Jump to content

२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ फिफा विश्वचषक
२०१४ फिफा विश्वचषक अधिकृत लोगो
स्पर्धा माहिती
यजमान देशब्राझील ध्वज ब्राझील
तारखाजून १२जुलै १३
संघ संख्या ३२ (६ परिसंघांपासुन)
स्थळ १२ (१२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताजर्मनीचा ध्वज जर्मनी (४ वेळा वेळा)
उपविजेताआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
तिसरे स्थानFlag of the Netherlands नेदरलँड्स
चौथे स्थानब्राझीलचा ध्वज ब्राझील
इतर माहिती
एकूण सामने ६४
एकूण गोल १७१ (२.६७ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ३४,२९,८७३ (५३,५९२ प्रति सामना)
सर्वोत्तम खेळाडूकोलंबिया हामेस रॉद्रिग्वेझ (६ गोल)
फिफा अध्यक्ष सेप ब्लॅटर यजमानपद जाहीर करताना

२०१४ फिफा विश्वचषक ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची विसावी आवृत्ती आहे. ही स्पर्धा जून १२ ते जुलै १३ दरम्यान ब्राझील देशामध्ये खेळवली जात आहे. १९५० नंतर दुसऱ्या वेळेस ब्राझील ह्या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. आर्जेन्टिनामधील १९७८ फिफा विश्वचषकानंतर ही स्पर्धा प्रथमच दक्षिण अमेरिका खंडात भरवली जात आहे.

मार्च २००३ मध्ये फिफाने २०१४ सालचा विश्वचषक दक्षिण अमेरिकेमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. ब्राझील व कोलंबिया ह्या दोनच देशांनी यजमानपद स्वीकारण्यात स्वारस्य दाखवले. ३० ऑक्टोबर २००७ रोजी फिफा अध्यक्ष सेप ब्लॅटर ह्याने ब्राझीलची निवड झाल्याचे जाहीर केले.

गतविजेत्या स्पेनवर साखळी फेरीमध्येच पराभवाची नामुष्की ओढवली तर यजमान ब्राझीलला उपांत्यफेरीत पराभव पत्कारावा लागला. १३ जुलै २०१४ रोजी रियो दि जानेरोतील माराकान्या स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये जर्मनीने आर्जेन्टिनाला अतिरिक्त वेळेमध्ये १-० असे पराभूत करून विश्वचषक चौथ्यांदा जिंकला. अमेरिका खंडात आयोजीत करण्यात आलेल्या विश्वचषकामध्ये ह्या खंडाबाहेरील संघाने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती.

पात्रता

जगातील ३२ राष्ट्रीय संघांनी ह्या विश्वचषकामध्ये पात्रता मिळवली. यजमान ब्राझील वगळता इतर ३१ संघांना पात्रता फेरीमध्ये विजय मिळवावा लागला. खालील यादीमध्ये हे ३२ संघ व प्रत्येक संघासमोर त्या संघाचे ऑक्टोबर २०१३ मधील जागतिक क्रमवारीमधील स्थान दाखवले आहे.

  पात्रता मिळवली
  पात्रता मिळवली नाही
  पात्रताफेरी खेळला नाही
  फिफा सदस्य नाही
ए.एफ.सी. (4)
सी.ए.एफ. (5)
  • अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया (32)
  • कामेरूनचा ध्वज कामेरून (59)
  • घानाचा ध्वज घाना (23)
  • कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर (17)
  • नायजेरियाचा ध्वज नायजेरिया (33)
कॉन्ककॅफ (4)
  • कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका (31)
  • होन्डुरासचा ध्वज होन्डुरास (34)
  • मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको (24)
  • Flag of the United States अमेरिका (13)
कॉन्मेबॉल (6)
  • आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना (3)
  • ब्राझीलचा ध्वज ब्राझील (11) (यजमान)
  • चिलीचा ध्वज चिली (12)
  • कोलंबियाचा ध्वज कोलंबिया (4)
  • इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर (22)
  • उरुग्वेचा ध्वज उरुग्वे (6)
युएफा (13)
  • बेल्जियमचा ध्वज बेल्जियम (5)
  • बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना (16)
  • क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया (18)
  • इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (10)
  • फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (21)
  • जर्मनीचा ध्वज जर्मनी (2)
  • ग्रीसचा ध्वज ग्रीस (15)
  • इटलीचा ध्वज इटली (9)
  • Flag of the Netherlands नेदरलँड्स (8)
  • पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल (14)
  • रशियाचा ध्वज रशिया (19)
  • स्पेनचा ध्वज स्पेन (1)
  • स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड (7)

मैदाने

ब्राझीलमधील खालील १२ शहरांमधील १२ मैदानांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जात आहेत. ह्यांपैकी बव्हंशी मैदाने नवी बांधली गेली तर काही जुन्या मैदानांची डागडुजी करण्यात आली.

