Jump to content

२०१४ फिफा विश्वचषक गट इ

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या इ गटात स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड, इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर, फ्रान्सचा ध्वज फ्रान्स आणि होन्डुरासचा ध्वज होन्डुरास या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १५-२५ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

संघ

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक पात्रता
कितव्यांदा
शेवटचे प्रदर्शन आत्तापर्यंतची
सर्वोत्कृष्ट प्रदर्शन
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
इ1 (seed)स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंडयुएफा गट इ विजेते11 ऑक्टोबर 2013१०२०१०उपांत्यपूर्व फेरी (१९३४, १९३८, १९५४)7
इ2इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोरकॉन्मेबॉल साखळी फेरी चौथे स्थान15 ऑक्टोबर 2013२००६१६ संघांची फेरी (२००६)22
इ3फ्रान्सचा ध्वज फ्रान्सयुएफा दुसरी फेरी विजेते19 November 2013१४२०१०विजेते (१९९८)21
इ4होन्डुरासचा ध्वज होन्डुरासकॉन्ककॅफ चौथी फेरी तिसरे स्थान15 ऑक्टोबर 2013२०१०साखळी फेरी (१९८२, २०१०)34

सामने आणि निकाल

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 3 2 1 0 8 2 +6 7
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड 3 2 0 1 7 6 +1 6
इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर 3 1 1 1 3 3 0 4
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास 3 0 0 3 1 8 −7 0
१५ जून २०१४
१३:००
स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड२ – १ इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर
मेहमेदी Goal ४८'
सेफेरोव्हिच Goal ९०+३'
अहवालवालेन्सिया Goal २२'

१५ जून २०१४
१६:००
फ्रान्स Flag of फ्रान्स३ – ० होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
बेन्झेमा Goal ४५' (पेनल्टी)७२'
व्हायादारेस Goal ४८' (स्वगोल)
अहवाल
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४३,०१२
पंच: ब्राझील सांद्रो रिच्ची

२० जून २०१४
१६:००
स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड२ – ५ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
झेमैली Goal ८१'
जाका Goal ८७'
अहवालजिरू Goal १७'
मात्यिदी Goal १८'
व्हॅलब्वेना Goal ४०'
बेन्झेमा Goal ६७'
सिसोको Goal ७३'

२० जून २०१४
१९:००
होन्डुरास Flag of होन्डुरास१ – २ इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर
कोस्त्ली Goal ३१'अहवालवालेन्सिया Goal ३४'६५'
अरेना दा बायशादा, कुरितिबा
प्रेक्षक संख्या: ३९,२२४
पंच: ऑस्ट्रेलिया बेन विल्यम्स

२५ जून २०१४
१७:००
होन्डुरास Flag of होन्डुरास० – ३ स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
अहवालशकिरी Goal 6'31'71'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: ४०,३२२
पंच: आर्जेन्टिना नेस्तोर पिताना

२५ जून २०१४
१७:००
इक्वेडोर Flag of इक्वेडोर० – ० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
अहवाल
माराकान्या, रियो दि जानेरो
पंच: कोत द'ईवोआर नूमांदियेझ दू


बाह्य दुवे