२०१६ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक
२०१६ मधील अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिकेचा ४६वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक होती. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही ५८वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार, नोव्हेंबर ८, इ.स. २०१६ रोजी घेण्यात आली. या निवडणुकांत डोनल्ड ट्रंपने हिलरी क्लिंटन विरुद्ध जिंकून राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
या निवडणूकांत कोणत्याही पक्षास उमेदवार उभे करण्यास मुभा असली तरी मुख्यत्वे लढत डेमॉक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांत होते. २०१६ च्या निवडणूकांत १ फेब्रुवारी, २०१६ या प्राथमिक निवडणूका सुरू होण्या दिवशी डेमॉक्रॅटिक पक्षाकडून तीन तर रिपब्लिकन पक्षाकडून बारा उमेदवार रिंगणात होते.
प्रमुख उमेदवार
डेमोक्रॅटिक पक्ष
डेमोक्रॅटिक पक्षाचे तिकिट, 2016 | |||||||||||||||||||||||||||||
हिलरी क्लिंटन | टिम केन | ||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
राष्ट्राध्यक्षपदासाठी | उप-राष्ट्राध्यक्षपदासाठी | ||||||||||||||||||||||||||||
अमेरिकेची ६७वी परराष्ट्रसचिव (2009–2013) | सेनेटर - व्हर्जिनियामधून (2013–present) | ||||||||||||||||||||||||||||
[१][२][३] |
माघार घेतलेले उमेदवार
रिपब्लिकन पक्ष
रिपब्लिकन पक्षाचे तिकीट, 2016 | |||||||||||||||||||||||||||||
डॉनल्ड ट्रम्प | माइक पेन्स | ||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
राष्ट्राध्यक्षपदासाठी | उप-राष्ट्राध्यक्षपदासाठी | ||||||||||||||||||||||||||||
द ट्रम्प ऑर्गनायझेशनचा चेरमन (1971–चालू) | इंडियाना राज्याचा राज्यपाल (2013–present) | ||||||||||||||||||||||||||||
[४][५][६] |
माघार घेतलेले उमेदवार
- जॉन केसिक
- टेड क्रुझ
- मार्को रुबियो
- जेब बुश
- रँड पॉल
- ख्रिस ख्रिस्टी
- बॉबी जिंदाल
- बेन कार्सन
संदर्भ आणि नोंदी
- ^ Chozick, Amy. "Hillary Clinton Announces 2016 Presidential Bid". न्यू यॉर्क टाइम्स. April 12, 2015 रोजी पाहिले.
- ^ Karni, Annie (April 12, 2015). "Hillary Clinton formally announces 2016 run". Politico. April 18, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Hillary Rodham Clinton FEC filing" (PDF). FEC. April 13, 2015. April 13, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Donald Trump is running for president". Business Insider. June 16, 2015. June 16, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Donald Trump announces presidential bid". The Washington Post. June 16, 2015. June 16, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Donald Trump FEC filing" (PDF). FEC.gov. June 22, 2015. June 24, 2015 रोजी पाहिले.
मागील २०१२ | अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका २०१६ | पुढील २०२० |