बेलो होरिझोन्तेब्राझिलिया कुयाबाकुरितिबा
मिनेइर्याओएस्तादियो नासियोनाल माने गारिंचाअरेना पांतानालअरेना दा बायशादा
नियोजित आसनक्षमता: ६९,९५०
(डागडूजी)
नियोजित आसनक्षमता: ७१,५००
(पुनर्बांधणी)
नियोजित आसनक्षमता: ४२,५००
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: ४१,३७५
(डागडूजी)
फोर्तालेझामानौस
कास्तेल्याओअरेना दा अमेझोनिया
नियोजित आसनक्षमता: ६७,०३७
(डागडूजी)
नियोजित आसनक्षमता: ५०,०००
(नवे स्टेडियम)
नाताल पोर्तू अलेग्री
अरेना दास दुनासएस्तादियो बेईरा-रियो
नियोजित आसनक्षमता: ४५,०००
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: ६२,०००
(डागडूजी)
रेसिफेरियो दि जानेरो साल्व्हादोरसाओ पाउलो
अरेना पर्नांबुकोमाराकान्या अरेना फोंते नोव्हाअरेना कोरिंथियान्स
नियोजित आसनक्षमता: ४६,१६०
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: ८२,०००
(डागडूजी)[]
नियोजित आसनक्षमता: ५५,०००
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: ४८,०००
(नवे स्टेडियम)[]

सामने

साखळी फेरी

खाली दर्शवलेल्या सर्व वेळा ब्राझिलिया प्रमाणवेळेनुसार (यूटीसी−०३:००) आहेत.

गट अ

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
ब्राझीलचा ध्वज ब्राझील 3 2 1 0 7 2 +5 7
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको 3 2 1 0 4 1 +3 7
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया 3 1 0 2 6 6 0 3
कामेरूनचा ध्वज कामेरून 3 0 0 3 1 9 −8 0
१२ जून २०१४
१७:००
ब्राझील Flag of ब्राझील३ – १ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
नेयमार Goal २९'७१' (पे), ऑस्कार Goal ९०+१'अहवालव्हियेरा Goal ११' (स्वगोल)

१३ जून २०१४
१३:००
मेक्सिको Flag of मेक्सिको१ – ० कामेरूनचा ध्वज कामेरून
पेराल्ता Goal ६१'अहवाल
अरेना दास दुनास, नाताल
प्रेक्षक संख्या: ३९,२१६
पंच: कोलंबिया विल्मार रोल्दान

१७ जून २०१४
१६:००
ब्राझील Flag of ब्राझील० – ० मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
अहवाल

१८ जून २०१४
१९:००
कामेरून Flag of कामेरून० – ४ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
अहवालओलिच Goal ११'
पेरिसिच Goal ४८'
मांजुकिच Goal ६१'७३'

२३ जून २०१४
१७:००
कामेरून Flag of कामेरून१ – ४ ब्राझीलचा ध्वज ब्राझील
मतीप Goal २६'अहवालनेयमार Goal १७'३५'
फ्रेड Goal ४९'
फर्नांदिन्हो Goal ८४'
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ६९,११२
पंच: स्वीडन योनास एरिकसन

२३ जून २०१४
१७:००
क्रोएशिया Flag of क्रोएशिया१ – ३ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
पेरिसिच Goal ८७'अहवालमार्केझ Goal ७२'
ग्वार्दादो Goal ७५'
हर्नांदेझ Goal ८२'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४१,२१२
पंच: उझबेकिस्तान


