Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील तिरंदाजी - पुरुष संघ

पुरुष सांघिक तिरंदाजी
ऑलिंपिक खेळ
स्थळसांबाड्रोम मार्क्युज द सप्युकाय
दिनांक६ ऑगस्ट
पदक विजेते
Gold medal  दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
तिरंदाजी

एकेरी   पुरुष  महिला
सांघिक   पुरुष  महिला

पुरुष सांघिक तिरंदाजी हा २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ४ तिरंदाजी प्रकारांपैकी एक होता.

स्पर्धा स्वरूप

तिरंदाजीतील इतर प्रकारांप्रमाणे, पुरुष सांघिक रिकर्व्ह प्रकारसुद्धा विश्व तिरंदाजी मान्य ७० मी अंतर आणि नियमांच्या अंतर्गत आयोजित केला गेला.

प्रत्येकी ३ तिरंदाजांचे एकूण १२ संघ सहभागी झाले. स्पर्धेची सुरुवात रँकिंग फेरीने झाली, ज्यामध्ये प्रत्येक तिरंदाजाने ७२ वेळा बाण मारला (ही तोच क्रमवारी फेरी होती जी एकेरी प्रकारासाठी वापरली गेली). ह्या फेरीतील एकत्रित गुणसंख्या संघांच्या क्रमवारीसाठी एकमेव-एलिमिनेशन फेरीसाठी वापरली गेली, ज्यामधील सर्वोत्कृष्ट ४ संघाना थेट उपांत्यपूर्व फेरी मध्ये प्रवेश मिळाला. प्रत्येकस सामन्यामध्ये प्रत्येक तिरंदाजासाठी २ याप्रमाणे ६ बाणांचे ४ संच होते. प्रत्येक संचामध्ये जास्त गुण मिळवणाऱ्या संघाला २ गुण दिले गेले; बरोबरी झाल्यास १ गुण दिला गेला. सर्वप्रथम ५ गुण मिळवणारा संघ विजय घोषित केला गेला.[]

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळ ( यूटीसी−३) आहेत.

दिवसदिनांकसुरुवातसमाप्तप्रकारटप्पा
दिवस १शनिवार शनिवार ६ ऑगस्ट २०१६९:००१७:४५पुरुष संघएलिमिनेशन/मेडल फेरी

विक्रम

स्पर्धेच्या आधी, विश्व आणि ऑलिंपिकमधील तिरंदाजी विक्रम खालीलप्रमाणे. क्रमवारी फेरीतील विक्रम २०१२ च्या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी मोडला होता.

  • २१६ बाण क्रमवारी फेरी
विश्व विक्रमदक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
इम डाँग-ह्युन, किम बुब-मिन, ओह-जिन-ह्येल
२०८७लंडन, युनायटेड किंग्डम२७ जुलै २०१२
ऑलिंपिक विक्रमदक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
इम डाँग-ह्युन, किम बुब-मिन, ओह-जिन-ह्येल
२०८७लंडन, युनायटेड किंग्डम२७ जुलै २०१२

निकाल

स्रोत: []

क्रमवारी फेरी

क्रमांकदेशतिरंदाजगुण१०X
दक्षिण कोरिया दक्षिण कोरियाकिम वू-जिन
कु बॉन-चॅन
ली सेउंग-युन
२०५७[]७३५०
अमेरिका अमेरिकाब्रॅडी एलिसन
झाक गॅरेट
जाक कमिन्स्की
२०२४६८४४
इटली इटलीमार्को गालिआझ्झो
मौरो नेस्पोली
डेव्हिड पास्कुलुस्सी
२००७७१२३
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाॲलेक पॉट्स
रायन त्याक
टेलर वर्थ
२००५६४४१
फ्रान्स फ्रान्सलुकास डॅनिएल
पिएरि प्लिहॉन
जीन-चार्ल्स वल्लाडोन्ट
२००३६१२३
चीन चीनगु झुसाँग
वाँग दापेंग
झिंग यु
१९९७६२३०
चिनी ताइपेइ चिनी ताइपेइकाओ होआ-वेन
वुई चुन-हेंग
यु गुआन-लिन
१९९५५३३२
स्पेन स्पेनमिग्युएल अल्वारिनो
अँटोनियो फर्नांडिस
जुआन इग्नाशिओ रॉडरिग्ज
१९८६५९३९
नेदरलँड्स नेदरलँड्सजेफ वान डेन बर्ग
मिच डायलेमन्स
रिक वान डेर व्हेन
१९८१६७२३
१०इंडोनेशिया इंडोनेशियारियाउ एगा अगाथा
हेन्द्रा पुर्णमा
मुहम्मद विजया
१९६२४८२३
११ब्राझील ब्राझीलमार्कस विनिशियस डी'अलमेडा
बर्नार्डो ऑलिवेरा
डॅनिएल रेझेन्दे झेवियर
१९४८४४२३
१२मलेशिया मलेशियाहाझिक कामरुद्दीन
खैरुल अन्युअर मोहमद
मुहम्मद अकमल नोर हसरिन
१९४५४३३२

स्पर्धा

१/८ एलिमिनेशन   उपांत्यपूर्व फेरी   उपांत्य फेरी   सुवर्ण पदक सामना
 
    दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया५५५९५७   
 नेदरलँड्स नेदरलँड्स५७५७५२      नेदरलँड्स नेदरलँड्स५२५४५४   
 स्पेन स्पेन५४५२५२       दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया५९५९५६   
 फ्रान्स फ्रान्स५३५५५५५७      ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया५७५८५४   
१२  मलेशिया मलेशिया५५५३५३५३     फ्रान्स फ्रान्स५७५४५२५० 
    ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया५२५४५६५४  
     दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया६०५८५९  
     अमेरिका अमेरिका५७५७५६  
    इटली इटली५१४८५३   
११  ब्राझील ब्राझील५१५३५६५३     चीन चीन५५५६५६   
 चीन चीन५४५७५३५८      चीन चीन५३५६५३  
 चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ५१५६५६५१      अमेरिका अमेरिका५७५८५५   
१०  इंडोनेशिया इंडोनेशिया५५५६५६५३    १०  इंडोनेशिया इंडोनेशिया५१५७५६५१ कांस्य पदक सामना
    अमेरिका अमेरिका५७५४५७५६   ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया५६५६५४ ५९ 
 चीन चीन ५५ ५३ ५७५४  
 
  • तिरके क्रमांक संचाची गुणसंख्या दर्शवतात.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ वेल्स, ख्रिस. "बिगिनर्स गाईड टू आर्चरी ॲट द ऑलिंपिक्स".
  2. ^ "Rio2016.com पुरुष संघ तिरंदाजी क्रमवारी रियो २०१६". 2016-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-11 रोजी पाहिले.
  3. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2016-08-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-08-11 रोजी पाहिले.