Jump to content

२०१४ फिफा विश्वचषक अंतिम सामना

२०१४ फिफा विश्वचषक अंतिम सामना
अंतिम सामना माराकान्यामध्ये खेळवला जाईल.
स्पर्धा२०१४ फिफा विश्वचषक
दिनांक १३ जुलै २०१४
मैदान माराकान्या, रियो दि जानेरो
२०१८

२०१४ फिफा विश्वचषक अंतिम सामना हा १३ जुलै २०१४ रोजी खेळला गेलेला सामना २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेचा शेवटचा सामना होता. यात जर्मनी ने आर्जेन्टिनाची १-० अशी मात करीत विजेतेपद मिळवले.