Jump to content

२०१३-१४ रणजी करंडक

२०१३-१४ रणजी करंडक
व्यवस्थापकबीसीसीआय
क्रिकेट प्रकार प्रथम वर्गीय क्रिकेट
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
विजेते कर्नाटक (७ वेळा)
सहभाग २७
सामने ११५
सर्वात जास्त धावाकेदार जाधव, महाराष्ट्र (१२२३)
सर्वात जास्त बळी रिशी धवन, हिमाचल प्रदेश (४९)
← २०१२-१३ (आधी)(नंतर) २०१४-१५

गुणपद्धती

  • मूलभूत
    • विजयः ६ गुण
    • पराजयः ० गुण
    • अनिर्णित: १ गुण
    • रद्द: १ गुण
  • बोनस
    • डावाने किंवा १० गडी राखून विजयः +१ गुण
    • अनिर्णित सामन्यात पहिल्या डावातील आघाडी: +२ गुण

अ गट

गुणफलक

संघ[]सामने विजय पराभव अनिर्णित रद्द डागुण सरासरी
कर्नाटक३८१.३५५
पंजाब३०१.१५६
मुंबई२९१.१४४
गुजरात२६१.२१४
दिल्ली१९१.१८२
ओरिसा १२०.७३०
विदर्भ१२०.६९९
हरियाणा ०.९५०
झारखंड०.७५९

     पहिले तीन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतात
     शेवटचा संघ २०१४-१५ रणजी करंडकासाठी "क गटात" सामिल केला जाईल.

सामने

वि
पावसामुळे सामना रद्द
किनन स्टेडियम, जमशेदपूर
पंच: अभिजीत देशमुख (भा) आणि संजय हजारे (भा)

हरियाणा
वि
१३४ (३५.३ षटके)
१३६ (६२ षटके)
२४१ (७० षटके)
२४०/६ (९३ षटके)
मुंबई ४ गडी राखून विजयी
चौधरी बन्सी लाल क्रिकेट स्टेडीयम, रोहताक
पंच: क्रिष्णाम्माचारी भारतन (भा) आणि शवीर तारापोर (भा)
  • नाणेफेक: मुंबई, गोलंदाजी

ओरिसा
वि
२०५ (८३.२ षटके)
५६०/६घो (१५० षटके)
३०७ (९१.४ षटके)
पंजाब १ डाव व ४८ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: जयरामन मदनगोपाल (भा) आणि अमिष साहेबा (भा)
  • नाणेफेक: पंजाब, गोलंदाजी

वि
८५ (३२.४ षटके)
३०४ (१०६.५ षटके)
२१८ (९९.४ षटके)
गुजरात १ डाव व १ धावेने विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: सी.के.नंदन (भा) आणि अम्मानाब्रोल नंद किशोर (भा)
  • नाणेफेक: गुजरात, गोलंदाजी

वि
३२० (१०४ षटके)
२९५ (१२६.४ षटके)
२३१ (७७.४ षटके)
१००/३ (३२ षटके)
सामना अनिर्णित
लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियम, सुरत
पंच: संजीव दुवा (भा) आणि सय्यद खालिद (भा)
  • नाणेफेक: मुंबई, फलंदाजी

वि
३६४ (१३६.४ षटके)
४२४/७घो (१०९ षटके)
२१५/५घो (८०.१ षटके)
सामना अनिर्णित
गंगोत्री ग्लेडस् क्रिकेट मैदान, म्हैसूर
पंच: उल्हास गंधे (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
  • नाणेफेक: कर्नाटक, गोलंदाजी

वि
२८२ (९१.२ षटके)
१५५ (६३.५ षटके)
२७१ (६४.४ षटके)
२१४ (६८.३ षटके)
मुंबई १८४ धावांनी विजयी
सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ
पंच: क्रिष्णाम्माचारी श्रीनिवासन (भा) आणि रवी सुब्रमनियन (भा)
  • नाणेफेक: मुंबई, फलंदाजी

हरियाणा
वि
३२९ (१३६.१ षटके)
२८७ (११३ षटके)
१०२ (४६.५ षटके)
१४५/२ (३३.२ षटके)
विदर्भ ८ गडी राखून विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: राजेश देशपांडे (भा) आणि पियुष खाखर (भा)
  • नाणेफेक: हरियाणा, फलंदाजी

