Jump to content

२०१५ इंडियन प्रीमियर लीग

२०१५ इंडियन प्रीमियर लीग
व्यवस्थापकबीसीसीआय
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी सामने आणि प्ले ऑफ
यजमानभारत ध्वज भारत
विजेते मुंबई (२ वेळा वेळा)
सहभाग
सामने ६०
सर्वात जास्त धावाडेव्हिड वॉर्नर (५६२)
सर्वात जास्त बळीड्वेन ब्राव्हो (२४)
अधिकृत संकेतस्थळwww.iplt20.com
२०१४ (आधी)(नंतर) २०१६

२०१५ इंडियन प्रीमियर लीग किंवा आयपीएल ८ किंवा आयपीएल २०१५ हा स्पर्धेचा आठवा हंगाम आहे. कोलकाता नाईट रायडर्स हे गतविजेते आहेत. यंदाची स्पर्धा ८ एप्रिल २०१५ रोजी सुरू झाली. स्पर्धेत एकून ६० टी२० सामने खेळविण्यात येतील. १२ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान महापालिका निवडणूकांमुळे कोलकात्यात एकही सामना खेळविला गेला नाही. अंतिम सामना २४ मे रोजी कोलकात्यात इडन गार्डन येथे खेळविला गेला. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाला ४१ धावांनी पराभूत करून दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकली.

खेळाडूंचा लिलाव

इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या मोसमात खेळाडूंच्या लिलावात युवराजसिंहला सगळ्यात जास्त म्हणजे १६ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.

मैदाने

अहमदाबादबंगळूरचेन्नईदिल्ली
राजस्थान रॉयल्सरॉयल चॅलेंजर्स बंगलोरचेन्नई सुपर किंग्सदिल्ली डेरडेव्हिल्स
सरदार पटेल मैदान एम. चिन्नास्वामी मैदान एम.ए. चिदंबरम मैदान फिरोजशाह कोटला मैदान
प्रेक्षकक्षमता: ५४,००० []प्रेक्षकक्षमता: ३६,७६० []प्रेक्षकक्षमता: ३७,२२० प्रेक्षकक्षमता: ५५,०००
हैद्राबाद कोलकाता
सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्स
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान इडन गार्डन्स
प्रेक्षकक्षमता: ५५,००० प्रेक्षकक्षमता: ६७,०००[]
मोहालीमुंबई
किंग्स XI पंजाब मुंबई इंडियन्स
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान वानखेडे स्टेडियम
प्रेक्षकक्षमता: ४०,००० प्रेक्षकक्षमता: ३३,३२०
मुंबईपुणेरायपूरविशाखापट्टणम
राजस्थान रॉयल्सकिंग्स XI पंजाब दिल्ली डेरडेव्हिल्स सनरायझर्स हैदराबाद
ब्रेबॉर्न मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान रायपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
प्रेक्षकक्षमता: २०,००० प्रेक्षकक्षमता: ३६,००० प्रेक्षकक्षमता: ५०,००० प्रेक्षकक्षमता: ३८,०००

गुणतक्ता

संघ[] सा वि गुण ए.धा.
चेन्नई सुपर किंग्स (पात्र)१४१८+०.७०९
मुंबई इंडियन्स १४१६-०.०४३
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४१६+१.०३७
राजस्थान रॉयल्स १४१६+०.०६२
कोलकाता नाईट रायडर्स १४१५+०.२५३
सनरायझर्स हैदराबाद १४१४-०.२३९
दिल्ली डेरडेव्हिल्स १४११-०.०४९
किंग्स XI पंजाब १४११-१.४३६
  • ४ संघ प्ले ऑफसाठी पात्र
  •      क्वालिफायर सामन्यासाठी पात्र
  •      बाद सामन्यासाठी पात्र

स्पर्धा प्रगती

संघ साखळी सामनेप्ले ऑफ
१० ११ १२ १३ १४ प्लेपा२अं
चेन्नई सुपर किंग्स१०१२१२१२१४१४१६१६१८वि
दिल्ली डेरडेव्हिल्स १०११
किंग्स XI पंजाब
कोलकाता नाईट रायडर्स १११३१५१५१५
मुंबई इंडियन्स१०१२१२१४१६विवि
राजस्थान रॉयल्स१०१०१०१११२१२१४१४१४१६
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१११३१३१५१६वि
सनरायझर्स हैदराबाद१०१२१४१४१४ 
माहिती: सामन्याच्या अंती एकूण गुण
विजय पराभव सामना अणिर्नित
माहिती: सामन्याची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
साखळी सामन्यात संघ बाद.

निकाल

साखळी सामने

पाहुणा संघ → चेन्नईदिल्ली पंजाब कोलकाता मुंबईराजस्थानबेंगळूरहैदराबाद
यजमान संघ ↓
चेन्नई सुपर किंग्सचेन्नई
१ धाव
चेन्नई
९७ धावा
चेन्नई
२ धावा
मुंबई
६ गडी
चेन्नई
१२ धावा
चेन्नई
२४ धावा
चेन्नई
४५ धावा
दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली
६ गडी
दिल्ली
९ गडी
कोलकाता
३ गडी
दिल्ली
३७ धावा
राजस्थान
३ गडी
बंगळूर
१० गडी
हैदराबाद
६ धावा
किंग्स XI पंजाब चेन्नई
७ गडी
दिल्ली
५ गडी
कोलकाता
४ गडी
मुंबई
२३ धावा
राजस्थान
२६ धावा
पंजाब
२२ धावा
हैदराबाद
२० धावा
कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता
७ गडी
कोलकाता
१३ धावा
कोलकाता
१ गडी
कोलकाता
७ गडी
सामना रद्द
अनिर्णित
बंगळूर
३ गडी
कोलकाता
३५ धावा
मुंबई इंडियन्सचेन्नई
६ गडी
मुंबई
५ गडी
पंजाब
१८ धावा
मुंबई
५ धावा
मुंबई
८ धावा
बंगळूर
३९ धावा
मुंबई
२० धावा
राजस्थान रॉयल्सराजस्थान
७ गडी
राजस्थान
१४ धावा
पंजाब
सुपर ओव्हर
राजस्थान
९ धावा
राजस्थान
७ गडी
बंगळूर
९ गडी
हैदराबाद
७ धावा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचेन्नई
२७ धावा
सामना रद्द
अनिर्णित
बंगळूर
१३८ धावा
बंगळूर
७ गडी
मुंबई
१८ धावा
सामना रद्द
अनिर्णित
हैदराबाद
८ गडी
सनरायझर्स हैदराबादहैदराबाद
२२ धावा
दिल्ली
४ धावा
हैदराबाद
५ धावा
हैदराबाद
१६ धावा (ड/ल)
मुंबई
९ गडी
राजस्थान
६ गडी
बंगलोर
६ गडी (ड/ल)
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द
टिप: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.

प्ले ऑफ सामने

प्राथमिक सामने अंतिम सामना
  २४ मे — इडन गार्डन, कोलकाता
१९ मे — वानखेडे मैदान, मुंबई
चेन्नई सुपर किंग्स१६२ (१९ षटके)
मुंबई इंडियन्स१८७/६ (२० षटके)   मुंबई इंडियन्स२०२/५ (२० षटके)
मुंबई इंडियन्स विजयी - २५ धावांनी    चेन्नई सुपर किंग्स१६१/८ (२० षटके)
मुंबई इंडियन्स विजयी - ४१ धावांनी 
२२ मे — जे.एस्.सी.ए आंतरराष्ट्रीय मैदान, रांची
  चेन्नई सुपर किंग्स१४०/७ (१९.५)
  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१३९/८ (२० षटके)
चेन्नई सुपर किंग्स विजयी - ३ गडी राखून 
२० मे — महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१८०/४ (२० षटके)
राजस्थान रॉयल्स१०९ (१९ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विजयी - ७१ धावांनी 

सामने

साखळी सामने

८ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१६८/३ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१७०/३ (१८.३ षटके)
रोहित शर्मा ९८ (६५)
मॉर्ने मॉर्केल २/१८ (४ षटके)
गौतम गंभीर ५७ (४३)
कोरे अँडरसन १/२१ (२ षटके)
कोलकाता ७ गडी व ९ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: एस्. रवी (भा) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: मॉर्ने मॉर्केल, कोलकाता
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

९ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१५०/७ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१४९/९ (२० षटके)
ड्वेन स्मिथ ९८ (६५)
नाथन कोल्टर-नाईल ४/३० (४ षटके)
अल्बी मॉर्केल ७३ (५५)
आशिष नेहरा ३/२५ (४ षटके)
चेन्नई १ धावेने विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: आशिष नेहरा, चेन्नई
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेव्हिल्स, गोलंदाजी

१० एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६२/७ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१३६/८ (२० षटके)
जेम्स फॉकनर ४६ (३३)
अनुरीत सिंग ३/२३ (४ षटके)
मुरली विजय ३७ (३२)
जेम्स फॉकनर ३/२६ (४ षटके)
राजस्थान २६ धावांनी विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: जेम्स फॉकनर, राजस्थान
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी

११ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२०९/४ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१६४/४ (२० षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम १०० (५६)
ट्रेन्ट बोल्ट १/३४ (४ षटके)
चेन्नई ४५ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: ब्रॅन्डन मॅककुलम
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी

११ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
१७६/६ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१७९/७ (१९ षटके)
गौतम गंभीर ५८(४६)
युझवेन्द्र चहाळ १/२८ (४ षटके)
ख्रिस गेल ९६(५६)
युसुफ पठाण २/४० (४ षटके)
बंगळूर ३ गडी व ६ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: एस्. रवी (भा) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: ख्रिस गेल, बंगळूर
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी

१२ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स
१८४/३ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१८६/७ (२० षटके)
ज्याँ-पॉल डुमिनी ४४ (३८)
क्रिस मॉर्रीस २/३५ (४ षटके)
दीपक हुडा ५४ (२५)
इम्रान ताहीर ४/२८ (४ षटके)
राजस्थान ३ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान
पंच: सायमन फ्राय (ऑ) आणि क्रिस गाफ्फानी (न्यू)
सामनावीर: दीपक हुडा, राजस्थान
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी

१२ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१७७/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१५९/७ (२० षटके)
जॉर्ज बेली ६१* (३२)
हरभजन सिंग २/२० (४ षटके)
हरभजन सिंग ६४ (२४)
मिशेल जॉन्सन २/२३ (४ षटके)
पंजाब १८ धावांनी विजयी
वानखेडे स्टेडियम
पंच: अनिल चौधरी (भा) आणि क्रिष्णामाचारी श्रीनिवासन (भा)
सामनावीर: जॉर्ज बेली, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी

१३ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१६६ (१९.५ षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१७२/२ (१७.२ षटके)
डेव्हिड वॉर्नर ५७ (२७)
युझवेंद्र चहल २/२८ (४ षटके)
हैदराबाद ८ गडी व १६ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: राजेश देशपांडे (भा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर, हैदराबाद
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, गोलंदाजी

१४ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१६४/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१६५/३ (१९.१ षटके)
कीरॉन पोलार्ड ७० (३४)
स्टूअर्ट बिन्नी १/८ (२ षटके)
स्टीव्ह स्मिथ ७९* (५३)
विनय कुमार १/१३ (३ षटके)
राजस्थान ७ गडी व ५ चेंडू राखून विजयी
सरदार पटेल मैदान, अहमदाबाद
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सायमन फ्रे (ऑ)
सामनावीर: स्टीव्ह स्मिथ, राजस्थान
  • नाणेफेक : मुंबई इंडीयन्स, फलंदाजी

१५ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१६५/७ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१६९/५ (१९.५ षटके)
वीरेंद्र सेहवाग ४७ (४१)
इम्रान ताहिर ३/४३ (४ षटके)
मयांक अगरवाल ६८ (४८)
अनुरित सिंग २/३३ (४ षटके)
दिल्ली ५ गडी व १ चेंडू राखून विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: क्रिष्णामाचारी श्रीनिवासन (भा) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: मयांक अगरवाल, दिल्ली
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, फलंदाजी

१६ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१२७/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१३१/४ (२० षटके)
इयॉन मॉर्गन २७ (३०)
धवल कुलकर्णी २/९ (३ षटके)
अजिंक्य रहाणे ६२ (५६)
रवी बोपारा २/१८ (४ षटके)
राजस्थान ६ गडी राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: एस्. रवी (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: अजिंक्य रहाणे, राजस्थान
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी

१७ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१८३/७ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१८९/४ (१६.४ षटके)
कीरॉन पोलार्ड ६४ (३०)
आशिष नेहरा ३/२३ (४ षटके)
ड्वेन स्मिथ ६२ (३०)
हरभजन सिंग २/४४ (४ षटके)
चेन्नई ६ गडी व २० चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: आशिष नेहरा, चेन्नई
  • नाणेफेक : मुंबई इंडीयन्स, फलंदाजी

१८ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स
१६७/४ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१६३/८ (२० षटके)
रवी बोपारा ४१ (३०)
जे.पी. डुमिनी ४/१७ (३ षटके)
दिल्ली ४ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम
पंच: एस्. रवी (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: जे.पी. डुमिनी, दिल्ली
  • नाणेफेक : दिल्ली डेअरडेविल्स, फलंदाजी

१८ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१५५/९ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१५९/६ (१७.५ षटके)
जॉर्ज बेली ६० (४५)
उमेश यादव ३/३३ (४ षटके)
आंद्रे रसेल ६६ (३६)
संदिप शर्मा ४/२५ (४ षटके)
कोलकाता ४ गडी व १३ चेंडू राखून विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: सीके नंदन (भा) आणि सायमन फ्रे (ऑ)
सामनावीर: आंद्रे रसेल, कोलकाता
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

१९ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१५६/४ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१५७/२ (१८.२ षटके)
ड्वेन ब्राव्हो ६२* (३६)
ख्रिस मॉरीस १/१९ (४ षटके)
अजिंक्य रहाणे ७६* (५५)
रवींद्र जडेजा १/२९ (४ षटके)
राजस्थान ८ गडी व १० चेंडू राखून विजयी
सरदार पटेल मैदान, अहमदाबाद
पंच: अनिल चौधरी (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: अजिंक्य रहाणे, राजस्थान
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी

१९ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
२०९/७ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१९१/७ (२० षटके)
लेन्डल सिमन्स ५९ (४४)
डेव्हिड वाइस ४/३३ (४ षटके)
डेव्हिड वाइस ४७* (२५)
हरभजन सिंग ३/२७ (४ षटके)
मुंबई १८ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: हरभजन सिंग, मुंबई
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी

२० एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स
१४६/८ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१४७/४ (१८.१ षटके)
मनोज तिवारी ३२ (२८)
उमेश यादव २/१८ (४ षटके)
गौतम गंभीर ६० (४९)
डॉमनिक जोसेफ २/१८ (३ षटके)
कोलकाता ६ गडी व ११ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: उमेश यादव, कोलकाता
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

२१ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१९१/६ (१० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१९१/६ (२० षटके)
अजिंक्य रहाणे ७४ (५४)
अक्षर पटेल २/३० (४ षटके)
शॉन मार्श ६५ (४०)
प्रविण तांबे १/२० (३ षटके)
सामना बरोबरी, पंजाब सुपर ओव्हर मध्ये विजयी
सरदार पटेल मैदान, अहमदाबाद
पंच: एस्. रवी (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: शॉन मार्श, पंजाब
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी

२२ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१७६/४ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१०१/४ (१२ षटके)
डेव्हिड वॉर्नर ९१ (५५)
मॉर्ने मॉर्केल २/३१ (४ षटके)
हैदराबाद १६ धावांनी विजयी (ड/ल पद्धत)
सरदार पटेल मैदान, अहमदाबाद
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर, हैदराबाद
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

२२ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१८१/८ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१५४/८ (२० षटके)
सुरेश रैना ६२ (३२)
युझवेंद्र चहल ३/४० (४ षटके)
विराट कोहली ५१ (४२)
आशिष नेहरा ४/१० (४ षटके)
चेन्नई २७ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: जॉन क्लोएट (द) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: सुरेश रैना, चेन्नई
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी

२३ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स
१९०/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१५३/९ (२० षटके)
श्रेयस अय्यर ८३ (५६)
मिचेल मॅक्लेनाघन २/३८ (४ षटके)
अंबाती रायडू ३० (२२)
इम्रान ताहिर ३/२२ (४ षटके)
दिल्ली ३७ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: सी. के. नंदन (भा) आणि सायमन फ्राय (ऑ)
सामनावीर: श्रेयस अय्यर, दिल्ली
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी

२४ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१३०/९ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१३४/१ (१६.१ षटके)
स्टीव स्मिथ ३१(२८)
मिचेल स्टार्क ३/२८ (४ षटके)
विराट कोहली ६२(४६)
शेन वॉट्सन १/२३(३ षटके)
बंगळूर ९ गाडी राखून विजय
सरदार पटेल मैदान, अहमदाबाद
पंच: एस्. रवी (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: मिचेल स्टार्क
  • नाणेफेक : रॉयल चैलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी

२५ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१५७/८ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१३७/८ (२० षटके)
शिखर धवन ४२ (२९)
लसित मलिंगा ४/२३ (४ षटके)
मुंबई २० धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: लसित मलिंगा, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी

२५ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१९२/३ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
९५/९ (२० षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम ६६ (४४)
अक्षर पटेल १/३५ (४ षटके)
मुरली विजय ३४ (३२)
रविंद्र जडेजा ३/२२ (४ षटके)
चेन्नई ९७ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: जॉन क्लोएट (द) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: ब्रॅन्डन मॅककुलम, चेन्नई
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी

२६ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
वि
राजस्थान रॉयल्स
पावसामुळे सामना रद्द
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: राजेश देशपांडे (भा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)

२६ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स
९५ (१८.२ षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
९९/० (१०.३ षटके)
केदार जाधव ३३ (२९)
मिशेल स्टार्क ३/२० (४ षटके)
ख्रिस गेल ६२ (४०)
अँजेलो मॅथ्यूज ०/३ (१ षटक)
बंगळूर १० गडी व ५७ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: एस्. रवी (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: वरूण आरोन, बंगळूर
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी

२७ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१५०/६ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१३०/९ (२० षटके)
डेव्हिड वॉर्नर ५८ (४१)
अक्षर पटेल २/२५ (४ षटके)
हैदराबाद २० धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: ट्रेंट बोल्ट, हैदराबाद
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी

२८ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१३४/६ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१३२/९ (२० षटके)
फाफ डू प्लेसी २९* (२९)
आंद्रे रसेल, पियुष चावला २/२६ (४ षटके)
रॉबिन उतप्पा ३९ (१७)
ड्वेन ब्राव्हो ३/२२ (३ षटके)
चेन्नई २ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: राजेश देशपांडे (भा) आणि विनीत कुलकर्णी (भा)
सामनावीर: ड्वेन ब्राव्हो, चेन्नई
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

२९ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२००/७ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
ए.बी. डी व्हिलियर्स ५७ (४५)
टीम साऊथी २/३२ (४ षटके)
पावसामुळे सामना रद्द
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: पश्चिम पाठक (भा) आणि जॉन क्लोएट (द)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी

३० एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१६५/९ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१६९/३ (१९.५ षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम ३२ (१२)
ब्रॅड हॉग ४/२९ (४ षटके)
रॉबिन उथप्पा ८०* (५८)
मोहीत शर्मा १/२२ (४ षटके)
कोलकाता ७ गडी व १ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अनिल चौधरी (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: आंद्रे रसेल, कोलकाता
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

१ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
११८/८ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
११९/१ (१३.५ षटके)
डेव्हिड मिलर ४२ (४१)
नाथन कोल्टर-नील ४/२० (४ षटके)
श्रेयस अय्यर ५४ (४०)
शार्दूल ठाकूर १/३८ (३ षटके)
दिल्ली ९ गडी व ३७ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: एस्. रवी (भा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: नाथन कोल्टर-नील, दिल्ली
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेव्हिल्स, गोलंदाजी

१ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१८७/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१७९/७ (२० षटके)
अंबाटी रायुडू ५३* (२७)
धवल कुलकर्णी २/२६ (३ षटके)
संजू सॅमसन ७६ (४६)
मिशेल मॅक्लेनाघन ३/३१ (४ षटके)
मुंबई ८ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: सी. के. नंदन (भा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: अंबाटी रायुडू, मुंबई
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी

२ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
१११/४ (१० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
११५/३ (९.४ षटके)
आंद्रे रसेल ४५ (१७)
मिशेल स्टार्क १/१५ (२ षटके)
मनदिप सिंग ४५ (१८)
ब्रॅड हॉग १/२३ (२ षटके)
बंगळूर ७ गडी व २ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: पश्चिम पाठक (भा) आणि जॉन क्लोएट (द)
सामनावीर: मनदिप सिंग, बंगळूर
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी
  • पावसामुळे प्रत्येकी १० षटकांचा सामना खेळविण्यात आला.

