Jump to content

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत IND
एन.ओ.सी.भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके
क्रम: ५५
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०  • २०२४
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

भारत लंडन मध्ये होणाऱ्या २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत २७ जुलै ते १२ ऑगस्ट २०१२ दरम्यान सामील झाला. भारतीय ऑलिंपिक संघाने आतापर्यंतचा सर्वात मोठा असा ८३ खेळाडूंचा संघ २०१२ उन्हाळी ऑलिंपिकसाठी पाठवला होता, १३ खेळांतील ५५ क्रीडा प्रकारांमध्ये या Mघातील खेळाडूंनी भाग घेतला[]. सुशील कुमार हा उद्घाटन समारंभात तर मेरी कोम ही सांगता समारंभात ध्वजधारक होती.

भारतीय खेळाडूंच्या तयारीसाठी भारत सरकारकडून सुमारे ४.८ कोटी अमेरिकी डॉलर्स खर्च करण्यात आले, [] तर खाजगी पुरस्कारकर्त्यांकडून सुमारे एक कोटी अमेरिकी डॉलर्स [] मिळाले. अजित पाल सिंग यांना भारतीय ऑलंपिक असोशिएशनने २ एप्रिल २०१२ रोजी चेफ डी मिशन म्हणून नियुक्त केले.[]

भारताने २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसहित ६ पदके जिंकली. ही भारताची पदकसंख्येनुसार आजवरची ऑलिंपिक खेळांमधली सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.

गगन नारंगने भारतासाठी पहिले कांस्य पदक १० मी एर रायफल या क्रीडाप्रकारात मिळविले.

विजय कुमारने २५ मी रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात रौप्य पदक मिळविले. वैयक्तिक रौप्य पदक मिळविणारा तो नॉर्मन प्रितचार्ड आणि राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या नंतर तिसरा भारतीय ठरला.

सायना नेहवाल हिला महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक मिळाले. ती बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक पदक मिळविणारी पहिली भारतीय आहे. तसेच २००० उन्हाळी ऑलिंपिकच्या वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक मिळविणाऱ्या कर्णम मल्लेस्वरी हिच्या नंतरची वैयक्तिक पदक मिळविणारी दुसरी भारतीय महिला आहे.

मेरी कोम हिने भारतासाठी चौथे पदक मिळविले. तिला ५१ किलो महिला फ्लायवेट बॉक्सिंग प्रकारात कांस्य पदक मिळाले.

योगेश्वर दत्तला ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये मिळालेले कांस्य पदक हे भारताचे चौथे कांस्य पदक तर एकूण पाचवे पदक. हे कुस्तीमधील भारताचे सुशिल कुमारला २००८ मध्ये आणि खाशाबा जाधव यांना १९५२ मध्ये मिळालेल्या पदकांनंतरचे तिसरे वैयक्तिक पदक होते.

यानंतर सुशील कुमारने ६६ किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये रौप्य पदक मिळवीत, दोन लागोपाठ ऑलिंपिक खेळांत वैयक्तिक पदक मिळविणारा पहिला भारतीय होण्याचा बहुमान मिळविला.

पदक विजेते

पदक नाव खेळ प्रकार तारीख
2 रजतविजय कुमारनेमबाजीपुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल३ ऑगस्ट
2 रजतसुशील कुमारकुस्ती६६ किलो फ्रीस्टाईल१२ ऑगस्ट
2 कांस्यगगन नारंगनेमबाजीपुरुष १० मीटर एर रायफल३० जुलै
2 कांस्यसायना नेहवालबॅडमिंटनमहिला एकेरी४ ऑगस्ट
2 कांस्यमेरी कोमबॉक्सिंगमहिला फ्लायवेट८ ऑगस्ट
2 कांस्ययोगेश्वर दत्तकुस्ती६० किलो फ्रीस्टाईल११ ऑगस्ट
खेळानुसार पदके
खेळएकूण
नेमबाजी
कुस्ती
बॅडमिंटन
बॉक्सिंग
एकूण

स्पर्धा माहिती

स्पर्धा पुरुष महिला प्रकार
ॲथलेटिक्स ११
कुस्ती
जलतरण
ज्युदो
टेनिस
टेबल टेनिस
तिरंदाजी
नेमबाजी१०
बॅडमिंटन
बॉक्सिंग
रोइंग
वेटलिफ्टिंग
हॉकी १८
१३ खेळ६०२३५५

ॲथलेटिक्स

१४ भारतीय ॲथलीट्स ॲथलेटिक्स साठी पात्र ठरले. (जास्तीत जास्त तीन ॲथलीट प्रत्येक 'अ' स्टँडर्ड क्रीडाप्रकारात पात्र आणि १ ॲथलीट 'ब' स्टँडर्ड पात्र)[][]

पुरुष
ट्रॅक आणि रोड प्रकार
ॲथलीट प्रकार अंतिम
निकाल क्रमांक
बसंत बहादूर राना ५० किमी चाल ३:५६:४८NR३६
इरफान कोलोथुम थोडी २० किमी चाल १:२०:२१NR१०
गुरमीत सिंग १:२३:३४ ३३
बलजिंदर सिंग १:२५:३९ ४३
रामसिंग यादव मॅरेथॉन २:३०:०६ ७८
मैदानी क्रीडा प्रकार
ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम
अंतर स्थान अंतर स्थान
विकास गौडा थाळीफेक ६५.२० पा६४.७९
ओम प्रकाश कऱ्हाना शॉट पुट १९.८६ १९ पुढे जाऊ शकला नाही
रणजित महेश्वरी तिहेरी उडी NM२७ पुढे जाऊ शकला नाही
महिला
ट्रॅक आणि रोड प्रकार
ॲथलीट प्रकार हिट उपान्त्य अंतिम
निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक
टिंटू लूका ८०० मीटर २ː०१.७५ १३ पा१:५९.६९SB११ पुढे जाऊ शकली नाही
सुधा सिंग ३००० मी स्टीपलचेस ९:४८.८६ १३ पुढे जाऊ शकली नाही
मैदानी प्रकार
ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम
अंतर स्थान अंतर स्थान
मयोखा जॉनी तिहेरी उडी १३.७७ २२ पुढे जाऊ शकली नाही
सहाना कुमारी उंच उडी १.८० २९ पुढे जाऊ शकली नाही
सीमा अँटील थाळीफेक ६१.९१ १३ पुढे जाऊ शकली नाही
कृष्ण पूनिया ६३.५४ पा६३.६२

कुस्ती

[]

  • पुरुष फ्रीस्टाईल -५५ किलो - अमित कुमार
  • पुरुष फ्रीस्टाईल -६० किलो - योगेश्वर दत्त
  • पुरुष फ्रीस्टाईल -६६ किलो - सुशील कुमार
  • पुरुष फ्रीस्टाईल -७४ किलो - नरसिंग पंचम यादव []
  • महिला फ्रीस्टाईल -५५ किलो - गीता फोगट[]

५ भारतीय कुस्तीगिरांची लंडन ऑलिंपिकसाठी निवड झाली[१०]

सूची:

  • VT - चीत.
  • PP - गुणांनुसार निकाल - तांत्रिक गुणांनूसार पराभूत.
  • PO - गुणांनुसार निकाल - तांत्रिक गुणांशिवाय पराभूत..