हरियाणा
वि
३०९ (९३ षटके)
२३१ (८३ षटके)
१२४ (४५.३ षटके)
१७२ (७३.४ षटके)
हरियाणा ३० धावांनी विजयी
बन्सीलाल क्रिकेट मैदान, रोहताक
पंच: के. एन. अनंथपद्मनाभन (भा) आणि आमिष साहेबा (भा)
  • नाणेफेक: हरियाणा, फलंदाजी

वि
३०६ (१०४.१ षटके)
४११ (१३९.२ षटके)
२४५/४ (५९ षटके)
सामना अनिर्णित
एम्. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: सुधीर असनानी (भा) आणि तपन शर्मा (भा)
  • नाणेफेक: गुजरात, गोलंदाजी

वि
३२४ (११२.२ षटके)
३२४ (९८.४ षटके)
३४७/६घो (७० षटके)
१९८/० (४८ षटके)
सामना अनिर्णित
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बंगळूर
पंच: सी.के.नंदन (भा) आणि क्रिष्णाम्माचारी श्रीनिवासन (भा)
  • नाणेफेक: मुंबई, फलंदाजी

ओरिसा
वि
४५३ (१७४ षटके)
१२४ (१६९.१ षटके)
सामना अनिर्णित
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: संजय हजारे (भा) आणि मिलिंद पाठक (भा)
  • नाणेफेक: ओरिसा, फलंदाजी

वि
२०१ (८७.५ षटके)
१३८ (५५ षटके)
३१२/५घो (६८ षटके)
२७० (७० षटके)
दिल्ली १०५ धावांनी विजयी
रोशनारा क्लब मैदान, दिल्ली
पंच: सी. के. नंदन (भा) आणि जयरामन मदनगोपाल (भा)
  • नाणेफेक: हरयाणा, गोलंदाजी

वि
ओरिसा
२२१ (६७.४ षटके)
३०७ (११८.४ षटके)
१९४ (७३.४ षटके)
१०९/१ (३० षटके)
ओरिसा ९ गडी राखून विजयी
डी आर आय इ एम एस मैदान, कटक
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि के एन अनंथपद्मनाभन (भा)
  • नाणेफेक: ओरिसा, गोलंदाजी

ब गट

गुणफलक

संघ[]सामने विजय पराभव अनिर्णित रद्द डागुण सरासरी
रेल्वे२८१.१८६
उत्तर प्रदेश२४१.१३०
बंगाल२४१.०३७
सौराष्ट्र२२१.३३३
वडोदरा२००.९८५
राजस्थान२००.९४७
तमिळनाडू१८१.१४४
मध्य प्रदेश१२०.८९५
सर्विसेस०.६१९

     पहिले तीन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतात
     शेवटचा संघ २०१४-१५ रणजी करंडकासाठी "क गटात" सामिल केला जाईल.

सामने

क गट

गुणफलक

संघ[]सामने विजय पराभव अनिर्णित रद्द डागुण सरासरी
महाराष्ट्र३५१.६८४
जम्मू आणि काश्मीर२८१.००६
गोवा२८१.००५
हिमाचल प्रदेश२४१.१६४
केरळ२२०.९४९
हैदराबाद१९१.०८९
आंध्रा१४१.०२९
आसाम१४०.८०५
त्रिपुरा०.५७३

     पहिले दोन संघ बाद फेरीसाठी पात्र व २०१४-१५ रणजी करंडकासाठी "अ आणि ब गटात" सामिल.

