२०१४ अटलांटिक हरिकेन मोसम
२०१४ अटलांटिक हरिकेन मोसम हा अटलांटिक महासागरात सुरू होणाऱ्या चक्रीवादळांचा मोसम होता. हा मोसम १ जुलै ते २८ ऑक्टोबर दरम्यान होता. यात एकूण ९ वादळे झाली. त्यांपैकी ८ चक्रीवादळे होती व त्यातील सहा वादळांचे हरिकेनमध्ये रूपांतर झाले. त्यांतील २ हरिकेन मोठी वादळे होती. या वर्षी वादळांची संख्या सरासरीपेक्षा कमी होती तर हरिकेन आणि मोठ्या हरिकेनची संख्या सरासरीइतकी होती.
मागील: २०१३ अटलांटिक हरिकेन मोसम | अटलांटिक हरिकेन मोसम १ जुलै, इ.स. २०१४ – २८ ऑक्टोबर, इ.स. २०१४ | पुढील: २०१५ अटलांटिक हरिकेन मोसम |