पुरुष फीस्टाईल
ॲथलिट प्रकार पात्रता १/८ अंतिम उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी रिपेज १ रिपेज २ अंतिम / BM
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
अमित कुमार ५५ किलो बाय इराण ध्वज इराण हसन राहिमी (IRI)
वि ३-१ PP
(०-१, १-०, १-१)
जॉर्जिया ध्वज जॉर्जिया व्लादिमीर खिन्चेगाश्विली (GEO)
१-३PP
(०-४,१-३)
पुढे जाऊ शकला नाही बाय बल्गेरिया ध्वज बल्गेरिया राडोस्लाव्ह वेलिकोव्ह (BUL)
०-३ PO
(०-१, ०-१)
पुढे जाऊ शकला नाही १०
योगेश्वर दत्त६० किलो बल्गेरिया ध्वज बल्गेरिया ॲनातोली गायडीआ (BUL)
वि ३-१ PP
(०-१, २-०, ५-२)
रशिया ध्वज रशिया बेसिक कुडूखोव्ह (RUS)
०-३ PO
(०-१, ०-२)
पुढे जाऊ शकला नाही पोर्तो रिको ध्वज पोर्तो रिको फ्रँकलिन गोमज् (PUR)
वि ३-० PO
(१-०, १-०)
इराण ध्वज इराण मसौद इस्माईलपोर (IRI)
वि ३-१ PP
(०-३, ३-२, ४-०)
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया रि जाँग-म्याँग (PRK)
वि ३-१ PP
(०-१, १-०, ६-०)
3
सुशिल कुमार६६ किलो बाय तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान रमाझान साहीन (TUR)
वि ३-१ PP
(०-२, १-०, १-०)
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान इख्तियोर नाव्रुझोव्ह (UZB)
वि ३-१ PP
(३-१, १-२, २-०)
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान अक्झुरेक तानारोव्ह (KAZ)
वि ३-१ PP
(३-०, ०-३, ६-३)
ला.ना. ला.ना. जपान ध्वज जपान तात्सुहीरो योनेमित्सु (JPN)
०-३ PO
(०-१, १-३)
2
नरसिंग पंचम यादव[११]७४ किलो बाय कॅनडा ध्वज कॅनडा मॅट गेन्ट्री (CAN)
१-३ PP
(०-३, १-१)
पुढे जाऊ शकला नाही १४
महिला फ्रीस्टाईल
ॲथलिट प्रकार पात्रता 1/8 अंतिम उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी रिपेज १ रिपेज २ अंतिम / कांस्य पदक
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
गीता फोगट[१२]५५ किलो ला.ना./बाय कॅनडा ध्वज कॅनडा तोन्या वेरबीक (CAN)
१-३PP
(०-१, १-०, १-३)
पुढे जाऊ शकली नाही ला.ना./बाय युक्रेन ध्वज युक्रेन तेत्याना लाझारेव्हा (UKR)
०-३ PO
(०-८, ०-१)
पुढे जाऊ शकली नाही १३

जलतरण

[१३][१४]

दोन (किंवा अधिक) खेळाडूंनी ऑलिंपिक पात्रता वेळ गाठली
  • नाही
एका खेळाडूने ऑलिंपिक पात्रता वेळ गाठली
  • नाही
एक (किंवा अधिक) खेळाडूंनी ऑलिंपिक सिलेक्षन वेळ गाठली
  • पुरुष १०० मी फ्रीस्टाइल - वीरधवल खाडे
  • पुरुष १०० मी ब्रेस्टस्ट्रोक - संदीप शेजवळ
  • पुरुष २०० मी फ्रीस्टाइल - आरोन डिसूझा किंवा वीरधवल खाडे
  • पुरुष २०० मी ब्रेस्टस्ट्रोक - संदीप शेजवळ
  • पुरुष १५०० मी फ्रीस्टाइल - सौरभ सांगवेकर

[१५]

पुरुष
ॲथलीट प्रकार colspan="2"हिट उपान्त्य फेरी अंतिम
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
उल्लालमथ गगन १५०० मीटर फ्रीस्टाईल १६ː३१ː१४ ३१ पुढे जाऊ शकला नाही

ज्यूडो

  • महिला ६३ किलो - गरिमा चौधरी

२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमधील ज्यूडोसाठी भारतातर्फे फक्त गरिमा चौधरी ही एकच ज्य़ूडोपटू पात्र झाली[१६]

ॲथलीट क्रीडाप्रकार ३२ जणींची फेरी १६ जणींची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी रिपेज १ रिपेज २ अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
गरीमा चौधरी महिला ६३ किलो जपान ध्वज जपान योशी उनो (JPN)
०००-१००
पुढे जाऊ शकली नाही

टेनिस

७ भारतीय टेनिसपटूंना लंडन ऑलिंपिकसाठी जागा मिळाल्या[१७]