२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१९२/७ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१७०/६ (२० षटके)
फाफ डू प्लेसी ३३ (२२)
मोजेस हेन्रीक्स २/२० (४ षटके)
हैदराबाद २२ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अनिल चौधरी (भा) आणि कृष्णाम्माचारी श्रीनिवासन (भा)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर, हैदराबाद
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजी

३ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७२/३ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१४९/७ (२० षटके)
लेन्डल सिमन्स ७१ (५६)
अनुरीत सिंग, करनवीर सिंग १/३० (४ षटके)
डेव्हिड मिलर ४३ (३७)
लसिथ मलिंगा २/३१ (४ षटके)
मुंबई २३ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: लेन्डल सिमन्स, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी

३ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१८९/२ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१७५/७ (२० षटके)
अजिंक्य रहाणे ९१* (५४)
अँजेलो मॅथ्यूज १/२७ (४ षटके)
राजस्थान १४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: अजिंक्य रहाणे, राजस्थान
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेव्हिल्स, गोलंदाजी

४ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१४८/९ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१२४ (१९.४ षटके)
सुरेश रैना ५२ (४६)
मिचेल स्टार्क ३/२४ (४ षटके)
विराट कोहली ४८ (४४)
आशिष नेहरा ३/१९ (४ षटके)
चेन्नई २४ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: क्रिष्णराज श्रीनाथ (भा) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: सुरेश रैना, चेन्नई
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजी

४ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
१६७/७ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१३२/९ (२० षटके)
मनिष पांडे ३३ (२६)
कर्ण शर्मा २/२९ (४ षटके)
मोजेस हेन्रीक्स ४१ (३३)
ब्रॅड हॉग २/१७ (४ षटके)
कोलकाता ३५ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अनिल चौधरी (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: उमेश यादव कोलकाता
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, गोलंदाजी

५ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स
१५२/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१५३/५ (१९.३ षटके)
युवराज सिंग ५७ (४४)
हरभजन सिंग २/११ (४ षटके)
अंबाटी रायुडू ४९* (४०)
नाथन कोल्टर-नाईल २/३० (४ षटके)
मुंबई ५ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: हरभजन सिंग, मुंबई
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेविल्स, फलंदाजी

६ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२२६/३ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
८८ (१३.४ षटके)
ख्रिस गेल ११७ (५७)
संदिप शर्मा २/४१ (४ षटके)
अक्षर पटेल ४०* (२१)
मिचेल स्टार्क ४/१५ (४ षटके)
बंगळूर १३८ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: ख्रिस गेल, बंगळूर
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी

७ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
२०१/४ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१९४/७ (२० षटके)
इयॉन मॉर्गन ६३ (२८)
शेन वॉटसन २/३६ (३ षटके)
स्टीव्हन स्मिथ ६८ (४०)
भुवनेश्वर कुमार ३/४४ (४ षटके)
हैदराबाद ७ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पंच: जॉन क्लोएट (द) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: इयॉन मॉर्गन, हैदराबाद
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी

७ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
१७१/७ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१५८/६ (२० षटके)
युसूफ पठाण ४२ (२४)
इम्रान ताहिर २/४६ (४ षटके)
श्रेयस अय्यर ४० (३५)
पियुष चावला ४/३२ (४ षटके)
कोलकाता १३ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अनिल चौधरी (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: पियुष चावला, कोलकाता
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, फलंदाजी

८ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१५८/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१५९/४ (१९.२ षटके)
महेंद्रसिंग धोणी ३९ (३२)
जगदीशा सुचित १/२१ (४ षटके)
पार्थिव पटेल ४५ (३२)
रविचंद्रन अश्विन २/१७ (४ षटके)
मुंबई ६ गडी व ४ चेंडू राखून विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: सी. के. नंदन (भा) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: हार्दिक पांड्या, मुंबई
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी

९ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१८३/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१८४/९ (१९.५ षटके)
ग्लेन मॅक्सवेल ४३ (२२)
सुनिल नरेन ४/१९ (४ षटके)
आंद्रे रसेल ५१ (२१)
गुरकिरत सिंग २/१७ (३ षटके)
कोलकाता १ गडी व १ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अनिल चौधरी (भा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: आंद्रे रसेल, कोलकाता
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, फलंदाजी

९ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१६३/४ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१५७/४ (२० षटके)
मोझेस हेन्रीक्स ७४* (४६)
नाथन कोल्टर-नाईल २/२५ (४ षटके)
केदार जाधव ६३ (३४)
कर्ण शर्मा २/१२ (३ षटके)
हैदराबाद ६ धावांनी विजयी
रायपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, रायपूर
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: मोझेस हेन्रीक्स, हैदराबाद
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी

१० मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२३५/१ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१९६/७ (२० षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स १३३* (५९)
लसित मलिंगा १/२७ (४ षटके)
लेंडल सिमन्स ६८* (५३)
हर्शल पटेल २/३६ (४ षटके)
बंगळूर ३९ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: जॉन क्लोएट (द) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स, बंगळूर
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी

१० मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१५७/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१४५/९ (२० षटके)
ब्रँडन मॅककुलम ८१ (६१)
ख्रिस मॉरीस ३/१९ (४ षटके)
शेन वॉटसन २८ (३०)
रविंद्र जडेजा ४/११ (४ षटके)
चेन्नई १२ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: सी. के. नंदन (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: रविंद्र जडेजा, चेन्नई
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी

११ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१८५/५ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१८०/७ (२० षटके)
डेव्हिड वॉर्नर ८१ (५२)
ब्यूरान हेन्र्डिक्स २/४० (४ षटके)
डेव्हिड मिलर ८९* (५४)
मोझेस हेन्रिक्स ३/१६ (४ षटके)
हैदराबाद ५ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अनिल चौधरी (भा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर, हैदराबाद
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी

१२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
११९/६ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१२०/४ (१६.४ षटके)
फाफ डू प्लेसी २९ (२३)
झहीर खान २/९ (४ षटके)
श्रेयस अय्यर ७०* (४९)
इश्वर पांडे २/२७ (४ षटके)
दिल्ली ६ गडी व २० चेंडू राखून विजयी
रायपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, रायपूर
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: झहीर खान, दिल्ली
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी

१३ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१०६/६ (१० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
८४/६ (१० षटके)
वृद्धिमान साहा ३१ (१२)
हर्षल पटेल २/१२ (२ षटके)
मनदिप सिंग २० (१४)
अक्षर पटेल २/११ (२ षटके)
पंजाब २२ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: जॉन क्लोएट (द) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: अक्षर पटेल, पंजाब
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी

१४ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७१/४ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१६६/७ (२० षटके)
हार्दीक पांड्या ६१* (३१)
शकिब अल हसन २/२२ (४ षटके)
युसूफ पठाण ५२ (३७)
किरॉन पोलार्ड १/६ (१ षटके)
मुंबई ५ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: हार्दीक पांड्या, मुंबई
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

१५ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१३५/३ (११ षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
८३/४ (५.५ षटके)
मोझेस हेन्रीक्स ५७ (२२)
डेव्हिड वाइस २/२० (२ षटके)
विराट कोहली ४४*(१९)
मोझेस हेन्रीक्स २/३ (१ षटक)
बंगळूर ६ गडी व १ चेंडू राखून विजयी (ड/ल पद्धत)
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अनिल चौधरी (भा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: विराट कोहली, बंगळूर
  • नाणेफेक : सनराझर्स हैदराबाद, फलंदाजी
  • पावसामुळे सामना ११ षटकांचा करण्यात आला
  • 'हैदराबादच्या डावानंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे बंगलोर समोर डकवर्थ-लुईस नियमानुसार विजयासाठी ६ षटकांत ८१ धावांचे लक्ष ठेवण्यात आले.

१६ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१३०/७ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१३४/३ (१६.५ षटके)
अक्षर पटेल ३२ (२९)
पवन नेगी २/२५ (४ षटके)
फाफ डू प्लेसी ५५ (४१)
संदिप शर्मा १/९ (२ षटके)
चेन्नई ७ गडी व १९ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: सी. के. नंदन (भा) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: पवन नेगी, चेन्नई
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, फलंदाजी

१६ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१९९/६ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१९०/९ (२० षटके)
शेन वॉटसन १०४* (५९)
आंद्रे रसेल ३/३२ (४ षटके)
युसूफ पठाण ४४ (३५)
ख्रिस मॉरीस ४/२३ (४ षटके)
राजस्थान ९ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पंच: राजेश देशपांडे (भा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: शेन वॉटसन, राजस्थान
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी

१७ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स
१८७/५ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२/० (१.१ षटके)
क्विंटन डी कॉक ६९ (३९)
हर्षल पटेल २/३० (४ षटके)
सामना रद्द
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: क्रिष्णामाचारी श्रीनिवासन (भा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी

१७ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
११३ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
११४/१ (१३.५ षटके)
लोकेश राहुल २५ (२४)
मिशेल मॅक्लेनाघन ३/१६ (४ षटके)
पार्थिव पटेल ५१* (३७)
करन शर्मा १/३८ (२.५ षटके)
मुंबई ९ गडी व ३७ चेंडू राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: क्रिष्णराज श्रीकांत (भा) आणि (भा) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: मिशेल मॅक्लेनाघन, मुंबई
  • नाणेफेक : सनराझर्स हैदराबाद, फलंदाजी

