Jump to content

२०११ तुर्की ग्रांप्री

तुर्कस्तान २०११ तुर्की ग्रांप्री
डी.एच.एल. तुर्की ग्रांप्री
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ४थी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
इस्तांबुल पार्क सर्किट
दिनांकमे ८, इ.स. २०११
अधिकृत नाव डी.एच.एल. तुर्की ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण इस्तांबुल पार्क सर्किट
इस्तांबुल, तुर्कस्तान
सर्किटचे प्रकार व अंतर कायमची शर्यतीची सोय,
५.३४ कि.मी. (३.३२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०९.७२ कि.मी. (१९२.५६ मैल)
पोल
चालकजर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:२५.०४९
जलद फेरी
चालकऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ ४८ फेरीवर, १:२९.७०३
विजेते
पहिलाजर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसराऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
तिसरास्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०११ चिनी ग्रांप्री
पुढील शर्यत२०११ स्पॅनिश ग्रांप्री
तुर्की ग्रांप्री
मागील शर्यत२०१० तुर्की ग्रांप्री


२०११ तुर्की ग्रांप्री (अधिकृत डी.एच.एल. तुर्की ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ८ मे २०११ रोजी इस्तांबुल येथील इस्तांबुल पार्क सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.

५८ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. मार्क वेबर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व फर्नांदो अलोन्सो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

[][][]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:२७.०३९ १:२५.६१०१:२५.०४९
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:२७.०९० १:२६.०७५ १:२५.४५४
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ १:२७.५१४ १:२५.८०१ १:२५.५७४
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२७.०९१ १:२६.०६६ १:२५.५९५
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी १:२७.३४९ १:२६.१५२ १:२५.८५१
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२७.३७४ १:२६.४८५ १:२५.९८२
१० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:२७.४७५ १:२६.६५४ १:२६.२९६
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२७.६९७ १:२६.१२१ १:२६.६४६
जर्मनी निक हाइडफेल्डरेनोल्ट एफ१ १:२७.९०१ १:२६.७४० १:२६.६५९
१० ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी १:२७.०१३१:२६.३९५ no time १०
११ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोविलियम्स एफ१-कॉसवर्थ१:२८.२४६ १:२६.७६४ ११
१२ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२७.३९२ १:२७.०२७ १२
१३ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२७.६२५ १:२७.१४५ १३
१४ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ१:२७.३९६ १:२७.२३६ १४
१५ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२७.७७८ १:२७.२४४ १५
१६ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२७.६२० १:२७.२५५ १६
१७ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२८.०५५ १:२७.५७२ १७
१८ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:२८.७८० १८
१९ २१ इटली यार्नो त्रुल्लीटिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:२९.६७३ १९
२० २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ१:३०.४४५ २३
२१ २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ१:३०.६९२ २०
२२ २४ जर्मनी टिमो ग्लोकवर्जिन रेसिंग-कॉसवर्थ१:३०.८१३ २१
२३ २२ भारत नरेन कार्तिकेयनहिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ१:३१.५६४ २२
२४ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी no time२४

मुख्य शर्यत

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१५८ १:३०:१७.५५८ २५
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१५८ +८.८०७ १८
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी५८ +१०.०७५ १५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५८ +४०.२३२ १२
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ५८ +४७.५३९ १०
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५८ +५९.४३१
जर्मनी निक हाइडफेल्डरेनोल्ट एफ१५८ +१:००.८५७
१० रशिया विटाली पेट्रोव्हरेनोल्ट एफ१५८ +१:०८.१६८
१८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमीस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी५८ +१:०९.३९४ १६
१० १६ जपान कमुइ कोबायाशीसौबर-स्कुदेरिआ फेरारी५८ +१:१८.०२१ २४
११ ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी ५८ +१:१९.८२३ १०
१२ जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ५८ +१:२५.४४४
१३ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५७ +१ फेरी १२
१४ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १५
१५ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोविलियम्स एफ१-कॉसवर्थ५७ +१ फेरी ११
१६ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १७
१७ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ५७ +१ फेरी १४
१८ २१ इटली यार्नो त्रुल्लीटिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५७ +१ फेरी १९
१९ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५६ +२ फेऱ्या १८
२० २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ५६ +२ फेऱ्या २३
२१ २२ भारत नरेन कार्तिकेयनहिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ५५ +३ फेऱ्या २२
२२ २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ५३ +५ फेऱ्या २०
मा. १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ४४ चाक खराब झाले १३
सु.ना. २४ जर्मनी टिमो ग्लोकवर्जिन रेसिंग-कॉसवर्थगियरबॉक्स खराब झाले २१

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल९३
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ५९
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर५५
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन४६
स्पेन फर्नांदो अलोन्सो४१

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १४८
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १०५
इटली स्कुदेरिआ फेरारी ६५
युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ ४२
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २६

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. तुर्की ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "२०११ फॉर्म्युला वन डी.एच.एल. तुर्की ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ जेरोम डि आंब्रोसीयोला पाच जागा मागे जाण्याचा दंड देण्यात आला, कारण तिसरा सराव वेळेत जेव्हा पास्टोर मालडोनाडोचा अपघात झाला, तेव्हा पिवळे झेंडे दाखवले गेले होते. जेरोम डि आंब्रोसीयोने त्यांच्याकडे दुर्लक्श कले.
  3. ^ कमुइ कोबायाशी गाडी खराब झाल्यामुळे त्याला मुख्य शर्यतीसाठी लागणार्या पात्रतेसाठी समय सीमा पार नाही करता आली, पण त्याच्या ईतर सरावातील कामगीरीमुळे त्याला मुख्य शर्यतित भाग घेण्याची परवानगी मिळाली.
  4. ^ "२०११ फॉर्म्युला वन डी.एच.एल. तुर्की ग्रांप्री - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ चिनी ग्रांप्री
२०११ हंगामपुढील शर्यत:
२०११ स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० तुर्की ग्रांप्री
तुर्की ग्रांप्री