पुरुष
ॲथलिट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
सोमदेव देववर्मनएकेरी फिनलंड ध्वज फिनलंड जार्क्को नायमिनेन (FIN)
३-६, १-६
पुढे जाऊ शकला नाही
विष्णू वर्धन स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया ब्लाझ कावसिस (SLO)
३-६, २-६
पुढे जाऊ शकला नाही
महेश भूपती
रोहन बोपण्णा
दुहेरी ला.ना. बेलारूस ध्वज बेलारूस अलेक्झांडर बुरी/
मॅक्स मिरने (BLR)
वि ७-६(७-४), ६-७(४-७), ८-६
फ्रान्स ध्वज फ्रान्स ज्युलिअन बेननेट्यू/
रिचर्ड गॅस्केट (FRA)
३-६, ४-६
पुढे जाऊ शकले नाही
लिएंडर पेस
विष्णू वर्धन
ला.ना. Flag of the Netherlands नेदरलँड्स रॉबिन हास /
जीन-ज्युलीअन रॉजर (NED)
वि ७-६(७-१), ४-६, ६-२
फ्रान्स ध्वज फ्रान्स मायकेल लॉड्रा /
जो-विलफ्रीड त्सोन्गा (FRA)
६-७(३-७), ६-४, ३-६
पुढे जाऊ शकले नाही
महिला
ॲथलिट प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
रश्मी चक्रवर्ती
सानिया मिर्झा
दुहेरी चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ चुआंग चिआ-जुंग /
हसीह सु-वुइ (TPE)
१-६, ६-३, १-६
पुढे जाऊ शकले नाही
मिश्र
ॲथलिट प्रकार १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
लिएंडर पेस
सानिया मिर्झा
मिश्र सर्बिया ध्वज सर्बिया ॲना इव्हानोव्हीक /
नेनाद जिमोनजीक (SRB)
वि ६-२, ६-४
बेलारूस ध्वज बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का /
मॅक्स मिरन्यी (BLR)
५-७, ६-७(५–७)
पुढे जाऊ शकले नाहीत

टेबल टेनिस

भारतीयांना टेबल टेनिसमधील २ जागा जिंकता आल्या.[१८]

ॲथलिट प्रकार प्राथमिक फेरी १ ली फेरी २ री फेरी ३ री फेरी ४ थी फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
सौम्यजित घोषपुरुष एकेरी बाय ब्राझील ध्वज ब्राझील गुस्तवो त्सुबोई (BRA)
वि ४-२
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया किम ह्योक-बाँग (PRK)
१-४
पुढे जाऊ शकला नाही
अंकिता दास महिला एकेरी BYE स्पेन ध्वज स्पेन सारा रामिरेझ (ESP)
१-४
पुढे जाऊ शकली नाही

तिरंदाजी

२०१२ लंडन ऑलिंपिकसाठी ६ भारतीय तिरंदाज पात्र ठरले - ३ महिला रिकर्व्ह आणि ३ पुरुष रिकर्व्ह [१९]

Men
ॲथलिट प्रकार पात्रता फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपान्त्यपूर्व फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
गुण मानांकन प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
जयंत तालुकदारएकेरी ६५० ५३ Flag of the United States अमेरिका जेकब वुकी (USA) (१२)
०–६
पुढे जाऊ शकला नाही
राहुल बॅनर्जी६५५ ४६ मंगोलिया ध्वज मंगोलिया Jantsangiin Gantögs (MGL) (१९)
वि ६–०
पोलंड ध्वज पोलंड राफल डेब्रोवोल्स्की (POL) (14)
३–७
पुढे जाऊ शकला नाही
तरुणदिप राय ६६४ ३१ क्युबा ध्वज क्युबा जुआन कार्लोस स्टीव्हन्स् (CUB) (३४)
वि ६–५
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया Kim Bub-Min (KOR) (2)
२–६
पुढे जाऊ शकला नाही
जयंत तालुकदार
राहुल बॅनर्जी
तरुणदिप राय
संघ १९६९ १२ ला/ना जपान जपान  (५)
२१४ (२७)–२१४ (२९)
पुढे जाऊ शकले नाही
महिला
ॲथलीट प्रकार पात्रता फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपान्त्यपूर्व फेरी उपान्त्य फेरी अंतिम
गुण मानांकन प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
लैश्राम बोम्बयाला देवी एकेरी ६५१ २२ ग्रीस ध्वज ग्रीस Evangelia Psarra (GRE) (४३)
वि ६-४
मेक्सिको ध्वज मेक्सिको Aída Román (MEX) (११)
२-६
पुढे जाऊ शकली नाही
दिपिका कुमारी ६६२ Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम ॲमी ऑलिव्हर (GBR) (५७)
२-६
पुढे जाऊ शकली नाही
चेक्रोवोलू स्वुरो ६२५ ५० Flag of the United States अमेरिका जेनिफर निकोलस (USA) (१५)
५–६
पुढे जाऊ शकली नाही
लैश्राम बोम्बयाला देवी
दिपिका कुमारी
चेक्रोवोलू स्वुरो
संघ १९३८ ला/ना डेन्मार्क डेन्मार्क  (८)
२१०-२११
पुढे जाऊ शकले नाही

नेमबाजी

[२०]

२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमधील नेमबाजीसाठी ११ भारतीय नेमबाज पात्र ठरले, त्यापैकी सात पुरुष तर चार महिला नेमबाज होते. [२०] नेमबाजीमध्ये भारताच्या गगन नारंगला कांस्य व विजय कुमारला रौप्य अशी दोन पदके मिळाली.


