Jump to content

२००९ २०-२० चँपियन्स लीग

एअरटेल २०-२० चँपियन्स लीग
व्यवस्थापकBCCI, ECB, CA & CSA
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमानभारत ध्वज India
विजेते न्यू साउथ वेल्स ब्ल्यु (१ वेळा)
सहभाग १२
सामने २३
मालिकावीरऑस्ट्रेलिया ब्रेट ली
सर्वात जास्त धावादक्षिण आफ्रिका ज्याँ-पॉल डुमिनी (२२४)
सर्वात जास्त बळीत्रिनिदाद आणि टोबॅगो ड्वेन ब्रावो (१२)
अधिकृत संकेतस्थळwww.clt20.com
← २००८ (आधी)(नंतर) २०१०

२००९ २०-२० चँपियन्स लीग हे आंतरराष्ट्रीय क्लब क्रिकेट स्पर्धा प्रथमच झाली. ही स्पर्धा भारतात ८ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर दरम्यान खेळवली गेली. विजेत्या संघाला ६० लाख अमेरिकन डॉलरचे बक्षिस मिळाले.भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यू झीलँड आणि वेस्ट इंडीज मधील क्लब ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळले. २०-२० चँपियन लीगचे अध्यक्ष ललित मोदी होते. भारतीय प्रिमियर लीगच्या यशानंतर २००८ मध्ये ह्या स्पर्धेची घोषणा करण्यात आली.[] २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्या नंतर २००८ मधील स्पर्धा रद्द करण्यात आली.[] . भारतीय मोबाईल कंपनी भारती एरटेलने स्पर्धेच्या नावाचे हक्क १७० कोटी रुपयात विकत घेतले.[]

स्पर्धा प्रकार

पात्रता

  • भारत भारतीय प्रिमियर लीग विजेता, उपविजेता आणि तिसऱ्या स्थानाचे संघ (२००९ साठी गट विभागातील प्रथम संघ).
  • ऑस्ट्रेलिया केएफसी २०-२० बिग बॅशचे विजेता, उपविजेता संघ.
  • दक्षिण आफ्रिका स्टँडर्ड बँक प्रो २० मालिकाचे विजेता, उपविजेता संघ.
  • इंग्लंड आणि वेल्स २०-२० चषक विजेता, उपविजेता संघ.
  • न्यू झीलंड स्टेट २०-२० विजेता संघ.
  • वेस्ट इंडीज स्टॅनफोर्ड २०/२० विजेता संघ.
  • श्रीलंका इंटर प्रोव्हिंशियल २०-२० विजेता.

संघ

२००९मधील पात्र संघ याप्रमाणे आहेत:[]

संघदेशविजेता/उपविजेताप्रादेशिक स्पर्धागट
न्यू साउथ वेल्स ब्ल्युऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविजेता२००८-०९ केएफसी २०-२० बिग बॅश
व्हिक्टोरीया बुशरेंजर्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाउप-विजेता२००८-०९ केएफसी २०-२० बिग बॅश
केप कोब्राझदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाविजेता२००९ स्टँडर्ड बँक प्रो२०
डायमंड इगल्सदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाउप-विजेता२००९ स्टँडर्ड बँक प्रो२०
ओटॅगो वोल्ट्सन्यूझीलंड न्यू झीलंडविजेता२००९ स्टेट २०-२०
डेक्कन चार्जर्सभारत भारतविजेता२००९ इंडियन प्रीमियर लीग
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरभारत भारतउप-विजेता२००९ इंडियन प्रीमियर लीग
दिल्ली डेरडेव्हिल्सभारत भारतगट विभाग प्रथम२००९ इंडियन प्रीमियर लीग
त्रिनिदाद आणि टोबॅगोवेस्ट इंडीज वेस्ट इंडीजविजेता२००९ स्टॅनफोर्ड २०/२०
वायंबा क्रिकेट संघश्रीलंका श्रीलंकाविजेता२००९ इंटर प्रोव्हिंशियल २०-२०
ससेक्स|ससेक्स शार्क्सइंग्लंड इंग्लंडविजेता२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९
सॉमरसेट|सॉमरसेट सेबर्सइंग्लंड इंग्लंडउप-विजेता२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९

स्पर्धेत एकूण २३ सामने खेळल्या जातील. संघाना ४ गटात विभागले जाईल.साखळी सामन्यानंतर प्रत्येक गटातुन २ संघ पुढील फेरी साठी पात्र होतील.

