Jump to content

२०१३ २०-२० चँपियन्स लीग

२०१३ २०-२० चँपियन्स लीग
व्यवस्थापक बी.सी.सी.आय., सी.ए., सी.एस्.ए.
क्रिकेट प्रकार टि२०
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि बाद फेरी
यजमानभारत भारत
विजेतेभारत मुंबई इंडियन्स (दुसरे विजेतेपद)
सहभाग १० (गट फेरी)
१२ (एकूण)[]
सामने २९[]
मालिकावीरड्वेन स्मिथ (२२३ धावा)
सर्वात जास्त धावाभारत अजिंक्य रहाणे (२८८)
सर्वात जास्त बळीभारत प्रवीण तांबे (१२)
अधिकृत संकेतस्थळwww.clt20.com
दिनांक १७ सप्टेंबर २०१३ – ६ ऑक्टोबर २०१३
२०१३ (आधी)(नंतर) २०१४ →

१७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान भारतात भरविली गेलेली २०१३ चँपियन्स लीग ट्वेंटी२० ही ५ वी चँपियन्स लीग स्पर्धा आहे. २३ जुलै २०१३ रोजी या स्पर्धेचे वेळापत्रक ठरविण्यात आले. गतविजेते सिडनी सिक्सर्स या स्पर्धेसाठी पात्र होऊ शकले नाहीत.

संघ

पात्रता फेरी

संघ[] सा वि गुण सरासरी
न्यूझीलंड ओटॅगो वोल्ट्स१२+१.२२५
भारत सनरायझर्स हैदराबाद+०.२०७
पाकिस्तान फै़सलाबाद वूल्व्स–०.५२५
श्रीलंका कान्दुराता मरून्स –०.८०९

सामने

गट फेरी

अ गट

संघ[] सा वि गुण सरासरी
भारत राजस्थान रॉयल्स१६+०.९६०
भारत मुंबई इंडियन्स१०+१.०६८
न्यूझीलंड ओटॅगो वोल्ट्स१०+०.८६९
दक्षिण आफ्रिका हायवेल्ड लायन्स –०.७२६
ऑस्ट्रेलिया पर्थ स्कॉर्चर्स–२.८५१

सामने

२१ सप्टेंबर २०१३
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स भारत
१४२/७ (२० षटके)
वि
भारत राजस्थान रॉयल्स
१४८/३ (१९.४ षटके)
रोहित शर्मा ४४ (३७)
विक्रमजीत मलिक ३/२४ (४ षटके)
संजू सॅमसन ५४ (४७)
रिशी धवन १/१७ (४ षटके)
भारत राजस्थान रॉयल्स ७ गडी राखून विजयी
पंच: रॉड टकर (ऑ) व ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: विक्रमजीत मलिक (राजस्थान)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स - गोलंदाजी

२३ सप्टेंबर २०१३
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
दक्षिण आफ्रिका हायवेल्ड लायन्स
अनिर्णित
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) व पॉल रायफेल (ऑ)
  • नाणेफेक : हायवेल्ड लायन्स - गोलंदाजी
  • पावसामुळे सामना रद्द

२३ सप्टेंबर २०१३
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
अनिर्णित
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) व अनिल चौधरी (भा)
  • पावसामुळे सामना रद्द

२५ सप्टेंबर २०१३
१६:०० (दि/रा)
धावफलक
ओटॅगो वोल्ट्स ऑस्ट्रेलिया
२४२/४ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया पर्थ स्कॉर्चर्स
१८०/६ (२० षटके)
नेल ब्रूम ११७* (५६)
जोएल पॅरिस २/५० (४ षटके)
हिल्टन कार्टराईट ६८* (५३)
इयान बटलर ३/४७ (४ षटके)
ओटॅगो वोल्ट्स ६२ धावांनी विजयी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: नेल ब्रूम (ओटॅगो)
  • नाणेफेक : पर्थ स्कॉर्चर्स - फलंदाजी

२५ सप्टेंबर २०१३
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स भारत
१८३/५ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिका हायवेल्ड लायन्स
१५३/९ (२० षटके)
राजस्थान रॉयल्स ३० धावांनी विजयी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व बिली बाउडेन (न्यू)
सामनावीर: प्रवीण तांबे (राजस्थान)
  • नाणेफेक : हायवेल्ड लायन्स - गोलंदाजी

ब गट

संघ[] सा वि गुण सरासरी
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो १२+०.८६९
भारत चेन्नई सुपर किंग्स१२+०.२७१
दक्षिण आफ्रिका टायटन्स+०.२२८
भारत सनरायझर्स हैदराबाद–०.६२२
ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन हीट–१.०२८

