२०१४ यू.एस. ओपन
२०१४ यू.एस. ओपन ![]() | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | २५ ऑगस्ट - ८ सप्टेंबर | |||||
वर्ष: | ११४ | |||||
स्थान: | न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
![]() | ||||||
महिला एकेरी | ||||||
![]() | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
महिला दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
यू.एस. ओपन (टेनिस)
| ||||||
२०१४ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१४ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची ११४ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर, इ.स. २०१४ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.
विजेते
पुरूष एकेरी
मारिन चिलिच ने
केई निशिकोरीला 6–3, 6–3, 6–3 असे हरवले.
महिला एकेरी
सेरेना विल्यम्स ने
कॅरोलिन वॉझ्नियाकीला 6–3, 6–3 असे हरवले.
पुरूष दुहेरी
बॉब ब्रायन /
माइक ब्रायन ह्यांनी
मार्सेल ग्रानोयेर्स /
मार्क लोपेझ ह्यांना 6—4, 6—3 असे हरवले.
महिला दुहेरी
येकातेरिना माकारोव्हा /
एलेना व्हेस्निना ह्यांनी
मार्टिना हिंगीस /
फ्लाव्हिया पेनेटा ह्यांना 2–6, 6–3, 6–2 असे हरवले.
मिश्र दुहेरी
सानिया मिर्झा /
ब्रुनो सोआरेस ह्यांनी
ॲबिगेल स्पीयर्स /
सान्तियागो गोन्झालेझ ह्यांना 6–1, 2–6, [11–9] असे हरवले.