गट ब

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
Flag of the Netherlands नेदरलँड्स 3 3 0 0 10 3 +7 9
चिलीचा ध्वज चिली 3 2 0 1 5 3 +2 6
स्पेनचा ध्वज स्पेन 3 1 0 2 4 7 −3 3
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया3 0 0 3 3 9 −6 0
१३ जून २०१४
१६:००
स्पेन Flag of स्पेन१ – ५ Flag of the Netherlands नेदरलँड्स
अलोन्सो Goal २७' (पेनल्टी)अहवालपेर्सी Goal ४४'७२'
रॉबेन Goal ५३'८०'
फ्रिय Goal ६५'

१३ जून २०१४
१९:००
चिली Flag of चिली३ – १ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
सांचेझ Goal १२'
वाल्दिविया Goal १४'
बोसेजू Goal ९०+२'
अहवालकेहिल Goal ३५'
अरेना पांतानाल, कुयाबा
प्रेक्षक संख्या: ४०,२७५
पंच: कोत द'ईवोआर नूमांदियेझ दू

१८ जून २०१४
१३:००
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया२ – ३ Flag of the Netherlands नेदरलँड्स
केहिल Goal २१'
येदिनाक Goal ५४' (पे.)
अहवालरॉबेन Goal २०'
पेर्सी Goal ५८'
डेपे Goal ६८'
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४२,८७७
पंच: अल्जीरिया जामेल हैमूदी

१८ जून २०१४
१६:००
स्पेन Flag of स्पेन० – २ चिलीचा ध्वज चिली
अहवालव्हर्गास Goal २०'
आरांग्विझ Goal ४३'
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७४,१०१
पंच: अमेरिका मार्क गायगर

२३ जून २०१४
१३:००
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया० – ३ स्पेनचा ध्वज स्पेन
अहवालव्हिया Goal ३६'
तोरेस Goal ६९'
माता Goal ८२'
अरेना दा बायशादा, कुरितिबा
प्रेक्षक संख्या: ३९,३७५
पंच: बहामास नवफ शुक्रल्ला

२३ जून २०१४
१३:००
नेदरलँड्स Flag of the Netherlands२ – ० चिलीचा ध्वज चिली
फेर Goal ७७'
डेपे Goal ९०+२'
अहवाल
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ६२,९९६
पंच: गांबिया बाकारी गास्सामा


गट क

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया 3 3 0 0 9 2 +7 9
ग्रीसचा ध्वज ग्रीस 3 1 1 1 2 4 −2 4
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर 3 1 0 2 4 5 −1 3
जपानचा ध्वज जपान 3 0 1 2 2 6 −4 1
१४ जून २०१४
१३:००
कोलंबिया Flag of कोलंबिया३ – ० ग्रीसचा ध्वज ग्रीस
आर्मेरो Goal 5'
गुत्येरेझ Goal 58'
रॉद्रिग्वेझ Goal 90+3'
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,१७४
पंच: अमेरिका मार्क गायगर

१४ जून २०१४
२२:००
कोत द'ईवोआर Flag of कोत द'ईवोआर२ – १ जपानचा ध्वज जपान
बोनी Goal ६४'
जेर्व्हिन्हो Goal ६६'
अहवालहोंडा Goal १६'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४०,२६७
पंच: चिली एन्रिक ओसेस

१९ जून २०१४
१३:००
कोलंबिया Flag of कोलंबिया२ – १ कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर
रॉद्रिग्वेझ Goal ६४'
क्विंतेरो Goal ७०'
अहवालजेर्व्हिन्हो Goal ७३'
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ६८,७४८
पंच: इंग्लंड हॉवर्ड वेब

१९ जून २०१४
१९:००
जपान Flag of जपान० – ० ग्रीसचा ध्वज ग्रीस
अहवाल
अरेना दास दुनास, नाताल
प्रेक्षक संख्या: ३९,४८५
पंच: एल साल्व्हाडोर जोएल अग्विलार

२४ जून २०१४
१७:००
जपान Flag of जपान१ – ४ कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
ओकाझाकी Goal ४५+१'Reportक्वाद्रादो Goal १७' (पे.)
मार्तिनेझ Goal ५५'८२'
रॉद्रिग्वेझ Goal ९०'

२४ जून २०१४
१७:००
ग्रीस Flag of ग्रीस२ – १ कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर
समारिस Goal ४२'
समरस Goal ९०+३' (पे.)
Reportबोनी Goal ७४'


