Jump to content

२०१० राष्ट्रकुल खेळांमधील नेटबॉल

२०१० राष्ट्रकुल खेळांमधील नेटबॉल स्पर्धा भारताच्या दिल्ली शहरात ३-१४ ऑक्टोबर, २०१० दरम्यान झाली. यातील अंतिम फेरीमध्ये न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले तर इंग्लंडने तिसरा क्रमांक मिळवला.