Jump to content

२०११ मलेशियन ग्रांप्री

मलेशिया २०११ मलेशियन ग्रांप्री
पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी २री शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सेपांग इंटरनॅशनल सर्किट
दिनांकएप्रिल १०, इ.स. २०११
अधिकृत नाव पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सेपांग इंटरनॅशनल सर्किट
सेपांग, मलेशिया
सर्किटचे प्रकार व अंतर कायमची शर्यतीची सोय
५.५४३ कि.मी. (३.४४४ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५६ फेर्‍या, ३१०.४०८ कि.मी. (१९२.८७९ मैल)
पोल
चालकजर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग)
वेळ १:३४.८७०
जलद फेरी
चालकऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ ४६ फेरीवर, १:४०.५७१
विजेते
पहिलाजर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसराजर्मनी जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
तिसराजर्मनी निक हाइडफेल्ड
(रेनोल्ट एफ१)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०११ चिनी ग्रांप्री
मलेशियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१० मलेशियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१२ मलेशियन ग्रांप्री

२०११ मलेशियन ग्रांप्री (अधिकृत पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० एप्रिल, २०११ रोजी कुलालंपूर येथील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.

५६ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. जेन्सन बटन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व निक हायफेल्ड ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:३७.४६८ १:३५.९३४ १:३४.८७०
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३६.८६१ १:३५.८५२ १:३४.९७४
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:३७.९२४ १:३६.०८० १:३५.१७९
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३७.०३३ १:३५.५६९१:३५.२००
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी १:३६.८९७ १:३६.३२० १:३५.८०२
जर्मनी निक हाइडफेल्डरेनोल्ट एफ१ १:३७.२२४ १:३६.८११ १:३६.१२४
ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी १:३६.७४४१:३६.५५७ १:३६.२५१
१० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:३७.२१० १:३६.६४२ १:३६.३२४
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ १:३७.३१६ १:३६.३८८ १:३६.८०९
१० १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३६.९९४ १:३६.६९१ १:३६.८२० १०
११ जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:३६.९०४ १:३७.०३५ ११
१२ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३७.६९३ १:३७.१६० १२
१३ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३७.६७७ १:३७.३४७ १३
१४ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३८.०४५ १:३७.३७० १४
१५ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोविलियम्स एफ१-कॉसवर्थ१:३८.१६३ १:३७.४९६ १५
१६ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३७.७५९ १:३७.५२८ १६
१७ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३७.६९३ १:३७.५९३ १७
१८ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ१:३८.२७६ १८
१९ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:३८.६४५ १९
२० २१ इटली यार्नो त्रुल्लीटिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:३८.७९१ २०
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोकवर्जिन रेसिंग-कॉसवर्थ१:४०.६४८ २१
२२ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ१:४१.००१ २२
२३ २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ१:४१.५४९ २३
२४ २२ भारत नरेन कार्तिकेयनहिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ१:४२.५७४ २४

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१५६ १:३७:३९.८३२ २५
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५६ +३.२६१ १८
जर्मनी निक हाइडफेल्डरेनोल्ट एफ१५६ +२५.०७५ १५
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१५६ +२६.३८४ १२
ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी५६ +३६.९५८ १०
स्पेन फर्नांदो अलोन्सो[]स्कुदेरिआ फेरारी५६ +५७.२४८
१६ जपान कमुइ कोबायाशीसौबर-स्कुदेरिआ फेरारी५६ +१:०६.४३९ १०
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[]मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५६ +१:०९.९५७
जर्मनी मिखाएल शुमाखरमर्सिडीज-बेंझ५६ +१:२४.८९६ ११
१० १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टाफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५६ +१:३१.५६३ १४
११ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५६ +१:४१.३७९ १७
१२ जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ ५५ +१ फेरी
१३ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१ फेरी १२
१४ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१ फेरी १३
१५ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५५ +१ फेरी १९
१६ २४ जर्मनी टिमो ग्लोकवर्जिन रेसिंग-कॉसवर्थ५४ +२ फेऱ्या २१
१७ १० रशिया विटाली पेट्रोव्ह[]रेनोल्ट एफ१ ५२ गाडीचे स्टीयरींग खराब झाले
मा. २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ४६ मागील पंख खराब झाले २३
मा. २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ४२ इलेक्ट्रॉनिक बिगाड २२
मा. २१ इटली यार्नो त्रुल्लीटिम लोटस-रेनोल्ट एफ१ ३१ क्लच खराब झाले २०
मा. १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी २३ इलेक्ट्रॉनिक बिगाड १६
मा. ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोविलियम्स एफ१-कॉसवर्थ२२ हाड्रोलीक्स खराब झाले १५
मा. २२ भारत नरेन कार्तिकेयनहिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ१४ गाडी खराब झाली २४
मा. १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थइंजिन खराब झाले १८

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल५०
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन२६
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २२
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर२२
स्पेन फर्नांदो अलोन्सो२०

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ७२
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ४८
इटली स्कुदेरिआ फेरारी ३६
युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ ३०
स्वित्झर्लंड सौबर-स्कुदेरिआ फेरारी

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. मलेशियन ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "२०११ फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "२०११ फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री - निकाल". २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "फर्नांदो अलोन्सोला शर्यती नंतर २० सेकंदाचा दंड देण्यात आला, कारण त्याने लुइस हॅमिल्टनच्या पुढे जाण्याच्या नादात, त्याची गाडी हॅमिल्टनच्या गाडीला स्पर्श केली होती". १० एप्रिल २०११ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "लुइस हॅमिल्टनला शर्यती नंतर २० सेकंदाचा दंड देण्यात आला, कारण त्याने फर्नांदो अलोन्सोला रागाने हातवारे केले होतो". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. १० एप्रिल २०११ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "शर्यतीच्या ५६ व्या फेरीत विटाली पेट्रोव्हच्या गाडीची टक्कर झाली होती, पण त्याला पात्रता देण्यात आली, कारण त्याने ९०% शर्यत पूर्ण केली होती".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०११ हंगामपुढील शर्यत:
२०११ चिनी ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० मलेशियन ग्रांप्री
मलेशियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१२ मलेशियन ग्रांप्री