गट ड

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका 3 2 1 0 4 1 +3 7
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 3 2 0 1 4 4 0 6
इटलीचा ध्वज इटली 3 1 0 2 2 3 −1 3
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 3 0 1 2 2 4 −2 1
१४ जून २०१४
१६:००
उरुग्वे Flag of उरुग्वे१ – ३ कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
कवानी Goal २४' (पेनल्टी)अहवालकांबेल Goal ५४'
दुआर्ते Goal ५७'
उरेन्या Goal ८४'
कास्तेल्याओ, फोर्तालेझा
प्रेक्षक संख्या: ५८,६७९
पंच: जर्मनी फेलिक्स ब्राइश

१४ जून २०१४
१९:००
इंग्लंड Flag of इंग्लंड१ – २ इटलीचा ध्वज इटली
स्टरिज Goal ३७'अहवालमार्चिसियो Goal 35'
बालोतेली Goal ५०'

१९ जून २०१४
१६:००
उरुग्वे Flag of उरुग्वे२ – १ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
सुआरेझ Goal ३९'८५'अहवालरूनी Goal ७५'

२० जून २०१४
१३:००
इटली Flag of इटली० – १ कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
अहवालर्विझ Goal ४४'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४०,२८५
पंच: चिली एन्रिक ओसेस

२४ जून २०१४
१३:००
इटली Flag of इटली० – १ उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
अहवालगोडिन Goal 81'

२४ जून २०१४
१३:००
कोस्टा रिका Flag of कोस्टा रिका० – ० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,८२३
पंच: अल्जीरिया जामेल हैमूदी


गट इ

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 3 2 1 0 8 2 +6 7
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड 3 2 0 1 7 6 +1 6
इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर 3 1 1 1 3 3 0 4
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास 3 0 0 3 1 8 −7 0
१५ जून २०१४
१३:००
स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड२ – १ इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर
मेहमेदी Goal ४८'
सेफेरोव्हिच Goal ९०+३'
अहवालवालेन्सिया Goal २२'

१५ जून २०१४
१६:००
फ्रान्स Flag of फ्रान्स३ – ० होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
बेन्झेमा Goal ४५' (पेनल्टी)७२'
व्हायादारेस Goal ४८' (स्वगोल)
अहवाल
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४३,०१२
पंच: ब्राझील सांद्रो रिच्ची

२० जून २०१४
१६:००
स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड२ – ५ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
झेमैली Goal ८१'
जाका Goal ८७'
अहवालजिरू Goal १७'
मात्यिदी Goal १८'
व्हॅलब्वेना Goal ४०'
बेन्झेमा Goal ६७'
सिसोको Goal ७३'

२० जून २०१४
१९:००
होन्डुरास Flag of होन्डुरास१ – २ इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर
कोस्त्ली Goal ३१'अहवालवालेन्सिया Goal ३४'६५'
अरेना दा बायशादा, कुरितिबा
प्रेक्षक संख्या: ३९,२२४
पंच: ऑस्ट्रेलिया बेन विल्यम्स

२५ जून २०१४
१७:००
होन्डुरास Flag of होन्डुरास० – ३ स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
अहवालशकिरी Goal 6'31'71'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: ४०,३२२
पंच: आर्जेन्टिना नेस्तोर पिताना

२५ जून २०१४
१७:००
इक्वेडोर Flag of इक्वेडोर० – ० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
अहवाल
माराकान्या, रियो दि जानेरो
पंच: कोत द'ईवोआर नूमांदियेझ दू


गट फ

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 3 3 0 0 6 3 +3 9
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया 3 1 1 1 3 3 0 4
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना 3 1 0 2 4 4 0 3
इराणचा ध्वज इराण 3 0 1 2 1 4 −3 1
15 जून २०१४
१९:००
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना२ – १ बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
कोलाशिनाक Goal ३' (स्व.गो.)
मेस्सी Goal ६५'
अहवालइबिशेविच Goal ८५'
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७४,७३८
पंच: एल साल्व्हाडोर जोएल अग्विलार

16 जून २०१४
१६:००
इराण Flag of इराण० – ० नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
अहवाल
अरेना दा बायशादा, कुरितिबा
प्रेक्षक संख्या: ३९,०८१
पंच: इक्वेडोर कार्लोस व्हेरा

21 जून २०१४
१३:००
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना१ – ० इराणचा ध्वज इराण
मेस्सी Goal ९०+१'अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,६९८
पंच: सर्बिया मिलोराद माझिच

