२०१५ यू.एस. ओपन
२०१५ यू.एस. ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | ३१ ऑगस्ट - १३ सप्टेंबर | |||||
वर्ष: | ११५ | |||||
स्थान: | न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
नोव्हाक जोकोविच | ||||||
महिला एकेरी | ||||||
फ्लाव्हिया पेनेटा | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
पियेर-युगे एर्बर्त / निकोलास महुत | ||||||
महिला दुहेरी | ||||||
मार्टिना हिंगीस / सानिया मिर्झा | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
लिअँडर पेस / मार्टिना हिंगीस | ||||||
यू.एस. ओपन (टेनिस)
| ||||||
२०१५ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१५ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची ११५ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर, इ.स. २०१५ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.
विजेते
पुरूष एकेरी
- नोव्हाक जोकोविच ने रॉजर फेडररला 6–4, 5–7, 6–4, 6–4 असे हरवले.
महिला एकेरी
- फ्लाव्हिया पेनेटा ने रॉबेर्ता व्हिंचीला 7–6(7–4), 6–2 असे हरवले.
पुरूष दुहेरी
- पियेर-युगे एर्बर्त / निकोलास महुत ह्यांनी जेमी मरे / जॉन पीयर्स ह्यांना 6–4, 6–4 असे हरवले.
महिला दुहेरी
- मार्टिना हिंगीस / सानिया मिर्झा ह्यांनी केसी डेलाका / यारोस्लावा श्वेदोव्हा ह्यांना 6–3, 6–3 असे हरवले.
मिश्र दुहेरी
- लिअँडर पेस / मार्टिना हिंगीस ह्यांनी बेथनी मॅटेक-सँड्स / सॅम क्वेरी ह्यांना 6–4, 3–6, [10–7] असे हरवले.