सामने

बाद फेरी

  उपांत्य अंतिम
                 
अ१  भारत राजस्थान रॉयल्स१५९/८ (२० षटके) 
ब२  भारत चेन्नई सुपर किंग्स१४५/८ (२० षटके)  
    अ१  भारत राजस्थान रॉयल्स१६९ (१८.५ षटके)
  अ२  भारत मुंबई इंडियन्स२०२/६ (२० षटके)
अ२  भारत मुंबई इंडियन्स१५७/४ (१९.१ षटके)
ब१  त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो१५३/५ (२० षटके)  

सामने

१ला उपांत्य सामना
४ ऑक्टोबर २०१३
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स भारत
१५९/८ (२० षटके)
वि
भारत चेन्नई सुपर किंग्स
१४५/८ (२० षटके)
रविचंद्रन अश्विन ४६ (२८)
प्रविण तांबे ३/१० (४ षटके)
भारत राजस्थान रॉयल्स १४ धावांनी विजयी
पंच: बिली बाउडेन (न्यू) व ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: प्रविण तांबे (राजस्थान)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स - गोलंदाजी
  • राजस्थान रॉयल्स संघाचा सवाई मानसिंह मैदानावरती १३ पैकी १३ सामने जिंकण्याचा विक्रम

२रा उपांत्य सामना
५ ऑक्टोबर २०१३
२०:०० (दि/रा)
धावफलक
त्रिनिदाद आणि टोबॅगो Flag of त्रिनिदाद आणि टोबॅगो
१५३/५ (२० षटके)
वि
भारत मुंबई इंडियन्स
१५७/४ (१९.१ षटके)
एविन लुईस ६२ (४६)
प्रग्यान ओझा १/१६ (४ षटके)
ड्वेन स्मिथ ५९ (३८)
सुनिल नरेन ३/१७ (४ षटके)
भारत मुंबई इंडियन्स ६ गडी व ५ चेंडू राखून विजयी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ड्वेन स्मिथ (मुंबई)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी

अंतिम सामना
६ ऑक्टोबर २०१३
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स भारत
२०२/६ (२० षटके)
वि
भारत राजस्थान रॉयल्स
१६९ (१६.५ षटके)
ड्वेन स्मिथ ४४ (३९)
प्रवीण तांबे २/१९ (४ षटके)
अजिंक्य रहाणे ६५ (४७)
हरभजन सिंग ४/३२ (४ षटके)
भारत मुंबई इंडियन्स ३३ धावांनी विजयी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: हरभजन सिंग (मुंबई)

आकडेवारी

सर्वात जास्त सांघिक धावा

सर्वाधिक धावा

संघखेळाडू []धावाडावसरासरीधावगतीसर्वाधिकशतकेअर्धशतकेचौकारषट्कार
भारत राजस्थान रॉयल्सअजिंक्य रहाणे२८८५७.६०११९.००७०२७
भारत मुंबई इंडियन्सड्वेन स्मिथ२२३५५.७५१४२.९४६३*२३
भारत चेन्नई सुपर किंग्ससुरेश रैना२२१४४.२०1४५.३९८४२२
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो एविन लुईस २११४२.२०१४१.६१७०२७
दक्षिण आफ्रिका टायटन्सहेन्री डेव्हिस १९७४९.२५१४२.७५६४२२

     स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बॅट पुरस्कार दिला जातो.

सर्वाधिक वैयक्तिक धावा

सर्वाधिक बळी

संघPlayer[]बळीडावसरासरीगतीइकॉनॉमीसर्वोत्कृष्ट४ बळी५ बळी
भारत राजस्थान रॉयल्सप्रवीण तांबे१२६.५०९.५०४.१०४/१५
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो सुनिल नरेन ११७.८११०.९०४.३०४/९
भारत चेन्नई सुपर किंग्सड्वेन ब्राव्हो१७.४२१२.८५८.१३३/२६
दक्षिण आफ्रिका टायटन्समर्चंट द लँग १८.१४१२.८५८.४६३/१३
भारत मुंबई इंडियन्सनाथन कोल्टर-नाईल १९.८६१८.६६६.३७३/२९

     स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या खेळाडूला गोल्डन विकेट पुरस्कार दिला जातो..

सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b "India to host this year's Champions League T20". 2013-04-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-०४-१२ रोजी पाहिले.
  2. ^ a b c [चँपियन्स लीग टी२० २०१३-१४, गुणफलक]
  3. ^ [CLT20 आकडेवारी]
  4. ^ [CLT20 २०१३ आकडेवारी]