Jump to content

२०१० फ्रेंच ओपन

२०१० फ्रेंच ओपन  
दिनांक:  मे २४जून ७
वर्ष:   १०९
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन रफायेल नदाल
महिला एकेरी
इटली फ्रांचेस्का स्कियाव्होनी
पुरूष दुहेरी
कॅनडा डॅनियेल नेस्टर / सर्बिया नेनाद झिमोंजिक
महिला दुहेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स / अमेरिका व्हीनस विल्यम्स
मिश्र दुहेरी
स्लोव्हेनिया कातारिना स्रेबोत्निक / सर्बिया नेनाद झिमोंजिक
फ्रेंच ओपन (टेनिस)
< २००९२०११ >
२०१० मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेफ्रान्स फ्रेंचयुनायटेड किंग्डम विंबअमेरिका यू.एस.

२०१० फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०९ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ मे ते ७ जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.

विजेते

पुरूष एकेरी

स्पेन रफायेल नदालने स्वीडन रॉबिन सॉडरलिंगला 6–4, 6–2, 6–4 असे हरवले.

महिला एकेरी

इटली फ्रांचेस्का स्कियाव्होनीने def. ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसरला, 6–4, 7–6(7–2) असे हरवले.

पुरूष दुहेरी

कॅनडा डॅनियेल नेस्टर / सर्बिया नेनाद झिमोंजिकनी चेक प्रजासत्ताक लुकास लूही / भारत लिअँडर पेसना 7–5, 6–2 असे हरवले.

महिला दुहेरी

अमेरिका सेरेना विल्यम्स / अमेरिका व्हीनस विल्यम्सनी चेक प्रजासत्ताक क्वेता पेश्के / स्लोव्हेनिया कातारिना स्रेबोत्निकना 6–2, 6–3 असे हरवले.

मिश्र दुहेरी

स्लोव्हेनिया कातारिना स्रेबोत्निक / सर्बिया नेनाद झिमोंजिकनी कझाकस्तान यारोस्लावा श्वेदोव्हा / ऑस्ट्रिया जुलियन नौलना 4–6, 7–6(7–5), [11–9] असे हरवले.

हे सुद्धा पहा