Jump to content

२०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी संघ

इडन गार्डन्स, २०१६ विश्व ट्वेंटी२० अंतिम सामन्याचे स्थळ.

२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० ही आयसीसी विश्व ट्वेंटी२० मधील सहावी, आणि भारतातील पहिलीच स्पर्धा. सदर स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे संघ निवडण्यात आले. खेळाडूंचे वय हे ८ मार्च २०१६, स्पर्धेच्या पहिल्या दिवसापर्यंत आहे.

अफगाणिस्तान

प्रशिक्षक: पाकिस्तान इंझमाम-उल-हक

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
४४असगर स्तानिकझाई ()२२ फेब्रुवारी १९८७ (वय २९)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यमकाबूल इगल्स
अमिर हमझा होतक१५ ऑगस्ट १९९१ (वय २४)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्सकाबूल इगल्स
८७उस्मान घानी२० नोव्हेंबर १९९६ (वय १९)उजखोराबुस्ट डिफेन्डर्स
१०करीम सादीक२८ फेब्रुवारी १९८४ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनअमो शार्कस्
१४गुलबदीन नायब१६ मार्च १९९१ (वय २४)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यममिस आयनक नाईट्स
१०दौलत झाद्रान१९ मार्च १९८८ (वय २७)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यममिस आयनक नाईट्स
नजीबुल्ला झाद्रान१८ फेब्रुवारी १९९३ (वय २३)डावखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनबुस्ट डिफेन्डर्स
१५नूर अली झाद्रान१० जुलै १९८८ (वय २७)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यममिस आयनक नाईट्स
मोहम्मद नबी३ मार्च १९८५ (वय ३१)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनबंद-ए-अमीर ड्रॅगन्स
७७मोहम्मद शाहझाद (य)१५ जुलै १९९१ (वय २४)उजखोरामिस आयनक नाईट्स
१९रशीद खान२० सप्टेंबर १९९८ (वय १७)उजखोराउजव्या हाताने लेग स्पिनकाबूल इगल्स
२८शफिकउल्ला शफाक (य)७ ऑगस्ट १९८९ (वय २६)उजखोरास्पिन घर टायगर्स
२०शापूर झाद्रान७ मार्च १९८५ (वय ३१)डावखोराडावखोरा जलद-मध्यमबुस्ट डिफेन्डर्स
४५समीउल्ला शेनवारी३१ डिसेंबर १९८७ (वय २८)उजखोराउजव्या हाताने लेग स्पिनस्पिन घर टायगर्स
६६हमीद हसन१ जून १९८७ (वय २८)उजखोराउजव्या हाताने जलदस्पिन घर टायगर्स

आयर्लंड

आयर्लंडने त्यांच्या संघाची घोषणा ८ फेब्रुवारी २०१६ रोजी केली.[]

प्रशिक्षक: न्यूझीलंड जॉन ब्रेसवेल

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
विल्यम पोर्टरफील्ड ()६ सप्टेंबर १९८४ (वय ३१)डावखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनवॉरविकशायर
३५अँडी मॅकब्रीन३० एप्रिल १९९३ (वय २२)डावखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनदोनेमाना
२५अँड्रु पॉइंटर२५ एप्रिल १९८७ (वय २८)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनक्लॉनटार्फ
६३अँड्रु बल्बिर्नि२८ डिसेंबर १९९० (वय २५)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनमिडलसेक्स
२२केव्हिन ओ'ब्रायन४ मार्च १९८४ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदलीस्टरशायर
४४क्रेग यंग४ एप्रिल १९९० (वय २५)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदब्रेडी
१४गॅरी विल्सन (य)५ फेब्रुवारी १९८६ (वय ३०)उजखोरासरे
५०जॉर्ज डॉकरेल२२ जुलै १९९२ (वय २३)उजखोराडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनसॉमरसेट
३४टिम मरटॉघ२ ऑगस्ट १९८१ (वय ३४)डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदमिडलसेक्स
७२नायल ओ'ब्रायन (य)८ नोव्हेंबर १९८१ (वय ३४)डावखोरालीस्टरशायर
पॉल स्टर्लिंग३ सप्टेंबर १९९० (वय २५)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनमिडलसेक्स
३०बॉइड रँकिन५ जुलै १९८४ (वय ३१)डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदवॉरविकशायर
२६मॅक्स सॉरेन्सेन१८ नोव्हेंबर १९८५ (वय ३०)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदद हिल्स
९०स्टुअर्ट पॉइंटर (य)१८ ऑक्टोबर १९९० (वय २५)उजखोराड्युरॅम
१७स्टूअर्ट थॉम्पसन१५ ऑगस्ट १९९१ (वय २४)डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदएग्लिन्टन

इंग्लंड

इंग्लंडने त्यांच्या संघाची घोषणा १० फेब्रुवारी २०१६ रोजी केली. []