21 जून २०१४
१९:००
नायजेरिया Flag of नायजेरिया१ – ० बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
ओडेम्विंगी Goal २९'अहवाल

25 जून २०१४
१३:००
नायजेरिया Flag of नायजेरिया२ – ३ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
मुसा Goal ४'४७'अहवालमेस्सी Goal ३'४५+१'
रोहो Goal ५०'

25 जून २०१४
१३:००
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना Flag of बॉस्निया आणि हर्झगोव्हिना३ – १ इराणचा ध्वज इराण
झेको Goal २३'
प्यानिच Goal ५९'
व्रसायेविच Goal ८३'
अहवालघूचनेझाद Goal ८२'
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ४८,०११
पंच: स्पेन


गट ग

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
जर्मनीचा ध्वज जर्मनी 3 2 1 0 7 2 +5 7
Flag of the United States अमेरिका3 1 1 1 4 4 0 4
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 3 1 1 1 4 7 −3 4
घानाचा ध्वज घाना 3 0 1 2 4 6 −2 1
16 जून २०१४
१३:००
जर्मनी Flag of जर्मनी४ – ० पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
म्युलर Goal १२' (पे.)४५+१'७८'
हम्मेल्स Goal ३२'
अहवाल
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ५१,०८१
पंच: सर्बिया मिलोराद माझिच

16 जून २०१४
१९:००
घाना Flag of घाना१ – २ Flag of the United States अमेरिका
अयेव Goal ८२'अहवालडेम्प्सी Goal १'
ब्रूक्स Goal ८६'
अरेना दास दुनास, नाताल
प्रेक्षक संख्या: ३९,७६०
पंच: स्वीडन योनास एरिकसन

21 जून २०१४
१६:००
जर्मनी Flag of जर्मनी२ – २ घानाचा ध्वज घाना
ग्योट्झे Goal ५१'
क्लोजे Goal ७१'
अहवालअयेव Goal ५४'
ग्यान Goal ६३'
कास्तेल्याओ, फोर्तालेझा
प्रेक्षक संख्या: ५९,६२१
पंच: ब्राझील सांद्रो रिच्ची

22 जून २०१४
१९:००
अमेरिका Flag of the United States२ – २ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
जोन्स Goal ६४'
डेम्प्सी Goal ८१'
अहवालनानी Goal ५'
व्हरेला Goal ९०+५'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: ४०,१२३
पंच: आर्जेन्टिना

26 जून २०१४
१३:००
अमेरिका Flag of the United States० – १ जर्मनीचा ध्वज जर्मनी
अहवालम्युलर Goal ५५'

26 जून २०१४
१३:००
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल२ – १ घानाचा ध्वज घाना
बोये Goal ३१' (स्व.गो.)
रोनाल्डो Goal ८०'
अहवालग्यान Goal ५७'
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ६७,५४०
पंच: बहामास नवफ शुक्रल्ला


गट ह

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम 3 3 0 0 4 1 +3 9
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया 3 1 1 1 6 5 +1 4
रशियाचा ध्वज रशिया 3 0 2 1 2 3 −1 2
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया 3 0 1 2 3 6 −3 1
17 जून २०१४
१३:००
बेल्जियम Flag of बेल्जियम२ – १ अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
फेलायनी Goal ७०'
मेर्टन्स Goal ८०'
अहवालफेघूली Goal २५' (पे.)

17 जून २०१४
१९:००
रशिया Flag of रशिया१ – १ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
केर्झोकोव Goal ७४'अहवालली क्युन-हो Goal ६८'
अरेना पांतानाल, कुयाबा
प्रेक्षक संख्या: ३७,६०३
पंच: आर्जेन्टिना नेस्तर पिताना

22 जून २०१४
१३:००
बेल्जियम Flag of बेल्जियम१ – ० रशियाचा ध्वज रशिया
ओरिगी Goal ८८'अहवाल
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७३,८१९
पंच: जर्मनी फेलिक्स ब्राइश

22 जून २०१४
१६:००
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया२ – ४ अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
सोन ह्युंग-मिन Goal ५०'
कू जा-चेओल Goal ७२'
अहवालस्लिमानी Goal २६'
हालीचे Goal २८'
द्जाबू Goal ३८'
ब्राहिमी Goal ६२'
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४२,७३२
पंच: कोलंबिया विल्मार रोल्दान