प्ले ऑफ सामने

१९ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१८७/६ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१६२ (१८.३ षटके)
लेंडल सिमन्स ६५ (५१)
ड्वेन ब्राव्हो ३/४० (४ षटके)
फाफ डू प्लासी ४५ (३४)
लसित मलिंगा २/२३ (४ षटके)
मुंबई २५ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: किरॉन पोलार्ड, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी

२० मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१८०/४ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१०९ (२० षटके)
अजिंक्य रहाणे ४२ (३९)
हर्षल पटेल २/१५ (३ षटके)
बंगळूर ७१ धावांनी विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: अनिल चौधरी (भा) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स, बंगळूर
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी

२२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१३९/८ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१४०/७ (१९.५ षटके)
ख्रिस गेल ४१ (४३)
आशिष नेहरा ३/२८ (४ षटके)
मायकेल हसी ५६ (४६)
युझवेंद्र चहल २/२८ (४ षटके)
चेन्नई ३ गडी व १ चेंडू राखून विजयी
जे.एस्.सी.ए आंतरराष्ट्रीय मैदान, रांची
पंच: अनिल चौधरी (भा) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: आशिष नेहरा, चेन्नई
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजी


अंतिम सामना

२२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
२०२/५ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१६१/८ (२० षटके)
लेंडल सिमन्स ६८ (४५)
ड्वेन ब्राव्हो २/३६ (४ षटके)
ड्वेन स्मिथ ५७ (५८)
मिशेल मॅक्लेनाघन ३/२५ (४ षटके)
मुंबई ४१ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: रोहित शर्मा, मुंबई
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजी


आकडेवारी

फलंदाजी

फलंदाजसंघसामनेडावधावासरासरीस्ट्राईक रेटसर्वोच्च१००५०चौकारषट्कार
ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरसनरायझर्स हैदराबाद१४१४५६२४३.२३१५६.५४&0000000000000091.000000९१६५२१
भारत अजिंक्य रहाणेराजस्थान रॉयल्स१४१३५४०४९.०९१३०.७५&0000000000000091.000000९१*५३१३
त्रिनिदाद आणि टोबॅगो लेंडल सिमन्स मुंबई इंडियन्स१३१३५४०४५.००१२२.४४&0000000000000071.000000७१५६२१
दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्सरॉयल चॅलेंजर्स बंगलोर१६१४५१३४६.६३१७५.०८&0000000000000133.000000१३३*६०२२
भारत विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बंगलोर१६१६५०५४५.९०१३०.८२&0000000000000082.000000८२*३५२३
  • संदर्भ Cricinfo[]

गोलंदाजी

गोलंदाजसंघसामनेडावबळीसरासरीइकॉनॉमीसर्वोत्कृष्टस्ट्राईक रेट
त्रिनिदाद आणि टोबॅगो ड्वेन ब्राव्होचेन्नई सुपर किंग्स१७१६२६१६.३८८.१४&0000000000000001050000३/२२१२.००
श्रीलंका लसित मलिंगा मुंबई इंडियन्स१५१५२४१८.५०७.४०&0000000000000001050000४/२३१५.००
भारत युझवेंद्र चहल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१५१४२३१८.०४८.८६&0000000000000001050000३/४०१२.२०
भारत आशिष नेहराचेन्नई सुपर किंग्स१६१६२२२०.४०७.२४&0000000000000001050000४/१०१६.९०
ऑस्ट्रेलिया मिशेल स्टार्क रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१३१२२०१४.५५६.७६&0000000000000001050000४/१५१२.९०
  • संदर्भ: Cricinfo[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.iplt20.com/venues/19/sardar-patel-स्टेडियम
  2. ^ http://www.iplt20.com/venues/5/m-chinnaswamy-स्टेडियम>
  3. ^ "Eden Gardens". CricInfo. ESPN. 26 December 2012 रोजी पाहिले.
  4. ^ www.espncricinfo.com वरती निकाल पहा
  5. ^ www.espncricinfo.com वरती फलंदाजीची आकडेवारी
  6. ^ www.espncricinfo.com वरती गोलंदाजीची आकडेवारी