प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया ट्रेव्हर बेलिस

क्र. खेळाडू जन्मदिनांक टी२० फलंदाजी गोलंदाजीची शैली ट्वेंटी२० संघ
१६आयॉन मॉर्गन ()१० सप्टेंबर १९८६ (वय २९)५६डावखोराउजव्या हाताने मध्यममिडलसेक्स
६३जोस बटलर (उक व य)८ सप्टेंबर १९९० (वय २५)४२उजखोरालँकेशायर लायटिंग
ॲलेक्स हेल्स३ जानेवारी १९८९ (वय २७)३९उजखोराउजव्या हाताने मध्यमनॉटिंगहॅमशायर आऊटलॉज
९५आदिल रशीद१७ फेब्रुवारी १९८८ (वय २८)१२उजखोराउजव्या हाताने लेग ब्रेकयॉर्कशायर विकिंग्स
३४ख्रिस जॉर्डन४ ऑक्टोबर १९८८ (वय २७)११उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यमससेक्स शार्कस्
६७जॅसन रॉय२१ जुलै १९९० (वय २५)उजखोराउजव्या हाताने मध्यमसरे
१४जेम्स विन्स१४ मार्च १९९१ (वय २४)उजखोराउजव्या हाताने मध्यमहँपशायर
६६ज्यो रूट३० डिसेंबर १९९० (वय २५)१४उजखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकयॉर्कशायर विकिंग्स
१५डेव्हिड विली२८ फेब्रुवारी १९९० (वय २६)डावखोराडावखोरा जलद-मध्यमयॉर्कशायर विकिंग्स
५५बेन स्टोक्स४ जून १९९१ (वय २४)११डावखोराउजव्या हाताने जलद-मध्यमड्युरॅम जेट्स
१८मोईन अली१८ जून १९८७ (वय २८)१२डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकवॉरविकशायर
२३रीस टोपले२१ फेब्रुवारी १९९४ (वय २२)उजखोराडावखोरा मध्यम-जलदहँपशायर
८३लियाम डॉसन१ मार्च १९९० (वय २६)उजखोराडावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्सहँपशायर
१७लियाम प्लंकेट६ एप्रिल १९८५ (वय ३०)उजखोराउजव्या हाताने जलदयॉर्कशायर विकिंग्स
सॅम बिलिंग्स (य)१५ जून १९९१ (वय २४)उजखोराकेंट स्पिटफायर्स
वगळलेले खेळाडू
११स्टीवन फिन४ एप्रिल १९८९ (वय २६)२१उजखोराउजव्या हाताने जलदमिडलसेक्स

ऑस्ट्रेलिया

इंग्लंडने त्यांच्या संघाची घोषणा ९ फेब्रुवारी २०१६ रोजी केली.[]

प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया डॅरन लिहमन

क्र. खेळाडू जन्मदिनांक टी२० फलंदाजी गोलंदाजीची शैली ट्वेंटी२० संघ
४९स्टीव्ह स्मिथ ()२ जून १९८९ (वय २६)२३उजखोराउजव्या हाताने लेग ब्रेकसिडनी सिक्सर्स
६८अँड्रु टाय१२ डिसेंबर १९८६ (वय २९)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदपर्थ स्कॉर्चर्स
६३अ‍ॅडम झाम्पा३१ मार्च १९९२ (वय २३)उजखोराउजव्या हाताने लेग ब्रेकमेलबॉर्न स्टार्स
अ‍ॅरन फिंच१७ नोव्हेंबर १९८६ (वय २९)२४उजखोराडावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्समेलबॉर्न रेनेगेड्स
४६ॲश्टन एगर१४ ऑक्टोबर १९९३ (वय २२)डावखोराडावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्सपर्थ स्कॉर्चर्स
उस्मान खवाजा१८ डिसेंबर १९८६ (वय २९)डावखोराउजव्या हाताने मध्यमसिडनी थंडर्स
३२ग्लेन मॅक्सवेल१४ ऑक्टोबर १९८८ (वय २७)२७उजखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकमेलबॉर्न स्टार्स
४४जेम्स फॉकनर२९ एप्रिल १९९० (वय २५)१३उजखोराडावखोरा जलद-मध्यममेलबॉर्न स्टार्स
४१जॉन हेस्टिंग्स४ नोव्हेंबर १९८५ (वय ३०)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यममेलबॉर्न स्टार्स
३८जॉश हेझलवूड८ जानेवारी १९९१ (वय २५)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यमसिडनी सिक्सर्स
३१डेव्हिड वॉर्नर२७ ऑक्टोबर १९८६ (वय २९)५४डावखोराउजव्या हाताने लेग ब्रेकसनरायझर्स हैदराबाद
नाथन कोल्टर-नाइल११ ऑक्टोबर १९८७ (वय २८)११उजखोराउजव्या हाताने जलदपर्थ स्कॉर्चर्स
२०पीटर नेव्हिल (य)१३ ऑक्टोबर १९८५ (वय ३०)उजखोरामेलबॉर्न रेनेगेड्स
मिचेल मार्श२० ऑक्टोबर १९९१ (वय २४)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यमपर्थ स्कॉर्चर्स
३३शेन वॉट्सन१७ जून १९८१ (वय ३४)५२उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदसिडनी थंडर्स

ओमान

ओमानने त्यांचा संघ १३ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहिर केला. []

प्रशिक्षक: श्रीलंका दुलीप मेंडीस

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली
सुलतान अहमद (, य)१८ जून १९७७ (वय ३८)डावखोरा
७७अजय लालचेटा२२ ऑक्टोबर १९८३ (वय ३२)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्स
१५अदनान इल्यास३० डिसेंबर १९८४ (वय ३१)उजखोराउजव्या हाताने मध्यम
२२अमीर अली२४ नोव्हेंबर १९७८ (वय ३७)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिन
-अरुण पाउलोस२२ जुलै १९८६ (वय २९)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलद
१३आमिर कलीम२० नोव्हेंबर १९८१ (वय ३४)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्स
६८खावर अली२० डिसेंबर १९८५ (वय ३०)उजखोराउजव्या हाताने लेग स्पिन
१०जतींदर सिंग५ मार्च १९८९ (वय २७)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिन
१२झीशान मकसूद२४ ऑक्टोबर १९८७ (वय २८)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्स
-झीशान सिद्दीकी२२ जुलै १९७९ (वय ३६)उजखोराउजव्या हाताने लेग स्पिन
१८बिलाल खान१० एप्रिल १९८८ (वय २७)डावखोराडावखोरा मध्यम-जलद
३७मुनिस अन्सारी२१ मार्च १९७९ (वय ३६)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलद
१४मेहरान खान१३ एप्रिल १९८७ (वय २८)उजखोरा
-मोहम्मद नदीम४ सप्टेंबर १९८२ (वय ३३)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलद
-युसूफ मोहम्मद२८ मार्च १९९० (वय २५)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यम
-राजेशकुमार रनपुरा१७ जुलै १९८३ (वय ३२)डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलद
-वैभव वाटेगांवकर३० ऑगस्ट १९८२ (वय ३३)डावखोरा
-सुफ्यान मेहमूद२१ ऑक्टोबर १९९१ (वय २४)डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलद

झिम्बाब्वे

झिम्बाब्वेने त्यांचा संघ १४ फेब्रुवारी २०१६ रोजी घोषित केला.:[]

प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया डाव्ह व्हॉटमोर

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
हॅमिल्टन मासाकाद्झा ()९ ऑगस्ट १९८३ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने मध्यममाऊंटेनीयर्स
४७एल्टन चिगुम्बरा१४ मार्च १९८६ (वय २९)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यममाशोनालँड इगल्स
३०ग्रेम क्रेमर१९ सप्टेंबर १९८६ (वय २९)उजखोराउजव्या हाताने लेग स्पिनमिड वेस्ट ऱ्हायनोज
३३चामू चिभाभा६ सप्टेंबर १९८६ (वय २९)उजखोराउजव्या हाताने मध्यममाशोनालँड इगल्स
८८टेंडाई चिसोरो१२ फेब्रुवारी १९८८ (वय २८)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्समिड वेस्ट ऱ्हायनोज
२५डोनाल्ड तिरीपानो१७ मार्च १९८८ (वय २७)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यममाऊंटेनीयर्स
४८तिनाशे पन्यांगारा२१ ऑक्टोबर १९८५ (वय ३०)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यममिड वेस्ट ऱ्हायनोज
१३तेंडाई चटारा२८ फेब्रुवारी १९९१ (वय २५)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यममाऊंटेनीयर्स
नेव्हिल माडझिवा२ ऑगस्ट १९९१ (वय २४)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदमिड वेस्ट ऱ्हायनोज
२४पीटर मूर (य)२ फेब्रुवारी १९९१ (वय २५)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनमिड वेस्ट ऱ्हायनोज
माल्कम वॉलर२८ सप्टेंबर १९८४ (वय ३१)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनमिड वेस्ट ऱ्हायनोज
८९रिचमंड मुटुंबामी (य)११ जून १९८९ (वय २६)उजखोरामाटाबेलेलँड टस्कर्स
१२ल्युक जाँग्वे६ फेब्रुवारी १९९५ (वय २१)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यममाटाबेलेलँड टस्कर्स
१०वुसिमुझी सिबंदा१० ऑक्टोबर १९८३ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने मध्यममाऊंटेनीयर्स
११वेलिंग्टन मसाकाद्झा४ ऑक्टोबर १९९३ (वय २२)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्समाऊंटेनीयर्स
१४शॉन विल्यम्स२६ सप्टेंबर १९८६ (वय २९)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्समिड वेस्ट ऱ्हायनोज
२४सिकंदर रझा२४ एप्रिल १९८६ (वय २९)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनमाशोनालँड इगल्स

दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेने त्यांचा संघ १० फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर केला:[]

प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका रसेल डोमिंगो

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
१८फाफ डू प्लेसी ()१३ जुलै १९८४ (वय ३१)उजखोराउजव्या हाताने लेग ब्रेकटायटन्स
६९ॲरन फंगिसो२१ जानेवारी १९८४ (वय ३२)उजखोराडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनहायवेल्ड लायन्स
९९इमरान ताहिर२८ मार्च १९७९ (वय ३६)उजखोराउजव्या हाताने लेग ब्रेकडॉल्फिन्स
१७ए.बी. डी व्हिलियर्स१७ फेब्रुवारी १९८४ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने मध्यमटायटन्स
८७काईल ॲबट१८ जून १९८७ (वय २८)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यमडॉल्फिन्स
२५कागिसो रबाडा२५ मे १९९५ (वय २०)डावखोराउजव्या हाताने जलदहायवेल्ड लायन्स
१२क्विंटन डी कॉक (य)१७ डिसेंबर १९९२ (वय २३)डावखोराटायटन्स
ख्रिस मॉरीस३० एप्रिल १९८७ (वय २८)उजखोराउजव्या हाताने मध्यमटायटन्स
२१जेपी ड्यूमिनी१४ एप्रिल १९८४ (वय ३१)डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेककेप कोब्राझ
डेल स्टेन२३ जून १९८३ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने जलदकेप कोब्राझ
९६डेव्हिड विस२० मे १९८५ (वय ३०)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदटायटन्स
१०डेव्हिड मिलर१० जून १९८९ (वय २६)डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकडॉल्फिन्स
२८फरहान बेहारदीन९ ऑक्टोबर १९८३ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने मध्यमटायटन्स
२७रिली रोस्सौव९ ऑक्टोबर १९८९ (वय २६)डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकनाइट्स
हाशिम अमला३१ मार्च १९८३ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने मध्यमकेप कोब्राझ

नेदरलँड्स

नेदरलँड्सने त्यांचा संघ ६ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर केला.[]

प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका अँटन रू

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
८३पीटर बोर्रेन ()२१ ऑगस्ट १९८३ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने मध्यमव्हीआरए
१०टीम वान डेर गुग्टेन२५ फेब्रुवारी १९९१ (वय २५)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदहोबार्ट हरिकेन्स
१७अहसान मलिक२९ ऑगस्ट १९८९ (वय २६)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदव्हिओसी रॉट्टरेरडॅम
२३व्हिव्हीयन किंग्मा२३ ऑक्टोबर १९९४ (वय २१)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदवूरबर्ग
२६टॉम कुपर२६ नोव्हेंबर १९८६ (वय २९)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनमेलबॉर्न रेनेगेड्स
३२बेन कुपर१० फेब्रुवारी १९९२ (वय २४)डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदव्हीआरए
३४वेस्ली बारेसी (य)३ मे १९८४ (वय ३१)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनक्विक हाग
मॅक्स ओ’दौद४ मार्च १९९४ (वय २२)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिननॉर्थ हॉलंड हुर्रीकेन्स
४७पॉल वान मीकरेन१५ जानेवारी १९९३ (वय २३)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदरूड व वीट हार्लेम
५२रॉल्फ वान डर मेर्वे३१ डिसेंबर १९८४ (वय ३१)उजखोराडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनसॉमरसेट
६८मायकेल रिप्पॉन१४ सप्टेंबर १९९१ (वय २४)उजखोराडावखोरा अन-ऑर्थोडॉक्स स्पिन
मुदस्सर बुखारी२६ डिसेंबर १९८३ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलददोस्ती-युनायटेड
पीटर सीलार२ जुलै १९८७ (वय २८)उजखोराडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनव्हिओसी रॉट्टरेरडॅम
९०लोगान वान बीक७ सप्टेंबर १९९० (वय २५)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदकँटरबरी
९७स्टीफन मेबर्ग२८ फेब्रुवारी १९८४ (वय ३२)डावखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनहर्मस डिव्हीएस्

न्यू झीलंड

न्यू झीलंडने त्यांचा संघ १ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर केला. []

प्रशिक्षक: न्यूझीलंड माईक हेसन

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
२२केन विल्यमसन ()८ ऑगस्ट १९९० (वय २५)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिननॉर्दर्न नाइट्स
२०ॲडम मिलने१३ एप्रिल १९९२ (वय २३)उजखोराउजव्या हाताने जलदसेंट्रल स्टॅग्स
६१इश सोधी३१ ऑक्टोबर १९९२ (वय २३)उजखोराउजव्या हाताने लेग स्पिननॉर्दर्न नाइट्स
८२कॉलिन मुन्रो११ मार्च १९८७ (वय २८)डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदऑकलंड एसेस
७८कोरे अँडरसन१३ डिसेंबर १९९० (वय २५)डावखोराडावखोरा मध्यम-जलदनॉर्दर्न नाइट्स
३८टीम साऊथी११ डिसेंबर १९८८ (वय २७)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यमनॉर्दर्न नाइट्स
१८ट्रेन्ट बोल्ट२२ जुलै १९८९ (वय २६)उजखोराडावखोरा जलद-मध्यमनॉर्दर्न नाइट्स
१५नेथन मॅककुलम१ सप्टेंबर १९८० (वय ३५)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनओटॅगो वोल्ट्स
८८ब्रॅन्डन मॅककुलम२१ मार्च १९७९ (वय ३६)उजखोराउजव्या हाताने मध्यमवेलिंग्टन फायरबर्ड्स
३१मार्टिन गुप्टिल३० सप्टेंबर १९८६ (वय २९)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनऑकलंड एसेस
८१मिचेल मॅक्लेनाघन११ जून १९८६ (वय २९)डावखोराडावखोरा मध्यम-जलदऑकलंड एसेस
७४मिचेल सॅन्टनर५ फेब्रुवारी १९९२ (वय २४)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्सनॉर्दर्न नाइट्स
रॉस टेलर८ मार्च १९८४ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनसेंट्रल स्टॅग्स
५४लुक रोंची (य)२३ एप्रिल १९८१ (वय ३४)उजखोरावेलिंग्टन फायरबर्ड्स
८६हेन्री निकोल्स (य)१५ नोव्हेंबर १९९१ (वय २४)डावखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनकँटरबरी किंग्स

पाकिस्तान

पाकिस्तानने त्यांचा संघ १० फेब्रुवारी २०१६ रोजी घोषित केला:[]

प्रशिक्षक: पाकिस्तान वकार युनिस

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
१०शहिद आफ्रिदी ()१ मार्च १९८० (वय ३६)उजखोराउजव्या हाताने लेग स्पिनपेशावर झालमी
५४सरफराज अहमद (उक) (य)२२ मे १९८७ (वय २८)उजखोराक्वेट्टा ग्लॅडीएटर्स
४८अन्वर अली२५ नोव्हेंबर १९८७ (वय २८)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदक्वेट्टा ग्लॅडीएटर्स
१९अहमद शहझाद२३ नोव्हेंबर १९९१ (वय २४)उजखोराउजव्या हाताने लेग स्पिनक्वेट्टा ग्लॅडीएटर्स
इमाद वासिम१८ डिसेंबर १९८८ (वय २७)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्सकराची किंग्स
९६उमर अकमल (य)२६ मे १९९० (वय २५)उजखोरालाहोर कलंदर्स
खालिद लतीफ४ नोव्हेंबर १९८५ (वय ३०)उजखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकइस्लामाबाद यूनायटेड
मोहम्मद अमीर१३ एप्रिल १९९२ (वय २३)डावखोराडावखोरा जलदकराची किंग्स
७६मोहम्मद इरफान६ जून १९८२ (वय ३३)उजखोराडावखोरा जलदइस्लामाबाद यूनायटेड
मोहम्मद नवाझ२१ मार्च १९९४ (वय २१)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्सक्वेट्टा ग्लॅडीएटर्स
मोहम्मद सामी२४ फेब्रुवारी १९८१ (वय ३५)उजखोराउजव्या हाताने जलदइस्लामाबाद यूनायटेड
मोहम्मद हफीज१७ ऑक्टोबर १९८० (वय ३५)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनपेशावर झालमी
४७वहाब रियाझ२८ जून १९८५ (वय ३०)उजखोराडावखोरा जलदकराची किंग्स
९८शर्जील खान१४ ऑगस्ट १९८९ (वय २६)डावखोराउजव्या हाताने लेग स्पिनइस्लामाबाद यूनायटेड
१८शोएब मलिक१ फेब्रुवारी १९८२ (वय ३४)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनकराची किंग्स
वगळलेले खेळाडू
इफ्तिखार अहमद३ ऑक्टोबर १९९० (वय २५)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनकराची किंग्स
खुर्रम मन्झूर१० जून १९८६ (वय २९)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनकराची झेब्राज
५६बाबर आझम१५ ऑक्टोबर १९९४ (वय २१)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनइस्लामाबाद यूनायटेड
रुमन रईस१८ ऑक्टोबर १९९१ (वय २४)उजखोराडावखोरा जलद-मध्यमइस्लामाबाद यूनायटेड

