Jump to content

२०१४ इंडियन प्रीमियर लीग

२०१४ इंडियन प्रीमियर लीग
व्यवस्थापकबीसीसीआय
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी सामने आणि प्ले ऑफ
यजमान
विजेते कोलकाता नाईट रायडर्स (२ वेळा)
सहभाग
सामने ६०
सर्वात जास्त धावाभारत रॉबिन उतप्पा (कोलकाता) (६६०)
सर्वात जास्त बळीभारत मोहित शर्मा (चेन्नई) (२३)
अधिकृत संकेतस्थळwww.iplt20.com
२०१३ (आधी)(नंतर) २०१५

२०१४ इंडियन प्रीमियर लीग किंवा आयपीएल ७ किंवा आयपीएल २०१४ हा स्पर्धेचा सातवा हंगाम आहे. या हंगामात पुणे वॉरियर्स इंडिया या संघाला वगळले गेल्यामुळे ८ संघांचा समावेश असेल.

यावर्षीच्या स्पर्धेतील काही सामने २०१४ लोकसभा निवडणूकांमुळे भारताबाहेर होतील.

खेळाडूंचा लिलाव १२ फेब्रुवारी व १३ फेब्रुवारी रोजी बंगळूर येथे झाला. खेळाडूंचा लिलाव अमेरिकी डॉलर ऐवजी भारतीय रुपयांमध्ये झाला.

खेळाडूंचा लिलाव

आय.पी.एल. ७ मध्ये ५११ खेळाडूंचा लिलाव करण्यात येईल, ज्यामध्ये भारताचे ३०५, ऑस्ट्रेलियाचे ५८, दक्षिण आफ्रिकेचे ४०, वेस्ट इंडीजचे ३६, श्रीलंकेचे २७, न्यू झीलंडचे २२, इंग्लंडचे १४, बांग्लादेशचे ७, झिंबाब्वे व आयर्लंडचे प्रत्येकी २ व नेदरलँड्सचा १ खेळाडू असेल.

आय.पी.एल्. ७ साठी खेळांडूंच्या लिलावाचा पहिला टप्पा १२ फेब्रुवारी २०१३ रोजी बंगळूरू येथे पार पडला. पहिल्या दिवसाच्या लिलावात ९४ खेळाडूंची विक्री झाली.

सर्वाधिक १४ कोटी रुपयांची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने भारताच्या युवराजसिंगला आपल्या संघात घेतले. त्याच्यानंतर सर्वाधिक बोली लागली ती यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकसाठी. दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला १२ कोटी ५० लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

याआधी २०११ मध्ये गौतम गंभीरसाठी सर्वांत जास्त, ११.०४ कोटी रुपये इतका भाव मिळाला होता. त्यापेक्षा यावर्षी युवराजसिंग व दिनेश कार्तिकला जास्त भाव मिळाला.

काही महत्त्वाच्या सर्वात जास्त बोली लागलेल्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे

क्रिकेट खेळाडूसंघभाव (रुपये)
युवराजसिंगरॉयल चॅलेंजर्स बंगलोर१४ कोटी
दिनेश कार्तिकदिल्ली डेअरडेव्हिल्स१२ कोटी ५० लाख
केविन पीटरसनदिल्ली डेअरडेव्हिल्स९ कोटी
मिचेल जॉन्सनकिंग्ज इलेव्हन पंजाब६ कोटी ५० लाख
ग्लेन मॅक्सवेलकिंग्ज इलेव्हन पंजाब६ कोटी
जॅक कॅलिसकोलकाता नाइट रायडर्स५ कोटी ५० लाख
डेव्हिड वॉर्नरसनरायझर्स हैदराबाद५ कोटी ५० लाख
रॉबिन उथप्पाकोलकाता नाइट रायडर्स५ कोटी

मैदाने

भारतातील लोकसभेच्या निवडणूकांमुळे स्पर्धेचा पुर्वार्धातील २० सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये तर उर्वरीत ४० सामने भारतात खेळविण्यात आले.[]

