Jump to content

२०१४ फिफा विश्वचषक गट ड

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ड गटात उरुग्वेचा ध्वज उरुग्वे, कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका, इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आणि इटलीचा ध्वज इटली या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १४-२४ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

संघ

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक पात्रता
कितव्यांदा
शेवटचे प्रदर्शन आत्तापर्यंतची
सर्वोत्कृष्ट कामगिरी
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
ड१ (मानांकन)उरुग्वेचा ध्वज उरुग्वेए.एफ.सी. – कॉन्मेबॉल बाद फेरी विजेता20 नोव्हेंबर 2013१२२०१०विजेते (१९३०, १९५०)6
ड२कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिकाकॉन्ककॅफ चौथी फेरी उपविजेता10 सप्टेंबर 2013२००६१६ संघांची फेरी (१९९०)31
ड३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडयुएफा गट ह विजेता15 ऑक्टोबर 2013१४२०१०विजेते (१९६६)10
ड४इटलीचा ध्वज इटलीयुएफा गट ब विजेता10 सप्टेंबर 2013१८२०१०विजेते (१९३४, १९३८, १९८२, २००६)9

सामने आणि निकाल

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका 3 2 1 0 4 1 +3 7
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 3 2 0 1 4 4 0 6
इटलीचा ध्वज इटली 3 1 0 2 2 3 −1 3
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 3 0 1 2 2 4 −2 1
१४ जून २०१४
१६:००
उरुग्वे Flag of उरुग्वे१ – ३ कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
कवानी Goal २४' (पेनल्टी)अहवालकांबेल Goal ५४'
दुआर्ते Goal ५७'
उरेन्या Goal ८४'
कास्तेल्याओ, फोर्तालेझा
प्रेक्षक संख्या: ५८,६७९
पंच: जर्मनी फेलिक्स ब्राइश

१४ जून २०१४
१९:००
इंग्लंड Flag of इंग्लंड१ – २ इटलीचा ध्वज इटली
स्टरिज Goal ३७'अहवालमार्चिसियो Goal 35'
बालोतेली Goal ५०'

१९ जून २०१४
१६:००
उरुग्वे Flag of उरुग्वे२ – १ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
सुआरेझ Goal ३९'८५'अहवालरूनी Goal ७५'

२० जून २०१४
१३:००
इटली Flag of इटली० – १ कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
अहवालर्विझ Goal ४४'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४०,२८५
पंच: चिली एन्रिक ओसेस

२४ जून २०१४
१३:००
इटली Flag of इटली० – १ उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
अहवालगोडिन Goal 81'

२४ जून २०१४
१३:००
कोस्टा रिका Flag of कोस्टा रिका० – ० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,८२३
पंच: अल्जीरिया जामेल हैमूदी


बाह्य दुवे