Jump to content

२०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

ऑस्ट्रेलिया २०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१४ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१४ फॉर्म्युला वन हंगामातील, २० पैकी १ली शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
अ‍ॅल्बर्ट पार्क सर्किट
दिनांक १६ मार्च, इ.स. २०१४
अधिकृत नाव २०१४ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण मेलबर्न ग्रांप्री सर्किट
मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरते स्ट्रीट सर्किट,
५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५७ फेर्‍या, ३०२.२७१ कि.मी. (१८७.८२२ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडिज-बेंझ)
वेळ १:४४.२३१
जलद फेरी
चालकजर्मनी निको रॉसबर्ग
(मर्सिडिज-बेंझ)
वेळ १९ फेरीवर, १:३२.४७८
विजेते
पहिलाजर्मनी निको रॉसबर्ग
(मर्सिडिज-बेंझ)
दुसराडेन्मार्क केविन मॅग्नुसेन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
तिसरायुनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
२०१४ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१३ ब्राझिलियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१४ मलेशियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


२०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १६ मार्च २०१४ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१४ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.

५७ फेऱ्यांची ही शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. केविन मॅग्नुसेन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व जेन्सन बटन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

[][][]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३१.६९९ १:४२.८९० १:४४.२३१
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-रेनोल्ट १:३०.७७५१:४२.२९५ १:४४.५४८
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ १:३२.५६४ १:४२.२६४१:४४.५९५
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३०.९४९ १:४३.२४७ १:४५.७४५
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी १:३१.३८८ १:४२.८०५ १:४५.८१९
२५ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने स्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट १:३३.४८८ १:४३.८४९ १:४५.८६४
२७ जर्मनी निको हल्केनबर्गफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३३.८९३ १:४३.६५८ १:४६.०३०
२६ रशिया डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट १:३३.७७७ १:४४.३३१ १:४७.३६८
१९ ब्राझील फिलिपे मास्साविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३१.२२८ १:४४.२४२ १:४८.०७९
१० ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३१.६०१ १:४३.८५२ १:४८.१४७ १५[]
११ २२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३१.३९६ १:४४.४३७ १०
१२ फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:३२.४३९ १:४४.४९४ ११
१३ जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट १:३१.९३१ १:४४.६८८ १२
१४ ९९ जर्मनी आद्रियान सूटिल सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३३.६७३ १:४५.६५५ १३
१५ १० जपान कमुइ कोबायाशी कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट १:३४.२७४ १:४५.८६७ १४
१६ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३४.१४१ १:४७.२९३ १६
१७ युनायटेड किंग्डम मॅक्स चिल्टन मारुशिया एफ१-स्कुदेरिआ फेरारी १:३४.२९३ पिट लेन मधुन सुरुवात.[]
१८ १७ फ्रान्स ज्युल्स बियांची मारुशिया एफ१-स्कुदेरिआ फेरारी १:३४.७९४ पिट लेन मधुन सुरुवात.[]
१९ २१ मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३५.११७ २०[]
२० स्वीडन मार्कस एरिक्सन कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट १:३५.१५७ १९
२१ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन लोटस एफ१-रेनोल्ट १:३६.९९३ पिट लेन मधुन सुरुवात.[]
वर्गीकृत नाही वर्गीकृत नाही[][]१३ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो लोटस एफ१-रेनोल्ट वेळ नोंदवली नाही.[][]२१

मुख्य शर्यत

[][]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ५७ १:३२:५८.७१० २५
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५७ +२६.७७७ १८
२२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५७ +३०.०२७ १० १५
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी५७ +३५.२८४ १२
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ५७ +४७.६३९ १५ १०
२७ जर्मनी निको हल्केनबर्गफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५७ +५०.७१८
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी५७ +५७.६७५ ११
२५ फ्रान्स जीन-एरिक वेर्गनेस्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट५७ +१:००.४४१
२६ रशिया डॅनिल क्वयातस्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट५७ +१:०३.५८५
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५७ +१:२५.९१६ १६
११ ९९ जर्मनी आद्रियान सूटिल सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५६ +१ फेरी १३
१२ २१ मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५६ +१ फेरी २०
१३ युनायटेड किंग्डम मॅक्स चिल्टन मारुशिया एफ१-स्कुदेरिआ फेरारी ५५ +२ फेऱ्या १७
वर्गीकृत नाही[१०]१७ फ्रान्स ज्युल्स बियांची मारुशिया एफ१-स्कुदेरिआ फेरारी ४९ +८ फेऱ्या १८
मा. फ्रान्स रोमन ग्रोस्जीन लोटस एफ१-रेनोल्ट ४३ गाडी खराब झाली २२
मा. १३ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो लोटस एफ१-रेनोल्ट २९ गाडी खराब झाली २१
मा. स्वीडन मार्कस एरिक्सन कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट २७ गाडी खराब झाली १९
मा. जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट इंजिन खराब झाले १२
मा. ४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ इंजिन खराब झाले
मा. १९ ब्राझील फिलिपे मास्साविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ टक्कर
मा. १० जपान कमुइ कोबायाशी कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट टक्कर १४
अ.घो. ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-रेनोल्ट ५७ अपात्र घोषित[११][१२]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी निको रॉसबर्ग२५
डेन्मार्क केविन मॅग्नुसेन १८
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन१५
स्पेन फर्नांदो अलोन्सो१२
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १०

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ३३
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २५
इटली स्कुदेरिआ फेरारी १८
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १०
भारत फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
  3. २०१४ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; grid नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "२०१४ फॉर्म्युला १ रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल".
  3. ^ "पात्रता फेरी अधिकृत निकाल" (PDF).
  4. ^ a b वालट्टेरी बोट्टास and इस्तेबान गुतेरेझ were given a five-place grid penalty for changing their gearboxes.
  5. ^ a b c Driver started the race from pit lane.
  6. ^ a b पास्टोर मालडोनाडो failed to set a lap time within १०७% of the fastest lap time set by डॅनियल रीक्कार्डो in Q१. He was later given permission to start by race stewards.
  7. ^ a b "Maldonado cleared to start race". एफ वन फॅनॅटीक डॉट सिओ डॉट युके. Unknown parameter |ऍक्सेसदिनांक= ignored (सहाय्य)
  8. ^ "२०१४ फॉर्म्युला १ Rolex ऑस्ट्रेलियन ग्रांप्री— Results".
  9. ^ "Race— selected team and driver quotes".[मृत दुवा]
  10. ^ ज्युल्स बियांची did not complete ९०% of the race distance, and therefore is not classified as a finisher in the official results.
  11. ^ डॅनियल रीक्कार्डो was disqualified for breaching the maximum fuel limit and using an unauthorised method of measuring fuel consumption.
  12. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Dan DQ नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१३ ब्राझिलियन ग्रांप्री
२०१४ हंगामपुढील शर्यत:
२०१४ मलेशियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री