Jump to content

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी ही राष्ट्रीय ऑलिंपिक संगठनांनी (NOCs) २७ जुलै ते १२ ऑगस्ट २०१२ दरम्यान लंडन येथे भरविल्या गेलेल्या २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत जिंकलेल्या पदकांची यादी आहे. एकून २६ खेळांतील ३०२ प्रदर्शनांमध्ये अंदाजे १०,५०० ॲथलीटस् भाग घेण्याची शक्यता आहे. चौदाव्या दिवसापर्यंत २०४ देशांपैकी ८२ देशांनी किमान एक पदक जिंकलेले आहे. ४८ देशांनी कमीत कमी एक सुवर्ण पदक जिंकलेले आहे. बहरीन, बोत्सवाना, साइप्रस, ग्रेनेडा, आणि ग्वाटेमाला या देशांनी आपले पहिलेवहिले ऑलिंपिक पदक जिंकले आहे, ज्यामध्ये ग्रनेडा या देशाचे एक सुवर्ण पदकही आहे.

Map of the world showing the medal achievements of each country during the 2012 Summer Olympics in London, United Kingdom.
Legend:
      Gold for countries that have won at least one gold medal.
      Silver for countries that have won at least one silver medal.
      Bronze for countries that have won at least one bronze medal.
      Blue for countries that have not won any medals.
      Red for entities that are not participating in the 2012 Summer Olympics.

साचा:2012 Summer Olympics


पदके

राष्ट्रीय ऑलिंपिक संगठनांनी मिळविलेल्या सुवर्ण पदकांच्या क्रमाने ही यादी तयार केली जाते. यानंतर रौप्य पदके विचारात घेतली जातात आणि सर्वांत शेवटी कांस्य पदकांचा विचार केला जातो. यानंतरही जर पदकांची संख्या समान राहिली तर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या मान्यतेवरून देशांच्या वर्णानुक्रमानुसार यादी तयार केली जाते. मुष्टियुद्ध, ज्युदो, तायक्वांदो आणि कुस्ती मध्ये प्रत्येक वजनाच्या वर्गांत दोन कांस्य पदके दिली जातात. पुरूषांच्या १०० मीटर बटरफ्लाय आणि २०० मीटर फ्रीस्टाईल या दोन जलतरण प्रकारांमध्ये दुसऱ्या क्रमांकामध्ये बरोबरी झाल्याने प्रत्येकी दोन रौप्य पदके दिली गेली आहेत, तर कांस्य पदक कुणालाही दिले गेले नाही. याच प्रमाणे पुरूषांच्या keirin सायकलिंग मध्ये दोन तर पुरूषंच्या उंच उडीच्या स्पर्धेत तीन कांस्य पदके दिली गेली.

नोंद: ही पदक तालिका ११ ऑगस्ट २०१२ (१५ वा दिवस) रोजी अधिकृत पदक तालिकेवरून (London2012 विदागारातील आवृत्ती) बनविली गेलेली आहे

 क्रम  NOC सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका ४६२९२९१०४
चीन चीन ३८२७२३८८
3युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम २९१७१९६५
रशिया रशिया २४२६३२८२
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया १३२८
जर्मनी जर्मनी १११९१४४४
फ्रान्स फ्रान्स १११११२३४
इटली इटली ११२८
हंगेरी हंगेरी १७
१०ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १६१२३५
११जपान जपान १४१७३८
१२कझाकस्तान कझाकस्तान १३
१३नेदरलँड्स नेदरलँड्स २०
१४युक्रेन युक्रेन २०
१५न्यूझीलंड न्यूझीलंड १३
१६क्युबा क्युबा १४
१७इराण इराण १२
१८जमैका जमैका १२
१९चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक १०
२०उत्तर कोरिया उत्तर कोरिया 
२१स्पेन स्पेन १०१७
२२ब्राझील ब्राझील १७
२३दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका 
२४इथियोपिया इथियोपिया 
२५क्रोएशिया क्रोएशिया 
२६बेलारूस बेलारूस १२
२७रोमेनिया रोमेनिया 
२८केन्या केन्या ११
२९डेन्मार्क डेन्मार्क 
३०अझरबैजान अझरबैजान १०
पोलंड पोलंड १०
३२तुर्कस्तान तुर्कस्तान 
३३स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 
३४लिथुएनिया लिथुएनिया 
३५नॉर्वे नॉर्वे 
३६कॅनडा कॅनडा १२१८
३७स्वीडन स्वीडन 
३८कोलंबिया कोलंबिया 
३९जॉर्जिया जॉर्जिया 
मेक्सिको मेक्सिको 
४१आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक 
42आर्जेन्टिना आर्जेन्टिना 
स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया 
सर्बिया सर्बिया 
४५ट्युनिसिया ट्युनिसिया 
४६डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक 
४७त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो 
उझबेकिस्तान उझबेकिस्तान 
४९लात्व्हिया लात्व्हिया 
५०अल्जीरिया अल्जीरिया 
बहामास बहामास 
ग्रेनेडा ग्रेनेडा 
युगांडा युगांडा 
व्हेनेझुएला व्हेनेझुएला 
५५भारत भारत 
५६मंगोलिया मंगोलिया 
५७थायलंड थायलंड 
५८इजिप्त इजिप्त 
५९स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया 
६०आर्मेनिया आर्मेनिया 
बेल्जियम बेल्जियम 
फिनलंड फिनलंड 
६३बल्गेरिया बल्गेरिया 
एस्टोनिया एस्टोनिया 
इंडोनेशिया इंडोनेशिया 
मलेशिया मलेशिया 
पोर्तो रिको पोर्तो रिको 
चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ 
६९बोत्स्वाना बोत्स्वाना 
सायप्रस सायप्रस 
गॅबन गॅबन 
ग्वातेमाला ग्वातेमाला 
माँटेनिग्रो माँटेनिग्रो 
पोर्तुगाल पोर्तुगाल 
75ग्रीस ग्रीस 
मोल्दोव्हा मोल्दोव्हा 
कतार कतार 
सिंगापूर सिंगापूर 
79अफगाणिस्तान अफगाणिस्तान 
ब्रुनेई ब्रुनेई 
हाँग काँग हाँग काँग 
सौदी अरेबिया सौदी अरेबिया 
कुवेत कुवेत 
मोरोक्को मोरोक्को 
ताजिकिस्तान ताजिकिस्तान 
एकूण (८५ देश)३०२३०४३५६९६२

बाह्यसूची