Jump to content

२०१० इंडियन प्रीमियर लीग

२०१० इंडियन प्रीमियर लीग
लोगो डीएलफ इंडियन प्रीमियर लीग
व्यवस्थापकबीसीसीआय
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकारदुहेरी साखळी सामने आणि बाद फेरी
यजमानभारतभारत
विजेतेचेन्नई सुपर किंग्स (१ वेळा)
सहभाग
सामने ६०
मालिकावीरसचिन तेंडुलकर
सर्वात जास्त धावासचिन तेंडुलकर (६१८)
सर्वात जास्त बळी प्रग्यान ओझा (२१)
अधिकृत संकेतस्थळwww.iplt20.com
२००९ (आधी)(नंतर) २०११

२०१० या वर्षातली इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (संक्षिप्त रूप आयपीएल ३ किंवा २०१० आयपीएल) हा भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेचा तिसरा हंगाम आहे. ही स्पर्धा मार्च १२ ते एप्रिल २५, २०१० यादरम्यान खेळली जात आहे. आयपीएल ३ ही यू ट्यूबवर प्रक्षेपण होणारी पहिली क्रिकेट स्पर्धा आहे.[]

नवीन मैदान

चेन्नईमुंबईमोहालीकोलकाता
एम.ए. चिदंबरम स्टेडियम ब्रेबॉर्न स्टेडियमपीसीए मैदान इडन गार्डन्स
प्रेक्षकसंख्या: ५०,००० प्रेक्षकसंख्या: २०,००० प्रेक्षकसंख्या: ३०,००० प्रेक्षकसंख्या: ९०,०००
अमदावाद बंगलोर
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमएम. चिन्नास्वामी स्टेडियम
प्रेक्षकसंख्या: ५४,००० प्रेक्षकसंख्या: ४५,०००
कटकनागपूर
बारबती स्टेडियम विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान
प्रेक्षकसंख्या: ४५,००० प्रेक्षकसंख्या: ४५,०००
[ चित्र हवे ]
धरमशाला जयपुर नवी मुंबईदिल्ली
एचपीसीए क्रिकेट स्टेडियम सवाई मानसिंह स्टेडियमडी.वाय. पाटील स्टेडियमफिरोजशाह कोटला मैदान
प्रेक्षकसंख्या: २१,००० प्रेक्षकसंख्या: ३०,००० प्रेक्षकसंख्या: ५५,००० प्रेक्षकसंख्या: ४८,०००
[ चित्र हवे ][ चित्र हवे ]

स्थानांतरणे

खेळाडू कडून कडे
इंग्लंड ओवेस शहादिल्ली डेरडेव्हिल्सकोलकाता नाईट रायडर्स
ऑस्ट्रेलिया मोईसेस हेंन्रिक्सकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली डेरडेव्हिल्स
भारत मनोज तिवारीदिल्ली डेरडेव्हिल्सकोलकाता नाईट रायडर्स

खेळाडूंचा लिलाव

नियम

स्पर्धेचे स्वरूप व नियम २००९ हंगामाप्रमाणे राहतील. साखळी सामन्यात गुण खालीलप्रमाणे देण्यात येतील:

Points
निकाल गुण
विजय२ गुण
अणिर्णीत१ गुण
हार० गुण

सामन्याच्या शेवटी जर दोन्ही संघांची धावसंख्या समसमान असेल तर विजेता ठरवण्यासाठी प्रत्येक संघासाठी एक एलिमिनेटर षटक टाकण्यात येईल.[] किंवा सुपर ओव्हर:[][]

  1. सर्वात जास्त गुण
  2. जर समसमान असेल तर, अधिक विजय
  3. जर समसमान विजय असतील तर, नेट रन रेट
  4. जर समसमान असेल तर, कमी गोलंदाजी स्ट्राइक रेट
  5. जर समसमान असेल तर, पूर्वी झालेल्या सामन्याचा निकाल.

गुणतालिका

संघ सामने वि हा अणि गुण नेरर
मुंबई इंडियन्स १४ १० २०+१.०८४ संघ उपांत्य फेरी साठी पात्र.
डेक्कन चार्जर्स १४ १६−०.२९७
चेन्नई सुपर किंग्स १४ १४+०.२७४
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४ १४+०.२१९
दिल्ली डेरडेव्हिल्स १४ १४+०.०२१ संघ उपांत्य फेरी साठी अपात्र.
कोलकाता नाईट रायडर्स १४ १४−०.३४१
राजस्थान रॉयल्स १४ १२−०.५१४
किंग्स XI पंजाब १४ १० −०.४७८
विजेता, उप विजेता व तिसऱ्या स्थानाचा संघ २०१० २०-२० चँपियन्स लीग साठी पात्र होतील.

लीग प्रगती

साखळी सामनेबाद फेरी
संघ १०१११२१३१४उ.अं
चेन्नई सुपर किंग्स १०१०१२१२१४विवि
डेक्कन चार्जर्स १०१२१४१६
दिल्ली डेरडेव्हिल्स १०१२१२१२१२१४१४
किंग्स XI पंजाब
कोलकाता नाईट रायडर्स १०१०१०१२१४
चित्र:Mumbai Indians.gifमुंबई इंडियन्स १०१२१४१४१४१६१८२०२०वि
राजस्थान रॉयल्स १०१२१२१२१२
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १०१०१०१२१२१४१४
ता.क.: साखळी सामन्यानंतरचे एकूण गुण.
विजय पराभव सामना अणिर्नित
ता.क.: सामन्याची माहिती पहाण्यासाठी गुणांवर टिचकी मारा.
संघ फेरीसाठी पात्र झाला नाही.

