Jump to content

२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

ऑस्ट्रेलिया २०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०११ फॉर्म्युला वन क़्वान्ट्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १ लीवी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
अ‍ॅल्बर्ट पार्क सर्किट
दिनांक २७ मार्च, इ.स. २०११
अधिकृत नाव २०११ फॉर्म्युला वन क़्वान्ट्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण अ‍ॅल्बर्ट पार्क सर्किट
मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरते स्ट्रीट सर्किट,
५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०७.५७४ कि.मी. (१९१.१२ मैल)
पोल
चालकजर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:२३.५२९
जलद फेरी
चालकब्राझील फिलिपे मास्सा
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ५५ फेरीवर, १:२८.९४७
विजेते
पहिलाजर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसरायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
तिसरारशिया व्हॅटली पेट्रोव
(रेनोल्ट एफ१)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१० अबु धाबी ग्रांप्री
पुढील शर्यत२०११ मलेशियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत क्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री)[] ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २७ मार्च २०११ रोजी मेलबर्न येथील आल्बर्ट पार्क सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे व ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीची ७६वी शर्यत आहे. मुळ योजनेनुसार ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामातील दुसरी शर्यत होती, पण बहरैन ग्रांप्री रद्द झाल्यामुळे, हिला पहिले आयोजित करण्यात आले.[]

५८ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व विटाली पेट्रोव्ह ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.[]

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग -रेनोल्ट १:२५.२९६१:२४.०९०१:२३.५२९
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२५.३८४ १:२४.५९५ १:२४.३०७
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग -रेनोल्ट १:२५.९०० १:२४.६५८ १:२४.३९५
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२५.८८६ १:२४.९५७ १:२४.७७९
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी १:२५.७०७ १:२५.२४२ १:२४.९७४
१० रशिया विटाली पेट्रोव्ह लोटस एफ१-रेनोल्ट एफ१ १:२५.५४३ १:२५.५८२ १:२५.२४७
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ १:२५.८५६ १:२५.६०६ १:२५.४२१
ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी १:२६.०३१ १:२५.६११ १:२५.५९९
१६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२५.७१७ १:२५.४०५ १:२५.६२६
१० १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२६.२३२ १:२५.८८२ १:२७.०६६ १०
११ जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२५.९६२ १:२५.९७१ ११
१२ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२६.६२० १:२६.१०३ १२
१३ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२५.८१२ १:२६.१०८ १३
१४ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२७.२२२ १:२६.७३९ १४
१५ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ१:२६.२९८ १:२६.७६८ १५
१६ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२६.२४५ १:३१.४०७ १६
१७ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोविलियम्स एफ१-कॉसवर्थ१:२६.२७० १७
१८ जर्मनी निक हाइडफेल्डलोटस एफ१-रेनोल्ट एफ१ १:२७.२३९ १८
१९ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट १:२९.२५४ १९
२० २१ इटली यार्नो त्रुल्लीटिम लोटस-रेनोल्ट १:२९.३४२ २०
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोकवर्जिन रेसिंग-कॉसवर्थ१:२९.८५८ २१
२२ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ१:३०.८२२ २२
२३ २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ१:३२.९७८ पा.ना.
२४ २२ भारत नरेन कार्तिकेयनहिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ१:३४.२९३ पा.ना.

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग -रेनोल्ट५८ १:२९:३०.२५९ २५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५८ +२२.२९७ १८
१० रशिया विटाली पेट्रोव्हलोटस एफ१-रेनो एफ१५८ +३०.५६० १५
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी५८ +३१.७७२ १२
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग -रेनोल्ट५८ +३८.१७१ १०
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५८ +५४.३०४
ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी५८ +१:२५.१८६
१८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमीस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी५७ +१ फेरी १०
१४ जर्मनी आद्रियान सूटिलफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५७ +१ फेरी १६
१० १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टाफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५७ +१ फेरी १४
११ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १२
१२ जर्मनी निक हाइडफेल्डलोटस एफ१-रेनो एफ१ ५७ +१ फेरी १८
१३ २१ इटली यार्नो त्रुल्लीलोटस एफ१-रेनो एफ१ ५६ +२ फेऱ्या २०
१४ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ५४ +४ फेऱ्या २२
NC २४ जर्मनी टिमो ग्लोकवर्जिन रेसिंग-कॉसवर्थ४९ +९ फेऱ्या २१
मा. ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोविलियम्स एफ१-कॉसवर्थ४८ ट्रान्समिशन खराब झाले १७
मा. जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ २२ टक्कर
मा. २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट १९ पाणी गळती १९
मा. जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १९ टक्कर ११
मा. १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थट्रान्समिशन खराब झाले १५
अपात्र घोषित १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५८ अपात्र घोषित १३
अपात्र घोषित १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५८ अपात्र घोषित

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल२५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १८
रशिया विटाली पेट्रोव्ह १५
स्पेन फर्नांदो अलोन्सो१२
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर१०

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग -रेनोल्ट ३५
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ २६
इटली स्कुदेरिआ फेरारी १८
युनायटेड किंग्डम लोटस एफ१-रेनो एफ१ १५
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "२०११ फॉर्म्युला १ क्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री". २४ मार्च २०११ रोजी पाहिले.
  2. ^ "बहरैन ग्रांप्री आंदोलनामुळे रद्द". २१ फेब्रुवारी २०११ रोजी पाहिले.
  3. ^ "सेबास्टियान फेटेल २०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीचा विजेता".
  4. ^ "२०११ फॉर्म्युला वन क्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले.
  5. ^ "२०११ फॉर्म्युला वन क्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - निकाल". २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१० अबु धाबी ग्रांप्री
२०११ हंगामपुढील शर्यत:
२०११ मलेशियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री