26 जून २०१४
१७:००
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया० – १ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
अहवालव्हेर्तोंघें Goal ७८'
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ६१,३९७
पंच: ऑस्ट्रेलिया बेन विल्यम्स

26 जून २०१४
१७:००
अल्जीरिया Flag of अल्जीरिया१ – १ रशियाचा ध्वज रशिया
स्लिमानी Goal ६०'अहवालकोकोरिन Goal ६'


बाद फेरी

१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
28 जून – बेलो होरिझोन्ते           
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील (पे.शू.)  1 (3)
4 जुलै – फोर्तालेझा
 चिलीचा ध्वज चिली  1 (2)  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील 2
28 जून – रियो दि जानेरो
   कोलंबियाचा ध्वज कोलंबिया  1  
 कोलंबियाचा ध्वज कोलंबिया 2
8 जुलै – बेलो होरिझोन्ते
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  0  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  1
30 जून – ब्राझीलिया
   जर्मनीचा ध्वज जर्मनी 7 
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 2
4 जुलै – रियो दि जानेरो
 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया  0  
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  0
30 जून – पोर्तू अलेग्री
   जर्मनीचा ध्वज जर्मनी 1 
 जर्मनीचा ध्वज जर्मनी (अ.वे.)  2
13 जुलै – रियो दि जानेरो
 अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया  1  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी (अ.वे.)  1
29 जून – फोर्तालेझा
   आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  0
 Flag of the Netherlands नेदरलँड्स 2
5 जुलै – साल्व्हादोर
 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको  1  
 Flag of the Netherlands नेदरलँड्स (पे.शू.)  0 (4)
29 जून – रेसिफे
   कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका  0 (3)  
 कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका (पे.शू.)  1 (5)
9 जुलै – साओ पाउलो
 ग्रीसचा ध्वज ग्रीस  1 (3)  
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  0 (2)
1 जुलै – साओ पाउलो
   आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना (पे.शू.)  0 (4)  तिसरे स्थान
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना (अ.वे.)  1
5 जुलै – ब्राझीलिया12 जुलै – ब्राझीलिया
 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड  0  
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 1 ब्राझीलचा ध्वज ब्राझील   0
1 जुलै – साल्व्हादोर
   बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  0    Flag of the Netherlands नेदरलँड्स 3
 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम (अ.वे.)  2
 Flag of the United States अमेरिका 1  


१६ संघांची फेरी

२८ जून जून
१३:००
ब्राझील Flag of ब्राझील१–१ चिलीचा ध्वज चिली
दाव्हिद लुईझ Goal १८'अहवालसांचेझ Goal ३२'
  पेनल्टी 
दाव्हिद लुईझ Scored
विलियान पेनाल्टी चुकली
मार्सेलो Scored
हल्क पेनाल्टी चुकली
नेयमार Scored
३–२ पेनाल्टी चुकली पिनिया
पेनाल्टी चुकली सांचेझ
Scored आरांग्विझ
Scored दियाझ
पेनाल्टी चुकली हारा

28 जून 2014
17:00
कोलंबिया Flag of कोलंबिया२–० उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
रॉद्रिग्वेझ Goal २८'५०'अहवाल
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७३,८०४
पंच: नेदरलँड्स ब्यॉन कुपियर्स

29 जून 2014
13:00
नेदरलँड्स Flag of the Netherlands२–१ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
स्नायडर Goal ८८'
हुंटेलार Goal ९०+४' (पे.)
अहवालदोस सांतोस Goal ४८'

29 जून 2014
17:00
कोस्टा रिका Flag of कोस्टा रिका१–१ ग्रीसचा ध्वज ग्रीस
र्विझ Goal ५२'अहवालपापास्तथोपोलोस Goal ९०+१'
  पेनल्टी 
बोर्जेस Scored
र्विझ Scored
गोन्झालेस Scored
कांबेल Scored
उमान्या Scored
५–३ Scored मित्रोग्लोउ
Scored क्रिस्तोदूलोपूलोस
Scored होलेबास
पेनाल्टी चुकली गेकास
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४१२४२
पंच: ऑस्ट्रेलिया बेन विल्यम्स

