Jump to content

२०१२ स्पॅनिश ग्रांप्री

स्पेन २०१२ स्पॅनिश ग्रांप्री
फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ डी इस्पाना सान्तान्देर २०१२
२०१२ फॉर्म्युला वन हंगामातील, {{{हंगामात_एकूण_शर्यती}}} पैकी ५वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट डी काटलुन्या
दिनांकमे १३, इ.स. २०१२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ डी इस्पाना सान्तान्देर २०१२
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी काटलुन्या
मॉन्टमेलो, स्पेन
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.६५५ कि.मी. (२.८९२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६६ फेर्‍या, ३०७.१०४ कि.मी. (१९०.८२५ मैल)
पोल
चालकव्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो
(विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१)
वेळ १:२२.२८५
जलद फेरी
चालकफ्रान्स रोमन ग्रोस्जीन
(लोटस एफ१ - रेनोल्ट एफ१)
वेळ ५३ फेरीवर, १:२६.२५०
विजेते
पहिलाव्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो
(विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१)
दुसरास्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसराफिनलंड किमी रायकोन्नेन
(लोटस एफ१ - रेनोल्ट एफ१)
२०१२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१२ बहरैन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१२ मोनॅको ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत२०११ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०१३ स्पॅनिश ग्रांप्री


२०१२ स्पॅनिश ग्रांप्री (अधिकृत नाव फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ डी इस्पाना सान्तान्देर २०१२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १३ मे २०१२ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१२ फॉर्म्युला वन हंगामाची पाचवी शर्यत आहे.

६६ फेऱ्यांची ही शर्यत पास्टोर मालडोनाडो ने विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१साठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर लोटस एफ१ - रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
१८ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ १:२३.३८० १:२२.१०५१:२२.२८५
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी १:२३.२७६ १:२२.८६२ १:२२.३०२
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीन लोटस एफ१ - रेनोल्ट एफ१ १:२३.२४८ १:२२.६६७ १:२२.४२४
फिनलंड किमी रायकोन्नेनलोटस एफ१ - रेनोल्ट एफ१ १:२३.४०६ १:२२.८५६ १:२२.४८७
१५ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:२४.२६१ १:२२.७७३ १:२२.५३३
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ १:२३.३७० १:२२.८८२ १:२३.००५
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ १:२३.८५० १:२२.८८४ वेळ नोंदवली नाही.
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२३.७५७ १:२२.९०४ वेळ नोंदवली नाही.
१४ जपान कमुइ कोबायाशी सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:२३.३८६ १:२२.८९७ वेळ नोंदवली नाही.
१० युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२३.५१० १:२२.९४४ -१०
११ ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ १:२३.५९२ १:२२.९७७ -११
१२ ११ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ १:२३.८५२ १:२३.१२५ -१२
१३ १२ जर्मनी निको हल्केनबर्गफोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ १:२३.७२० १:२३.१७७ -१३
१४ १७ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी १:२४.३६२ १:२३.२६५ -१४
१५ १६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी १:२३.९०६ १:२३.४४२ -१५
१६ ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी १:२३.८८६ १:२३.४४४ -१६
१७ १९ ब्राझील ब्रुनो सेन्ना विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ १:२४.९८१ --१७
१८ २१ रशिया विटाली पेट्रोव्ह कॅटरहॅम एफ१ - रेनोल्ट एफ१ १:२५.२७७ --१८
१९ २० फिनलंड हिक्की कोवालाइन कॅटरहॅम एफ१ - रेनोल्ट एफ१ १:२५.५०७ --१९
२० २५ फ्रान्स चार्ल्स पिक मारुशिया एफ१ - कॉसवर्थ१:२६.५८२ --२०
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोकमारुशिया एफ१ - कॉसवर्थ१:२७.०३२ --२१
२२ २२ स्पेन पेड्रो डी ला रोसा एच.आर.टी फॉर्म्युला वन संघ - कॉसवर्थ१:२७.५५५ --२२
वर्जी.युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२२.५८३१:२२.४६५ १:२१.७०७ २४
१०७% वेळ: १:२८.३६३
२३ भारत नरेन कार्तिकेयनएच.आर.टी फॉर्म्युला वन संघ - कॉसवर्थ१:३१.१२२ --२३
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - एफ.आय.ए.ला विश्लेषणासाठी पुरेसे इंधन पुरवण्यात अयशस्वी झाल्यामुळे इंधन भरण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल लुइस हॅमिल्टनला पात्रतेतून वगळण्यात आले आणि ग्रीडच्या मागील बाजूस पदावनत करण्यात आले..[][]
  • ^२ - नरेन कार्तिकेयन पहिल्या सत्रातील सर्वात वेगवान लॅप टाइमच्या १०७ टक्क्यांच्या आत लॅप टाइम सेट करण्यात अयशस्वी झाला. तरी सुद्धा कारभाऱ्यांच्या निर्णयानुसार त्याला शर्यत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली..[]

