२०१५ ऑस्ट्रेलियन ओपन
२०१५ ऑस्ट्रेलियन ओपन ![]() | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | जानेवारी १९ – फेब्रुवारी १ | |||||
वर्ष: | १०३ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
![]() | ||||||
महिला एकेरी | ||||||
![]() | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
महिला दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
| ||||||
२०१५ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१५ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०३वी आवृत्ती १९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.
विजेते
पुरुष एकेरी
नोव्हाक जोकोविच ने
ॲंडी मरेला 7–6(7–5), 6–7(4–7), 6–3, 6–0 असे हरवले.
महिला एकेरी
सेरेना विल्यम्स ने
मारिया शारापोव्हाला 6–3, 7–6(7–5) असे हरवले.
पुरुष दुहेरी
सिमोन बॉलेली /
फाबियो फॉन्यिनी ह्यांनी
पियेर-उगेस हर्बर्त /
निकोलास महुत ह्यांना 6-4, 6-4 असे हरवले.
महिला दुहेरी
बेथनी मॅटेक-सँड्स /
लुसी साफारोव्हा ह्यांनी
युंग-जान चान /
झ्हेंग जी ह्यांना 6–4, 7–6(7–5) असे हरवले.
मिश्र दुहेरी
मार्टिना हिंगीस /
लिॲंडर पेस ह्यांनी
क्रिस्टिना म्लादेनोविच /
डॅनियेल नेस्टर ह्यांना 6–4, 6–3 असे हरवले.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-03-29 at the Wayback Machine.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत