Jump to content

२०१२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

ऑस्ट्रेलिया २०१२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१२ फॉर्म्युला वन क्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१२ फॉर्म्युला वन हंगामातील, २० पैकी १ली शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
अ‍ॅल्बर्ट पार्क सर्किट
दिनांक १८ मार्च, इ.स. २०१२
अधिकृत नाव २०१२ फॉर्म्युला वन क्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण अ‍ॅल्बर्ट पार्क सर्किट
मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरते स्ट्रीट सर्किट,
५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०७.५७४ कि.मी. (१९१.१२ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
वेळ १:२४.९२२
जलद फेरी
चालकयुनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
वेळ ५६ फेरीवर, १:२९.१८७
विजेते
पहिलायुनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
दुसराजर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१)
तिसरायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
२०१२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०११ ब्राझिलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१२ मलेशियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


२०१२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत क्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १८ मार्च २०१२ रोजी मेलबर्न येथील आल्बर्ट पार्क सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१२ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.

५६ फेऱ्यांची ही शर्यत जेन्सन बटन ने मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

[][][]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२६.८०० १:२५.६२६ १:२४.९२२
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२६.८३२ १:२५.६६३ १:२५.०७४
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीन लोटस एफ१-रेनोल्ट १:२६.४९८ १:२५.८४५ १:२५.३०२
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२६.५८६ १:२५.५७१ १:२५.३३६
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग-रेनोल्ट १:२७.११७ १:२६.२९७ १:२५.६५१
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट १:२६.७७३ १:२५.९८२ १:२५.६६८
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ १:२६.७६३ १:२५.४६९१:२५.६८६
१८ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-रेनोल्ट १:२६.८०३ १:२६.२०६ १:२५.९०८
१२ जर्मनी निको हल्केनबर्गफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२७.४६४ १:२६.३१४ १:२६.४५१
१० १६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२७.०२४ १:२६.३१९ वेळ नोंदवली नाही. १०
११ १७ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२६.४९३ १:२६.४२९ ११
१२ स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी १:२६.६८८ १:२६.४९४ १२
१३ १४ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२६.१८२१:२६.५९० १३
१४ १९ ब्राझील ब्रुनो सेन्ना विलियम्स एफ१-रेनोल्ट १:२७.००४ १:२६.६६३ १४
१५ ११ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२७.४६९ १:२७.०८६ १५
१६ ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी १:२७.६३३ १:२७.४९७ १६
१७ १५ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२६.५९६ वेळ नोंदवली नाही. २२[][]
१८ फिनलंड किमी रायकोन्नेनलोटस एफ१-रेनोल्ट १:२७.७५८ १७
१९ २० फिनलंड हिक्की कोवालाइन कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट १:२८.६७९ १८
२० २१ रशिया विटाली पेट्रोव्ह कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट १:२९.०१८ १९
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोकमारुशिया एफ१-कॉसवर्थ१:३०.९२३ २०
२२ २५ फ्रान्स चार्ल्स पिक मारुशिया एफ१-कॉसवर्थ१:३१.६७० २१
२२ स्पेन पेड्रो डीला रोसा एच.आर.टी-कॉसवर्थ१:३३.४९५ पा.ना.[][]
२३ भारत नरेन कार्तिकेयनएच.आर.टी-कॉसवर्थ१:३३.६४३ पा.ना.[]

मुख्य शर्यत

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५८ १:३४:०९.५६५ २५
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट५८ +२.१३९ १८
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५८ +४.०७५ १५
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग-रेनोल्ट५८ +४.५४७ १२
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी५८ +२१.५६५ १२ १०
१४ जपान कमुइ कोबायाशीसौबर-स्कुदेरिआ फेरारी५८ +३६.७६६ १३
फिनलंड किमी रायकोन्नेनलोटस एफ१-रेनोल्ट५८ +३८.०१४ १७
१५ मेक्सिको सर्गिओ पेरेझसौबर-स्कुदेरिआ फेरारी५८ +३९.४५८ २२
१६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी५८ +३९.५५६ १०
१० ११ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टाफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५८ +३९.७३७ १५
११ १७ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५८ +३९.८४८ ११
१२ जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ ५८ +५७.६४२
१३ १८ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-रेनोल्ट ५७ आपघात
१४ २४ जर्मनी टिमो ग्लोकमारुशिया एफ१-कॉसवर्थ५७ +१ फेरी २०
१५ २५ फ्रान्स चार्ल्स पिक मारुशिया एफ१-कॉसवर्थ५३ तेल गळती २१
१६ १९ ब्राझील ब्रुनो सेन्ना विलियम्स एफ१-रेनोल्ट ५२ टक्कर १४
मा. ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी ४६ टक्कर १६
मा. २० फिनलंड हिक्की कोवालाइन कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट ४४ सस्पेशन खराब झाले १८[]
मा. २१ रशिया विटाली पेट्रोव्ह कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट ३८ स्टियरींग खराब झाले १९
मा. जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १० गियरबॉक्स खराब झाले
मा. १० फ्रान्स रोमन ग्रोस्जीन लोटस एफ१-रेनोल्ट टक्कर
मा. १२ जर्मनी निको हल्केनबर्गफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ टक्कर

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन२५
जर्मनी सेबास्टियान फेटेल१८
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १५
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर१२
स्पेन फर्नांदो अलोन्सो१०

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ४०
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट ३०
स्वित्झर्लंड सौबर-स्कुदेरिआ फेरारी १२
इटली स्कुदेरिआ फेरारी १०
युनायटेड किंग्डम लोटस एफ१-रेनोल्ट

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
  3. २०१२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ Beer, Matt. "लुइस हॅमिल्टन leads all-मॅकलारेन front row at the ऑस्ट्रेलियन ग्रांप्री".
  2. ^ a b "Sergio Perez to get five-place grid penalty for gearbox change".
  3. ^ a b "@adamcooper एफ.१: १७ मार्च".
  4. ^ सर्गिओ पेरेझ took a five-place grid penalty for a gearbox change.
  5. ^ a b पेड्रो डी ला रोसा and नरेन कार्तिकेयन failed to set a lap time within १०७% of the fastest time recorded in Q१. As a result, both cars failed to qualify for the race.
  6. ^ "२०१२ फॉर्म्युला वन क्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - निकाल".
  7. ^ "हिक्की कोवालाइन hit with five-place penalty for मलेशियन ग्रांप्री".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ ब्राझिलियन ग्रांप्री
२०१२ हंगामपुढील शर्यत:
२०१२ मलेशियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री