संयुक्त अरब अमिराती
अबु धाबीदुबईशारजा
Venues in the United Arab Emirates
शेख झायद क्रिकेट मैदान दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान
Coordinates: 24°23′47″N 54°32′26″E / 24.39639°N 54.54056°E / 24.39639; 54.54056Coordinates: 25°2′48″N 55°13′8″E / 25.04667°N 55.21889°E / 25.04667; 55.21889Coordinates: 25°19′50.96″N 55°25′15.44″E / 25.3308222°N 55.4209556°E / 25.3308222; 55.4209556
प्रेक्षक क्षमता: २०,००० प्रेक्षक क्षमता: २५,००० प्रेक्षक क्षमता: २७,०००
India
मोहालीदिल्लीरांचीकोलकाता
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान फिरोजशाह कोटला मैदान जे.एस्.सी.ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम इडन गार्डन्स
प्रेक्षक क्षमता: २८,००० प्रेक्षक क्षमता: ४८,००० प्रेक्षक क्षमता: ३९,१३३ प्रेक्षक क्षमता: ६६,३४९
अहमदाबादकटक
सरदार पटेल स्टेडियम बारबती मैदान
प्रेक्षक क्षमता: ५४,००० प्रेक्षक क्षमता: ४५,०००
मुंबईहैदराबाद
वानखेडे स्टेडियमराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: ३१,३७२ प्रेक्षक क्षमता: ५५,०००
बंगळूरचेन्नई
एम. चिन्नास्वामी मैदान एम.ए. चिदंबरम मैदान
प्रेक्षक क्षमता: ३६,४३० प्रेक्षक क्षमता: ३७,२२०

गुणतक्ता

संघ[] सा वि गुण ए.धा.
किंग्स XI पंजाब १४११२२+०.९६८
कोलकाता नाईट रायडर्स १४१८+०.४१८
चेन्नई सुपर किंग्स (३) १४१८+०.३८५
मुंबई इंडियन्स (४) १४१४-०.०९५
राजस्थान रॉयल्स १४१४-०.०६०
सनरायझर्स हैदराबाद १४१२-०.३९९
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४१०-०.४२८
दिल्ली डेरडेव्हिल्स १४१२-१.१८२

संघ

मुख्य पानः २०१४ इंडियन प्रीमियर लीगमधील संघ

लीग प्रोग्रेशन

साखळी सामनेप्ले ऑफ
संघ १०१११२१३१४प्लेपा२अं
चेन्नई सुपर किंग्स१०१२१२१४१६१६१६१६१८वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
किंग्स XI पंजाब १०१०१२१४१४१६१८१८२०२२वि
कोलकाता नाईट रायडर्स १०१२१४१६१८विवि
मुंबई इंडियन्स१०१२१४
राजस्थान रॉयल्स१०१०१२१२१४१४१४१४
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१०१०१०१०
सनरायझर्स हैदराबाद१०१२१२ 
माहिती: सामन्याच्या अंती एकूण गुण
विजय पराभव सामना अणिर्नित
माहिती: सामन्याची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
साखळी सामन्यात संघ बाद.

