Jump to content

२०१३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

ऑस्ट्रेलिया २०१३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१३ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१३ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १ली शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
अ‍ॅल्बर्ट पार्क सर्किट
दिनांक १७ मार्च, इ.स. २०१३
अधिकृत नाव २०१३ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण मेलबर्न ग्रांप्री सर्किट
मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरते स्ट्रीट सर्किट,
५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०७.५७४ कि.मी. (१९१.१२ मैल)
पोल
चालकजर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनो एफ१)
वेळ १:२७.४०७
जलद फेरी
चालकफिनलंड किमी रायकोन्नेन
(लोटस एफ१-रेनो एफ१)
वेळ ५८ फेरीवर, १:२९.२७४
विजेते
पहिलाफिनलंड किमी रायकोन्नेन
(लोटस एफ१-रेनो एफ१)
दुसरास्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसराजर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनो एफ१)
२०१३ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१२ ब्राझिलियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१३ मलेशियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


२०१३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १७ मार्च २०१३ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१३ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.

५८ फेऱ्यांची ही शर्यत किमी रायकोन्नेन ने लोटस एफ१-रेनो एफ१साठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनो एफ१साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:४४.६५७ १:३६.७४५ १:२७.४०७
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:४४.४७२ १:३६.५२४ १:२७.८२७
१० युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:४५.४५६ १:३६.६२५ १:२८.०८७
ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी १:४४.६३५ १:३६.६६६ १:२८.४९०
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी १:४३.८५० १:३६.६९१ १:२८.४९३
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ १:४३.३८०१:३६.१९४१:२८.५२३
फिनलंड किमी रायकोन्नेनलोटस एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:४५.५४५ १:३७.५१७ १:२८.७३८
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन लोटस एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:४४.२८४ १:३७.६४१ १:२९.०१३
१४ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:४५.६०१ १:३६.९०१ १:२९.३०५
१० युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:४४.६८८ १:३६.६४४ १:३०.३५७ १०
११ ११ जर्मनी निको हल्केनबर्गसौबर-स्कुदेरिआ फेरारी १:४५.९३० १:३८.०६७ ११
१२ १५ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:४७.३३० १:३८.१३४ १२
१३ १८ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:४४.८७१ १:३८.७७८ १३
१४ १९ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:४६.४५० १:३९.०४२ १४
१५ मेक्सिको सर्गिओ पेरेझ मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:४४.४०० १:३९.९०० १५
१६ १७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास विलियम्स एफ१-रेनोल्ट १:४७.३२८ १:४०.२९० १६
१७ १६ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-रेनोल्ट १:४७.६१४ १७
१८ १२ मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:४७.७७६ १८
१९ २२ फ्रान्स ज्युल्स बियांची मारुशिया एफ१-कॉसवर्थ१:४८.१४७ १९
२० २३ युनायटेड किंग्डम मॅक्स चिल्टन मारुशिया एफ१-कॉसवर्थ१:४८.९०९ २०
२१ २१ नेदरलँड्स गिएडो वॅन डर गार्डे कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट १:४९.५१९ २१
२२ २० फ्रान्स चार्ल्स पिक कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट १:५०.६२६ २२[]

[]

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
फिनलंड किमी रायकोन्नेनलोटस एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१५८ १:३०:०३.२२५ २५
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी५८ +१२.४५१ १८
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१५८ +२२.३४६ १५
ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी५८ +३३.५७७ १२
१० युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५८ +४५.५६१ १०
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१५८ +४६.८००
१५ जर्मनी आद्रियान सूटिलफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५८ +१:०५.०६८ १२
१४ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टाफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५८ +१:०८.४४९
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५८ +१:२१.६३० १०
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीनलोटस एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१५८ +१:२२.७५९
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५८ +१:२३.३६७ १५
१२ १८ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५८ +१:२३.८५७ १३
१३ १२ मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १८
१४ १७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास विलियम्स एफ१-रेनोल्ट ५७ +१ फेरी १६
१५ २२ फ्रान्स ज्युल्स बियांची मारुशिया एफ१-कॉसवर्थ५७ +१ फेरी १९
१६ २० फ्रान्स चार्ल्स पिक कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट ५६ +२ फेऱ्या २२
१७ २३ युनायटेड किंग्डम मॅक्स चिल्टन मारुशिया एफ१-कॉसवर्थ५६ +२ फेऱ्या २०
१८ २१ नेदरलँड्स गिएडो वॅन डर गार्डे कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट ५६ +२ फेऱ्या २१
मा. १९ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ३९ गाडी खराब झाली १४
मा. जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ २६ इलेक्ट्रॉनिक बिगाड
मा. १६ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-रेनोल्ट २४ गाडी घसरली १७
सु.ना. ११ जर्मनी निको हल्केनबर्गसौबर-स्कुदेरिआ फेरारी गाडी खराब झाली ११

[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
फिनलंड किमी रायकोन्नेन२५
स्पेन फर्नांदो अलोन्सो१८
जर्मनी सेबास्टियान फेटेल१५
ब्राझील फिलिपे मास्सा१२
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १०

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी ३०
युनायटेड किंग्डम लोटस एफ१-रेनोल्ट २६
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट २३
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १०
भारत फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १०

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
  3. २०१३ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ चार्ल्स पिक failed to set a time within १०७% of the fastest time in the session, but was allowed to start by the race stewards.
  2. ^ "ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीची पात्रता फेरी रवीवार पर्यंत स्थगित". 2013-06-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-04 रोजी पाहिले.
  3. ^ "२०१३ फॉर्म्युला १ रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१२ ब्राझिलियन ग्रांप्री
२०१३ हंगामपुढील शर्यत:
२०१३ मलेशियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री