Jump to content

२०१४ फिफा विश्वचषक गट ग

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या फ गटात जर्मनीचा ध्वज जर्मनी, पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल, घानाचा ध्वज घाना आणि Flag of the United States अमेरिका या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १६-२६ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

संघ

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक पात्रता
कितव्यांदा
शेवटचे प्रदर्शन आजवरचे
सर्वोत्कृष्ट प्रदर्शन
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
ग1 (seed)जर्मनीचा ध्वज जर्मनीयुएफा गट क विजेते11 ऑक्टोबर 2013१८२०१०विजेते (१९५४, १९७४, १९९०)2
ग2पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालयुएफा दुसरी फेरी विजेते19 नोव्हेंबर 2013२०१०तिसरे स्थान (१९६६)14
ग3घानाचा ध्वज घानाकॅफ तिसरी फेरी विजेते19 नोव्हेंबर 2013२०१०उपांत्यपूर्व फेरी (२०१०)23
ग4Flag of the United States अमेरिकाकॉन्ककॅफ चौथी फेरी विजेते10 सप्टेंबर 2013१०२०१०तिसरे स्थान (१९३०)13

सामने आणि निकाल

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
जर्मनीचा ध्वज जर्मनी 3 2 1 0 7 2 +5 7
Flag of the United States अमेरिका3 1 1 1 4 4 0 4
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 3 1 1 1 4 7 −3 4
घानाचा ध्वज घाना 3 0 1 2 4 6 −2 1
16 जून २०१४
१३:००
जर्मनी Flag of जर्मनी४ – ० पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
म्युलर Goal १२' (पे.)४५+१'७८'
हम्मेल्स Goal ३२'
अहवाल
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ५१,०८१
पंच: सर्बिया मिलोराद माझिच

16 जून २०१४
१९:००
घाना Flag of घाना१ – २ Flag of the United States अमेरिका
अयेव Goal ८२'अहवालडेम्प्सी Goal १'
ब्रूक्स Goal ८६'
अरेना दास दुनास, नाताल
प्रेक्षक संख्या: ३९,७६०
पंच: स्वीडन योनास एरिकसन

21 जून २०१४
१६:००
जर्मनी Flag of जर्मनी२ – २ घानाचा ध्वज घाना
ग्योट्झे Goal ५१'
क्लोजे Goal ७१'
अहवालअयेव Goal ५४'
ग्यान Goal ६३'
कास्तेल्याओ, फोर्तालेझा
प्रेक्षक संख्या: ५९,६२१
पंच: ब्राझील सांद्रो रिच्ची

22 जून २०१४
१९:००
अमेरिका Flag of the United States२ – २ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
जोन्स Goal ६४'
डेम्प्सी Goal ८१'
अहवालनानी Goal ५'
व्हरेला Goal ९०+५'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: ४०,१२३
पंच: आर्जेन्टिना

26 जून २०१४
१३:००
अमेरिका Flag of the United States० – १ जर्मनीचा ध्वज जर्मनी
अहवालम्युलर Goal ५५'

26 जून २०१४
१३:००
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल२ – १ घानाचा ध्वज घाना
बोये Goal ३१' (स्व.गो.)
रोनाल्डो Goal ८०'
अहवालग्यान Goal ५७'
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ६७,५४०
पंच: बहामास नवफ शुक्रल्ला


बाह्य दुवे