Jump to content

२०११ फ्रेंच ओपन

२०११ फ्रेंच ओपन  
दिनांक:  मे २२ - जून ५
वर्ष:   ११०
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन रफायेल नदाल
महिला एकेरी
चीन ली ना
पुरूष दुहेरी
बेलारूस मॅक्स मिर्न्यी / कॅनडा डॅनियेल नेस्टर
महिला दुहेरी
चेक प्रजासत्ताक आंद्रेया ह्लावाकोव्हा / चेक प्रजासत्ताक ल्युसी ह्रादेका
मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलिया केसी डेलाका / अमेरिका स्कॉट लिप्स्की
फ्रेंच ओपन (टेनिस)
< २०१०२०१२ >
२०११ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेफ्रान्स फ्रेंचयुनायटेड किंग्डम विंबअमेरिका यू.एस.

२०११ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ११० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २२ मे ते ५ जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.

विजेते

पुरूष एकेरी

स्पेन रफायेल नदालने स्वित्झर्लंड रॉजर फेडररला 7–5, 7–6(7–3), 5–7, 6–1 असे हरवले. नदालने ही स्पर्धा विक्रमी सहाव्यांदा जिंकली.

महिला एकेरी

चीन ली नाने इटली फ्रांचेस्का स्कियाव्होनीला 6–4, 7–6(7–0) असे हरवले. ली ना ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी चीनची पहिली महिला ठरली.

पुरूष दुहेरी

बेलारूस मॅक्स मिर्न्यी / कॅनडा डॅनियेल नेस्टरनी कोलंबिया हुआन सेबास्तियन काबाल / आर्जेन्टिना एदुरादो श्वांकना 7–6(7–3), 3–6, 6–4 असे हरवले.

महिला दुहेरी

चेक प्रजासत्ताक आंद्रेया ह्लावाकोव्हा / चेक प्रजासत्ताक ल्युसी ह्रादेकानी भारत सानिया मिर्झा / रशिया एलेना व्हेस्निनाना 6–4, 6–3 असे हरवले.

मिश्र दुहेरी

ऑस्ट्रेलिया केसी डेलाका / अमेरिका स्कॉट लिप्स्कीनी स्लोव्हेनिया कातारिना स्रेबोत्निक / सर्बिया नेनाद झिमोंजिकना 7–6(8–6), 4–6, [10–7] असे हरवले.

हे सुद्धा पहा