सामने

बाद फेरी

उपांत्यपूर्व फेरीउपांत्य फेरीअंतिम सामना
         
अ३मुंबई४०२ आणि १२९
क१महाराष्ट्र२८० आणि २५२/२
क१महाराष्ट्र४४५ आणि ८/०
ब३बंगाल११४ आणि ३४८
ब३बंगाल३१७ आणि २६७
ब१रेल्वे३१४ आणि २२२
क१महाराष्ट्र३०५ आणि ३६६
अ१कर्नाटक५१५ आणि १५७/३
अ१कर्नाटक३४९ आणि २०४
ब२उत्तर प्रदेश२२१/९घो आणि २४०
अ१कर्नाटक४४७/५
अ२पंजाब२७०
अ२पंजाब३०४ आणि २९६
क२जम्मू आणि काश्मीर२७७ आणि २२३


उपांत्यपूर्व फेरी

वि
४०२ (११६.३ षटके)
सूर्यकुमार यादव १२० (१३९)
समद फल्लाह ४/१०३ (३५.३ षटके)
२८० (८४.३ षटके)
अंकित बावने ८४ (११३)
शार्दूल ठाकूर ६/८६ (१९.३ षटके)
१२९ (३८.१ षटके)
सूर्यकुमार यादव ३३ (४७)
अनुपम संक्लेचा ४/५७ (१४ षटके)
२५२/२ (६५.१ षटके)
केदार जाधव १२०* (१४४)
झहीर खान २/५१ (१७ षटके)
महाराष्ट्र ८ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: चेत्तीथोडे शमशुद्दीन (भा) आणि डेनिस स्मिथ (द)
  • नाणेफेक: महाराष्ट्र, गोलंदाजी

वि
३१७ (१०१.५ षटके)
सुदिप चटर्जी ९६ (१७६)
अनुरीत सिंग ४/८८ (३२.२ षटके)
३१४ (९३.३ षटके)
महेश रावत ११९ (१४४)
अशोक दिंडा ६/१०५ (२८.३ षटके)
२६७ (९०.४ षटके)
वृद्धिमान साहा ८१ (२००)
अनुरीत सिंग ५/७२ (२५.४ षटके)
२२२ (८३.३ षटके)
मुरली कार्तिक ५६ (१०२)
लक्ष्मीरतन शुक्ला ३/४५ (१५ षटके)
बंगाल ४८ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: पश्चिम पाठक (भा) आणि सुरेश शास्त्री (भा)
  • नाणेफेक: रेल्वे, गोलंदाजी

वि
३४९ (१००.५ षटके)
सी.एम्.गौतम १०० (११८)
अमित मिश्रा ६/१०६ (२८.५ षटके)
२२१/९घो (७०.३ षटके)
परविंदर सिंग ९२ (१८१)
अभिमन्यू मिथुन ४/७० (१७.५ षटके)
२०४ (६६.५ षटके)
लोकेश राहुल ९२* (१८८)
अली मुर्तझा ६/६४ (१६.५ षटके)
२४० (६३.३ षटके)
पियुष चावला ४४ (४७)
श्रेयस गोपाळ ५/५९ (१६ षटके)
कर्नाटक ९४ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: राजेश देशपांडे (भा) आणि अमिश साहेबा (भा)
  • नाणेफेक: उत्तर प्रदेश, गोलंदाजी

वि
३०४ (८१.२ षटके)
हरभजन सिंग ९२ (७९)
उमर नाझीर मीर ४/६६ (१८.२ षटके)
२७७ (७६.४ षटके)
परवेझ रसूल १०३ (१३७)
संदीप शर्मा ४/४६ (१९ षटके)
२९६ (७२.२ षटके)
मनदीप सिंग १०१ (१५१)
परवेझ रसूल ५/५८ (१४.२ षटके)
२२३ (६४.२ षटके)
हरदीप सिंग ७६* (१३५)
वी. आर. वी. सिंग ५/४३ (१९ षटके)
पंजाब १०० धावांनी विजयी
मोती बाग स्टेडियम, वडोदरा
पंच: सी. के. नंदन (भा) आणि कृष्णराज श्रीनाथ (भा)
  • नाणेफेक: जम्मू आणि काश्मीर, गोलंदाजी

उपांत्य फेरी

वि
११४ (४१.४ षटके)
अरिंदम दास ३७ (१०८)
समद फल्लाह ७/५८ (१६.४ षटके)
४५५ (१२६.३ षटके)
संग्राम अतीतकर १६८ (२२८)
लक्ष्मीरतन शुक्ला ३/७६ (२७ षटके)
३४८ (७७.३ षटके)
वृद्धिमान साहा १०८* (१४६)
डॉमनिक जोसेफ ३/८० (२० षटके)
८/० (२ षटके)
हर्षद खडीवाले ८ (७)
महाराष्ट्र १० गडी राखून विजयी
होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर
पंच: डेनिस स्मिथ (द) आणि शवीर तारापोर (भा)
  • नाणेफेक: महाराष्ट्र, गोलंदाजी

