Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल

२०१६ ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा
स्पर्धा माहिती
यजमान देशब्राझील ध्वज ब्राझील
तारखा ३-२० ऑगस्ट
संघ संख्या१६ (पुरुष) + १२ (महिला) (६ परिसंघांपासुन)
स्थळ (६ यजमान शहरात)
← २०१२
२०२० →

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल स्पर्धा ब्राझीलमध्ये ३ ते २० ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.[]

ऑलिंपिक यजमान शहर रियो दि जानेरोशिवाय सामने बेलो होरिझोन्ते, ब्राझिलिया, साल्व्हादोर, साओ पाउलो मानौस या शहरांमध्ये खेळवण्यात येतील. ह्या सर्वच्या सर्व सहा शहरांमध्ये २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेचे सामने झाले होते, फक्त रियो मधील एस्तादियो ऑलिंपिको हे ऑलिंपिक मैदान विश्वचषकाचे मैदान नव्हते. [][]

फिफाशी संलग्न संघटना या स्पर्धेत संघ पाठवू शकतात. पुरुष गटात २३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या (१ जानेवारी १९९३ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेले) खेळाडूंसह, त्यापेक्षा मोठ्या फक्त तीन खेळाडूंना एका संघात खेळण्यास परवानगी आहे. महिला गटासाठी वयाची कोणतीही अट नाही.[] स्पर्धेमध्ये ४०० फुटबॉल वापरले जातील.[]

स्पर्धेचे वेळापत्रक

पुरुष आणि महिला स्पर्धांचे वेळापत्रक १० नोव्हेंबर २०१५ रोजी जाहीर करण्यात आले.[][]

गटगट फेरी उपुउपांत्यपूर्व उपांत्य तितिसरे स्थान अंअंतिम
स्पर्धा\दिनांकबुध ३गुरू ४शुक्र ५शनि ६रवि ७सोम ८मंगळ ९बुध १०गुरू ११शुक्र १२शनि १३रवि १४सोम १५मंगळ १६बुध १७गुरू १८शुक्र १९शनि २०
पुरुषगटगटगटउपुतिअं
महिलागटगटगटउपुतिअं

मैदाने

प्राथमिक सामने रियो दि जानेरोमधील होआओ हॅवलांगे ऑलिंपिक मैदान येथे होतील आणि महिला व पुरुष गटाचे अंतिम सामने १९ व २० ऑगस्ट रोजी माराकान्या मैदानावर होतील. रियो दि जानेरो व्यतिरिक्त इतर पाच शहरे पुढीलप्रमाणे: बेलो होरिझोन्ते, ब्राझिलिया, साल्व्हादोर, साओ पाउलो, मानौस.[] फिफाने १६ मार्च २०१५ रोजी मैदानांची अंतिम नावे जाहीर केली.[]

रियो दि जानेरो, रियो दि जानेरोब्राझिलिया, शासकीय जिल्हासाओ पाउलो, साओ पाउलो
माराकान्या एस्तादियो ऑलिंपिको एस्तादियो नासियोनाल माने गारिंचाअरेना कोरिंथियान्स

15°47′0.6″S 47°53′56.99″W / 15.783500°S 47.8991639°W / -15.783500; -47.8991639 (एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा)

23°32′43.91″S 46°28′24.14″W / 23.5455306°S 46.4733722°W / -23.5455306; -46.4733722 (अरेना कोरिंथियान्स)

22°53′35.42″S 43°17′32.17″W / 22.8931722°S 43.2922694°W / -22.8931722; -43.2922694 (एस्तादियो ऑलिंपिको होआओ हावेलांगे)

22°54′43.8″S 43°13′48.59″W / 22.912167°S 43.2301639°W / -22.912167; -43.2301639 (एस्तादियो दो माराकान्या)

आसनक्षमता: ७४,७३८[]
२०१४ फिफा विश्वचषकासाठी नूतनीकरण
आसनक्षमता: ६०,०००
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकसाठी नूतनीकरण
आसनक्षमता: ६९,३४९[]
२०१४ फिफा विश्वचषकासाठी नूतनीकरण
आसनक्षमता: ४८,२३४[]
२०१४ फिफा विश्वचषकासाठी नवीन मैदान
बेलो होरिझोन्ते, मिनास जेराईस
मिनेइर्याओ