मैदान

बंगलोरदिल्लीहैदराबाद
एम. चिन्नास्वामी मैदान
प्रेक्षकसंख्या: 40,000
सामने: ५
फिरोज शहा कोटला
प्रेक्षकसंख्या: 48,000
सामने: ८
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
प्रेक्षकसंख्या: 40,000
सामने: ९

सामने

साखळी सामने

गट अ

संघ सा वि हा अणि सम नेरर गुण
त्रिनिदाद आणि टोबॅगो१.१७५
सॉमरसेट|सॉमरसेट सेबर्स-१.००
डेक्कन चार्जर्स-०.१७५

डेक्कन चार्जर्स
१५३/९ (२०.० षटके)
वि
अल्फोन्सो थॉमस ३०
रूद्र प्रताप सिंग ३/२३
सॉमरसेट|सॉमरसेट सेबर्स १ गडी राखुन विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैद्राबाद
पंच: डॅरिल हार्पर आणि रूडी कोर्टझन
सामनावीर: अल्फोन्सो थॉमस



त्रिनिदाद आणि टोबॅगो
१५०/९ (२०.० षटके)
वि
झँडर डी ब्रुइन ४३*
ड्वेन ब्रावो ४/२३
त्रिनिदाद आणि टोबॅगो ४४ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगलोर
पंच: शवीर तारापोर आणि रसेल टिफिन
सामनावीर: शर्विन गंगा



त्रिनिदाद आणि टोबॅगो
१४९/७ (२०.० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१४६/९ (२०.० षटके)
त्रिनिदाद आणि टोबॅगो ३ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैद्राबाद
पंच: डॅरिल हार्पर आणि रूडी कोर्टझन
सामनावीर: ड्वेन ब्राव्हो


गट ब

संघ सा वि हा अणि सम नेरर गुण
न्यू साउथ वेल्स ब्ल्यु २.२०
डायमंड इगल्स -१.३२५
ससेक्स|ससेक्स शार्क्स-०.८७५

न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
१४४/६ (२०.० षटके)
वि
डायमंड इगल्स
९१/९ (२०.० षटके)
न्यू साउथ वेल्स ब्ल्यु ५३ धावांनी विजयी
फिरोज शहा कोटला, दिल्ली
पंच: बिली डॉक्ट्रोव आणि संजय हजारे
सामनावीर: सायमन कटिच

न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
१३०/२ (२०.० षटके)
वि
फिलिप ह्युस ६६
मोईझेस हेन्रिक्स ३/२३
क्रिस नॅश २४
पियुश चावला १/२१
न्यू साउथ वेल्स ब्ल्यु ३५ धावांनी विजयी
फिरोज शहा कोटला, दिल्ली
पंच: कुमार धर्मसेना आणि संजय हजारे
सामनावीर: मोईझेस हेन्रिक्स

वि
डायमंड इगल्स
११९/४ (२० षटके)
जॉय गॅटिंग २५ (२२)
कॉर्नेलियस डि व्हिलियर्स २/२०
रिली रोस्सौव ६५(६२)
पियुश चावला २/१७
डायमंड इगल्स सुपर ओव्हरने विजयी
फिरोज शहा कोटला, दिल्ली
पंच: कुमार धर्मसेना आणि संजय हजारे
सामनावीर: कॉर्नेलियस डि व्हिलियर्स


गट क

संघ सा वि हा अणि सम नेरर गुण
केप कोब्राज १.५२९
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१.८३९
ओटॅगो वोल्ट्स-३.२५०
वि
केप कोब्राज
१८४/५ (१९.४ षटके)
रॉस टेलर ५३* (२४)
चार्ल लँगेवेल्ड्ट १/१२ (३ षटके)
डूमिनी ९९*(५२)
प्रविण कुमार ३/३२ (४ षटके)
केप कोब्राज ५ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगलोर
पंच: ब्रायन जेर्लिंग आणि रस्सेल टिफिन
सामनावीर: जॉन पॉल डूमिनी



केप कोब्राज
१९३/४ (२०.० षटके)
वि
ओटॅगो वोल्ट्स
१३९ (१७.१ षटके)
अँड्रु पुटीक १०४*
दिमित्रि मस्कारेन्हास २/२०
नेथन मॅकलम ३८
रोरी क्लाइनवेल्ड्ट ३/२४
केप कोब्राज ५४ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैद्राबाद
पंच: डॅरिल हार्पर आणि अमीष साहेबा
सामनावीर: अँड्र् पुटीक

वि
ओटॅगो वोल्ट्स
१०८ (१७.५ षटके)
जॉक कॅलिस ७३*
नील वॅग्नर १/२७
क्रेग कमिंग २०
जॉक कॅलिस ३/१८
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ८० धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगलोर
पंच: ब्रायन जर्लिंग आणि रसेल टिफिन
सामनावीर: जॉक कॅलिस


गट ड

संघ सा वि हा अणि सम नेरर गुण
दिल्ली डेरडेव्हिल्स ०.७००
व्हिक्टोरीया बुशरेंजर्स ०.१३६
वायंबा -०.८६५

दिल्ली डेरडेव्हिल्स
९८/८ (२०.० षटके)
वि
व्हिक्टोरीया बुशरेंजर्स
१००/३ (१६.४ षटके)
मिथुन मन्हास २५
क्लिंट मॅके ३/१७
व्हिक्टोरीया बुशरेंजर्स ७ गडी राखुन विजयी
फिरोज शहा कोटला, दिल्ली
पंच: कुमार धर्मसेना आणि बिली डॉक्ट्रोव्ह
सामनावीर: क्लिंट मॅके

दिल्ली डेरडेव्हिल्स
१७०/५ (२०.० षटके)
वि
वायंबा
१२०/७ (२०.० षटके)
विरेंद्र सेहवाग २५
चनक वेलेगेदेरा २/२४
दिल्ली डेरडेव्हिल्स ५० धावांनी विजयी
फिरोज शहा कोटला, दिल्ली
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह आणि संजय हजारे
सामनावीर: विरेंद्र सेहवाग

व्हिक्टोरीया बुशरेंजर्स
११८/९ (२०.० षटके)
वि
वायंबा
१०३/४ (२०.० षटके)
मायकेल व्हँडोर्ट ४२
शेन हारवूड ३/१४
ब्रॅड हॉज ४४*
चनक वेलेगेदेरा २/१८
वायंबा १५ धावांनी विजयी
फिरोज शहा कोटला, दिल्ली
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह आणि संजय हजारे
सामनावीर: शेन हारवूड


लीग विभाग

लीग अ

संघ सा वि हा अणि सम नेरर गुण
त्रिनिदाद आणि टोबॅगो१.३७८
न्यू साउथ वेल्स ब्ल्यु १.८४३
डायमंड इगल्स -१.११०
सॉमरसेट|सॉमरसेट सेबर्स-२.००५

वि
डायमंड इगल्स
१३३/५ (१८.४ षटके)
वेस डर्स्टन ५७
कॉर्नेलियस डि व्हिलियर्स ४/१७
मोर्ने व्हान वीक ४७
अल्फोन्सो थॉमस २/२०
डायमंड इगल्स ५ गडी राखुन विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैद्राबाद
पंच: रूडी कर्ट्झन आणि अमीष साहेबा
सामनावीर: कॉर्नेलियस डि व्हिलियर्स

न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
१७०/४ (२० षटके)
वि
त्रिनिदाद आणि टोबॅगो
१७१/६ (१८.३ षटके)
फिलिप ह्युस ८३
ड्वेन ब्राव्हो ३/३१
त्रिनिदाद आणि टोबॅगो ४ गडी राखुन विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैद्राबाद
पंच: डॅरिल हार्पर आणि अमीष साहेबा
सामनावीर: कीरॉन पोलार्ड

वि
न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
११२/४ (११.५ षटके)
डेविड वॉर्नर ४०
झँडर डी ब्रुइन २/१९
न्यू साउथ वेल्स ब्ल्यु ६ गडी राखुन विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैद्राबाद
पंच: डॅरिल हार्पर आणि रूडी कर्ट्झन
सामनावीर: स्टुअर्ट क्लार्क

