Jump to content

२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

ऑस्ट्रेलिया २०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१५ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१५ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १ली शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
अ‍ॅल्बर्ट पार्क सर्किट
दिनांक १५ मार्च, इ.स. २०१५
अधिकृत नाव २०१५ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण मेलबर्न ग्रांप्री सर्किट
मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरते स्ट्रीट सर्किट,
५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०७.५७४ कि.मी. (१९१.११८ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडिज-बेंझ)
वेळ १:२६.३२७
जलद फेरी
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडिज-बेंझ)
वेळ ५० फेरीवर, १:३०.९४५
विजेते
पहिलायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडिज-बेंझ)
दुसराजर्मनी निको रॉसबर्ग
(मर्सिडिज-बेंझ)
तिसराजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१५ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१४ अबु धाबी ग्रांप्री
पुढील शर्यत २०१५ मलेशियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत २०१५ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १५ मार्च २०१५ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१५ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.

५८ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. निको रॉसबर्ग ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

[]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ १:२८.५८६१:२६.८९४१:२६.३२७
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ १:२८.९०६ १:२७.०९७ १:२६.९२१
१९ ब्राझील फिलिपे मास्साविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२९.२४६ १:२७.८९५ १:२७.७१८
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:२९.३०७ १:२७.७४२ १:२७.७५७
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:२९.७५४ १:२७.८०७ १:२७.७९०
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२९.६४१ १:२७.७९६ १:२८.०८७
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-रेनोल्ट १:२९.७८८ १:२८.६७९ १:२८.३२९
५५ स्पेन कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट१:२९.५९७ १:२८.६०१ १:२८.५१०
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन लोटस एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२९.५३७ १:२८.५८९ १:२८.५६०
१० १३ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडोलोटस एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२९.८४७ १:२८.७२६ १:२९.४८०
११ १२ ब्राझील फेलिप नसर सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३०.४३० १:२८.८०० १०
१२ ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनस्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट १:२९.२४८ १:२८.८६८ ११
१३ २६ रशिया डॅनिल क्वयात रेड बुल रेसिंग-रेनोल्ट १:३०.४०२ १:२९.०७० १२
१४ २७ जर्मनी निको हल्केनबर्गफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ१:२९.६५१ १:२९.२०८ १३
१५ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२९.९९० १:२९.२०९ १४
१६ स्वीडन मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३१.३७६ १५
१७ २२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:३१.४२२ १६
१८ २० डेन्मार्ककेविन मॅग्नुसेन मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:३२.०३७ १७
सहभाग नाही २८ युनायटेड किंग्डम विल स्टिव्हन्स मारुशिया एफ१-स्कुदेरिआ फेरारी वेळ नोंदवली नाही.
सहभाग नाही ९८ स्पेन रॉबेर्तो मेरह मारुशिया एफ१-स्कुदेरिआ फेरारी वेळ नोंदवली नाही.

मुख्य शर्यत

[][]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५८ १:३१:५४.०६७ २५
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ५८ +१.३६० १८
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी५८ +३४.५२३ १५
१९ ब्राझील फिलिपे मास्साविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ५८ +३८.१९६ १२
१२ ब्राझील फेलिप नसरसौबर-स्कुदेरिआ फेरारी५८ +१:३५.१४९ १० १०
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोरेड बुल रेसिंग-रेनोल्ट५७ +१ फेरी
२७ जर्मनी निको हल्केनबर्गफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५७ +१ फेरी १३
स्वीडन मार्कस एरिक्सनसौबर-स्कुदेरिआ फेरारी५७ +१ फेरी १५
५५ स्पेन कार्लोस सेनज जेआरस्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट५७ +१ फेरी
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५७ +१ फेरी १४
११ २२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ५६ +२ फेऱ्या १६
मा. फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी ४० चाक खराब झाले
मा. ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनस्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट ३२ इंजिन खराब झाले ११
मा. फ्रान्स रोमन ग्रोस्जीन लोटस एफ१-मर्सिडीज-बेंझ गाडी खराब झाली
मा. १३ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडोलोटस एफ१-मर्सिडीज-बेंझ टक्कर
सु.ना. २६ रशिया डॅनिल क्वयात रेड बुल रेसिंग-रेनोल्ट गियरबॉक्स खराब झाले [][]
सु.ना. २० डेन्मार्ककेविन मॅग्नुसेन मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ इंजिन खराब झाले [][]
सु.ना. ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझइजा [][]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २५
जर्मनी निको रॉसबर्ग१८
जर्मनी सेबास्टियान फेटेल१५
ब्राझील फिलिपे मास्सा१२
ब्राझील फेलिप नसर १०

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४३
इटली स्कुदेरिआ फेरारी १५
स्वित्झर्लंडसौबर-स्कुदेरिआ फेरारी १४
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १२
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
  3. २०१५ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". 2015-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-03 रोजी पाहिले.
  2. ^ "लुइस हॅमिल्टनने, निको रॉसबर्गला मात दिली".
  3. ^ "२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - जशी घडली".
  4. ^ a b Both Kvyat's and Magnussen's cars failed on the way from the pitlane to the starting grid.
  5. ^ a b Benson, Andrew. "How the ऑस्ट्रेलियन Grand Prix unfolded". बि.बि.सी स्पोर्ट. १९ मार्च २०१५ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  6. ^ As वालट्टेरी बोट्टास was unable to start the race due to a back injury suffered during qualifying and spending the night at the hospital without being cleared to race by the FIA,all cars behind him moved up one place to close the gap. However, while केविन मॅग्नुसेन and डॅनिल क्वयात's cars failed while driving to the grid, their vacant grid spaces were not filled.
  7. ^ "Bottas declared unfit to race in ऑस्ट्रेलियन Grand Prix". 2015-03-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-03 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१४ अबु धाबी ग्रांप्री
२०१५ हंगामपुढील शर्यत:
२०१५ मलेशियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री