Jump to content

२०१० चिनी ग्रांप्री

चीन २०१० चिनी ग्रांप्री
२०१० फॉर्म्युला वन पिरेली चिनी ग्रांप्री
२०१० फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ४थी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट
दिनांकएप्रिल १८, इ.स. २०१०
अधिकृत नाव २०१० फॉर्म्युला वन पिरेली चिनी ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट
शांघाय, चीन
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.४५१ कि.मी. (३.३८७ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५६ फेर्‍या, ३०५.०६६ कि.मी. (१८९.७२८ मैल)
पोल
चालकजर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:३४.५५८
जलद फेरी
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ)
वेळ १३ फेरीवर, १:४२.०६१
विजेते
पहिलायुनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ)
दुसरायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ)
तिसराजर्मनी निको रॉसबर्ग
(मर्सिडीज-बेंझ)
२०१० फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१० मलेशियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१० स्पॅनिश ग्रांप्री
चिनी ग्रांप्री
मागील शर्यत२००९ चिनी ग्रांप्री
पुढील शर्यत२०११ चिनी ग्रांप्री

२०१० चिनी ग्रांप्री (अधिकृत २०१० फॉर्म्युला वन पिरेली चिनी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी एप्रिल १८, इ.स. २०१० रोजी शांघाय येथील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.

५६ फे‍ऱ्यांची ही शर्यत जेन्सन बटन ने मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व निको रॉसबर्ग ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:३६.३१७ १:३५.२८० १:३४.५५८
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:३५.९७८ १:३५.१०० १:३४.८०६
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी १:३५.९८७ १:३५.२३५ १:३४.९१३
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ १:३५.९५२ १:३५.१३४ १:३४.९२३
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ१:३६.१२२ १:३५.४४३ १:३४.९७९
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ१:३५.६४११:३४.९२८१:३५.०३४
ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी १:३६.०७६ १:३५.२९० १:३५.१८०
११ पोलंड रोबेर्ट कुबिचारेनोल्ट एफ१ १:३६.३४८ १:३५.५५० १:३५.३६४
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:३६.४८४ १:३५.७१५ १:३५.६४६
१० १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३६.६७१ १:३५.६६५ १:३५.९६३ १०
११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोविलियम्स एफ१-कॉसवर्थ१:३६.६६४ १:३५.७४८ ११
१२ १७ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३६.६१८ १:३६.०४७ १२
१३ १६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३६.७९३ १:३६.१४९ १३
१४ १२ रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:३७.०३१ १:३६.३११ १४
१५ २३ जपान कमुइ कोबायाशी बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३७.०४४ १:३६.४२२ १५
१६ १० जर्मनी निको हल्केनबर्गविलियम्स एफ१-कॉसवर्थ१:३७.०४९ १:३६.६४७ १६
१७ २२ स्पेन पेड्रो डीला रोसा बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३७.०५० १:३७.०२० १७
१८ १५ इटली विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३७.१६१ १८
१९ २४ जर्मनी टिमो ग्लोकवर्जिन रेसिंग-कॉसवर्थ१:३९.२७८ १९
२० १८ इटली यार्नो त्रुल्लीलोटस-कॉसवर्थ१:३९.३९९ २०
२१ १९ फिनलंड हिक्की कोवालाइन लोटस-कॉसवर्थ१:३९.५२० २१
२२ २५ ब्राझील लुकास डी ग्रासी वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ१:३९.७८३ २२
२३ २१ ब्राझील ब्रुनो सेन्ना एच.आर.टी फॉर्म्युला वन संघ-कॉसवर्थ१:४०.४६९ २३
२४ २० भारत करून चांडोक एच.आर.टी फॉर्म्युला वन संघ-कॉसवर्थ१:४०.५७८ पिट लेन मधुन सुरुवात
संदर्भ:[]

तळटिपा:

  • ^१ साचा:Snd करून चांडोक was given a five-place grid penalty after the team broke the FIA seal on the हिस्पानिया एफ.११०'s gearbox without a representative of the governing body being present.[] He also started from the pit lane due to a change of a hydraulic pump assembly.[]

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५६ १:४६:४२.१६३ २५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५६ +१.५३० १८
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ५६ +९.४८४ १५
स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी५६ +११.८६९ १२
११ पोलंड रोबेर्ट कुबिचारेनोल्ट एफ१५६ +२२.२१३ १०
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१५६ +३३.३१०
१२ रशिया विटाली पेट्रोव्हरेनोल्ट एफ१५६ +४७.६०० १४
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१५६ +५२.१७२
ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी५६ +५७.७९६
१० जर्मनी मिखाएल शुमाखरमर्सिडीज-बेंझ५६ +१:०१.७४९
११ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५६ +१:०२.८७४ १०
१२ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोविलियम्स एफ१-कॉसवर्थ५६ +१:०३.६६५ ११
१३ १७ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५६ +१:११.४१६ १२
१४ १९ फिनलंड हिक्की कोवालाइन लोटस-कॉसवर्थ५५ +१ फेरी २१
१५ १० जर्मनी निको हल्केनबर्गविलियम्स एफ१-कॉसवर्थ५५ +१ फेरी १६
१६ २१ ब्राझील ब्रुनो सेन्ना एच.आर.टी फॉर्म्युला वन संघ-कॉसवर्थ५४ +२ फेऱ्या २३
१७ २० भारत करून चांडोक एच.आर.टी फॉर्म्युला वन संघ-कॉसवर्थ५२ +४ फेऱ्या २४
मा. १८ इटली यार्नो त्रुल्लीलोटस-कॉसवर्थ२६ हाड्रोलीक्स खराब झाले २०
मा. २५ ब्राझील लुकास डी ग्रासी वर्जिन रेसिंग-कॉसवर्थक्लच खराब झाले २२
मा. २२ स्पेन पेड्रो डीला रोसा बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी इंजिन खराब झाले १७
मा. १६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी चाक खराब झालेs १३
मा. २३ जपान कमुइ कोबायाशी बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी टक्कर १५
मा. १५ इटली विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ टक्कर १८
सु.ना. २४ जर्मनी टिमो ग्लोकवर्जिन रेसिंग-कॉसवर्थइंजिन खराब झाले १९
संदर्भ:[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन६०
जर्मनी निको रॉसबर्ग५०
स्पेन फर्नांदो अलोन्सो४९
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ४९
जर्मनी सेबास्टियान फेटेल४५
संदर्भ:[][]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १०९
इटली स्कुदेरिआ फेरारी ९०
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ७३
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ६०
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ४६
संदर्भ:[][]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. चिनी ग्रांप्री
  3. २०१० फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "२०१० फॉर्म्युला वन चिनी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ "Chandhok gets five-place grid penalty".
  3. ^ "Chandhok to start from pitlane".
  4. ^ "२०१० फॉर्म्युला वन चिनी ग्रांप्री — निकाल".
  5. ^ a b "२०१० Championship Classification". 2010-10-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-28 रोजी पाहिले.
  6. ^ a b "चीन २०१० - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१० मलेशियन ग्रांप्री
२०१० हंगामपुढील शर्यत:
२०१० स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत:
२००९ चिनी ग्रांप्री
चिनी ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०११ चिनी ग्रांप्री