30 जून 2014
13:00
फ्रान्स Flag of फ्रान्स२-० नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
पोग्बा Goal ७९'
योबो Goal ९०+२' (स्व)
अहवाल
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझीलिया
प्रेक्षक संख्या: ६७८८२
पंच: अमेरिका मार्क गायगर

30 जून 2014
17:00
जर्मनी Flag of जर्मनी२ – १ (अ.वे.) अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
श्युर्ले Goal ९२'
योझिल Goal १२०'
अहवालद्जाबू Goal १२०+१'
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४३,०६३
पंच: ब्राझील सांद्रो रिच्ची

1 जुलै 2014
13:00
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना१ – ० (अ.वे.) स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
दि मारिया Goal ११८'अहवाल

1 जुलै 2014
17:00
बेल्जियम Flag of बेल्जियम२ – १ (अ.वे.) Flag of the United States अमेरिका
दे ब्रुय्ने Goal ९३'
लुकाकू Goal १०५'
अहवालग्रीन Goal १०७'
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर दा बाईया
प्रेक्षक संख्या: ५१,२२७
पंच: अल्जीरिया जामेल हैमूदी

उपांत्यपूर्व फेरी

4 जुलै 2014
13:00
फ्रान्स Flag of फ्रान्स० – १ जर्मनीचा ध्वज जर्मनी
अहवालमॅट्स हम्मेल्स Goal १३'
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७४,२४०
पंच: आर्जेन्टिना नेस्तोर पितान्या

4 जुलै 2014
17:00
ब्राझील Flag of ब्राझील२ – १ कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
सिल्व्हा Goal ७'
दाव्हिद लुईझ Goal ६९'
अहवालरॉद्रिग्वेझ Goal ८०' (पे.)

5 जुलै 2014
13:00
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना१ – ० बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
इग्वायिन Goal ८'अहवाल

5 जुलै 2014
17:00
नेदरलँड्स Flag of the Netherlands० – ० (अ.वे.) कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
अहवाल
  पेनल्टी 
फां पेर्सी Scored
रॉबेन Scored
स्नायडर Scored
कुइट Scored
4–3 Scored बोर्गेस
पेनाल्टी चुकली (saved) र्विझ
Scored गोन्झालेस
Scored बोलान्योस
पेनाल्टी चुकली (saved) उमान्या

उपांत्य फेरी

8 जुलै 2014
17:00
ब्राझीलचा ध्वज ब्राझील१ – ७ जर्मनीचा ध्वज जर्मनी
ऑस्कार Goal ९०'अहवालम्युलर Goal ११'
क्लोजे Goal २३'
क्रूस Goal २४'२६'
खेदीरा Goal २९'
श्युर्ले Goal ६९'७९'

9 जुलै 2014
17:00
Flag of the Netherlands नेदरलँड्स० – ० (अ.वे.) आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
अहवाल
  पेनल्टी 
व्ह्लार पेनाल्टी चुकली (saved)
रॉबेन Scored
स्नायडर पेनाल्टी चुकली (saved)
कुइट Scored
2–4 Scored मेस्सी
Scored गाराय
Scored आगुएरो
Scored रॉद्रिगेझ

तिसऱ्या स्थानासाठीचा सामना

12 जुलै 2014
17:00
ब्राझीलचा ध्वज ब्राझील० – ३ Flag of the Netherlands नेदरलँड्स
अहवालपेर्सी Goal ३' (पे.)
ब्लाइंड Goal १७'
विय्नाल्दुम Goal ९०+१'
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझीलिया
प्रेक्षक संख्या: ६८,०३४
पंच: अल्जीरिया जामेल हैमूदी

अंतिम सामना

13 जुलै 2014
16:00
जर्मनीचा ध्वज जर्मनी१ – ० (अ.वे.) आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
मारियो गोट्झे Goal ११३'
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७४,३७८
पंच: इटली निकोला रिझोली

सामना अधिकारी

निकाल

विक्रम

इतर माहिती

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Cadeiras sao retiradas do Maracanã para conclusao da primeira etapa das obras pra a Copa do Mundo - Chairs are removed from Maracanã concluding the upgrading first step". Noticias.r7.com. 1990-01-06. 2011-10-09 रोजी पाहिले.
  2. ^ "Brazil २०१४" (ब्राझिलियन पोर्तुगीज भाषेत). June 7, 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)