बांगलादेश

बांगलादेशने त्यांचा संघ ३ फेब्रुवारी २०१६ रोजी घोषित केला:[१०]

प्रशिक्षक: श्रीलंका चंडिका हथुरुसिंघा

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
मशरफे मोर्तझा ()५ ऑक्टोबर १९८३ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यमकोमिल्ला व्हिक्टोरियन्स
७५शाकिब अल हसन (उक)२४ मार्च १९८७ (वय २८)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्सरंगपूर रायडर्स
१०अबू हैदर१४ फेब्रुवारी १९९६ (वय २०)उजखोराडावखोरा जलद-मध्यमकोमिल्ला व्हिक्टोरियन्स
अल-अमीन हुसैन१ जानेवारी १९९० (वय २६)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलद
२८तमीम इक्बाल२० मार्च १९८९ (वय २६)डावखोराचित्तगाँग विकिंग्स
६९नासीर हुसेन३० नोव्हेंबर १९९१ (वय २४)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनढाका डायनामाइट्स
६३नुरूल हसन (य)२१ नोव्हेंबर १९९३ (वय २२)उजखोरासिलहट सुपर स्टार्स
३०महमुदुल्ला रियाद४ फेब्रुवारी १९८६ (वय ३०)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनबारिसाल बुल्स
९०मुशफिकुर रहमान६ सप्टेंबर १९९५ (वय २०)डावखोराडावखोरा जलद-मध्यमढाका डायनामाइट्स
१५मुशफिकुर रहिम (य)९ मे १९८७ (वय २८)उजखोरासिलहट सुपर स्टार्स
मोहम्मद मिथुन अली (य)१३ फेब्रुवारी १९९० (वय २६)उजखोरारंगपूर रायडर्स
शब्बीर रहमान२२ नोव्हेंबर १९९१ (वय २४)उजखोराउजव्या हाताने लेग स्पिनबारिसाल बुल्स
५१शुवागता होम११ नोव्हेंबर १९८६ (वय २९)उजखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेक
साकलेन साजीब१ डिसेंबर १९८८ (वय २७)डावखोराडावखोरा ऑफ ब्रेक
५९सौम्य सरकार२५ फेब्रुवारी १९९३ (वय २३)डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदरंगपूर रायडर्स
वगळलेले खेळाडू
अराफत सनी२९ सप्टेंबर १९८६ (वय २९)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्सरंगपूर रायडर्स
तास्किन अहमद३ एप्रिल १९९५ (वय २०)डावखोराउजव्या हाताने जलदचित्तगाँग विकिंग्स

भारत

भारताने त्यांचा संघ ५ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर केला. [११]

डायरेक्टर: भारत रवी शास्त्री

क्र. खेळाडू जन्मदिनांक टी२० फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
महेंद्रसिंग धोणी ( & य)७ जुलै १९८१ (वय ३४)६३उजखोरारायझिंग पुणे सुपरजायंट्स
२७अजिंक्य रहाणे६ जून १९८८ (वय २७)१७उजखोराउजव्या हाताने मध्यमरायझिंग पुणे सुपरजायंट्स
६४आशिष नेहरा२९ एप्रिल १९७९ (वय ३६)१८उजखोराडावखोरा मध्यम-जलदसनरायझर्स हैदराबाद
९३जसप्रित बुमराह६ डिसेंबर १९९३ (वय २२)११उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यममुंबई इंडियन्स
पवन नेगी६ जानेवारी १९९३ (वय २३)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्सदिल्ली डेरडेव्हिल्स
मनीष पांडे१० सप्टेंबर १९८९ (वय २६)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनकोलकाता नाईट रायडर्स
११मोहम्मद शमी९ मार्च १९९० (वय २५)उजखोराउजव्या हाताने जलददिल्ली डेरडेव्हिल्स
रविंद्र जडेजा६ डिसेंबर १९८८ (वय २७)३२डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्सगुजरात लायन्स
९९रविचंद्रन अश्विन१७ सप्टेंबर १९८६ (वय २९)३८उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनरायझिंग पुणे सुपरजायंट्स
४५रोहित शर्मा३० एप्रिल १९८७ (वय २८)५५उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनमुंबई इंडियन्स
१८विराट कोहली५ नोव्हेंबर १९८८ (वय २७)३८उजखोराउजव्या हाताने मध्यमरॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२५शिखर धवन५ डिसेंबर १९८५ (वय ३०)१८डावखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनसनरायझर्स हैदराबाद
४८सुरेश रैना२७ नोव्हेंबर १९८६ (वय २९)५७डावखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनगुजरात लायन्स
हरभजन सिंग३ जुलै १९८० (वय ३५)२८उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनमुंबई इंडियन्स
३३हार्दिक पंड्या११ ऑक्टोबर १९९३ (वय २२)११उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदमुंबई इंडियन्स
वगळलेले खेळाडू
१२युवराज सिंग१२ डिसेंबर १९८१ (वय ३४)५१डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्ससनरायझर्स हैदराबाद

वेस्ट इंडीज

वेस्ट इंडीजने त्यांचा संघ २९ जानेवारी २०१६ रोजी जाहीर केला.[१२]