पुरुष
ॲथलीट प्रकार पात्रता फेरी अंतिम फेरी
गुण क्रमांक गुण क्रमांक
अभिनव बिंद्रा १० मीटर एर रायफल ५९४ १६ पुढे जाऊ शकला नाही
गगन नारंग५९८ पा७०१.१ 3
जॉयदीप करमकर ५० मीटर रायफल प्रोन ५९५ पा६९९.१
गगन नारंग५९३ १८ पुढे जाऊ शकला नाही
विजय कुमार१० मीटर एर पिस्तुल ५७० ३१ पुढे जाऊ शकला नाही
विजय कुमार२५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल ५८५ पा३० 2
गगन नारंग५० मीटर रायफल थ्री पोझिशन ११६४ २० पुढे जाऊ शकला नाही
संजीव राजपुत ११६१ २६ पुढे जाऊ शकला नाही
मानवजीत सिंग संधूट्रॅप ११९ १६ पुढे जाऊ शकला नाही
रोंजन सोधी डबल ट्रॅप १३४ ११ पुढे जाऊ शकला नाही
महिला
ॲथलिट प्रकार पात्रता फेरी अंतिम
गुण क्रमांक गुण क्रमांक
शगुन चौधरी ट्रॅप ६१ २० पुढे जाऊ शकली नाही
राही सरनोबत२५ मीटर पिस्टल ५७९ १९ पुढे जाऊ शकली नाही
अन्नुराज सिंग५७५ ३० पुढे जाऊ शकली नाही
अन्नुराज सिंग१० मीटर एर पिस्टल ३७८ २३ पुढे जाऊ शकली नाही
हिना सिधु ३८२ १२ पुढे जाऊ शकली नाही

बॅडमिंटन

लंडन ऑलिंपिकसाठी भारताचे ५ बॅडमिंटनपटू पात्र ठरले.[२१]

ॲथलिट प्रकार ग्रुप एलिमिनेशन उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम / BM
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
पारूपल्ली कश्यपपुरुष एकेरी बेल्जियम ध्वज बेल्जियम युहान टॅन (BEL)
वि २१-१४ २१-१२
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम Nguyen Tien Minh (VIE)
वि २१-९ २१-१४
N/A पाश्रीलंका ध्वज श्रीलंका निलुका करुणरत्ने (SRI)
वि २१-१४ १५-२१ २१-९
मलेशिया ध्वज मलेशिया ली चाँग वेई (MAS)
१९-२१ ११-२१
पूढे जाऊ शकला नाही
सायना नेहवालमहिला एकेरी स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड सबरीना जॅक्वेट (SUI)
वि २१-९ २१-४
बेल्जियम ध्वज बेल्जियम लिआने टॅन (BEL)
वि २१-४ २१-१४
N/A पाFlag of the Netherlands नेदरलँड्स याओ जी (NED)
वि २१-१४ २१-१६
डेन्मार्क ध्वज डेन्मार्क टिने बाऊन (DEN)
वि २१-१५ २२-२०
Flag of the People's Republic of China चीन वँग यिहान (CHN)
१३-२१ १३-२१
Flag of the People's Republic of China चीन वँग झिन (CHN)
वि १८-२१ ०-१ रि
3
ज्वाला गुट्टा
आश्विनी पोनप्पा
महिला दुहेरी जपान ध्वज जपान मिझुकी फिजी/
रैका काकीवा (JPN)
२१-१६ २१-१८
चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ चेंग वेन-हसिंग/
चैन यु-चीन (TPE)
वि २१-१३ १६-२१ २१-१८
सिंगापूर ध्वज सिंगापूर शिंटा मुलीआ सारी/
याओ ली (SIN)
वि २१-१६ २१-१५
पुढे जाऊ शकले नाहीत
वलियावीटी दिजु
ज्वाला गुट्टा
मिश्र दुहेरी इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया टी अहमद /
लिलयाना नात्सिर (INA)
१६-२१ १२-२१
डेन्मार्क ध्वज डेन्मार्क थॉमस लेबॉर्न /
कमिला रायटर जुल (DEN)
१२-२१ १६-२१
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया ली यँग डी /
हा जुंग-इ (KOR)
१५-२१ १५-२१
4 पुढे जाऊ शकले नाहीत

