Jump to content

२०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिप

२०१४-२०१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिप
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकारएक दिवसीय आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राउंड रॉबिन
यजमान विविध
विजेतेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१ वेळा)
सर्वात जास्त धावाऑस्ट्रेलिया मेग लॅनिंग (१२३२)
सर्वात जास्त बळीऑस्ट्रेलिया जेस जोनासेन (३१)
(नंतर) २०१७-२० →

२०१४-२०१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिप ही आयसीसी महिला चॅम्पियनशिपची पहिली आवृत्ती होती, ही एक महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट (म.वनडे) स्पर्धा होती जी आठ संघांनी लढवली होती. स्पर्धेच्या समारोपात अव्वल चार संघ (ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीज२०१७ विश्वचषक स्पर्धेसाठी आपोआप पात्रता मिळवली. २०१७ विश्वचषक पात्रता स्पर्धेत तळाच्या चार संघांचा (भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंका) विश्वचषकातील उर्वरित चार स्थानांसाठी सहा पात्रता संघांचा सामना झाला.[][] जेव्हा एका मालिकेत चार किंवा अधिक महिला एकदिवसीय सामने खेळले गेले, तेव्हा चॅम्पियनशिपमध्ये केवळ तीन पूर्व-निवडलेले सामने समाविष्ट केले गेले.[] स्पर्धेची दुसरी आवृत्ती ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरू झाली.[]

संघ

स्पर्धेमध्ये खालील संघ सहभागी झाले आहेत:

निकाल

सामन्यांचे निकाल खालीलप्रमाणे आहेत. प्रत्येक फेरीदरम्यान प्रत्येक संघ इतर संघांसोबत तीन वेळा खेळेल.[]

फेरी विंडो यजमान संघ पाहुणा संघ दिनांक निकाल

जून – ऑक्टोबर २०१४

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२१ ऑगस्ट २०१४ ३–०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत२१ ऑगस्ट २०१४ २–०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१२ सप्टेंबर २०१४ ३–०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१५ ऑक्टोबर २०१४ १–१
नोव्हेंबर – फेब्रुवारी २०१४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज११ नोव्हेंबर २०१४ ३–०
भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका२४ नोव्हेंबर २०१४ १–२
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका०९ जानेवारी २०१५ ३-०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड११ फेब्रुवारी २०१५ २–१
मार्च – ऑगस्ट २०१५ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१३ मार्च २०१५ १–२
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१५ मे २०१५ १–२
भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड२८ जून २०१५ १–२
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२१ जुलै २०१५ १–२
ऑक्टोबर २०१५ – फेब्रुवारी २०१६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१८ ऑक्टोबर २०१५ ३–०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका३ नोव्हेंबर २०१५ ३–०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत२ फेब्रुवारी २०१६ २–१
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड७ फेब्रुवारी २०१६ १–२
फेब्रुवारी – जुलै २०१६ भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका१५ फेब्रुवारी २०१६ ३–०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२० फेब्रुवारी २०१६ १-२
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२४ फेब्रुवारी २०१६ १–२
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२० जून २०१६ ३–०
ऑगस्ट – ऑक्टोबर २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१८ सप्टेंबर २०१६ ०–३
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड८ ऑक्टोबर २०१६ १–२
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१४ ऑक्टोबर २०१६ १–२
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारतचा ध्वज भारतनोंद पहा ३-०
ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१६ भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१० नोव्हेंबर २०१६ ३-०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१२ नोव्हेंबर २०१६ ०-३
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१३ नोव्हेंबर २०१६ ३-०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१८ नोव्हेंबर २०१६ ३-०

नोंद: सहाव्या फेरीतील सामने भारत आणि पाकिस्तान दरम्यान ऑक्टोबर २०१६ मध्ये होणार होते.[] ९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत, हे सामने होतील किंवा नाही ह्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.[] २३ नोव्हेंबर २०१६ रोजी आयसीसी तांत्रिक समितीने निर्णय दिला की भारतीय महिला संघाने सर्व सामने गमावले आहेत आणि पाकिस्तानला गुण दिले गेले.[] पाकिस्तानला प्रत्येक सामन्यासाठी २ गुण दिले गेले, त्याशिवाय असे मानले गेले की भारतीय संघाने ५० षटकांमध्ये एकही धाव केली नाही आणि त्यानुसार निव्वळ धावगती मोजली गेली.[]

गुणफलक

संघ[१०] सा वि नेरर गुण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (Q)२११८+०.९८१३६
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (Q)२११४+१.०४७२९
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (Q)२११३+०.४४१२६
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (Q)२११११०+०.१२८२२
भारतचा ध्वज भारत* (q)२१११-०.४८८१९
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (q)२११२–०.२३५१७
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान* (q)२११२–१.१२०१४
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (q)२११८–१.५३८
  • ६व्या फेरीमधील सामने पाकिस्तानला बहाल करण्यात आले.[११][१२] (निकालासंबंधी नोंद पहा ).

आकडेवारी

सर्वाधिक धावा

खेळाडू संघ साडाधावा स्ट्रास.धा१००५०
मेग लॅनिंगऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२१२११२३२७२.४७९५.२८१३५*१४६
एलिस पेरीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१७१६९८५८९.५४७७.८६९५*१२८८
सुझी बेट्सन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड२०२०९७८५४.३३८२.२५११०११९
स्टॅफनी टेलर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१९१९८५७५७.१३६९.८४९८*८८
निकोल बोल्टनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२०२०८१७४५.३८७१.३५११३७५
शेवटचे अद्यावत: २३ नोव्हेंबर २०१६[१३]

सर्वाधिक बळी

खेळाडू संघ साडाबळीइकोस.गोस्ट्रा४ बळी५ बळी
जेस जोनासेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२१२१३११९.०९३.८६५/५०२९.६
हेदर नाइटइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१९१८२९१९.३४४.१९५/२६२७.६
अनिसा मोहम्मदवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२१२१२७२२.५१३.६७४/३२३६.७
राजेश्वरी गायकवाडभारतचा ध्वज भारत१६१६२५१९.३२३.४३४/२१३३.७
क्रिस्टेन बीम्सऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१८१८२४२१.६२३.५५४/१५३६.५
आन्या श्रबसोलइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१४१४२४२१.७९४.१२४/१९३१.६
इनोका रणवीराश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका१८१७२४२४.५८४.५७४/५३३२.२
शेवटचे अद्यावत: २३ नोव्हेंबर २०१६[१४]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "About the ICC Women's Championship". ICC. 2015-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 June 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "World Cup 2017: Women's Championship will form qualifying". BBC Sport. 30 June 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "India and New Zealand aiming for upward ICC Women's Championship movement". ICC. 30 जून 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 जुलै 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "Revised financial model passed and new constitution agreed upon". International Cricket Council. 27 April 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "पहिली आयसीसी महिला चँपियनशीप ऑगस्टमध्ये सुरू होणार". आयसीसी (इंग्रजी भाषेत). 2015-07-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "भारत-पाकिस्तान महिला मालिकेविषयी साशंकता". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "यंग इंडिया सीक गेम टाईम विथ आय ऑन वर्ल्ड कप". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "यसीसी तांत्रिक समितीने निर्णय – आयसीसी महिला चँपियनशीप २०१४-१६, ६वी फेरी, भारत वि पाकिस्तान". आयसीसी (इंग्रजी भाषेत). 2016-11-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "पाकिस्तान महिला संघाला भारताविरुद्ध न खेळल्या गेलेल्या मालिकेसाठी पूर्ण गुण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "आयसीसी महिला चँपियनशीप गुणफलक". इएसपीएन क्रिकइन्फो (स्पोर्टस् मिडीया) (इंग्रजी भाषेत). १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "ICC Women's Championship — Standings". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2016-11-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ "ICC Women's Championship 2014 to 2016/17 Table". क्रिकआर्काइव्ह (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ "ICC Women's Championship, 2014-2016/17 / Records / Most runs". ESPNcricinfo. ESPN Sports Media. 21 July 2015 रोजी पाहिले.
  14. ^ "ICC Women's Championship, 2014-2016/17 / Records / Most wickets". ESPNcricinfo. ESPN Sports Media. 21 July 2015 रोजी पाहिले.

बाह्यदुवे