निकाल

साखळी सामने

पाहुणा संघ→
यजमान संघ
चेन्नई सुपर किंग्सडेक्कन चार्जर्सदिल्ली डेरडेव्हिल्स किंग्स XI पंजाब कोलकाता नाईट रायडर्स मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स[[]]
चेन्नई सुपर किंग्सडेक्कन
३१ धावा
दिल्ली
६ गडी
पंजाब
सुपर ओवर
चेन्नई
९ गडी
चेन्नई
२४ धावा
चेन्नई
२३ धावा
चेन्नई
५ गडी
डेक्कन चार्जर्सडेक्कन
६ गडी
डेक्कन
१० धावा
डेक्कन
६ धावा
नाइट रायडर्स
११ धावा
मुंबई
४१ धावा
राजस्थान
२ धावा
डेक्कन
१३ धावा
दिल्ली डेरडेव्हिल्स चेन्नई
५ गडी
डेक्कन
११ धावा
पंजाब
७ गडी
दिल्ली
४० धावा
मुंबई
९८ धावा
दिल्ली
६७ धावा
दिल्ली
३७ धावा
किंग्स XI पंजाब चेन्नई
६ गडी
डेक्कन
५ गडी
दिल्ली
५ गडी
कोलकाता
३९ धावा
पंजाब
६ गडी
राजस्थान
३१ धावा
बंगलोर
६ गडी
कोलकाता नाईट रायडर्स चेन्नई
५५ धावा
कोलकाता
२४ धावा
कोलकाता
१४ धावा
पंजाब
८ गडी
कोलकाता
९ गडी
कोलकाता
८ गडी
कोलकाता
७ गडी
चित्र:Mumbai Indians.gifमुंबई इंडियन्समुंबई
५ गडी
मुंबई
६३ धावा
मुंबई
३९ धावा
मुंबई
४ गडी
मुंबई
७ गडी
मुंबई
४ धावा
बंगलोर
७ गडी
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्सराजस्थान
१७ धावा
राजस्थान
८ गडी
दिल्ली
६ गडी
राजस्थान
९ गडी
राजस्थान
३४ धावा
मुंबई
३७ धावा
बंगलोर
५ गडी
[[]] बंगलोर
३६ धावा
डेक्कन
७ गडी
दिल्ली
१७ धावा
बंगलोर
८ गडी
बंगलोर
७ गडी
मुंबई
५७ धावा
बंगलोर
१० गडी
नोट: निकाल यजमान आणि पाहुण्या संघाप्रमाणे.
नोट: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर टिचकी मारा.
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द

बाद फेरी

उपांत्य फेरी अंतिम सामना
२१ एप्रिल २०१० - डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
मुंबई इंडियन्स१८४/५
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१४९/९
मुंबई इंडियन्स - ३५ धावा
(सामनावीर - किरॉन पोलार्ड)
२५ एप्रिल २०१० - डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
मुंबई इंडियन्स१४६/९
चेन्नई सुपर किंग्स१६८/५
चेन्नई सुपर किंग्स - २२ धावा
(सामनावीर - सुरेश रैना)
२२ एप्रिल २०१० - डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
डेक्कन चार्जर्स१०४/१०
चेन्नई सुपर किंग्स१४२/७ तिसरे स्थान
चेन्नई सुपर किंग्स - ३८ धावा
(सामनावीर - डग बॉलींजर)
२४ एप्रिल २०१० - डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर८६/१
डेक्कन चार्जर्स८२/१०
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - ९ गडी
(सामनावीर - अनिल कुंबळे)


सामने

काही सामन्यांचे मैदान अजून ठरलेले नाही.

पहिला आठवडा

मार्च १२, २०१०
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
१६१/४ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स ()
१५०/७ (२० षटके)
अँजेलो मॅथ्यूस ६५* (४६, ५x४, ४x६)
चमिंडा वास २/२२ (३ षटके)
ऍडम गिलक्रिस्ट ५४ (३५, ३x४, ३x६)
शार्ल लँगेवेल्ड्ट २/२६ (४ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स won by ११ runs
डी.वाय. पाटील मैदान, नवी मुंबई
पंच: रुडी कोर्ट्झन आणि रसेल टिफिन
सामनावीर: अँजेलो मॅथ्यूस
  • नाणेफेक: मुंबई - गोलंदाजी.

मार्च १३, २०१०
धावफलक
() मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
२१२/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
२०८/७ (२० षटके)
अंबाटी रायडू ५५ (३३b, ६x४ २x६)
दिमित्री मास्कारेन्हस २/३४ (४ षटके)
युसुफ पठाण १०० (३७b, ९x४ ८x६)
लसिथ मलिंगा २/२२ (४ षटके)
  • नाणेफेक: मुंबई - फलंदाजी.

मार्च १३, २०१०
धावफलक
() किंग्स XI पंजाब
१४२/९ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१४६/५ (१९.५ षटके)
रवी बोपारा ५६ (४८b, ७x४ १x६)
डर्क नेन्स २/१२ (४ षटके)
गौतम गंभीर ७२ (५४b, ९x४ १x६)
श्रीसंत २/२४ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ५ गडी राखुन विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह व एस रवी
सामनावीर: गौतम गंभीर
  • नाणेफेक: दिल्ली - गोलंदाजी.

मार्च १४, २०१०
धावफलक
वि
कोलकाता नाईट रायडर्स ()
१३६/३ (१९.२ षटके)
जॉक कालिस ६५ (५२b, ७x४ १x६)
अँजेलो मॅथ्यूस ४/१९ (४ षटके)
मनोज तिवारी ५० (२९b, ६x४ २x६)
रॉल्फ व्हान डेर मर्व २/२७ (४ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ७ गडी राखुन विजयी
ईडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अमीष साहेबाकुमार धर्मसेना
सामनावीर: मनोज तिवारी
  • नाणेफेक: कोलकाता - गोलंदाजी.

मार्च १४, २०१०
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स
१५९/९ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१९०/४ (२० षटके)
अल्बी मॉर्केल ४२* (२६b, १x४ ३x६)
चामिंडा वास ३/२१ (४ षटके)
अँड्रु सिमन्ड्स ५० (४३b, ३x४ ३x६)
रविचंद्रन आश्विन १/२६ (४ षटके)
डेक्कन चार्जर्स ३१ धावांनी विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
पंच: डॅरिल हार्पर व क्रिश्ना हरीहरन
सामनावीर: चामिंडा वास
  • नाणेफेक: डेक्कन - फलंदाजी.

मार्च १५, २०१०
धावफलक
() राजस्थान रॉयल्स
१४१/६ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१४२/४(१७.१ षटके)
अभिषेक झुनझुनवाला ५३ (४५b, ५x४ १x६)
प्रदीप संग्वान १/२० (४ षटके)
विरेंद्र सेहवाग ७५ (३४b,८x४ ५x६)
दिमित्री मस्कारेन्हस २/३१ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ६ गडी राखुन विजयी
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम , अहमदाबाद
पंच: रूडी कोर्टझन व ब्रायन जेर्लिंग
सामनावीर: विरेंद्र सेहवाग
  • नाणेफेक: दिल्ली - गोलंदाजी.

मार्च १६, २०१०
धावफलक
किंग्स XI पंजाब
२०३/३ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
२०४/२ (१८.५ षटके)
रवी बोपारा ७७ (५०b, ९x४ २x६)
डेल स्टाईन १/३६ (४ षटके)
जॉक कालिस ८९* (५५b, ८x४ ५x६)
पियुश चावला १/२० (३ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ८ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
पंच: डॅरेल हार्पर व सुब्रोतो दास
सामनावीर: जॉक कालिस
  • नाणेफेक: पंजाब - फलंदाजी

मार्च १६, २०१०
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१६४/३ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स ()
१०९ (१९.२ षटके)
महेंद्रसिंग धोणी ६६* (३३b, ६x४ ३x६)
ब्रॅड हॉज १/४ (१ षटके)
रिद्धीमान सहा २२ (१३b, ५x४ ०x६)
जस्टीन केंप ३/१२ (३ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ५५ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अमीष साहेबाकुमार धर्मसेना
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी
  • नाणेफेक: चेन्नई-फलंदाजी.

मार्च १७, २०१०
धावफलक
मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
२१८/७ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१२० (१६.३ षटके)
सचिन तेंडुलकर ६३ (३२b, ११x४, ०x६)
सरबजीत लढ्ढा २/४४ (४ षटके)
परवीज महारूफ २८ (१८b, २x४, २x६)
ड्वायने ब्रावो २/११ (२ षटके)
मुंबई इंडियन्स ९८ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: बिली डॉक्ट्रोवशविर तारापोर
सामनावीर: सचिन तेंडुलकर
  • नाणेफेक: दिल्ली-गोलंदाजी.

मार्च १८, २०१०
धावफलक
राजस्थान रॉयल्स
९२ (१९.५ षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
९३/० (१०.४ षटके)
युसुफ पठाण २६ (२४b, १x४, २x६)
अनिल कुंबळे ३/९ (३.५ षटके)
जॉक कालिस ४४* (३४b, ७x४, ०x६)
शेन वॉर्न ०/१२ (२ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १० गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
पंच: डॅरील हार्पर व क्रिश्ना हरीहरन
सामनावीर: जॉक कालिस
  • नाणेफेक: बंगलोर-गोलंदाजी.

दुसरा आठवडा

मार्च १९, २०१०
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स
१८५/६ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१९०/५ (१९.१ षटके)
विरेंद्र सेहवाग ७४ (३८b, १०x४, ३x६)
लक्ष्मीपती बालाजी २/२१ (३ षटके)
मॅथ्यू हेडन ९३ (४३b, ९x४, ७x६)
डर्क नेन्स १/१८ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ५ गडी राखुन विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: बिली डॉक्ट्रोवशविर तारापोर
सामनावीर: मॅथ्यू हेडन
  • नाणेफेक: दिल्ली - फलंदाजी.

मार्च १९, २०१०
धावफलक
() डेक्कन चार्जर्स
१७०/७ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१६४/८ (२० षटके)
अँड्रु सिमन्ड्स ५३ (३८b, ३x४, ३x६)
युवराज सिंग २/२१ (४ षटके)
इरफान पठाण ६० (२९b, ३x४, ५x६)
चामिंडा वास २/२७ (४ षटके)
डेक्कन चार्जर्स ६ धावांनी विजयी
बारबती स्टेडियम, कटक
पंच: बिली बॉडेन व मराईस ईरामुस
सामनावीर: अँड्रु सिमन्ड्स
  • नाणेफेक : पंजाब - गोलंदाजी

मार्च २०, २०१०
धावफलक
() राजस्थान रॉयल्स
१६८/७ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१३४/५ (२० षटके)
अभिषेक झुनझुनवाला ४६ (३६b, ५x४, ०x६)
अशोक दिंडा २/२८ (४ षटके)
ब्रॅड हॉज ३६ (३४b, ३x४, ०x६)
युसुफ पठाण २/२३ (४ षटके)
  • नाणेफेक: राजस्थान - फलंदाजी.

मार्च २०, २०१०
धावफलक
() मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१५१/९ (२० षटके)
वि
सौरभ तिवारी २५ (२१b, ३x४, ०x६)
विनय कुमार ३/२५ (४ षटके)
जॉक कालिस ६६* (५५b, १०x४, ०x६)
झहिर खान १/१८ (४ षटके)
  • नाणेफेक: मुंबई - फलंदाजी.

मार्च २१, २०१०
धावफलक
() डेक्कन चार्जर्स
१७१/६ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१६१/९ (२० षटके)
रोहित शर्मा ४५ (३०b, ३x४, ३x६)
अमित मिश्रा १/१२ (३ षटके)
डेविड वॉर्नर ५७ (३३b, ४x४, ४x६)
अँड्रु सिमन्ड्स ३/२१ (४ षटके)
डेक्कन चार्जर्स १० धावांनी विजयी
बारबती स्टेडियम, कटक
पंच: बिली बॉडेन व मराईस ईरामुस
सामनावीर: अँड्रु सिमन्ड्स
  • नाणेफेक: डेक्कन - फलंदाजी.

मार्च २१, २०१०
धावफलक
किंग्स XI पंजाब
१३६/८ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स ()
१३६/७ (२० षटके)
युवराज सिंग ४३ (२८b, ४x४, २x६)
मुथैया मुरलीधरन ३/१६ (४ षटके)
पार्थिव पटेल ५७ (५८b, ४x४, २x६)
यॉन थेरॉन २/१७ (४ षटके)
किंग्स XI पंजाब सुपर ओव्हरने विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
पंच: डॅरेल हार्पर व क्रिश्ना हरिहरन
सामनावीर: यॉन थेरॉन
  • नाणेफेक: चेन्नई - गोलंदाजी.

मार्च २२, २०१०
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
१५५/३ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
१५६/३ (१८.३ षटके)
क्रिस गेल ७५ (६०b, ७x४, २x६)
झहिर खान २/२७ (४ षटके)
सचिन तेंडुलकर ७१* (४८b, १०x४, ०x६)
इशांत शर्मा २/४४ (४ षटके)
  • नाणेफेक: कोलकाता - फलंदाजी.

मार्च २३, २०१०
धावफलक
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१७१/५ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१३५/७ (२० षटके)
रॉबिन उथप्पा ६८* (३८b, ३x४, ६x६)
मुथैया मुरलीधरन ३/२५ (४ षटके)
मॅथ्यू हेडन ३२ (२८b, ५x४, ०x६)
विनय कुमार ४/४० (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ३६ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
पंच: रूडी कोएर्टझन व रसेल टिफिन
सामनावीर: रॉबिन उथप्पा
  • नाणेफेक: चेन्नई - गोलंदाजी.



मार्च २४, २०१०
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१८३/५ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब ()
१५२ (१९.१ षटके)
ऍडम वॉग्स ४५ (२४b, ५x४, १x६)
श्रीसंत १/२० (३ षटके)
मनिंदर बिसला ३५ (१८b, ४x४, २x६)
शॉन टेट ३/२२ (३.१ षटके)
राजस्थान रॉयल्स ३१ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: बिली डॉक्ट्रोवशविर तारापोर
सामनावीर: ऍडम वॉग्स
  • नाणेफेक: पंजाब - गोलंदाजी.

मार्च २५, २०१०
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स
१८३/४ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१६६/९ (२० षटके)
केदार जाधव ५०* (२९b, ५x४, २x६)
विनय कुमार १/२९ (४ षटके)
मनिष पांडे ३९ (२९b, ४x४, १x६)
अमित मिश्रा २/२३ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स १७ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
पंच: ब्रायन जेर्लिंग व रूडी कोएर्ट्झन
सामनावीर: केदार जाधव
  • नाणेफेक: बंगळूर-गोलंदाजी.

मार्च २५, २०१०
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१८०/२ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
१८४/५ (१९ षटके)
सुरेश रैना ८३* (५२b, ७x४, ३x६)
रायन मॅक्लेरेन १/२३ (४ षटके)
सचिन तेंडुलकर ७२ (५२b, ८x४, १x६)
मुथैया मुरलीधरन २/३२ (४ षटके)
  • नाणेफेक: मुंबई - गोलंदाजी.


तिसरा आठवडा

मार्च २६, २०१०
धावफलक
डेक्कन चार्जर्स
१४८/९ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स ()
१५१/२ (१५.४ षटके)
रोहित शर्मा ४९ (३५b, २x४, ३x६)
शॉन टेट ३/२२ (४ षटके)
युसुफ पठाण ७३* (३४b, २x४, ८x६)
प्रग्यान ओझा १/४० (३ षटके)
  • नाणेफेक: डेक्कन - फलंदाजी.

मार्च २७, २०१०
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
१८३/५ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब ()
१४४/६ (२० षटके)
मनोज तिवारी ७५* (४७b, ८x४, २x६)
शालभ श्रीवास्तव २/२३ (३ षटके)
कुमार संघकारा ३० (२७b, ३x४, ०x६)
शेन बाँड २/२४ (४ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ३९ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: बिली डॉक्ट्रोव व एस रवी
सामनावीर: मनोज तिवारी
  • नाणेफेक: कोलकाता - फलंदाजी

मार्च २८, २०१०
धावफलक
() राजस्थान रॉयल्स
१७७/८ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१६०/६ (२० षटके)
नमन ओझा ८० (४९b, ६x४, ५x६)
थिलन तुषारा २/२८ (४ षटके)
मुरली विजय ४२ (२८b, ४x४, २x६)
शॉन टेट २/२२ (४ षटके)
  • नाणेफेक: राजस्थान - फलंदाजी.

मार्च २८, २०१०
धावफलक
मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१७२/७ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स ()
१३१ (१७.४ षटके)
सचिन तेंडुलकर ५५ (४३b, ९x४, ०x६)
आर पी ३/३१ (४ षटके)
रोहित शर्मा ४५ (२८b, ३x४, २x६)
लसिथ मलिंगा ३/१२ (३.४ षटके)
मुंबई इंडियन्स ४१ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: क्रिष्णा हरिहरन and सुब्रोतो दास
सामनावीर: हरभजन सिंग
  • नाणेफेक: डेक्कन - गोलंदाजी

मार्च २९, २०१०
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स
१७७/४ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१३७/९ (२० षटके)
डेविड वॉर्नर १०७* (६९b, ९x४, ५x६)
शार्ल लेंगेवेल्ड्ट २/३५ (३ षटके)
क्रिस गेल ३० (२१b, २x४, २x६)
उमेश यादव २/२७ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ४० धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: संजय हजारेसायमन टॉफेल
सामनावीर: डेविड वॉर्नर
  • नाणेफेक: दिल्ली - फलंदाजी.

मार्च ३०, २०१०
धावफलक
किंग्स XI पंजाब
१६३ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
१६४/६ (१९.३ षटके)
शॉन मार्श ५७ (४७b, ६x४, १x६)
लसिथ मलिंगा ४/२२ (४ षटके)
शिखर धवन ५० (४०b, ६x४, ०x६)
रविंद्र बोपारा ३/३१ (४ षटके)
  • नाणेफेक: मुंबई - गोलंदाजी.

मार्च ३१, २०१०
धावफलक
वि
चेन्नई सुपर किंग्स ()
१६६/५ (१९ षटके)
जॉक कालिस ५२ (४९b, ७x४ ०x६)
शदब जकाती २/१७ (४ षटके)
मुरली विजय ७८ (३९b, ४x४, ६x६)
अनिल कुंबळे १/१६ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ५ गडी राखुन विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
पंच: ब्रायन जेर्लिंगरूडी कर्टझन
सामनावीर: मुरली विजय
  • नाणेफेक: बंगलोर - फलंदाजी.

मार्च ३१, २०१०
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स
१८८/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१२१ (१७.४ षटके)
दिनेश कार्तिक ६९ (३८b, ६x४, ४x६)
सुमित नरवाल ३/३६ (४ षटके)
नमन ओझा २७ (१४b, ४x४, १x६)
अमित मिश्रा ३/२५ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ६७ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: कुमार धर्मसेनासायमन टॉफेल
सामनावीर: दिनेश कार्तिक
  • नाणेफेक: दिल्ली - फलंदाजी.

एप्रिल १, २०१०
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स
१८१/६ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१५७/५ (२० षटके)
सौरव गांगुली ८८ (५४b, ९x४, ५x६)
जस्करन सिंग २/१८ (३ षटके)
हर्षल गिब्स ५० (४५b, ५x४, १x६)
क्रिस गेल १/९ (१ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स २४ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: डॅरील हार्पर व क्रिश्ना हरिहरन
सामनावीर: सौरव गांगुली
  • नाणेफेक: कोलकाता - फलंदाजी.

चौथा आठवडा

एप्रिल २, २०१०
धावफलक
() किंग्स XI पंजाब
१८१/५ (२० षटके)
वि
कुमार संघकारा ४५ (२७b, ८x४, ०x६)
विनय कुमार १/२४ (३ षटके)
केविन पीटरसन ६६* (४४b, ७x४, १x६)
शालभ श्रीवास्तव १/२१ (२ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ६ गडी राखुन विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: बिली बॉडेन व मराईस ईरामुस
सामनावीर: केविन पीटरसन
  • नाणेफेक: पंजाब - फलंदाजी.

एप्रिल ३, २०१०
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स
२४६/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
२२३/५ (२० षटके)
मुरली विजय १२७ (५६b, ८x४, ११x६)
शेन वॅटसन २/४७ (४ षटके)
नमन ओझा ९४* (५५b, ८x४, ६x६)
डग बॉलिंजर २/१५ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स २३ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
पंच: रूडी कर्टझन व रसेल टिफीन
सामनावीर: मुरली विजय
  • नाणेफेक: चेन्नई - फलंदाजी.

एप्रिल ३, २०१०
धावफलक
() मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१७८/५ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
११५ (१८.२ षटके)
अंबाटी रायडू ५५* (२९b, ६x४, २x६)
प्रग्यान ओझा ३/२६ (४ षटके)
अँड्रु सिमन्ड्स २१ (१८b, २x४, ०x६)
झहिर खान २/१० (२ षटके)
मुंबई इंडियन्स ६३ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: बिली डॉक्ट्रोव व एस रवी
सामनावीर: अंबाटी रायडू
  • नाणेफेक: मुंबई - फलंदाजी

एप्रिल ४, २०१०
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स
२००/३ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
२०४/२ (१८.२ षटके)
क्रिस गेल ८८* (३१b, ५x४, १x६)
यॉन थेरॉन १/३६ (४ षटके)
महेला जयवर्धने ११०* (५९b, १४x४, ३x६)
शेन बाँड १/३२ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ८ गडी राखुन विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: डॅरील हार्पर व सुधिर असनानी
सामनावीर: महेला जयवर्धने
  • नाणेफेक: कोलकाता - फलंदाजी.

एप्रिल ४, २०१०
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स
१८४/५ (२० षटके)
वि
पॉल कॉलिंगवूड ७५* (४६b, ३x४, ७x६)
कोत्रगड अपन्ना २/२४ (४ षटके)
जॉक कालिस ५४* (४२b, ५x४, १x६)
प्रदिप संगवान ३/२२ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ३७ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: बिली बॉडेन व मराईस ईरामुस
सामनावीर: पॉल कॉलिंगवूड
  • नाणेफेक: दिल्ली - फलंदाजी.

एप्रिल ५, २०१०
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१५९ (१९.५ षटके)
वि
डेक्कन चार्जर्स ()
१५७ (१९.५ षटके)
शेन वॉटसन ५८ (३६b, ३x४, ३x६)
आरपी ३/१७ (४ षटके)
रोहित शर्मा ७३ (४४b, ८x४, २x६)
शेन वॉर्न ४/२१ (४ षटके)
  • नाणेफेक:राजस्थान - फलंदाजी

एप्रिल ६, २०१०
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स
१६५/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१४१/९ (२० षटके)
मॅथ्यू हेडन ३५ (३१b, २x४, १x६)
किरॉन पोलार्ड २/२७ (४ षटके)
सचिन तेंडुलकर ४५ (३५b, ६x४, ०x६)
आश्विन २/२२ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स २४ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
पंच: डॅरेल हार्पर व सुधिर असनानी
सामनावीर: सुरेश रैना
  • नाणेफेक:चेन्नई - फलंदाजी.

एप्रिल ७, २०१०
धावफलक
किंग्स XI पंजाब
१५३/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स ()
१५७/१ (१५ षटके)
महेला जयावर्धने ४४ (३३b, ६x४, १x६)
सिद्धार्थ त्रिवेदी २/२२ (४ षटके)
मायकल लंब ८३ (४३b, १६x४, २x६)
रविंद्र बोपारा १/१८ (२ षटके)
राजस्थान रॉयल्स ९ गडी राखुन विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर
पंच: एस रवी व शवीर तारापोर
सामनावीर: मायकल लंब
  • नाणेफेक:पंजाब - फलंदाजी

एप्रिल ७, २०१०
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स
१८१/३ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१६७/८ (२० षटके)
सौरव गांगुली ५६ (४६b, ८x४, १x६)
डॅनियल व्हेट्टोरी १/३० (४ षटके)
विरेंद्र सेहवाग ६४ (४०b, ६x४, ३x६)
अशोक दिंडा २/२१ (४ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स १४ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: रूडी कर्टझनब्रायन जेर्लिंग
सामनावीर: सौरव गांगुली
  • नाणेफेक:कोलकाता - फलंदाजी.