प्रशिक्षक: त्रिनिदाद आणि टोबॅगो फिल सिमन्स

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
८८डॅरेन सामी ()२० डिसेंबर १९८३ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदसेंट लुशिया झोक्स
ॲशले नर्स२२ डिसेंबर १९८८ (वय २७)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनबार्बाडोस ट्रायडेंट्स
१२आंद्रे रसेल२९ एप्रिल १९८८ (वय २७)उजखोराउजव्या हाताने जलदजमैका तल्लावाहज
१७इव्हिन लुईस२७ डिसेंबर १९९१ (वय २४)डावखोरासेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीऑट्स
२८कार्लोस ब्रेथवाइट१८ जुलै १९८८ (वय २७)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदसेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीऑट्स
४५ख्रिस गेल२१ सप्टेंबर १९७९ (वय ३६)डावखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनजमैका तल्लावाहज
९८जेसन होल्डर५ नोव्हेंबर १९९१ (वय २४)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदबार्बाडोस ट्रायडेंट्स
७५जेरोम टेलर२२ जून १९८४ (वय ३१)उजखोराउजव्या हाताने जलदजमैका तल्लावाहज
२५जॉन्सन चार्लस् (य)१४ जानेवारी १९८९ (वय २७)उजखोरासेंट लुशिया झोक्स
४७ड्वेन ब्राव्हो७ ऑक्टोबर १९८३ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदत्रिन्बॅगो नाईट रायडर्स
८०दिनेश रामदिन (य)१३ मार्च १९८५ (वय ३०)उजखोरागुयाना ॲमेझॉन वॉरियर्स
मार्लोन सॅम्युएल्स५ फेब्रुवारी १९८१ (वय ३५)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनसेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीऑट्स
५४लेंडल सिमन्स (य)२५ जानेवारी १९८५ (वय ३१)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदगुयाना ॲमेझॉन वॉरियर्स
६२सुलेमान बेन२२ जुलै १९८१ (वय ३४)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्सत्रिन्बॅगो नाईट रायडर्स
७७सॅम्युएल बद्री९ मार्च १९८१ (वय ३४)उजखोराउजव्या हाताने लेग स्पिनत्रिन्बॅगो नाईट रायडर्स
वगळलेले खेळाडू
७२आंद्रे फ्लेचर (य)२८ नोव्हेंबर १९८७ (वय २८)उजखोराउजव्या हाताने लेग स्पिनसेंट लुशिया झोक्स
५५किरॉन पोलार्ड१२ मे १९८७ (वय २८)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदबार्बाडोस ट्रायडेंट्स
४६डॅरेन ब्राव्हो६ फेब्रुवारी १९८९ (वय २७)डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदत्रिन्बॅगो नाईट रायडर्स
७४सुनील नारायण२६ मे १९८८ (वय २७)डावखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनगुयाना ॲमेझॉन वॉरियर्स

श्रीलंका

श्रीलंकेने त्यांचा संघ १८ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर केला:[१३]

प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका ग्रॅहम फोर्ड

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
६१अँजेलो मॅथ्यूज ()२ जून १९८७ (वय २८)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यमकोलंबो क्रिकेट क्लब
३६दिनेश चंदिमल (उक)(य)१८ नोव्हेंबर १९८९ (वय २६)उजखोरानॉनडिस्क्रीप्ट्स
१६चामर कपुगेडेरा२४ फेब्रुवारी १९८७ (वय २९)उजखोराउजव्या हाताने मध्यमकोलंबो क्रिकेट क्लब
४६जेफ्री वँडर्से५ फेब्रुवारी १९९० (वय २६)उजखोराउजव्या हाताने लेग ब्रेकसिंहलीज स्पोर्ट्स क्लब
२३तिलकरत्ने दिलशान१४ ऑक्टोबर १९७६ (वय ३९)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनतमिळ यूनियन
थिसारा परेरा३ एप्रिल १९८९ (वय २६)डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदसिंहलीज स्पोर्ट्स क्लब
दासून शनाका९ सप्टेंबर १९९१ (वय २४)उजखोराउजव्या हाताने मध्यमसिंहलीज स्पोर्ट्स क्लब
दुश्मंथा चामिरा११ जानेवारी १९९२ (वय २४)उजखोराउजव्या हाताने जलद नॉनडिस्क्रीप्ट्स
९२नुवान कुलसेकरा२२ जुलै १९८२ (वय ३३)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यमकोल्ट्स
५७मिलिंदा सिरीवर्दना४ डिसेंबर १९८५ (वय ३०)डावखोराडावखोरा ऑफ ब्रेकचिलॉ मारिअन्स
१४रंगना हेराथ१९ मार्च १९७८ (वय ३७)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनतमिळ यूनियन
६६लहिरु थिरिमन्ने९ ऑगस्ट १९८९ (वय २६)डावखोराउजव्या हाताने मध्यमरागमा
३१शेहान जयसूर्या१२ सप्टेंबर १९९१ (वय २४)डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकमूर्स
१८सचित्र सेनानायके९ फेब्रुवारी १९८५ (वय ३१)उजखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकसिंहलीज स्पोर्ट्स क्लब
८२सुरंगा लकमल१० मार्च १९८७ (वय २८)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यमतमिळ यूनियन
वगळलेले खेळाडू
निरोशन डिक्वेल्ला (य)२३ जून १९९३ (वय २२)डावखोरा नॉनडिस्क्रीप्ट्स
९९लसिथ मलिंगा२८ ऑगस्ट १९८३ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने जलद नॉनडिस्क्रीप्ट्स

स्कॉटलंड

स्कॉटलंडने त्यांचा संघ ८ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर केला.[१४]

प्रशिक्षक: न्यूझीलंड ग्रँट ब्रॅडबर्न

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
प्रेस्टन मॉम्सेन ()१० फेब्रुवारी १९८७ (वय २९)उजखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकड्युरॅम
४५अलास्डेर इव्हान्स१२ जानेवारी १९८९ (वय २७)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदडर्बीशायर
१५काईल कोएट्झर (उक)४ फेब्रुवारी १९८४ (वय ३२)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदनॉरदॅम्पटनशायर
९३कॅलम मॅकलिओड१५ नोव्हेंबर १९८८ (वय २७)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदड्युरॅम
कॉन डि लँग११ फेब्रुवारी १९८१ (वय ३५)उजखोराडावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्सनॉरदॅम्पटनशायर
२८गॅव्हिन मेन२८ फेब्रुवारी १९९५ (वय २१)उजखोराउजव्या हाताने जलदड्युरॅम
९३जॉर्ज मन्सी२१ फेब्रुवारी १९९३ (वय २३)डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदनॉरदॅम्पटनशायर
३८जॉश डेव्ही३ ऑगस्ट १९९० (वय २५)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदसॉमरसेट
२९मायकेल लिस्क२९ ऑक्टोबर १९९० (वय २५)उजखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकनॉरदॅम्पटनशायर
५१मार्क वॅट२९ जुलै १९९६ (वय १९)डावखोराडावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्स
१४मॅट मचान१५ फेब्रुवारी १९९१ (वय २५)डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकससेक्स
१३मॅथ्यू क्रॉस (य)१५ ऑक्टोबर १९९२ (वय २३)उजखोरानॉटिंगहॅमशायर
४४रिची बेरिंग्टन४ मार्च १९८७ (वय २९)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलद
४२रॉबर्ट टेलर२१ डिसेंबर १९८९ (वय २६)डावखोराडावखोरा मध्यमलीस्टरशायर
५०सफ्यान शरीफ२४ मे १९९१ (वय २४)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यमकेंट