19°51′57″S 43°58′15″W / 19.86583°S 43.97083°W / -19.86583; -43.97083 (एस्तादियो मिनेइर्याओ)

आसनक्षमता: ५८,१७०[]
२०१४ फिफा विश्वचषकासाठी नूतनीकरण
साल्व्हादोर, बाईया
अरेना फोंते नोव्हा

12°58′43″S 38°30′15″W / 12.97861°S 38.50417°W / -12.97861; -38.50417 (अरेना फोंते नोव्हा)

आसनक्षमता: ५१,९००[]
२०१४ फिफा विश्वचषकासाठी नवीन मैदान
मानौस, अमेझोनास
अरेना दा अमेझोनिया

3°4′59″S 60°1′41″W / 3.08306°S 60.02806°W / -3.08306; -60.02806 (अरेना दा अमेझोनिया)

आसनक्षमता: ४०,५४९[]
२०१४ फिफा विश्वचषकासाठी नवीन मैदान

पुरुष पात्रता

यजमान ब्राझीलशिवाय, ६ विविध खंडांतील १५ देशांचे पुरुष संघ २०१६ ऑलिंपिकसाठी पात्र झाले. फिफाने मार्च २०१४ मध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीत संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले.[] पात्र संघ खालीलप्रमाणे

पात्रता संघ
यजमान देशब्राझीलचा ध्वज ब्राझील
२०१५ दक्षिण अमेरिका युथ चँपियनशीपआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
२०१५ युफा युरोपियन २१-वर्षांखालील चँपियनशीपडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
जर्मनीचा ध्वज जर्मनी
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
स्वीडनचा ध्वज स्वीडन
२०१५ पॅसिफिक खेळफिजीचा ध्वज फिजी
२०१५ CONCACAF ऑलिंपिक पात्रता चँपियनशीपहोन्डुरासचा ध्वज होन्डुरास
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
२०१५ आफ्रिका २३ वर्षांखालील राष्ट्रीय चषकअल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०१६ एएफसी २३-वर्षांखालील चँपियनशीपइराकचा ध्वज इराक
जपानचा ध्वज जपान
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
२०१६ CONCACAF–CONMEBOL प्ले-ऑफकोलंबियाचा ध्वज कोलंबिया
एकूण१६

महिला पात्रता

यजमान ब्राझीलशिवाय, ६ विविध खंडांतील ११ देशांचे महिला संघ २०१६ ऑलिंपिकसाठी पात्र झाले. फिफाने मार्च २०१४ मध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीत संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले.[]

पात्रता संघ
यजमान देशब्राझीलचा ध्वज ब्राझील
२०१४ कोपा अमेरिका महिलाकोलंबियाचा ध्वज कोलंबिया
२०१५ फिफा महिला विश्वचषकफ्रान्सचा ध्वज फ्रान्स
जर्मनीचा ध्वज जर्मनी
२०१५ CAF ऑलिंपिक पात्रता स्पर्धादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०१६ OFC ऑलिंपिक पात्रता स्पर्धान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०१६ CONCACAF महिला ऑलिंपिक पात्रता चँपियनशीपकॅनडाचा ध्वज कॅनडा
Flag of the United States अमेरिका
२०१६ AFC ऑलिंपिक पात्रता स्पर्धाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
Flag of the People's Republic of China चीन
२०१६ UEFA ऑलिंपिक पात्रता स्पर्धास्वीडनचा ध्वज स्वीडन
एकूण१२

पुरुष स्पर्धा

गट फेरी

गट अ

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
ब्राझीलचा ध्वज ब्राझील+४उपांत्यपूर्व
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क-३
इराकचा ध्वज इराक
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका-१

गट ब

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
नायजेरियाचा ध्वज नायजेरियाउपांत्यपुर्व
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया+२
जपानचा ध्वज जपान
स्वीडनचा ध्वज स्वीडन-२

गट क

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया१२+९उपांत्यपुर्व
जर्मनीचा ध्वज जर्मनी१५+१०
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको+३
फिजीचा ध्वज फिजी२३-२२

गट ड

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल+३उपांत्यपुर्व
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना-१
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया-२