एप्रिल ८, २०१०
धावफलक
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१८४/६ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१८६/३ (१९.२ षटके)
जॉक कालिस ६८ (४४b, ९x४, १x६)
प्रग्यान ओझा २/२४ (४ षटके)
तिरूमलसेट्टी सुमन ७८* (५७b, ६x४, ३x६)
प्रविण कुमार १/३७ (४ षटके)
डेक्कन चार्जर्स ७ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
पंच: डॅरेल हार्पर व सुधिर असनानी
सामनावीर: तिरूमलसेट्टी सुमन
  • नाणेफेक:डेक्कन - गोलंदाजी.


पाचवा आठवडा


एप्रिल ९, २०१०
धावफलक
मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१५४/९ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब ()
१५८/४ (१९.२ षटके)
जीन-पॉल डूमिनी ३४ (२८b, १x४, २x६)
पियुश चावला ३/२४ (४ षटके)
कुमार संघकारा ५६ (४२b, ६x४, १x६)
लसिथ मलिंगा २/३६ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ६ गडी राखुन विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: मराइस ईरामुस व अमीष साहेबा
सामनावीर: कुमार संघकारा
  • नाणेफेक:मुंबई - फलंदाजी

एप्रिल १०, २०१०
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१३८/८ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स ()
१३९/४ (१९.१ षटके)
सुरेश रैना ५२ (४२b, ४x४, २x६)
रायन हॅरीस ३/१८ (४ षटके)
तिरूमलसेट्टी सुमन ५५ (४४b, ४x४, २x६)
आश्विन २/१३ (४ षटके)
डेक्कन चार्जर्स ६ गडी राखुन विजयी
पंच: कुमार धर्मसेनासायमन टॉफेल
सामनावीर: रायन हॅरीस
  • नाणेफेक:चेन्नई - फलंदाजी.

एप्रिल १०, २०१०
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
१६०/९ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१६४/३ (१७.१ षटके)
ब्रँडन मॅकलम ४५ (३६b, ५x४, २x६)
विनय कुमार ३/२३ (३ षटके)
राहुल द्रविड ५२ (३५b, ५x४, २x६)
अशोक दिंडा ३/१५ (३.१ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
पंच: क्रिश्ना हरिहरन व डॅरेल हार्पर
सामनावीर: विनय कुमार
  • नाणेफेक:बंगलोर - गोलंदाजी

एप्रिल ११, २०१०
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स
१११ (१९.४ षटके)
वि
किंग्स XI पंजाब
११२/३ (१८.४ षटके)
गौतम गंभीर २६ (१२b, ५x४, ०x६)
इरफान पठाण ३/२४ (३.४ षटके)
महेला जयवर्धने ३८ (३५b, ४x४, १x६)
पॉल कॉलिंगवूड २/१९ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ७ गडी राखुन विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: बिली बॉडेनअमीष साहेबा
सामनावीर: पियुश चावला
  • नाणेफेक:दिल्ली - फलंदाजी.

एप्रिल ११, २०१०
धावफलक
मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१७४/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स ()
१३७/८ (२० षटके)
सचिन तेंडुलकर ८९* (५९b, १०x४, २x६)
शेन वॉटसन ३/३७ (४ षटके)
आदित्य ढोले ३० (१८b, २x४, १x६)
झहिर खान २/१७ (४ षटके)
  • नाणेफेक:राजस्थान - गोलंदाजी.



एप्रिल १२, २०१०
धावफलक
() डेक्कन चार्जर्स
१५१/६ (२० षटके)
वि
रोहित शर्मा ५१ (४६b, ७x४, ०x६)
डेल स्टाईन ३/१८ (४ षटके)
राहुल द्रविड ४९ (३५b, ८x४, १x६)
आरपी २/२१ (४ षटके)
डेक्कन चार्जर्स १३ धावांनी विजयी
पंच: रूडी कर्टझन व रसेल टिफीन
सामनावीर: हरमीतसिंग
  • नाणेफेक: बंगलोर - गोलंदाजी.

एप्रिल १३, २०१०
धावफलक
() मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१८३/४ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१४४/७ (२० षटके)
किरॉन पोलार्ड ४५* (१३b, २x४, ५x६)
प्रदिप संगवान २/३५ (४ षटके)
अँड्रु मॅकडोनाल्ड ३३* (३१b, ०x४, १x६)
अली मुर्तझा २/१८ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ३९ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सुधीर असनानी व डॅरेल हार्पर
सामनावीर: किरॉन पोलार्ड
  • नाणेफेक: मुंबई - फलंदाजी.

एप्रिल १३, २०१०
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
१३९/८ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स ()
१४३/१ (१३.३ षटके)
अँजेलो मॅथ्यूस ४८ (४८b, ३x४, २x६)
रविचंद्रन आश्विन ३/१६ (४ षटके)
सुरेश रैना ७८* (३९b, ११x४, ३x६)
क्रिस गेल १/३५ (३ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ९ गडी राखुन विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
पंच: संजय हजारेसायमन टॉफेल
सामनावीर: रविचंद्रन आश्विन
  • नाणेफेक: कोलकाता - फलंदाजी.

एप्रिल १४, २०१०
धावफलक
() राजस्थान रॉयल्स
१३०/६ (२० षटके)
वि
अभिषेक राउत ३२* (२०b, ३x४, १x६)
पंकज सिंग २/२७ (४ षटके)
केविन पीटरसन ६२ (२९b, १०x४, २x६)
सिद्धार्थ त्रिवेदी २/३२ (३.४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५ गडी राखुन विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर
पंच: बिली डॉक्ट्रोव व एस रवी
सामनावीर: केविन पीटरसन
  • नाणेफेक: राजस्थान - फलंदाजी

एप्रिल १५, २०१०
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स
११२/९ (२०.० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
११३/४ (१८.४ षटके)
सुब्रमण्यम बद्रीनाथ ३० (२९b, २x४, ०x६)
आशिष नेहरा ३/२६ (४ षटके)
गौतम गंभीर ५७* (५६b, ५x४, ०x६)
डग बॉलिंजर २/२४ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ६ गडी राखुन विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
पंच: कुमार धर्मसेनासंजय हजारे
सामनावीर: गौतम गंभीर
  • नाणेफेक: चेन्नई - फलंदाजी

सहावा आठवडा

एप्रिल १६, २०१०
धावफलक
() किंग्स XI पंजाब
१७४/३ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१७८/५ (१९.१ षटके)
महेला जयवर्धने ९३* (६२b, १३x४, २x६)
रायन हॅरीस १/२७ (४ षटके)
रोहित शर्मा ६८* (३८b, ६x४, ३x६)
पियुश चावला १/२४ (४ षटके)
डेक्कन चार्जर्स ५ गडी राखुन विजयी
पंच: अमीष साहेबा व मराईस ईरामुस
सामनावीर: रोहित शर्मा
  • नाणेफेक: डेक्कन - फलंदाजी.

