Jump to content

२०१० चिले खाण अपघात

ऑगस्ट ५, २०१० रोजी चिलेमधील सान होजे खाणीचे छत कोसळून ३३ खाणकामगार जमिनीच्या २,२०० फूट खाली अडकून पडले.[][] प्राथमिक अंदाजानुसार यांना वर काढण्यासाठी ३-४ महिने लागणार होते. ऑक्टोबर १३ रोजी पॅरामेडिक्स[मराठी शब्द सुचवा] खाणीत पोहोचले व ३३पैकी पहिल्या कामगार, फ्लोरेन्सियो आल्विरो यास बाहेर काढण्यात यश आले. यानंतर इतर कामगारांनाही काढले गेले. या बचावकार्याला अंदाजे २ कोटी अमेरिकन डॉलर खर्च आला. पैकी एक तृतियांश खर्च खाजगी देकारातून केला गेला तर उरलेला खर्च खाणमालक आणि चिले सरकारने उचलला.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Navarrete, Camila. "Se confirman las identidades de mineros atrapados en mina San José en Región de Atacama" (Spanish भाषेत). 07-08-2010 रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Onemi confirma a 33 mineros atrapados en yacimiento en Atacama" (Spanish भाषेत). 2011-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 07-08-2010 रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)