Jump to content

२०१४ हॉकी विश्वचषक

२०१४ हॉकी विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देशFlag of the Netherlands नेदरलँड्स
शहर द हेग
तारीख ३१ मे - १५ जून
संघ १२
पहिले तीन संघ
विजयीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३ रे अजिंक्यपद)
उपविजयीFlag of the Netherlands नेदरलँड्स
तिसरे स्थानआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
स्पर्धा तपशील
सामने 38
गोल संख्या 162 (सरासरी 4.26 प्रति सामना)
२०१० (मागील)(पुढील) २०१८ →
२०१४ हॉकी विश्वचषक is located in नेदरलँड्स
क्योसेरा स्टेडियोन
क्योसेरा स्टेडियोन
Location of the World Cup venue

२०१४ हॉकी विश्वचषक ही पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेची दहावी आवृत्ती ३१ मे ते १५ जून, इ.स. २०१४ दरम्यान नेदरलँड्स देशामधील द हेग शहरात खेळवली गेली. १९७३ व १९९८ नंतर हा विश्वचषक नेदरलँड्स देशात तिसऱ्यांदा खेळवला गेला. ह्या स्पर्धेमध्ये १२ देशांच्या राष्ट्रीय पुरुष हॉकी संघांनी सहभाग घेतला.

ह्या स्पर्धेमधील बहुतेक सर्व सामने हेग शहरामधील क्योसेरा स्टेडियोन ह्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आले. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यामध्ये यजमान नेदरलँड्सला ६-१ असे पराभूत करून हा विश्वचषक तिसऱ्यांदा जिंकला.

सहभागी संघ

निकाल

पहिली फेरी

गट अ

संघ साविगोनोंगोविगोफगूण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया5500191+1815
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड531189−110
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम53021712+59
स्पेनचा ध्वज स्पेन5122912−35
भारतचा ध्वज भारत5113712−54
मलेशियाचा ध्वज मलेशिया5005620−140
     उपांत्यफेरीमध्ये पोचले

गट ब

संघ साविगोनोंगोविगोफगूण
Flag of the Netherlands नेदरलँड्स5410144+1013
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना5401155+1012
जर्मनीचा ध्वज जर्मनी5302156+99
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड 52121210+27
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया5014315−121
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका5014221−191
     उपांत्यफेरीमध्ये पोचले

बाद फेरी

  उपांत्य सामना अंतिम सामना
             
13 जून 2014
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया5 
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना1  
 
15 जून 2014
     ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया6
   Flag of the Netherlands नेदरलँड्स1
तिसरे स्थान
13 जून 2014 15 जून 2014
 Flag of the Netherlands नेदरलँड्स1 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 2
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड0    इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 0

बाह्य दुवे