एप्रिल १७, २०१०
धावफलक
मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१९१/४ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१३४/९ (२० षटके)
जीन-पॉल डूमिनी ४२* (१९b, ३x४, ३x६)
जॉक कालिस २/४१ (४ षटके)
विराट कोहली ३७ (२४b, ४x४, १x६)
किरॉन पोलार्ड ३/२८ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५७ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
पंच: कुमार धर्मसेनासायमन टॉफेल
सामनावीर: रायन मॅक्लेरेन
  • नाणेफेक: बंगलोर - गोलंदाजी

एप्रिल १७, २०१०
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१३२/९ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स ()
१३३/२ (१६.१ षटके)
शेन वॉटसन ४४ (२६b, ७x४, १x६)
जयदेव उनादकट ३/२६ (४ षटके)
सौरव गांगुली ७५* (५०b, ११x४, २x६)
कामरान खान २/१३ (२ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ८ गडी राखुन विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: ब्रायन जेर्लिंगरसेल टिफिन
सामनावीर: जयदेव उनादकट
  • नाणेफेक: राजस्थान - फलंदाजी

एप्रिल १८, २०१०
धावफलक
() किंग्स XI पंजाब
१९२/३ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१९५/४ (१९.४ षटके)
शॉन मार्श ८८* (५७b, ८x४, ५x६)
रविचंद्रन आश्विन १/२० (४ षटके)
महेंद्रसिंग धोणी ५४* (२९b, ५x४, २x६)
रमेश पोवार २/२८ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ६ गडी राखुन विजयी
पंच: बिली बॉडेनअमीष साहेबा
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी
  • नाणेफेक: चेन्नई - गोलंदाजी.

एप्रिल १८, २०१०
धावफलक
डेक्कन चार्जर्स
१४५/७ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१३४/७ (२० षटके)
अँड्रु सिमन्ड्स ५४ (३०b, ३x४, ५x६)
उमेश यादव २/२४ (४ षटके)
पॉल कॉलिंगवूड ५१* (४२b, १x४, ३x६)
प्रग्याण ओझा २/१६ (४ षटके)
डेक्कन चार्जर्स ११ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: बिली डॉक्टोव व शविर तारापोर
सामनावीर: अँड्रु सिमन्ड्स
  • नाणेफेक: डेक्कन - फलंदाजी

एप्रिल १९, २०१०
धावफलक
() मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१३३/८ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स ()
१३५/१ (१७.३ षटके)
सौरभ तिवारी ४६ (३७b, ४x४, १x६)
मुरली कार्तिक २/२० (४ षटके)
ब्रेंडन मॅकलम ५७* (५६b, ८x४, ०x६)
राजगोपाल सतिष १/११ (२ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ९ गडी राखुन विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: ब्रायन जेर्लिंगरूडी कर्टझन
सामनावीर: मुरली कार्तिक
  • नाणेफेक: मुंबई - फलंदाजी


बाद फेरी

उपांत्य फेरी

एप्रिल २१, २०१०
धावफलक
मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१८४/५ (२० षटके)
वि
सौरभ तिवारी ५२* (३१b, ३x४, ४x६)
डेल स्टाईन २/४३ (४ षटके)
रॉस टेलर ३१* (३०b, १x४, १x६)
किरॉन पोलार्ड ३/१७ (४ षटके)
  • नाणेफेक: मुंबई - फलंदाजी


एप्रिल २२, २०१०
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१४२/७ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१०४ (१९.२ षटके)
सुब्रमण्यम बद्रिनाथ ३७ (४१b, ३x४, १x६)
रायन हॅरीस ३/२९ (४ षटके)
अँड्रु सिमन्ड्स २३ (२२b, ३x४, ०x६)
डग बॉलींजर ४/१३ (४ षटके)
  • नाणेफेक: चेन्नई - फलंदाजी


तिसऱ्या स्थानासाठीचा सामना

२४ एप्रिल २०१०
धावफलक
डेक्कन चार्जर्स
८२ (१८.३ षटके)
वि
अनिरुद्ध सिंग ४० (३९b, ४x४, १x६)
अनिल कुंबळे ४/१६ (३.३ षटके)
राहुल द्रविड ३५* (३०b, ५x४, ०x६)
राहुल शर्मा १/२४ (३ षटके)
  • नाणेफेक: डेक्कन - फलंदाजी


अंतिम सामना

२५ एप्रिल २०१०
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१६८/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१४६/९ (२० षटके)
सुरेश रैना ५७* (३५b, ३x४, ३x६)
दिल्हारा फर्नांडो २/१३ (४ षटके)
सचिन तेंडुलकर ४८ (४५b, ७x४, ०x६)
शदब जकाती २/२६ (३ षटके)
  • नाणेफेक: चेन्नई - फलंदाजी.