हाँग काँग

हाँग काँगने त्यांचा संघ २८ जानेवारी २०१६ रोजी जाहीर केला. [१५]

प्रशिक्षक: इंग्लंड सायमन कुक

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
३३तन्वीर अफझल ()१२ जून १९८८ (वय २७)उजखोराउजव्या हाताने जलद-मध्यमपाकिस्तान असोसिएशन
मार्क चॅपमॅन (उक)२७ जून १९९४ (वय २१)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्सहाँग काँग क्रिकेट क्लब
२९अंशुमन रथ५ नोव्हेंबर १९९७ (वय १८)डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्सहाँग काँग क्रिकेट क्लब
११ऐझाझ खान२१ मार्च १९९३ (वय २२)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदपाकिस्तान असोसिएशन
किंचीत शाह९ डिसेंबर १९९५ (वय २०)डावखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनकोव्लुन क्रिकेट क्लब
-ख्रिस्तोफर कार्टर (य)९ सप्टेंबर १९९७ (वय १८)उजखोराकोव्लुन क्रिकेट क्लब
७३जॅमी ॲटकिन्सन (य)२३ ऑगस्ट १९९० (वय २५)उजखोराकोव्लुन क्रिकेट क्लब
-तन्वीर अहमद१८ सप्टेंबर १९९७ (वय १८)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदकोव्लुन क्रिकेट क्लब
१८नदीम अहमद२८ सप्टेंबर १९८७ (वय २८)उजखोराडावखोरा ऑर्थोडॉक्सलिटल सई वान
७५निझाकत खान८ जुलै १९९२ (वय २३)उजखोराउजव्या हाताने लेग स्पिनहाँग काँग क्रिकेट क्लब
१०बाबर हयात५ जानेवारी १९९२ (वय २४)उजखोराउजव्या हाताने मध्यमलिटल सई वान
रायन कॅम्पबेल७ फेब्रुवारी १९७२ (वय ४४)उजखोराउजव्या हाताने ऑफ स्पिनकोव्लुन क्रिकेट क्लब
-वकास खान१० मार्च १९९९ (वय १६)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदलिटल सई वान
-वकास बरकत१७ फेब्रुवारी १९९० (वय २६)उजखोराउजव्या हाताने लेग स्पिनकोव्लुन क्रिकेट क्लब
१२हसीब अमजद११ नोव्हेंबर १९८७ (वय २८)उजखोराउजव्या हाताने मध्यम-जलदयूएसआरसी

बदल

मार्च १९ रोजी, बांग्लादेश संघाचे दोन खेळाडू, तास्किन अहमद आणि अराफत सनी, यांना अवैध गोलंदाजी शैलीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले. त्यांच्या ऐवजी संघात शुवागता होम आणि साकलेन साजीब यांना घेण्यात आले.[१६]

फेब्रुवारी २६ रोजी, इंग्लंडचा स्टीवन फिनच्या पोटरीच्या स्नायूतील ताणामुळे स्पर्धेबाहेर गेला आणि त्याच्या जागी लिआम प्लंकेटची निवड करण्यात आली[१७]

नेदरलँड्सच्या संघाची घोषणा झाल्यानंतर १९ दिवसांनी म्हणजेच २५ फेब्रुवारी रोजी टॉम कुपरला संघात घेण्यात आले.[१८]

फेब्रुवारी २३ रोजी बाबर आझम आणि रुम्मन रईस यांनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. त्यांच्या ऐवजी पाकिस्तानी संघात शर्जील खान आणि मोहम्मद सामीची निवड करण्यात आली.[१९] तसेच इफ्तिकार अहमदच्या जागी खालीद लतीफची पाकिस्तानी संघात निवड करण्यात आली.[१९] ३ मार्च रोजी, खुर्रम मन्झूर ऐवजी अहमद शाहजादची सुद्धा संघात निवड करण्यात आली. [२०]

सुरुवातीच्या घोषणेनंतर श्रीलंकेचा संघ बदलण्यात आला. ८ मार्च २०१६ रोजी नव्या संघाची घोषणा करण्यात आली, दुखापतीमधून सावरण्यास उशीर होत असल्यामुळे लसिथ मलिंगा कर्णधार पदाहून पायउतार झाला आणि त्याच्या जागी कर्णधार म्हणून अँजेलो मॅथ्यूजची निवड करण्यात आली. [२१][२२]. जेफ्री वॅन्डर्से आणि निरोशन डिक्वेल्लाच्या जागी सुरंगा लकमल आणि लहिरु थिरिमन्ने यांची संघात निवड करण्यात आली.[२२] १८ मार्च रोजी श्रीलंका संघ व्यवस्थापनाने घोषित केले की गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरू न शकल्यामुळे मलिंगा स्पर्धेत खेळू शकणार नाही.[२३] संघातून आधी वगळण्यात आलेल्या जेफ्री वॅन्डर्सेला मलिंगाच्या जागी संघात स्थान मिळाले.[२४]

