२०१५ विंबल्डन स्पर्धा
२०१५ विंबल्डन स्पर्धा | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | २९ जून - १२ जुलै | |||||
वर्ष: | १२९ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
नोव्हाक जोकोविच | ||||||
महिला एकेरी | ||||||
सेरेना विल्यम्स | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
ज्यां-युलियें रोयेर / होरिया तेकाउ | ||||||
महिला दुहेरी | ||||||
मार्टिना हिंगीस / सानिया मिर्झा | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
लिअँडर पेस / मार्टिना हिंगीस | ||||||
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
| ||||||
२०१५ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१५ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२९ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २९ जून ते १२ जुलै, इ.स. २०१५ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.
विजेते
पुरूष एकेरी
- नोव्हाक जोकोविच ने रॉजर फेडररला 7–6(7–1), 6–7(10–12), 6–4, 6–3 असे हरवले.
महिला एकेरी
- सेरेना विल्यम्स ने गार्बीन्या मुगुरूझाला 6–4, 6–4 असे हरवले.
पुरूष दुहेरी
- ज्यां-युलियें रोयेर / होरिया तेकाउ ह्यांनी जेमी मरे / जॉन पीयर्स ह्यांना 7–5, 6–4, 6–4 असे हरवले.
महिला दुहेरी
- मार्टिना हिंगीस / सानिया मिर्झा ह्यांनी येकातेरिना माकारोव्हा / एलेना व्हेस्निना ह्यांना 5–7, 7–6(7–4), 7–5 असे हरवले.
मिश्र दुहेरी
- लिअँडर पेस / मार्टिना हिंगीस ह्यांनी अलेक्झांडर पेया / तिमेआ बाबोस ह्यांना 6–1, 6–1 असे हरवले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत