Jump to content

२०१० स्पॅनिश ग्रांप्री

स्पेन २०१० स्पॅनिश ग्रांप्री
फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका २०१०
२०१० फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ५वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट डी काटलुन्या
दिनांकमे ९, इ.स. २०१०
अधिकृत नाव फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका २०१०
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी काटलुन्या
बार्सिलोना, स्पेन
सर्किटचे प्रकार व अंतर स्थायीक शर्यत
४.६५५ कि.मी. (२.८९२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६६ फेर्‍या, ३०७.१०४ कि.मी. (१९०.८२६ मैल)
पोल
चालकऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:१९.९९५
जलद फेरी
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ)
वेळ ५९ फेरीवर, १:२४.३५७
विजेते
पहिलाऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसरास्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसराजर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
२०१० फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१० चिनी ग्रांप्री
पुढील शर्यत२०१० मोनॅको ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत२००९ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत२०११ स्पॅनिश ग्रांप्री


२०१० स्पॅनिश ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका २०१०) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी मे ९ इ.स. २०१९ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची पाचवी शर्यत आहे.

६६ फेऱ्यांची ही शर्यत मार्क वेबर ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:२१.४१२१:२०.६५५१:१९.९९५
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:२१.६८० १:२०.७७२ १:२०.१०१
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ१:२१.७२३ १:२१.४१५ १:२०.८२९
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी १:२१.९५७ १:२१.५४९ १:२०.९३७
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ१:२१.९१५ १:२१.१६८ १:२०.९९१
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२२.५२८ १:२१.५५७ १:२१.२९४
११ पोलंड रोबेर्ट कुबिचारेनोल्ट एफ१ १:२२.४८८ १:२१.५९९ १:२१.३५३
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ १:२२.४१९ १:२१.८६७ १:२१.४०८
ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी १:२२.५६४ १:२१.८४१ १:२१.५८५
१० २३ जपान कमुइ कोबायाशी बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२२.५७७ १:२१.७२५ १:२१.९८४ १०
११ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२२.६२८ १:२१.९८५ ११
१२ २२ स्पेन पेड्रो डीला रोसा बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२२.२११ १:२२.०२६ १२
१३ १० जर्मनी निको हल्केनबर्गविलियम्स एफ१-कॉसवर्थ१:२२.८५७ १:२२.१३१ १३
१४ १२ रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:२२.९७६ १:२२.१३९ १९
१५ १६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२२.६९९ १:२२.१९१ १४
१६ १७ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२२.५९३ १:२२.२०७ १५
१७ १५ इटली विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२३.०८४ १:२२.८५४ १६
१८ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोविलियम्स एफ१-कॉसवर्थ१:२३.१२५ १७
१९ १८ इटली यार्नो त्रुल्लीलोटस-कॉसवर्थ१:२४.६७४ १८
२० १९ फिनलंड हिक्की कोवालाइन लोटस-कॉसवर्थ१:२४.७४८ २०
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोकवर्जिन रेसिंग-कॉसवर्थ१:२५.४७५ २२
२२ २५ ब्राझील लुकास डी ग्रासी वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ१:२५.५५६ २३
२३ २० भारत करून चांडोक हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ१:२६.७५० २४
२४ २१ ब्राझील ब्रुनो सेन्ना हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ१:२७.१२२ २१
संदर्भ:[]

तळटिपा:

१.^ - विटाली पेट्रोव्हला ५ जागेचे दंड देण्यात आले कारण रेनोल्ट एफ१ संघाने त्यांच्या गाडीच्या गियरबॉक्स मध्ये बदल केले असताना, एफ.आय.एला कळवले नव्हते. त्यांना गियरबॉक्स बदलावा लागला कारण या आधी विटाली पेट्रोव्हचा सराव फेरीत अपघात झाला होता व त्यामुळे त्याच्या गाडिचे नुकसान झाले होते.
२.^ - टिमो ग्लोक आणि लुकास डी ग्रासीला ५ जागेचे दंड देण्यात आले, कारण वर्जिन रेसिंग संघाने त्यांच्या गाडीच्या गियरबॉक्स मध्ये बदल केले असताना, एफ.आय.एला कळवले नव्हते.
३.^ - करून चांडोकला ५ जागेचे दंड देण्यात आले, कारण हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाने त्यांच्या गाडीच्या गियरबॉक्स मध्ये बदल केले असताना, एफ.आय.एला कळवले नव्हते.

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१६६ १:३५:४४.१०१ २५
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी६६ +२४.०६५ १८
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१६६ +५१.३३८ १५
जर्मनी मिखाएल शुमाखरमर्सिडीज-बेंझ६६ +१:०२.१९५ १२
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ६६ +१:०३.७२८ १०
ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी६६ +१:०५.७६७
१४ जर्मनी आद्रियान सूटिलफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ६६ +१:१२.९४१ ११
११ पोलंड रोबेर्ट कुबिचारेनोल्ट एफ१६६ +१:१३.६७७
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोविलियम्स एफ१-कॉसवर्थ६५ +१ फेरी १७
१० १७ स्पेन जेमी अल्गेर्सुरीस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी६५ +१ फेरी १५
११ १२ रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी १९
१२ २३ जपान कमुइ कोबायाशी बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १०
१३ जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी
१४युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ६४ आपघात
१५१५ इटली विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६४ इंजिन खराब झाले १६
१६ १० जर्मनी निको हल्केनबर्गविलियम्स एफ१-कॉसवर्थ६४ +२ फेऱ्या १३
१७ १८ इटली यार्नो त्रुल्लीलोटस-कॉसवर्थ६३ +३ फेऱ्या १८
१८ २४ जर्मनी टिमो ग्लोकवर्जिन रेसिंग-कॉसवर्थ६३ +३ फेऱ्या २२
१९ २५ ब्राझील लुकास डी ग्रासी वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ६२ +४ फेऱ्या २३
मा. १६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ४२ हाड्रोलीक्स खराब झाले १४
मा. २० भारत करून चांडोक हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ२७ टक्कर २४
मा. २२ स्पेन पेड्रो डीला रोसा बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी २० टक्कर १२
मा. २१ ब्राझील ब्रुनो सेन्ना हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थआपघात २१
सु.ना. १९ फिनलंड हिक्की कोवालाइन लोटस-कॉसवर्थगियरबॉक्स खराब झाले २०
संदर्भ:[]

तळटिपा:

१.^ - लुइस हॅमिल्टन आणि विटांटोनियो लिउझी ने जरी शर्यत पूर्ण केली नव्ह्ती, तरी त्यांना गुण मिळाले कारण त्यांनी ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केली होती.
२.^ - लुइस हॅमिल्टनच्या अपघाताचे कारण होते की त्याच्या गाडीचे चाक खराब झाल्यामुळे, त्याचे टायर फुटले होते.[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन७०
स्पेन फर्नांदो अलोन्सो६७
जर्मनी सेबास्टियान फेटेल६०
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर५३
जर्मनी निको रॉसबर्ग५०
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ११९
इटली स्कुदेरिआ फेरारी ११६
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ११३
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ७२
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ५०
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. स्पॅनिश ग्रांप्री
  3. २०१० फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका २०१० - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ "फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका २०१० - निकाल".
  3. ^ "हॅमिल्टनच्या गाडीचे चाक खराब झाल्याचे पक्के केले गेले".
  4. ^ a b "स्पेन २०१० - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१० चिनी ग्रांप्री
२०१० हंगामपुढील शर्यत:
२०१० मोनॅको ग्रांप्री
मागील शर्यत:
२००९ स्पॅनिश ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०११ स्पॅनिश ग्रांप्री