वेस्ट इंडीजचा संघ घोषित झाल्यानंतर, किरॉन पोलार्ड, सुनील नारायण आणि डॅरेन ब्राव्होने स्पर्धेतून माघार घेतली.[२५][२६] पोलार्डच्या ऐवजी कार्लोस ब्रेथवाइट, आणि नारायणच्या ऐवजी ॲशले नर्सची निवड.[२७] ब्राव्हो ऐवजी संघात जॉन्सन चार्ल्सची निवड झाली.[२८] पाठीच्या दुखण्यामुळे लेंडल सिमन्सला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले,[२९] त्याची जागा इव्हिन लुईसने घेतली.[३०] उपांत्य सामन्याच्या आधी हॅमस्ट्रिंगच्या (गुडघ्याच्या मागच्या दोन स्नायूंना जोडणारा दोरीसारखा दिसणारा स्नायू) दुखण्यामुळे आंद्रे फ्लेचरला स्पर्धेबाहेर पडावे लागले. तो पर्यंत पाठीच्या दुखण्यातून सावरलेल्या लेंडल सिमन्सने त्याची जागा घेतली.[३१]

उपांत्य सामन्याच्या आधी युवराज सिंग ऐवजी मनीष पांडेला संघात स्थान देण्यात आले.

संदर्भयादी

  1. ^ "विश्व टी२० साठी आयर्लंड संघाचे नेतृत्व पोर्टरफिल्डकडे" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "इंग्लंड विश्व टी२० संघ: लियाम डॉसन संघात, ख्रिस वोक्स संघाबाहेर". १० फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "स्मिथ नेतृत्व करणार, वेड, बॉयस यांना विश्व टी२० संघातून वगळटले" (इंग्रजी भाषेत).
  4. ^ "ओमान संघ, २०१६ आसीसी विश्व ट्वेंटी२०".
  5. ^ "झिम्बाब्वेच्या विश्व टी२० संघात चटारा आणि पन्यांगाराचा समावेश" (इंग्रजी भाषेत).
  6. ^ "दक्षिण आफ्रिकेच्या विश्व टी२० संघात स्टेनची निवड" (इंग्रजी भाषेत).
  7. ^ "लोगान वान बीक, नेदरलँड्सच्या विश्व टी२० संघात" (इंग्रजी भाषेत).
  8. ^ "विश्व टी२० साठी न्यू झीलंडचे स्पिन त्रिकूट".
  9. ^ "विश्व टी२० साठी पाकिस्तानी संघात रुमन रइसची निवड" (इंग्रजी भाषेत).
  10. ^ "विश्व टी२० साठी नासीर, मिथूनचे बांगलादेश संघात पुनरागमन" (इंग्रजी भाषेत).
  11. ^ "मोहम्मद शमीचे विश्व टी२० मध्ये पुनरागमन" (इंग्रजी भाषेत).
  12. ^ "वेस्ट इंडीज विश्व टी२० संघात नारायणचा समावेश" – इएसपीएन क्रिकइन्फो. ३० जानेवार २०१६. (इंग्रजी मजकूर).
  13. ^ "विश्व टी२० साठी मलिंगा आणि मॅथ्यूजचे पुनरागमन" (इंग्रजी भाषेत).
  14. ^ "विश्व टी२० साठी तेजगती गोलंदाज मेनची स्कॉटलंड संघात निवड" (इंग्रजी भाषेत).
  15. ^ "ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक कॅम्पबेलची हाँग काँग विश्व टी२० संघात निवड" (इंग्रजी भाषेत).
  16. ^ "तास्किन आणि सनी यांचे अवैध शैलीमुळे निलंबन" (इंग्रजी भाषेत).
  17. ^ "दुखापतग्रस्त फीन ऐवजी प्लंकेटची निवड".
  18. ^ "नेदरलँड्स विश्व टी२० संघात टॉम कुपरची निवड" (इंग्रजी भाषेत).
  19. ^ a b "टी२० विश्वचषकाच्या पाकिस्तानी संघात बदल, सामी आणि शर्जील संघात" (इंग्रजी भाषेत).
  20. ^ "मन्झूरच्या जागी शहजादची टी२० विश्वचषकाच्या पाकिस्तानी संघात निवड" (इंग्रजी भाषेत).
  21. ^ "दुखापतीमुळे मलिंगाच्या विश्व टी२० कर्णधारपदावर काळे ढग" (इंग्रजी भाषेत).
  22. ^ a b "कर्णधारपदावरून मलिंगा पायउतार, विश्व टी२० मध्ये मॅथ्यूज करणार संघाचे नेतृत्व" (इंग्रजी भाषेत).
  23. ^ "गुडघ्याच्या दुखापतीमुळे लसिथ मलिंगा मायदेशी परत" (इंग्रजी भाषेत).
  24. ^ "मलिंगा ऐवजी वॅन्डर्से श्रीलंकेच्या संघात" (इंग्रजी भाषेत).
  25. ^ "पोलार्ड, नारायणची विश्व टी२० संघातून माघार" (इंग्रजी भाषेत).
  26. ^ वेस्ट इंडीचे विश्व टी२० साठी १२ करार सहमत – क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १५ फेब्रुवारी २०१६.
  27. ^ "विश्व टी२० मधून डॅरेन ब्राव्होची माघार; वेस्ट इंडीज संघात १२ खेळाडू" (इंग्रजी भाषेत).
  28. ^ "चार्ल्सची डॅरेन ब्राव्होच्या जागी वेस्ट इंडीज विश्व टी२० संघात" (इंग्रजी भाषेत).
  29. ^ "पाठीच्या दुखण्यामुळे सिमन्स विश्व टी२० मधून बाहेर" (इंग्रजी भाषेत).
  30. ^ "वेस्ट इंडीज विश्व टी२० संघात लेंडल सिमन्सच्या जागी इव्हिन लुईस" (इंग्रजी भाषेत).
  31. ^ "वेस्ट इंडीज विश्व टी२० संघात आंद्रे फ्लेचरच्या जागी लेंडल सिमन्सच्या जागी इव्हिन लुईस" (इंग्रजी भाषेत).