निकाल

साखळी सामने

पाहुणा संघ → चेन्नईदिल्ली पंजाब कोलकाता मुंबईराजस्थानबेंगळूरहैदराबाद
यजमान संघ ↓
चेन्नई सुपर किंग्सचेन्नई
९३ धावा
पंजाब
६ गडी
चेन्नई
३४ धावा
चेन्नई
७ गडी
चेन्नई
५ गडी
बंगळूर
५ गडी
हैदराबाद
६ गडी
दिल्ली डेरडेव्हिल्स चेन्नई
८ गडी
पंजाब
४ गडी
कोलकाता
८ गडी
दिल्ली
६ गडी
राजस्थान
७ गडी
बंगळूर
८ गडी
हैदराबाद
६ गडी
किंग्स XI पंजाब पंजाब
४४ धावा
पंजाब
७ गडी
कोलकाता
९ गडी
मुंबई
७ गडी
पंजाब
१६ धावा
पंजाब
५ गडी
पंजाब
७२ धावा
कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता
८ गडी
दिल्ली
४ गडी
पंजाब
२३ धावा
कोलकाता
६ गडी
राजस्थान
चौकार संख्या
बंगळूर
३० धावा
हैदराबाद
४ गडी
मुंबई इंडियन्सचेन्नई
४ गडी
मुंबई
१५ धावा
मुंबई
५ गडी
कोलकाता
४१ धावा
मुंबई
५ गडी
मुंबई
१९ धावा
हैदराबाद
१५ धावा
राजस्थान रॉयल्सचेन्नई
७ धावा
राजस्थान
६२ धावा
पंजाब
७ गडी
राजस्थान
१० धावा
मुंबई
२५ धावा
राजस्थान
६ गडी
हैदराबाद
३२ धावा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचेन्नई
८ गडी
दिल्ली
१६ धावा
पंजाब
३२ धावा
कोलकाता
२ धावा
बंगळूर
७ गडी
राजस्थान
५ गडी
बंगळूर
४ गडी
सनरायझर्स हैदराबादचेन्नई
५ गडी
हैदराबाद
४ धावा
पंजाब
६ गडी
कोलकाता
७ गडी
मुंबई
७ गडी
राजस्थान
४ गडी
हैदराबाद
७ गडी
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द
टिप: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.

प्ले ऑफ सामने

प्राथमिक सामने अंतिम सामना
  १ जुन — एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
२८ मे — इडन गार्डन्स, कोलकाता
किंग्स XI पंजाब १३५/८ (२० षटके)
कोलकाता नाईट रायडर्स १६३/८ (२० षटके)  कोलकाता नाईट रायडर्स २००/७ (१९.३ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स विजयी - २८ धावा    किंग्स XI पंजाब १९९/४ (२० षटके)
कोलकाता नाईट रायडर्स विजयी - ३ गडी 
३० मे — वानखेडे मैदान, मुंबई
  किंग्स XI पंजाब २२६/६ (२० षटके)
  चेन्नई सुपर किंग्स२०२/७ (२० षटके)
किंग्स XI पंजाब विजयी - २४ धावा 
२८ मे — ब्रेबॉन मैदान, मुंबई
चेन्नई सुपर किंग्स१७६/३ (१८.४ षटके)
मुंबई इंडियन्स१७३/८ (२० षटके)
चेन्नई सुपर किंग्स विजयी - ७ गडी 

सामने

साखळी सामने

१६ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
१६३/५ (२० षटके)
वि
MI मुंबई इंडियन्स
१२२/७ (२० षटके)
जॅक कॅलिस ७१ (४६)
लसिथ मलिंगा ४/२३ (४ षटके)
अंबाटी रायुडू ४८ (४०)
सुनिल नरेन ४/२० (४ षटके)
कोलकाता ४१ धावांनी विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: मराईस इरास्मूस (द) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: जॅक कॅलिस (कोलकाता)
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, फलंदाजी

१७ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स DD
१४५/४ (२० षटके)
वि
RCB रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१४६/२ (१६.४ षटके)
ज्याँ-पॉल डुमिनी ६७ (४८)
वरूण आरोन १/९ (३ षटके)
युवराज सिंग ५२ (२९)
शमी अहमद १/३० (४ षटके)
बंगळूर ८ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजा
पंच: अलिम दर (पा) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: युझवेंद्र चहल (बंगळूर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी

१८ एप्रिल
१६:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स CSK
२०५/४ (२० षटके)
वि
KXIP किंग्स XI पंजाब
२०६/४ (१८.५ षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम ६७ (४५)
लक्ष्मीपती बालाजी २/४३ (४ षटके)
पंजाब ६ गडी राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (पंजाब)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
  • सुरेश रैनाच्या आय.पी.एल्. कारकीर्दीतील हा १०० वा सामना होता, ज्यामध्ये तो फक्त चेन्नईच्या संघाकडून खेळला.

