Jump to content

२०१४ लोकसभा निवडणूक निकाल

भारताच्या संसदेचे प्रतिनिधीगृह असलेल्या लोकसभेच्या ५४३ जागांसाठी एप्रिल-मे २०१४मध्ये निवडणुका लढविल्या गेल्या. सोळा मे रोजी मतमोजणी झाल्यावर निकाल प्रकाशित करण्यात आले.

यात भाजप आणि मित्रपक्षांना ३३६, काँग्रेस आणि मित्रपक्षांना ६२ तर इतर पक्षांना १४९ जागांवर विजय मिळाला.

खालील तक्त्यात येथील Archived 2013-12-15 at the Wayback Machine. अधिकृत निकाल आहेत.

पक्षविजयबदल
भारतीय जनता पक्ष२८२
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस४४
तृणमूल काँग्रेस३४
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
शिवसेना१८
इंडियन युनियन मुस्लिम लीग
जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्‍नेत्र कळ्हम्‌३७
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)
शिरोमणी अकाली दल
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
संयुक्त जनता दल
इंडियन नॅशनल लोक दल
लोक जनशक्ती पक्ष
राष्ट्रीय जनता दल
क्रांतिकारी समाजवादी पक्ष
जनता दल (धर्मनिरपेक्ष)
तेलंगण राष्ट्र समिती११
राष्ट्रीय लोक समता पक्ष
स्वाभिमानी पक्ष
आम आदमी पार्टी
केरळ काँग्रेस (मणी)
तेलुगू देसम पक्ष१६
अपना दल
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट
समाजवादी पक्ष
अपक्ष
एकूण५४३