२०१४ झिम्बाब्वे तिरंगी मालिका
झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
एल्टन चिगुम्बुरा (झिम्बाब्वे) • एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) • मायकेल क्लार्क (ऑस्ट्रेलिया) मालिकेत सहभागी संघांचे कर्णधार | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | २५ ऑगस्ट २०१४ - ६ सप्टेंबर २०१४ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | झिम्बाब्वे | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | फाफ डु प्लेसिस | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२०१४ झिम्बाब्वे तिरंगी मालिका ही झिम्बाब्वेमध्ये आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. ही झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिरंगी मालिका होती.[१] दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिका जिंकली.
गट टप्प्यातील सामने
पहिला सामना
२५ ऑगस्ट २०१४ धावफलक |
ऑस्ट्रेलिया ३५०/६ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे १५२ (२९.३ षटके) |
ग्लेन मॅक्सवेल ९३ (४६) तेंडाई चतारा २/७७ (९ षटके) | हॅमिल्टन मसाकादझा ७० (९१) स्टीव्ह स्मिथ ३/१६ (४.३ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- गुण: ऑस्ट्रेलिया ५, झिम्बाब्वे ०
दुसरा सामना
२७ ऑगस्ट २०१४ धावफलक |
ऑस्ट्रेलिया ३२७/७ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ३२८/३ (४६.४ षटके) |
आरोन फिंच १०२ (११६) इम्रान ताहिर २/४५ (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- गुण: दक्षिण आफ्रिका ४, ऑस्ट्रेलिया ०
तिसरा सामना
२९ ऑगस्ट २०१४ धावफलक |
दक्षिण आफ्रिका २३१ (४९.५ षटके) | वि | झिम्बाब्वे १७० (३८.३ षटके) |
क्विंटन डी कॉक ७६ (७६) प्रोस्पर उत्सेया ५/३६ (१० षटके) | शॉन विल्यम्स ४६ (५७) रायन मॅकलरेन ३/२४ (७ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- गुण: दक्षिण आफ्रिका ५ झिम्बाब्वे ०
- प्रॉस्पर उत्सेया (झिम्बाब्वे) ने हॅटट्रिक घेतली.[२]
चौथा सामना
३१ ऑगस्ट २०१४ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २०९/९ (50 षटके) | वि | झिम्बाब्वे २११/७ (48 षटके) |
एल्टन चिगुम्बुरा ५२* (६८) नॅथन लिऑन ४/४४ (१० षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: झिम्बाब्वे ४, ऑस्ट्रेलिया ०
- झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय हा ३१ वर्षांतील पहिला एकदिवसीय विजय आहे.[३]
- या पराभवामुळे, ऑस्ट्रेलियाने त्यांचे आयसीसी वनडे चॅम्पियनशिप नंबर वन रँकिंग भारताकडून गमावले.
पाचवा सामना
२ सप्टेंबर २०१४ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २८२/७ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २२० (४४ षटके) |
फाफ डु प्लेसिस १२६ (१०९) ग्लेन मॅक्सवेल २/२२ (४ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- गुण: ऑस्ट्रेलिया ५ दक्षिण आफ्रिका ०
सहावा सामना
४ सप्टेंबर २०१४ धावफलक |
दक्षिण आफ्रिका २७१/६ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे २०८ (४७.२ षटके) |
फाफ डु प्लेसिस १२१ (१४०) नेव्हिल मॅडझिवा २/५३ (६ षटके) | ब्रेंडन टेलर ७९ (९६) जेपी ड्युमिनी ३/३५ (८.२ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- गुण: दक्षिण आफ्रिका ५ झिम्बाब्वे ०
अंतिम सामना
६ सप्टेंबर २०१४ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २१७/९ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २२१/४ (४०.५ षटके) |
आरोन फिंच ५४ (८७) डेल स्टेन ४/३४ (१० षटके) | फाफ डु प्लेसिस ९६ (९९) स्टीव्ह स्मिथ १/९ (२ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिका जिंकली
संदर्भ
- ^ Zimbabwe Tri-Series schedule
- ^ "Big win for SA despite Utseya hat-trick". ESPN Cricinfo. 30 August 2014 रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe end 31-year wait for victory against Australia". ESPN Cricinfo. 31 August 2014 रोजी पाहिले.