१८ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
१३३/६ (२० षटके)
वि
RR राजस्थान रॉयल्स
१३५/६ (१९.३ षटके)
शिखर धवन ३८ (३४)
रजत भाटीया २/२२ (४ षटके)
अजिंक्य रहाणे ५९ (५३)
अमित मिश्रा २/२६ (४ षटके)
राजस्थान ४ गडी राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: अजिंक्य रहाणे (राजस्थान)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी

१९ एप्रिल
१६:००
धावफलक
मुंबई इंडियन्सMI
११५/९ (२० षटके)
वि
RCBरॉयल चॅलेंजर्स बंगलोर
११६/३ (१७.३ षटके)
अंबाटी रायडू ३५ (३७)
युझवेंद्र चहल २/१७ (४ षटके)
पार्थिव पटेल ५७*(४५)
झहीर खान २/२१ (४ षटके)
बंगळूर ७ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि अलिम दर (पा)
सामनावीर: पार्थिव पटेल (बंगळूर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी

१९ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
१६६/५ (२० षटके)
वि
DD दिल्ली डेरडेव्हिल्स
१६७/६ (१९.३ षटके)
रॉबिन उतप्पा ५५ (४१)
नाथन कल्टर-नील २/२७ (४ षटके)
दिनेश कार्तिक ५६ (४०)
मोर्ने मॉर्केल २/४१ (४ षटके)
दिल्ली ४ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि अलिम दर (पा)
सामनावीर: जेपी. डुमिनी (दिल्ली)
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, फलंदाजी

२० एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स RR
१९१/५ (२० षटके)
वि
KXIP किंग्स XI पंजाब
१९३/३ (१८.४ षटके)
संजू सॅमसन ५२ (३४)
अक्षर पटेल १/२२ (४ षटके)
पंजाब ७ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजा
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि मराईस इरास्मूस (द)
सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (पंजाब)
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी

२१ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स CSK
१७७/७ (२० षटके)
वि
DD दिल्ली डेरडेव्हिल्स
८४ (१५.४ षटके)
सुरेश रैना ५६ (४१)
जयदेव उनाडकट ३/३२ (४ षटके)
जिमी नीशम २२ (१५)
रविचंद्रन अश्विन २/३ (२ षटके)
चेन्नई ९३ धावांनी विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: सुरेश रैना (चेन्नई)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी

२२ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
१९३/६ (२० षटके)
वि
SRH सनरायझर्स हैदराबाद
१२१ (१९.२ षटके)
पंजाब ७२ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजा
पंच: एस्. रवी (भा) आणि मराईस इरास्मूस (द)
सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (पंजाब)
  • नाणेफेक : सनरायजर्स हैद्राबाद, गोलंदाजी

२३ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स CSK
१४०/६ (२० षटके)
वि
RR राजस्थान रॉयल्स
१३३ (१९.५ षटके)
ड्वेन स्मिथ ५० (२८)
रजत भाटीया २/१३ (४ षटके)
धवल कुलकर्णी २८ (१९)
रविंद्र जडेजा ४/३३ (४ षटके)
चेन्नई ७ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: रविंद्र जडेजा (चेन्नई)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी

२४ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
१५०/७ (२० षटके)
वि
RCB रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१४८/५ (२० षटके)
ख्रिस लेन ४५ (३१)
वरूण आरोन ३/१६ (४ षटके)
योगेश ताकवले ४० (२८)
विनय कुमार २/२६ (४ षटके)
कोलकाता २ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजा
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि अलिम दर (पा)
सामनावीर: ख्रिस लेन (कोलकाता)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी

२५ एप्रिल
१६:००
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
१८४/१ (२० षटके)
वि
DD दिल्ली डेरडेव्हिल्स
१८०/४ (२० षटके)
आरोन फिंच ८८* (५३)
शाहबाज नदीम १/२४ (४ षटके)
मुरली विजय ५२ (४०)
डेल स्टेन २/३३ (४ षटके)
हैदराबाद ४ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: एस्. रवी (भा) आणि मराईस इरास्मूस (द)
सामनावीर: आरोन फिंच (हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, फलंदाजी

२५ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स MI
१४१/७ (२० षटके)
वि
CSK चेन्नई सुपर किंग्स
१४२/३ (१९ षटके)
रोहित शर्मा ५० (४१)
मोहित शर्मा ४/१४ (४ षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम ७१* (५३)
हरभजन सिंग २/२७ (४ षटके)
चेन्नई ७ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि मराईस इरास्मूस (द)
सामनावीर: मोहित शर्मा (चेन्नई)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी
  • महेंद्रसिंग धोणी व रोहित शर्मा या दोघांचा हा १०० वा सामना होता.