बाद फेरी

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
१३ ऑगस्ट – साओ पाउलो       
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील 
१७ ऑगस्ट – रियो दि जानेरो
 कोलंबियाचा ध्वज कोलंबिया  ०  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील 
१३ ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते
   होन्डुरासचा ध्वज होन्डुरास  ०  
 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  ०
२० ऑगस्ट – रियो दि जानेरो
 होन्डुरासचा ध्वज होन्डुरास  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील (पे) १ (५)
१३ ऑगस्ट – साल्व्हादोर
   जर्मनीचा ध्वज जर्मनी  १ (४)
 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया 
१७ ऑगस्ट – साओ पाउलो
 डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क  ०  
 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया  ० तिसरे स्थान
१३ ऑगस्ट – ब्राझिलिया
   जर्मनीचा ध्वज जर्मनी  
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  ०  होन्डुरासचा ध्वज होन्डुरास  २
 जर्मनीचा ध्वज जर्मनी    नायजेरियाचा ध्वज नायजेरिया 
२० ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते


महिला स्पर्धा

गट फेरी

गट ई

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
ब्राझीलचा ध्वज ब्राझील+७उपांत्यपुर्व
Flag of the People's Republic of China चीन-१
स्वीडनचा ध्वज स्वीडन-३
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका-३

गट फ

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
कॅनडाचा ध्वज कॅनडा+५उपांत्यपुर्व
जर्मनीचा ध्वज जर्मनी+४
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया+३
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे१५-१२

गट ग

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
Flag of the United States अमेरिका+३उपांत्यपुर्व
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स+६
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड-४
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया-५

बाद फेरी

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
१२ ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते       
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील (पे) ० (७)
१६ ऑगस्ट – रियो दि जानेरो
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ० (६)  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील ० (३)
१२ ऑगस्ट – ब्राझिलिया
   स्वीडनचा ध्वज स्वीडन (पे) ० (४) 
 Flag of the United States अमेरिका १ (३)
१९ ऑगस्ट – रियो दि जानेरो
 स्वीडनचा ध्वज स्वीडन (पे) १ (४) 
 स्वीडनचा ध्वज स्वीडन १
१२ ऑगस्ट – साओ पाउलो
   जर्मनीचा ध्वज जर्मनी 
 कॅनडाचा ध्वज कॅनडा 
१६ ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स ०  
 कॅनडाचा ध्वज कॅनडा ० तिसरे स्थान
१२ ऑगस्ट – साल्व्हादोर
   जर्मनीचा ध्वज जर्मनी  
 Flag of the People's Republic of China चीन ०  ब्राझीलचा ध्वज ब्राझील १
 जर्मनीचा ध्वज जर्मनी    कॅनडाचा ध्वज कॅनडा 
१९ ऑगस्ट – साओ पाउलो


पदक सारांश

पदक तालिका

सूची    *   यजमान देश (ब्राझील)

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जर्मनी जर्मनी
ब्राझील ब्राझील*
स्वीडन स्वीडन
कॅनडा कॅनडा
नायजेरिया नायजेरिया
एकूण

पदक विजेते

प्रकारसुवर्णरौप्यकांस्य
पुरुष
माहिती
ब्राझील ब्राझील 

गॅब्रिएल
गॅब्रिएल जिजस
झेका
डग्लस सांतोस
थिआगो माइया
नेयमार
फेलिप अँडरसन
मार्किनहॉस
युइल्सन
राफीन्हा
रेनाटो ऑगस्टो
रोड्रिगो दौरादो
रोड्रीगो कायो
लुआन
लुआन गार्शिया
विल्यम
वेवेर्टन
वॉलेस

जर्मनी जर्मनी 

एरिक ओएल्स्चलागेल
ग्रिस्चा प्रोमेल
जन्निक हुथ
जेरेमी टॉलिजन
ज्युलियन ब्रँड्ट
टिमो हॉर्न
डेव्हि सेल्के
निकालस सुले
नील्स पीटरसन
फिलिप मॅक्स
मॅक्स ख्रिस्टीन्सन
मॅक्स मेयर
मॅथियास जिंटर
रॉबर्ट बाउर
लार्स बेन्डर
लिऑन गोरेत्झ्का
ल्युकास क्लोस्टर्मन
सेर्ज ग्नॅब्री