विक्रम

फलंदाजी

जास्त धावा

खेळाडूसंघसामनेडावधावाचेंडूस्ट्रा.रे.सरासरीHS१००५०
सचिन तेंडुलकरमुंबई इंडियन्स१५१५६१८४६६१३२.६१४७.५४८९*८६
जॉक कालिसरॉयल चॅलेंजर्स बंगलोर१६१६५७२४९४११५.७८४७.६६८९*६७
सौरव गांगुलीकोलकाता नाईट रायडर्स१४१४४९३४१८११७.९५३७.५८८८५४१३
सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्स१५१५४६३३२९१४०.७२४२.०९८३*४२१९
महेला जयवर्धनेकिंग्स XI पंजाब१३१३४३९२९८१४७.३१४३.९०११०*५५११
स्पर्धेतील सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज मैदानावर केशरी टोपी घालेले.[]


सर्वोत्तम स्ट्राईक रेट

कमीत कमी २०० धावा

खेळाडूसंघसामनेडावधावाचेंडूस्ट्रा.रे.सरासरीHS१००५०
किरॉन पोलार्डमुंबई इंडियन्स१३१३२४६१३७१७९.५६२२.३६४५*२०१५
रॉबिन उथप्पारॉयल चॅलेंजर्स बंगलोर१५१४३७४२१८१७१.५५३१.१६६८*२१२७
युसुफ पठाणराजस्थान रॉयल्स१४१४३३३२०११६५.६७२७.७५१००२१२४
विरेंद्र सेहवागदिल्ली डेरडेव्हिल्स१४१४३५६२१८१६३.३०२५.४२७५४५१४
क्रिस गेलकोलकाता नाईट रायडर्स२९२१८४१५८.६९३२.४४८८३०१६

गोलंदाजी

जास्त बळी

खेळाडुसंघसामनेषटकेबळीइकोसरासरीस्ट्राईक रेटसर्वोत्तम
प्रग्याण ओझाडेक्कन चार्जर्स१५५५.०२१७.४०१९.३८१५.७३/२६
हरभजनसिंगमुंबई इंडियन्स१४४९.३१७७.०१२०.४११७.४३/३१
अमित मिश्रादिल्ली डेरडेव्हिल्स१४५३.०१७६.८४२१.३५१८.७३/२५
विनय कुमाररॉयल चॅलेंजर्स बंगलोर१४४६.११६८.५७२४.७५१७.३४/४०
लसिथ मलिंगामुंबई इंडियन्स१२४५.०१५६.९१२०.७३१८.०४/२२
स्पर्धेतील सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज मैदानावर जांभळी टोपी घालेले.[]
Note: समसमान बळी असल्यास सरासरी ने गुणांकन ठरवण्यात येईल.


सर्वोत्तम इकोनॉमी

कमीत कमी २५ षटके गोलंदाजी.
खेळाडुसंघसामनेषटकेइकोबळीसरासरीस्ट्राईक रेटसर्वोत्तम
रविचंद्रन आश्विनचेन्नई सुपर किंग्स११४४.०६.१११३२०.६९२०.३३/१६
मुरली कार्तिककोलकाता नाईट रायडर्स१०३९.०६.४८२८.११२६.०२/२०
डग बोलींजरचेन्नई सुपर किंग्स२७.०६.५११११६.००१४.७४/१३
अनिल कुंबळेरॉयल चॅलेंजर्स बंगलोर१५५९.५६.५३१३३०.०७२७.६३/९
डर्क नेन्सदिल्ली डेरडेव्हिल्स३४.१६.५५३२.००२९.२२/१२

सामनावीर

कमीत कमी २.
खेळाडुसंघसामनेपुरस्कार
सचिन तेंडुलकरमुंबई इंडियन्स१३
जॉक कालिसरॉयल चॅलेंजर्स बंगलोर१६
अँड्रु सिमन्ड्सडेक्कन चार्जर्स१४
केविन पीटरसनरॉयल चॅलेंजर्स बंगलोर
मनोज तिवारीकोलकाता नाईट रायडर्स
मुरली विजयचेन्नई सुपर किंग्स
महेंद्रसिंग धोणीचेन्नई सुपर किंग्स१०
गौतम गंभीरदिल्ली डेरडेव्हिल्स१०
किरॉन पोलार्डमुंबई इंडियन्स१३
सौरव गांगुलीकोलकाता नाईट रायडर्स१३

आयपीएल पुरस्कार २०१०


पुरस्कार
सर्वोत्तम फलंदाजसचिन तेंडुलकरमुंबई इंडियन्स
जलद शतकयुसुफ पठाणराजस्थान रॉयल्स
चौकार/षटकारांतून सर्वाधिक धावाविरेंद्र सेहवागदिल्ली डेरडेव्हिल्स
सर्वोत्तम गोलंदाजप्रग्यान ओझाडेक्कन चार्जर्स
सर्वोत्तम इकोनॉमीरविचंद्रन आश्विनचेन्नई सुपर किंग्स
सर्वोत्तम क्षेत्ररक्षकएबी डी विलर्सदिल्ली डेरडेव्हिल्स
सर्वोत्तम झेलडेविड हसीकोलकाता नाईट रायडर्स
कर्णधारसचिन तेंडुलकरमुंबई इंडियन्स
पदार्पनकिरॉन पोलार्डमुंबई इंडियन्स
सातत्यपुर्ण खेळीजॉक कालिसरॉयल चॅलेंजर्स बंगलोर
सर्वात जस्त सुशोभनीय खेळाडूरॉबिन उथप्पारॉयल चॅलेंजर्स बंगलोर
सर्वात जस्त प्रशांसकांच्या मैत्रीस पात्र खेळाडूऍडम गिलक्रिस्टडेक्कन चार्जर्स
सर्वोत्तम नाट्यपूर्ण खेळीहरभजनसिंगमुंबई इंडियन्स
सर्वोत्तम भेदाक खेळी २००८ब्रेंडन मॅककुलमकोलकाता नाईट रायडर्स
सर्वोत्तम भेदाक खेळी २००९अनिल कुंबळेरॉयल चॅलेंजर्स बंगलोर
समालोचकरवी शास्त्री
सर्वोत्तम मैदानएम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
सर्वोत्तम क्रिडास्थळाचा अनुभवडी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई

संदर्भ

  1. ^ "IPL matches to be broadcast live on Youtube". Cricinfo. 21 January 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "बोल आउट च्याऐवजी एक षटक एलिमिनेटर". २००८-१२-२६ रोजी पाहिले.
  3. ^ "Windies edge NZ in Twenty20 thriller". 2008-12-26 रोजी पाहिले.
  4. ^ "Benn stars in thrilling tie". December 26, 2008 रोजी पाहिले.
  5. ^ "ऑरेंज कॅप". 2008-04-24. 2008-05-13 रोजी पाहिले.
  6. ^ "जांभळी टोपी". 2008-05-12. 2008-05-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-05-13 रोजी पाहिले.

बाह्य दुवे