२६ एप्रिल
१६:००
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB
७० (१५ षटके)
वि
RR राजस्थान रॉयल्स
७१/४ (१३ षटके)
विराट कोहली २१ (२५)
प्रविण तांबे ४/२० (४ षटके)
शेन वॉटसन २४ (२४)
मिशेल स्टार्क २/२९ (४ षटके)
राजस्थान ७ गडी राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: प्रविण तांबे (राजस्थान)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी

२६ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
१३२/९ (२० षटके)
वि
KKR कोलकाता नाईट रायडर्स
१०९ (१८.२ षटके)
वीरेंद्र सेहवाग ३७ (३०)
पियुष चावला ३/१९ (४ षटके)
सुर्यकुमार यादव ३४ (१७)
संदिप शर्मा ३/२१ (४ षटके)
पंजाब २३ धावांनी विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: संदिप शर्मा (पंजाब)
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

२७ एप्रिल
१६:००
धावफलक
मुंबई इंडियन्स MI
१२५/६ (२० षटके)
वि
DDदिल्ली डेरडेव्हिल्स
१२६/४ (१८.५ षटके)
कीरॉन पोलार्ड ३३* (३०)
जयदेव उनाडकट २/२९ (४ षटके)
मुरली विजय ४० (३४)
लसिथ मलिंगा २/१७ (४ षटके)
दिल्ली ६ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजा
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि अलिम दर (पा)
सामनावीर: मुरली विजय (दिल्ली)
  • नाणेफेक : मुंबई इंडीयन्स, फलंदाजी

२७ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
१४५/५ (२० षटके)
वि
CSK चेन्नई सुपर किंग्स
१४६/५ (१९.३ षटके)
आरोन फिंच ४४ (४५)
मोहित शर्मा २/२७ (४ षटके)
चेन्नई ५ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजा
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: ड्वेन स्मिथ (चेन्नई)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी

२८ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB
१२४/८ (२० षटके)
वि
KXIP किंग्स XI पंजाब
१२७/५ (१८.५ षटके)
युवराज सिंग ३५ (३२)
संदिप शर्मा ३/१५ (३ षटके)
वीरेंद्र सेहवाग ३२ (२६)
युझवेंद्र चहल २/२३ (४ षटके)
पंजाब ५ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: एस्. रवी (भा) आणि बिली बाऊडेन (न्यू)
सामनावीर: संदिप शर्मा (पंजाब)
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी

२९ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स RR
१५२/५ (२० षटके)
वि
KKR कोलकाता नाईट रायडर्स
१५२/८ (२० षटके)
अजिंक्य रहाणे ७२ (५९)
विनय कुमार २/३० (४ षटके)
गौतम गंभीर ४५ (४४)
जेम्स फॉकनर ३/११ (२ षटके)
सामना बरोबरी, राजस्थान चौकारांच्या संख्येमुळे विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: अनिल चौधरी (भा) आणि अलिम दर (पा)
सामनावीर: जेम्स फॉकनर (राजस्थान)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी

३० एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
१७२/५ (२० षटके)
वि
MI मुंबई इंडियन्स
१५७/७ (२० षटके)
डेव्हिड वॉर्नर ६५ (५१)
झहीर खान २/२६ (४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद १५ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि मराईस इरास्मूस (द)
सामनावीर: जेम्स फॉकनर (राजस्थान)
  • नाणेफेक : मुंबई इंडीयन्स, गोलंदाजी

२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स CSK
१४८/३ (१७ षटके)
वि
KKR कोलकाता नाईट रायडर्स
११४/९ (१७ षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम ५६ (४०)
शकिब अल हसन २/२५ (४ षटके)
रॉबिन उथप्पा ४७ (३८)
रविंद्र जाडेजा ४/१२ (४ षटके)
चेन्नई ३४ धावांनी विजयी
जे.एस्.सी.ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रांची
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: रविंद्र जाडेजा, चेन्नई
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी

३ मे
१६:००
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
१६८/५ (२० षटके)
वि
MI मुंबई इंडियन्स
१७०/९ (१९.१ षटके)
वृद्धिमान साहा ५९* (४७)
हरभजन सिंग २/३४ (४ षटके)
रोहित शर्मा ३९ (३४)
रिशी धवन २/२३ (४ षटके)
मुंबई ५ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: कोरी अँडरसन, मुंबई
  • नाणेफेक : किंग्स IX पंजाब, फलंदाजी

३ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स DD
वि
RR राजस्थान रॉयल्स
सामना २३
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली

४ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB
वि
SRH सनरायझर्स हैदराबाद
सामना २४
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर

५ मे
१६:००
धावफलक
राजस्थान रॉयल्स RR
वि
KKR कोलकाता नाईट रायडर्स
सामना २५
सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद

५ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स DD
वि
CSK चेन्नई सुपर किंग्स
सामना २६
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली

६ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स MI
वि
RCB रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

७ मे
१६:००
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स DD
वि
KKR कोलकाता नाईट रायडर्स
सामना २८
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली

७ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
वि
CSK चेन्नई सुपर किंग्स
सामना २९
बाराबती, कटक

८ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स RR
वि
SRH सनरायझर्स हैदराबाद
सामना ३०
सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद

९ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB
वि
KXIP किंग्स XI पंजाब
सामना ३१
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर

१० मे
१६:००
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स DD
वि
SRH सनरायझर्स हैदराबाद
सामना ३२
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली

१० मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स MI
वि
CSK चेन्नई सुपर किंग्स

११ मे
१६:००
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
वि
KKR कोलकाता नाईट रायडर्स
सामना ३४
बाराबती, कटक

११ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB
वि
RR राजस्थान रॉयल्स
सामना ३५
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर

१२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
वि
MI मुंबई इंडियन्स
सामना ३६
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद

१३ मे
१६:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स CSK
वि
RR राजस्थान रॉयल्स
सामना ३७
जे.एस्.सी.ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रांची

१३ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB
वि
DD दिल्ली डेरडेव्हिल्स
सामना ३८
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर

१४ मे
१६:००
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
वि
KXIP किंग्स XI पंजाब
सामना ३९
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद

१४ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
वि
MI मुंबई इंडियन्स

१५ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स RR
वि
DD दिल्ली डेरडेव्हिल्स
सामना ४१
सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद

१८ मे
१६:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स CSK
वि
RCB रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
सामना ४२
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई

१८ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
वि
KKR कोलकाता नाईट रायडर्स
सामना ४३
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद

१९ मे
१६:००
धावफलक
राजस्थान रॉयल्स RR
वि
MI मुंबई इंडियन्स
सामना ४४
सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद

१९ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स DD
वि
KXIP किंग्स XI पंजाब
सामना ४५
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली

२० मे
१६:००
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
वि
RCB रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
सामना ४६
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद

२० मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
वि
CSK चेन्नई सुपर किंग्स

२१ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
वि
MI मुंबई इंडियन्स
सामना ४८
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ

२२ मे
१६:००
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
वि
RCB रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

२२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स CSK
वि
SRH सनरायझर्स हैदराबाद
सामना ५०
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई

२३ मे
१६:००
धावफलक
मुंबई इंडियन्स MI
वि
DD दिल्ली डेरडेव्हिल्स

२३ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
वि
RR राजस्थान रॉयल्स
सामना ५२
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ

२४ मे
१६:००
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB
वि
CSK चेन्नई सुपर किंग्स
सामना ५३
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर

२४ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
वि
SRH सनरायझर्स हैदराबाद

२५ मे
१६:००
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
वि
DD दिल्ली डेरडेव्हिल्स
सामना ५५
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ

२५ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स MI
वि
RR राजस्थान रॉयल्स


