Jump to content

२०१४ राष्ट्रकुल खेळात भारत

राष्ट्रकुल खेळात भारत
भारत:
भारतचा ध्वज
कोड = IND
२०१४ राष्ट्रकुल खेळांमध्ये
स्थान: ग्लासगो, स्कॉटलंड
स्पर्धक२१५ ( १४ खेळात)
ध्वज धारकउद्घाटन: विजय कुमार
पदके
क्रम: ५
सुवर्ण
१५
रजत
३०
कांस्य
१९
एकुण
६४
राष्ट्रकुल खेळ इतिहास
ब्रिटीष एंपायर खेळ
१९३४ • १९३८
ब्रिटीष एंपायर आणि राष्ट्रकुल खेळ
१९५४ • १९५८ • १९६६
ब्रिटीष राष्ट्रकुल खेळ
१९७० • १९७४
राष्ट्रकुल खेळ
१९७८ • १९८२ • १९९० • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४ • २०१८ • २०२२


स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरामध्ये २३ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान भरवल्या गेलेल्या२०१४ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारत देशाने सहभाग घेतला. भारताने २१५ खेळाडूंचे मोठे पथक पाठवले होते. भारतीय खेळाडूंनी नेटबॉल, रग्बी सेव्हन्स व ट्रायॅथलॉन हे तीन खेळ वगळता इतर सर्व १४ खेळांमध्ये सहभाग घेतला. विकास गौडा पुरुष थाळीफेकीत सुवर्णपदक मिळवून ५६ वर्षांनंतर ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक पटकावणारा पहिला भारतीय ठरला. जोशना चिनप्पा व दीपिका पल्लिकल ह्या दोघींनी स्क्वॉशमधील दुहेरीचे तर पारूपल्ली कश्यपने बॅडमिंटनमधील एकेरीचे सुवर्णपदक मिळवून नवे भारतीय विक्रम प्रस्थापित केले.

पदक विजेते