Jump to content

२०१२ २०-२० चँपियन्स लीग

२०१२ २०-२० चँपियन्स लीग
व्यवस्थापकबीसीसीआय, सी.ए., सीएसए
क्रिकेट प्रकार टि२०
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि बाद फेरी
यजमानदक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका[]
सहभाग १० (साखळी सामने)
१४ (एकूण)[]
अधिकृत संकेतस्थळwww.clt20.com
२०११ (आधी)(नंतर) २०१३

संघ

आधीच्या सर्व हंगामात पात्र झालेला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ ह्या स्पर्धे साठी पात्र झाला नाही.[][] २००९ स्पर्धेचा विजेता संघ न्यू साउथ वेल्स ब्ल्यु आता टि२० सामने खेळत नाही. परंतु सिडनी सिक्सर्स संघात अनेक माजी ब्ल्यू खेळाडू आहेत.[] २०११ स्पर्धेत खेळलेल्या ब्ल्यू संघातील ९ खेळाडू तर २००९ विजेत्या संघातील ४ खेळाडू सिक्सर्स संघात आहेत.[]

पात्र संघ
संघराष्ट्रीय स्पर्धास्थानवेळापात्र दिनांक
पर्थ स्कॉर्चर्स[]ऑस्ट्रेलिया २०११-१२ बीग बॅश लीगउप विजेता1st21 January 2012
सिडनी सिक्सर्स[]ऑस्ट्रेलिया २०११-१२ बीग बॅश लीगविजेता1st22 January 2012
टायटन्स[]दक्षिण आफ्रिका २०११-१२ मिवे टि२० चॅलेंजविजेता1st1 एप्रिल 2012
हायवेल्ड लायन्स[१०][११]दक्षिण आफ्रिका २०११-१२ मिवे टि२० चॅलेंजउपविजेता2nd18 मार्च 2012
दिल्ली डेरडेव्हिल्स[१२]भारत २०१२ इंडियन प्रीमियर लीगतिसरे स्थान2nd15 मे 2012
कोलकाता नाईट रायडर्स[१२]भारत २०१२ इंडियन प्रीमियर लीगविजेता2nd17 मे 2012
मुंबई इंडियन्स[१३]भारत २०१२ इंडियन प्रीमियर लीगचौथे स्थान3rd19 मे 2012
चेन्नई सुपर किंग्स[१४]भारत २०१२ इंडियन प्रीमियर लीगउप-विजेता3rd20 मे 2012
TBDपात्रता फेरीPool 1 winnersTBD12 ऑक्टोबर 2012
TBDपात्रता फेरीPool 2 winnersTBD12 ऑक्टोबर 2012
पात्रता फेरीत भाग घेणारे संघ[]
संघराष्ट्रीय स्पर्धास्थानपात्र दिनांक
ऑकलंड एसेस[१५]न्यूझीलंड २०११-१२ एचआरव्ही चषकWinners22 जानेवारी 2012
त्रिनिदाद आणि टोबॅगो[१६]वेस्ट इंडीज २०११-१२ कॅरेबियन टि२०Winners22 जानेवारी 2012
सियालकोट स्टॅलियन्स[१७]पाकिस्तान २०१२ फैसल बँक सुपर ८ टि२० चषक[१८]Winners2 ऑक्टोबर 2011
TBDइंग्लंड २०१२ फ्रेंड्स लाईफ टी२०Winners25 ऑगस्ट 2012
TBDइंग्लंड २०१२ फ्रेंड्स लाईफ टी२०Runners-up25 ऑगस्ट 2012
TBDश्रीलंका २०१२ श्रीलंका प्रीमियर लीगWinners31 ऑगस्ट 2012

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "South Africa to host Champions League". CricInfo. ESPN. 2012-06-26. 2012-06-26 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Mumbai grouped with Chennai for CLT20". CricInfo. ESPN. 2012-07-27. 2012-07-28 रोजी पाहिले.
  3. ^ Ravindran, Siddarth (2011-10-06). "Warner, Watson the major threats - Vettori". CricInfo. ESPN. 2012-05-21 रोजी पाहिले.
  4. ^ Balachandran, Kanishkaa (2012-05-20). "Steyn, Duminy help Deccan knock out RCB". CricINfo. ESPN. 2012-05-21 रोजी पाहिले.
  5. ^ "Stephen OKeefe joins the Sydney Sixers". Cricket Australia. 2011-07-21. 2012-05-21 रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. ^ Veera, Sriram (2009-10-23). "Lee stars in NSW's शीर्षक triumph". CricInfo. ESPN. 2012-05-21 रोजी पाहिले.
  7. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; पर्थ नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  8. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; sixers नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  9. ^ Moonda, Firdose (2012-04-01). "du Plessis spins Titans to T20 शीर्षक". CricInfo. ESPN. 2012-06-01 रोजी पाहिले.
  10. ^ "Titans oust Knights in a thriller". CricInfo. ESPN. 2012-03-25. 2012-04-08 रोजी पाहिले.
  11. ^ "Lions qualify for MiWay T20 final". SuperSport. 2012-03-19. 2012-06-12 रोजी पाहिले.
  12. ^ a b "Bisla powers Kolkata to maiden IPL शीर्षक". Agence France-Presse. 2012-05-28. 2012-05-28 रोजी पाहिले.
  13. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; format नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  14. ^ "Chennai knock Mumbai out of IPL". The Indian Express. 2012-05-23. 2012-05-24 रोजी पाहिले.
  15. ^ "ऑकलंड Aces take शीर्षक in style". CricInfo. ESPN. 2012-01-22. 2012-04-08 रोजी पाहिले.
  16. ^ "Clinical T&T defend Caribbean T20 शीर्षक". CricInfo. ESPN. 2012-01-23. 2012-04-08 रोजी पाहिले.
  17. ^ "Sialkot Stallions get place in T20 Champions League". The News Tribe. 2012-05-29. 2018-07-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-29 रोजी पाहिले.
  18. ^ Farooq, Umar (2012-04-03). "Sialkot ask PCB to push for Champions League spot". CricInfo. ESPN. 2012-07-28 रोजी पाहिले.

बाह्य दुवे