Jump to content

२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन

२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन  
दिनांक:  जानेवारी १३ – जानेवारी २६
वर्ष:   १०२
विजेते
पुरूष एकेरी
कॅनडा स्तानिस्लास वाव्रिंका
महिला एकेरी
चिली ली ना
पुरूष दुहेरी
पोलंड वूकाश कुबोट / स्वीडन रॉबर्ट लिंडस्टेट
महिला दुहेरी
इटली सारा एरानी / इटली रॉबेर्ता व्हिंची
मिश्र दुहेरी
फ्रान्स क्रिस्टिना म्लादेनोविच / कॅनडा डॅनियेल नेस्टर
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< २०१३२०१५ >
२०१४ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेफ्रान्स फ्रेंचयुनायटेड किंग्डम विंबअमेरिका यू.एस.

२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०२वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १३ ते २६ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.

मुख्य स्पर्धा

पुरुष एकेरी

स्वित्झर्लंड स्तानिस्लास वाव्रिंकाने स्पेन रफायेल नदालला ६–३, ६–२, ३–६, ६–३ असे हरवून ही स्पर्धा जिंकली.

महिला एकेरी

चिली ली नाने स्लोव्हेनिया डॉमिनिका सिबुल्कोवाला ७–६, ६–०, असे हरवले.

पुरुष दुहेरी

पोलंड वूकाश कुबोट / स्वीडन रॉबर्ट लिंडस्टेटनी अमेरिका एरिक बुटोरॅक / दक्षिण आफ्रिका रेव्हन क्लासेन ह्यांना ६–३, ६–३ असे हरवले.

महिला दुहेरी

इटली सारा एरानी / इटली रॉबेर्ता व्हिंचीनीं रशिया इकॅटेरिना माकारोव्हा / रशिया एलेना व्हेस्निना ह्यांना ६–४, ३–६, ७–५ असे हरवले.

मिश्र दुहेरी

फ्रान्स क्रिस्टिना म्लादेनोविच / कॅनडा डॅनियेल नेस्टरनीं भारत सानिया मिर्झा / रोमेनिया होरिया टेकाऊ ह्यांना ६–३, ६–२ असे हरवले.

बाह्य दुवे