वि
२७० (६४.५ षटके)
जीवनज्योत सिंग ७४ (१२१)
विनय कुमार ५/२७ (८ षटके)
४४७/५ (१४६.१ षटके)
करुण नायर १५१* (२९६)
हरभजन सिंग २/९८ (३३ षटके)
सामना अनिर्णित
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: सुधीर असनानी (भा) आणि सुब्रत दास (भा)
  • नाणेफेक: कर्नाटक, गोलंदाजी
  • पावसामुळे पहिल्या व पाचव्या दिवशी खेळ नाही आणि चवथ्या दिवसाचा खेळ अर्ध्यावर थांबविण्यात आला.

अंतिम सामना

वि
३०५ (१०४.१ षटके)
अंकित बावने ८९(१७३)
अभिमन्यू मिथून ३/४९ (२३ षटके)
५१५ (१७१.१ षटके)
लोकेश राहुल १३१ (२७३)
श्रीकांत मुंढे ३/९० (३१.१ षटके)
३६६ (९१.२ षटके)
केदार जाधव ११२ (१३५)
विनय कुमार ४/११६ (२९ षटके)
१५७/३ (४०.५ षटके)
अमित वर्मा ३८ (४९)
श्रीकांत मुंढे १/२० (८ षटके)
कर्नाटक ७ गडी राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैद्राबाद
पंच: अनिल चौधरी व चेत्तीथोडे शमसुद्दीन
  • नाणेफेक: महाराष्ट्र, फलंदाजी

आकडेवारी

सर्वोत्कृष्ट फलंदाजी

स्पर्धेत सर्वात जास्त धावा काढणाऱ्या दहा फलंदाजांची यादी.[]

फलंदाजसंघसामनेडावनाबादधावासर्वोत्कृष्टसरासरी१००५०
केदार जाधवमहाराष्ट्र१११७१२२३२०४८७.३५
लोकेश राहुलकर्नाटक१०१७१०३३१५८४९.१२
हर्षद खडीवालेमहाराष्ट्र११२०१००४२६२५९.०५
सौरभ तिवारीझारखंड१४८५४२३८६५.६९
फैयाझ फाझलविदर्भ१४८५४१४७६५.००
हनुमा विहारीहैद्राबाद११८४१२०१*९३.४४
योगेश ताकवलेक्रिकेट१५८३९२१२५९.९२
नमन ओझामध्य प्रदेश१३८३५२११६९.५८
महेश रावतरेल्वे१३८२०१८८६८.३३
जीवनज्योत सिंगपंजाब१०१७८०२२००४७.१७

सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

स्पर्धेत सर्वात जास्त बळी मिळविणाऱ्या दहा गोलंदाजांची यादी.[]

गोलंदाजसंघसामनेडावषटकेनिर्धावबळीडावात सर्वोत्कृष्टसामन्यात सर्वोत्कृष्टसरासरी१०
रिशी धवनहिमाचल प्रदेश१६३४३.४७६४९५/२९१०/८७२०.३०
अनुरित सिंगरेल्वे१४३४८.११२३४४५/५२९/१६०१७.५६
अभिमन्यू मिथुनकर्नाटक१०१७३४३.३८३४१६/५२११/११०२४.००
अशोक दिंडाबंगाल १५३५३.४८५४०७/८२१०/१५७२५.९७
पंकज सिंगराजस्थान१४३१६.४७४३९५/३०८/११२२२.४६
विशाल दाभोळकरमुंबई१८३५२.२९२३९६/३८१०/१२५२६.७६
जसप्रित बुमराहगुजरात१५३१३.०९२३८५/५२८/१०६२१.१५
अमित यादवगोवा१३३०९.१८७३७७/६८९/८८२०.५१
संदीप शर्मापंजाब१५२९७.२६७३६६/५०९/१११२३.५८
जलज सक्सेनामध्य प्रदेश२२२२२.३४४३५७/८२१३/१२४१९.६८

संदर्भयादी