प्ले ऑफ सामने

पात्रता सामना १
२८ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
१६३/८ (२० षटके)
वि
KXIP किंग्स XI पंजाब
१३५/८ (२० षटके)
रॉबिन उतप्पा ४२ (३०)
करनवीर सिंग ३/४० (४ षटके)
वृद्धिमान साहा ३५(३१)
उमेश यादव ३/३१ (४ षटके)
कोलकाता २८ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: नायजेल लाँग (इं) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: उमेश यादव (कोलकाता)
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी
  • २७ मे रोजी २०:०० वाजता निर्धारीत असलेला सामना पावसामुळे दुसऱ्या दिवशी खेळविण्यात आला

बाद सामना
२८ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्सMI
१७३/८ (२० षटके)
वि
CSK चेन्नई सुपर किंग्स
१७६/३ (१८.४ षटके)
लेन्डल सिमन्स ६७(४४)
मोहित शर्मा ३/४२ (४ षटके)
सुरेश रैना ५४*(३३)
हरभजन सिंग २/२७ (४ षटके)
चेन्नई ७ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: सुरेश रैना (चेन्नई)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजी

पात्रता सामना २
३० मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
२२६/६ (२० षटके)
वि
CSK चेन्नई सुपर किंग्स
२०२/७ (२० षटके)
वीरेंद्र सेहवाग १२२ (५८)
आशिष नेहरा २/५१ (४ षटके)
सुरेश रैना ८७ (२५)
परविंदर अवना २/५९ (४ षटके)
पंजाब २४ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: वीरेंद्र सेहवाग (पंजाब)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाज


अंतिम सामना

अंतिम सामना
१ जून
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
१९९/४ (२० षटके)
वि
KKR कोलकाता नाईट रायडर्स
२००/७ (१९.३ षटके)
वृद्धिमान साहा ११५* (५५)
पियुष चावला २/४४ (४ षटके)
मनिष पांडे ९४ (५०)
करणवीरसिंग ४/५४ (४ षटके)
कोलकाता ३ गडी राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मनिष पांडे (कोलकाता)
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी

आकडेवारी

फलंदाजी

फलंदाजसंघसामनेडावधावसरासरीस्ट्राईक रेटसर्वोत्कृष्ट१००५०चौकारषट्कार
भारत रॉबिन उतप्पा कोलकाता नाईट रायडर्स१६१६६६०४४.००१३७.७८&0000000000000083.000000८३*७४१८
बार्बाडोस ड्वेन स्मिथचेन्नई सुपर किंग्स१६१६५६६३५.३७१३६.०५&0000000000000079.000000७९५०३४
ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅक्सवेलकिंग्स XI पंजाब१६१६५५२३४.५०१८७.७५&0000000000000095.000000९५४८३६
ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरसनरायझर्स हैदराबाद१४१४५२८४८.००१४०.८०&0000000000000090.000000९०३९२४
भारत सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्स१६१६५२३४०.२३१४५.६८&0000000000000087.000000८७५११९

गोलंदाजी

गोलंदाजसंघसामनेडावबळीसरासरीइकॉनॉमीसर्वोत्कृष्टस्ट्राईक रेट४ बळी५ बळी
भारत मोहित शर्माचेन्नई सुपर किंग्स१६१६२३१९.६५८.३९&0000000000000004071428४/१४१४.०४
त्रिनिदाद आणि टोबॅगो सुनिल नरेन कोलकाता नाईट रायडर्स१६१६२११९.३८६.३५&0000000000000004049999४/२०१८.२८
भारत भुवनेश्वर कुमारसनरायझर्स हैदराबाद१४१४२०१७.७०६.६५&0000000000000004071428४/१४१५.९५
भारत रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्स१६१६१९२३.३१८.१५&0000000000000004083333४/१२१७.१५
भारत संदिप शर्मा किंग्स XI पंजाब१११११८१९.६६८.८१&0000000000000003066666३/१५१३.३८
  • The player with the most wickets at the end of the tournament receives the Purple Cap.
  • Source: Cricinfo[]


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ IPL starts in UAE on April 16, ends in India on June 1 – ESPNCricinfo
  2. ^ www.espncricinfo.com वरती निकाल पहा
  3. ^ "Indian Premier League, 2014 / Records / Most wickets". Cricinfo. ESPN. 5 May 2014 रोजी पाहिले.