नायजेरिया नायजेरिया 

अझुब्युके ओकेचुक्वु
अमिनु उमर
इमोह एझेकेल
उमर सादिक
उस्मान मोहम्मद
एमान्युएल डॅनिएल
ओघेनेकारो एटेबो
किंग्स्ले मदु
जॉन ओबी मिकेल
ज्युनियर अजायी
डॅनिएल अक्पेयी
न्दिफ्रेके उदो
पोपुला सालियु
म्युएन्फु सिन्सियर
विल्यम ट्रुस्ट-एकाँग
शेहु अब्दुल्लाही
सॅटर्डे एरिम्युया
स्टॅनलि अम्युझी

महिला
माहिती
जर्मनी जर्मनी 

अंजा मित्ताग
अनिक क्राहन
अलेक्झांड्रा पोप
अल्मथ शुल्ट
इसाबेल केरश्चौक्सी
जोस्फिन हेनिंग
ड्झेनिफर मारोझ्सान
ताबेआ केम्मे
बाबेट पीटर
मँडी इस्लॅकर
मेलानि बेहरिंगर
मेलानि लेउपोल्झ
लिओनी मायर
लेना गोएब्लिंग
लॉरा बेन्कार्थ
सारा डाब्रिट्झ
सास्किया बार्तुसियाक
सिमोने लॉडहर
स्वेन्जा हुथ

स्वीडन स्वीडन 
एमिलिया अप्पेलक्विस्ट
एम्मा बेरग्लुंड
एलिन रुबेन्सन
ऑलिविया शुग
कॅरोलिन सेगर
कोसोव्हर असलानी
जेस्सिका सॅम्युएलसन
जोन्ना अँडरसन
निल्ला फिशर
पॉलिना हॅमरलंड
फ्रिडोलिना रोल्फो
माग्दालेना एरिक्सन
लिंडा सेमब्रन्ट
लिसा डाहल्क्विस्ट
लोट्टा शेलिन
सोफिया जॅकोब्सन
स्टिना ब्लॅकस्टेनियस
हिल्दा कार्लेन
हेडविग लिंडहल

कॅनडा कॅनडा 
अलिशा चॅपमॅन
ॲशले लॉरेन्स
कदैशा बुचनन
ख्रिस्टीन सिंक्लेयर
जानेन बेकी
जेस्सी फ्लेमिंग
जोस बेलँगर
डायना मॅथेसन
डिझायर स्कॉट
डॅनी रोझ
निशेल प्रिन्स
मेलिसा टान्क्रेडी
रिबेका क्विन
ऱ्हियान विल्किन्सन
शेलिना झादोर्स्की
सब्रिना डी'अँजेलो
सोफी शमिड्ट
स्टेफनी लाब्बे

संदर्भ

  1. ^ "परिपत्रक क्र. १३८३ – ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा रियो २०१६ – पुरुष आणि महिला स्पर्धा" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2018-12-12 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.
  2. ^ a b "रियो ऑलिंपिकमधील फुटबॉल सामन्यांच्या यजमानपदाच्या शर्यतीत मानौस". 2015-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-05 रोजी पाहिले.
  3. ^ a b "सहा शहरांतील सात मैदानांवर ऑलिंपिक फुटबॉलचे सामने होणार" (इंग्रजी भाषेत). 2015-03-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-05 रोजी पाहिले.
  4. ^ "ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा २०१६ साठी अटी" (PDF). 2016-04-18 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-08-05 रोजी पाहिले.
  5. ^ "८,४०० शटलकॉक्स, २५० गोल्फ कार्ट्स, ५४ नौका... रियो २०१६ खेळाच्या चकित करणार्‍या संख्या" (इंग्रजी भाषेत). 2016-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-05 रोजी पाहिले.
  6. ^ "रियो २०१६ स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर" (इंग्रजी भाषेत). 2016-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-05 रोजी पाहिले.
  7. ^ "रियो २०१६ ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेचे वेळापत्रक" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2019-02-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-08-05 रोजी पाहिले.
  8. ^ a b c d e f "२०१४ फिफा विश्वचषक ब्राझील मैदाने". 2013-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ जून २०१४ रोजी पाहिले.
  9. ^ a b "प्रत्येक संघाच्या संबंधित जागा वितरण करारावर फिफाची स्वाक्षरी" (इंग्रजी भाषेत). ५ नोव्हेंबर २०१४ रोजी पाहिले.