Jump to content

२०११ स्पॅनिश ग्रांप्री

स्पेन २०११ स्पॅनिश ग्रांप्री
ग्रान प्रिमीयो डी इस्पाना सान्तान्देर
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ५वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट डी काटलुन्या
दिनांकमे २२, इ.स. २०११
अधिकृत नाव ग्रान प्रिमीयो डी इस्पाना सान्तान्देर
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी काटलुन्या
बार्सिलोना, स्पेन
सर्किटचे प्रकार व अंतर स्थायीक शर्यत
४.६५५ कि.मी. (२.८९२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६६ फेर्‍या, ३०७.१०४ कि.मी. (१९०.८२६ मैल)
पोल
चालकऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:२०.९८१
जलद फेरी
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
वेळ ५२ फेरीवर, १:२६.७२७
विजेते
पहिलाजर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसरायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
तिसरायुनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०११ तुर्की ग्रांप्री
पुढील शर्यत२०११ मोनॅको ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत२०१० स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत२०१२ स्पॅनिश ग्रांप्री


२०११ स्पॅनिश ग्रांप्री (अधिकृत ग्रान प्रिमीयो डी इस्पाना सान्तान्देर) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २२मे २०११ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची पाचवी शर्यत आहे.

६६ फेऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व जेन्सन बटन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

[][][]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:२३.६१९ १:२१.७७३ १:२०.९८१
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:२४.१४२ १:२१.५४०१:२१.१८१
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२४.३७० १:२२.१४८ १:२१.९६१
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी १:२३.४८५ १:२२.८१३ १:२१.९६४
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२४.४२८ १:२२.०५० १:२१.९९६
१० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:२३.०६९ १:२२.९४८ १:२२.४७१
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ १:२३.५०७ १:२२.५६९ १:२२.५९९
ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी १:२३.५०६ १:२३.०२६ १:२२.८८८
१२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ१:२३.४०६ १:२२.८५४ १:२२.९५२
१० जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२२.९६०१:२२.६७१ no time१०
११ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२३.९६२ १:२३.२३१ ११
१२ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२४.२०९ १:२३.३६७ १२
१३ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२४.०४९ १:२३.६९४ १३
१४ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२३.६५६ १:२३.७०२ १४
१५ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:२५.८७४ १:२५.४०३ १५
१६ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२४.३३२ १:२६.१२६ १६
१७ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२४.६४८ १:२६.५७१ १७
१८ २१ इटली यार्नो त्रुल्लीटिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:२६.५२१ १८
१९ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोविलियम्स एफ१-कॉसवर्थ१:२६.९१० १९
२० २४ जर्मनी टिमो ग्लोकवर्जिन रेसिंग-कॉसवर्थ१:२७.३१५ २०
२१ २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ१:२७.८०९ २१
२२ २२ भारत नरेन कार्तिकेयनहिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ१:२७.९०८ २२
२३ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ१:२८.५५६ २३
२४ जर्मनी निक हाइडफेल्डरेनोल्ट एफ१ no time२४

मुख्य शर्यत

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१६६ १:३९:०३.३०१ २५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ६६ +०.६३० १८
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ६६ +३५.६९७ १५
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१६६ +४७.९६६ १२
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी६५ +१ फेरी १०
जर्मनी मिखाएल शुमाखरमर्सिडीज-बेंझ६५ +१ फेरी १०
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ६५ +१ फेरी
जर्मनी निक हाइडफेल्डरेनोल्ट एफ१६५ +१ फेरी २४
१७ मेक्सिको सर्गिओ पेरेझसौबर-स्कुदेरिआ फेरारी६५ +१ फेरी १२
१० १६ जपान कमुइ कोबायाशीसौबर-स्कुदेरिआ फेरारी६५ +१ फेरी १४
११ १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी
१२ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी १६
१३ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी १७
१४ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी ११
१५ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ६५ +१ फेरी
१६ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ६४ +२ फेऱ्या १३
१७ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोविलियम्स एफ१-कॉसवर्थ६४ +२ फेऱ्या १९
१८ २१ इटली यार्नो त्रुल्लीटिम लोटस-रेनोल्ट एफ१ ६४ +२ फेऱ्या १८
१९ २४ जर्मनी टिमो ग्लोकवर्जिन रेसिंग-कॉसवर्थ६३ +३ फेऱ्या २०
२० २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ६२ +४ फेऱ्या २३
२१ २२ भारत नरेन कार्तिकेयनहिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ६१ +५ फेऱ्या २२
मा. ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी ५७ गियरबॉक्स खराब झाले
मा. २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ४७ आपघात १५
मा. २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ२७ गियरबॉक्स खराब झाले २१

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल११८
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ७७
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर६७
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन६१
स्पेन फर्नांदो अलोन्सो५१

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १८५
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १३८
इटली स्कुदेरिआ फेरारी ७५
युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ ४६
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४०

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. स्पॅनिश ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "२०११ फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना सान्तान्देर - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ मिखाएल शुमाखरच्या गाडीच्या के.ई.आर.एस यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड आल्याकारणाने, तिसरा सराव फेरीच्या मध्येच त्याला सकिर्ट सोडावे लागले.
  3. ^ तिसरा सराव फेरीत निक हाइडफेल्डच्या गाडीला आग लागली, ज्यामुळे त्याला मुख्य शर्यतीसाठी लागणार्या पात्रतेसाठी समय सीमा पार नाही करता आली, पण त्याच्या ईतर सरावातील कामगीरीमुळे त्याला मुख्य शर्यतित भाग घेण्याची परवानगी मिळाली. त्याने शर्यातीची सुरवात, सर्वात शेवटुन केली.
  4. ^ "२०११ फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना सान्तान्देर - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ तुर्की ग्रांप्री
२०११ हंगामपुढील शर्यत:
२०११ मोनॅको ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० स्पॅनिश ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१२ स्पॅनिश ग्रांप्री