बॉक्सिंग

लंडन ओलिंपिकसाठी आठ भारतीय बॉक्सर पात्र ठरले होते.[२२]

पुरुष
ॲथलीट प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
देवेंद्रो सिंग लाईट फ्लायवेट होन्डुरास ध्वज होन्डुरास बेरॉन मोलीना (HON)
वि RSC
मंगोलिया ध्वज मंगोलिया सेरदाम्बा पुरेवदोर्ज (MGL)
वि १६-११
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड पॅडी बर्न्स (IRL)
१८-२३
पुढे जाऊ शकला नाही
शिव थापाबंटमवेट मेक्सिको ध्वज मेक्सिको ऑस्कर वाल्देज (MEX)
९-१४
पुढे जाऊ शकला नाही
जय भगवान लाईटवेट Flag of the Seychelles सेशेल्स अँड्रीक ॲलिसॉप (SEY)
वि १८-८
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान गनी झैलॉव्ह (KAZ)
८-१६
पुढे जाऊ शकला नाही
मनोज कुमारलाईट वेल्टरवेट तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान सेरदार Hudayberdiyev (TKM)
वि १३-७
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम टॉम स्टॉकर (GBR)
१६-२०
पुढे जाऊ शकला नाही
विकास क्रिशन यादववेल्टरवेट बाय Flag of the United States अमेरिका एरॉल स्पेन्स (USA)
१३-१५
पुढे जाऊ शकला नाही
विजेंदर सिंगलाईटवेट कझाकस्तान ध्वज कझाकस्तान दानाबेक सुजानोव्ह (KAZ)
वि १४-१०
Flag of the United States अमेरिका टेरेल गौशा (USA)
वि १६-१५
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान अब्बोस अतोव्ह (UZB)
१३-१७
पुढे जाऊ शकला नाही
सुमित सांगवान लाईट हेवीवेट ब्राझील ध्वज ब्राझील यामागुची फॅल्कावो (BRA)
१४-१५
पुढे जाऊ शकला नाही
महिला
ॲथलीट प्रकार १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
मेरी कोमफ्लायवेट पोलंड ध्वज पोलंड कॅरोलीना मिशॅलझक (POL)
वि १९-१४
ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया मारुआ रहाली (TUN)
वि १५-६
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम निकोला ॲडम्स (GBR)
६-११
पुढे जाऊ शकली नाही 3

रोइंग

[२३]

पुरुष
ॲथलीट क्रीडाप्रकार हिट्स रिपेज उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
सवर्ण सिंग सिंगल स्कल्स ६:५४.०४ रि७:००:४९ उप७:११.५९ उ C/D७:३६.२५ अं C७:२९.६६ १६
संदीप कुमार
मनजीत सिंग
लाईटवेट डबल स्कल्स ६:५६.६० रि६:५४.२० उ C/Dला/ना ७:१९.३१ अं D७:०८.३९ १९

सूची: अं A=अंतिम A (पदक); अं B=अंतिम B (विना-पदक); अं C=अंतिम C (विना-पदक); अं D=अंतिम D (विना-पदक); अं E=अंतिम E (विना-पदक); अं F=अंतिम F (विना-पदक); उ A/B=उपान्त्य फेरी A/B; उ C/D=उपान्त्य फेरी C/D; उ E/F=उपान्त्य फेरी E/F; उप=उपउपान्त्य फेरी; रि=रिपेज

वेटलिफ्टिंग

लंडन ऑलिंपिकमध्ये वेटलिफ्टिंगसाठी भारताचे २ खेळाडू पात्र ठरले.[२४]

ॲथलीट प्रकार स्नॅच क्लिन आणि जर्क एकूण क्रमांक
निकाल क्रमांक निकाल क्रमांक
कटूलू रवी कुमार पुरुष ६९ किलो १३६ १६ १६७ १५ ३०३ १५
न्गंग्बम सोनिया चानू महिला ४८ किलो ७४ ९७ १७१