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
१८ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडोविलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१६६ १:३९:०९.१४५ २५
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी६६ +३.१९५ १८
फिनलंड किमी रायकोन्नेनलोटस एफ१ - रेनोल्ट एफ१६६ +३.८८४ १५
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीनलोटस एफ१ - रेनोल्ट एफ१६६ +१४.७९९ १२
१४ जपान कमुइ कोबायाशीसॉबर - स्कुदेरिआ फेरारी६६ +१:०४.६४१ १०
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१६६ +१:०७.५७६
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ६६ +१:१७.९१९
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ६६ +१:१८.१४० २४
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ६६ +१:२५.२४६ १०
१० १२ जर्मनी निको हल्केनबर्गफोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ६५ +१ फेरी १३
११ ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी ११
१२ १७ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १४
१३ १६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १५
१४ ११ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी १२
१५ ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १६
१६ २० फिनलंड हिक्की कोवालाइन कॅटरहॅम एफ१ - रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी १९
१७ २१ रशिया विटाली पेट्रोव्ह कॅटरहॅम एफ१ - रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी १८
१८ २४ जर्मनी टिमो ग्लोकमारुशिया एफ१ - कॉसवर्थ६४ +२ फेऱ्या २१
१९ २२ स्पेन पेड्रो डी ला रोसा एच.आर.टी फॉर्म्युला वन संघ - कॉसवर्थ६३ +३ फेऱ्या २२
मा. १५ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ३७ गाडी खराब झाली
मा. २५ फ्रान्स चार्ल्स पिक मारुशिया एफ१ - कॉसवर्थ३५ गाडी खराब झाली २०
मा. २३ भारत नरेन कार्तिकेयनएच.आर.टी फॉर्म्युला वन संघ - कॉसवर्थ२२ चाक खराब झाले २३
मा. १९ ब्राझील ब्रुनो सेन्ना विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ १२ आपघात १७
मा. जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १२ आपघात
संदर्भ:[][][]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल६१
स्पेन फर्नांदो अलोन्सो६१
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ५३
फिनलंड किमी रायकोन्नेन४९
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर४८
संदर्भ:[][]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ १०९
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ९८
युनायटेड किंग्डम लोटस एफ१ - रेनोल्ट एफ१ ८४
इटली स्कुदेरिआ फेरारी ६३
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४३
संदर्भ:[][]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. स्पॅनिश ग्रांप्री
  3. २०१२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ a b c ह्युजेस, मार्क. "अहवाल: स्पॅनिश जिपी: मालडोनाडो रिप्स अप द फॉर्म बुक" (PDF). ऑटोस्पोर्ट. २३ मार्च २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF).
  2. ^ a b "२०१२ सान्तान्देर स्पॅनिश ग्रांप्री". रेसिंग रेफरंस. २ ऑगस्ट २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  3. ^ a b "२०१२ स्पॅनिश ग्रांप्री निकाल". ई.एस.पी.एन. १९ जुलै २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  4. ^ मीनाघन, गॅरी (१२ मे २०१२). "स्पॅनिश ग्रांप्रीमध्ये लुईस हॅमिल्टनचे पोल पोझिशन काढून घेतले". द नॅशनल. २४ मे २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  5. ^ "स्पॅनिश ग्रँड प्रिक्स कारभाऱ्यांनी एचआरटीच्या नारायण कार्तिकेयनला १०७ टक्के कपात नसतानाही शर्यतीसाठी परवानगी दिली". ऑटोस्पोर्ट. १२ मे २०१२. १२ मे २०१२ रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  6. ^ a b Jones, Bruce (2013). "Final Results 2012". The Official BBC Sport Guide – Formula One 2013. London, England: Carlton Books. pp. 116–117. ISBN 978-1-78097-244-2 – Internet Archive द्वारे.
  7. ^ a b "Spain 2012 – Championship – Stats F1". StatsF1. 21 March 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 March 2019 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१२ बहरैन ग्रांप्री
२०१२ हंगामपुढील शर्यत:
२०१२ मोनॅको ग्रांप्री
मागील शर्यत:
२०११ स्पॅनिश ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१३ स्पॅनिश ग्रांप्री