Jump to content

२०११-१२ मिवे टी२० चॅलेंज

२०११-१२ मिवे टी२० चॅलेंज
व्यवस्थापकक्रिकेट दक्षिण आफ्रिका
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि बाद फेरी
यजमानदक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
विजेतेटायटन्स (३ वेळा)
सहभाग
सामने ४४
सर्वात जास्त धावा स्टीआन वॅन झिल, केप कोब्राझ (४४४)
सर्वात जास्त बळी क्रिस मॉरीस, लायन्स (२१)
← २०१०-११ (आधी)(नंतर) २०१२-१३ →

२०११-१२ मिवे टी२० चॅलेंज हा मिवे टी२० चॅलेंज स्पर्धेचा नववा हंगाम होता. स्पर्धेचे आधीचे नाव स्टँडर्ड बँक प्रो२० होते. स्पर्धा १५ फेब्रुवारी ते १ एप्रिल् २०१२ दरम्यान खेळवली गेली. १ एप्रिल २०१२ रोजी टायटन्स संघाने लायन्स संघाला हरवून स्पर्धा जिंकली.

मैदान

मैदान शहर आसनक्षमता यजमान
न्यूलॅन्ड्स केपटाउन२५,०००केप कोब्राझ
बोलँड पार्क पार्ल१०,०००केप कोब्राझ
किंग्जमेड डर्बन२५,०००डॉल्फिन
सिटी ओव्हल पीटरमारित्झबर्ग१२,०००डॉल्फिन
विलोमूर पार्क बेनोनी२०,०००इंपी
स्प्रिंगबॉक पार्क ब्लूमफाँटेन२०,०००नाईट्स
डि बियर्स डायमंड ओव्हल किंबर्ली११,०००नाईट्स
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग जोहान्सबर्ग३४,०००लायन्स
सेन्वेस पार्क पॉचेफस्ट्रूम९,०००लायन्स
सुपरस्पोर्ट्‌स पार्कसेंच्युरियन२०,०००टायटन्स
सेंट जॉर्जेस ओव्हलपोर्ट एलिझाबेथ१९,०००वॉरियर्स
बफेलो पार्क ईस्ट लंडन१५,०००वॉरियर्स

गुणतालिका

संघ सा वि हा सम अनि बो गुण नेरर
लायन्स (वि) १२३७+१.४३९
टायटन्स (उ) १२३५+०.४००
नाईट्स१२३४+०.४०६
डॉल्फिन१२२६−०.१९२
केप कोब्राझ१२२४+०.०३६
वॉरियर्स१२२१−०.१९८
इंपी१२१०−१.७०९
(क) = विजेता; (आर) = उप-विजेता.
माहिती: विजेता आणि उपविजेता २०-२० चँपियन्स लीग साठी पात्र.[]

बाद फेरी

  प्ले ऑफ अंतिम
                 
 नाईट्स१४४/६ (२० षटके)  
 टायटन्स१४४/८ (२० षटके)  
     लायन्स१४२ (१८.५ षटके)
     टायटन्स१८७/६ (२० षटके)
 
  


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Points Table | South African Domestic Season 2011/12". CricInfo.