हॉकी

२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये हॉकीसाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे होता. ऑलिंपिक इतिहासात प्रथमच भारतीय पुरुष हॉकी संघला तळाच्या म्हणजेच १२ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.[२५]

मुख्य प्रशिक्षक: मायकेल नॉब्स

राखीव:

  • स्वर्णजीत सिंग
  • कोठाजीत सिंग

मैदान

  • रिव्हरबँक एरेना

गट ब

संघ सामने विजय पराभव सम केलेले गोल झालेले गोल गोल फरक गुण
Flag of the Netherlands नेदरलँड्स१८+१११५
जर्मनीचा ध्वज जर्मनी१४११+३१०
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम+१
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया+१
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १०१४-४
भारतचा ध्वज भारत१८-१२
जुलै ३०, २०१२
भारत Flag of भारत२-३Flag of the Netherlands नेदरलँड्स
धरमवीर सिंग '४५
शिवेंद्र सिंग '४८
रॉबर्ट वान डेर हॉर्स्ट '२०
रॉड्रीक Weusthof '२९
मिंक वान डेर विर्डेन '५१

ऑगस्ट १, २०१२
भारत Flag of भारत१-३न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
संदीप सिंग '२ अँड्र्यू हेवर्ड '१३
फिलीप बुरोस '२४
निक विल्सन '२९

ऑगस्ट ३, २०१२
भारत Flag of भारत२-५जर्मनीचा ध्वज जर्मनी
व्ही. आर. रघुनाथ '१३
तुषार खांडेकर '६२
फ्लोरिअन फुक्स '७, '१६, '३६
ऑलिव्हर कॉर्न '२४
ख्रिस्तोफर विजली '३४

ऑगस्ट ५, २०१२
भारत Flag of भारत१-४दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
गुर्विन्दर सिंग चंदी '१० जॅन्ग जॉन्ग हुआन '६
नाम हुआन - वु '५९ '७०
सी जॉन्ग-हो '६८

ऑगस्ट ७, २०१२
भारत Flag of भारत०-३बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
जेरॉम डेकेसर '१५
गॉथियर बोकार्ड '४७
टॉम बून '६७

११ व्या आणि १२ व्या स्थानासाठी सामना

ऑगस्ट ११, २०१२
भारत Flag of भारत२-३बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
संदीप सिंग '१४
धरमवीर सिंग '६७
ॲन्ड्र्यू क्रोनिये '८
ट्रीमॉथी ड्रूमॉन्ड '३४
लॉईड नॉरीस-जोन्स '६५


संदर्भ व नोंदी

  1. ^ Olympics 2012: India to send biggest ever contingent
  2. ^ Indian Olympics Team: Rs 20 crore on foreign coaches for London 2012
  3. ^ Corporate India Catches Olympic Fever - Businessweek
  4. ^ Ajit Pal Singh to be India's chef-de-mission for olympics
  5. ^ iaaf.org - Top Lists
  6. ^ IAAF Games of the XXX Olympiad – London 2012 ENTRY STANDARDS
  7. ^ Yogeshwar, Amit make it to London Olympics; Sushil misses out again
  8. ^ Narsingh makes his last chance count
  9. ^ Geeta wins gold in Asian qualifying event, books London Olympics berth
  10. ^ [url=[१] विदागारातील आवृत्ती Wrestling Contingent]
  11. ^ Narsingh makes his last chance count
  12. ^ Geeta wins gold in Asian qualifying event, books London Olympics berth
  13. ^ Swimming World Rankings
  14. ^ FÉDÉRATION INTERNATIONALE DE NATATION - Swimming
  15. ^ FINA Universality Places
  16. ^ Judo Contingent विदागारातील आवृत्ती
  17. ^ Tennis Contingent विदागारातील आवृत्ती
  18. ^ [url=[२] विदागारातील आवृत्ती Table Tennis Contingent]
  19. ^ Archery Contingent विदागारातील आवृत्ती
  20. ^ a b "Quota places by nation and name". 2014-04-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-23 रोजी पाहिले.
  21. ^ Badminton Contingent विदागारातील आवृत्ती
  22. ^ Boxing Contingent विदागारातील आवृत्ती
  23. ^ Three rowers make the cut for Olympics
  24. ^ Weightlifting Contingent विदागारातील आवृत्ती
  25. ^ Hockey India announce Olympic team

बाह्य दुवे

साचा:NOCin2012SummerOlympics