त्रिनिदाद आणि टोबॅगो
२१३/४ (२०.० षटके)
वि
डायमंड इगल्स
१८९/५ (२०.० षटके)
एड्रियन बरथ ६३
थांडी शाबलल १/२४
रिली रोस्सौव ४४
शर्विन गंगा २/२५
त्रिनिदाद आणि टोबॅगो २४ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैद्राबाद
पंच: रूडी कर्ट्झन आणि अमीष साहेबा
सामनावीर: एड्रियन बरथ


लीग ब

संघ सा वि हा अणि सम नेरर गुण
व्हिक्टोरीया बुशरेंजर्स ०.९११
केप कोब्राज -०.२१९
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर-०.११४
दिल्ली डेरडेव्हिल्स -०.३९८



वि
व्हिक्टोरीया बुशरेंजर्स
१३३/३ (१५.५ षटके)
मनिष पांडे ३९
अँड्रू मॅकडोनाल्ड ४/२१
व्हिक्टोरीया बुशरेंजर्स ७ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगलोर
पंच: ब्रायन जेर्लिंग आणि शविर तारापोर
सामनावीर: अँड्रू मॅकडोनाल्ड

व्हिक्टोरीया बुशरेंजर्स
१२५/५ (१७ षटके)
वि
केप कोब्राज
१२९/२ (१६ षटके)
अँड्रू मॅकडोनाल्ड ६९*
मोंडे झोडे़की २/२१
केप कोब्राज ८ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगलोर
पंच: शविर तारापोर आणि रसेल टिफिन
सामनावीर: हेन्री डेव्हिड्स

दिल्ली डेरडेव्हिल्स
१३८/६ (२० षटके)
वि
विरेंद्र सेहवाग ४७
अनिल कुंबळे ३/२०
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ८ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगलोर
पंच: ब्रायन जेर्लिंग आणि रसेल टिफिन
सामनावीर: रॉस टेलर

दिल्ली डेरडेव्हिल्स
११४/६ (२० षटके)
वि
केप कोब्राज
८४ (१८.३ षटके)
ओवेस शहा ३९*
रॉरी क्लेन्वेल्ड्ट २/३१
दिल्ली डेरडेव्हिल्स ३० धावांनी विजयी
फिरोज शहा कोटला, दिल्ली
पंच: कुमार धर्मसेना आणि बिली डॉक्ट्रोव
सामनावीर: ओवेस शहा


उपांत्य फेरी

न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
१६९/७ (२० षटके)
वि
व्हिक्टोरीया बुशरेंजर्स
९०/९ (२० षटके)
डेविड वार्नर ४८
क्लिंट मॅके ३/२७
मॅथु वेड २३*
मोईझेस हेन्रिक्स ४/११
न्यू साउथ वेल्स ब्ल्यु ७९ धावांनी विजयी
फिरोज शहा कोटला, दिल्ली
पंच: कुमार धर्मसेना आणि बिली डॉक्ट्रोव्ह
सामनावीर: डेविड वार्नर



केप कोब्राज
१७५/५ (२० षटके)
वि
त्रिनिदाद आणि टोबॅगो
१७८/३ (१९.२ षटके)
डुमिनी ६१ *
लेंडल सिमन्स २/१७
ड्वेन ब्रावो ५८ *
जस्टीन ओन्टोंग १/१४
त्रिनिदाद आणि टोबॅगो ७ गडी राखुन विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैद्राबाद
पंच: डॅरील हार्पर आणि रूडी कोर्टझन
सामनावीर: ड्वेन ब्रावो


अंतिम सामना


न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
वि
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैद्राबाद

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ २०-२० चँपियन्स लीग BBC Sport 07-06-08 Accessed 08-06-08
  2. ^ स्पर्धा रद्द BBC Sport; 12-12-08; Accessed 12-12-08
  3. ^ http://economictimes.indiatimes.com/ET-Cetera/Bharti-to-be-title-sponsor-of-CL-T20/articleshow/4839835.cms एअरटेल] Economic Times 14-08-09
  4. ^ चँपियन्स लीग ऑक्टोबर मध्ये Cricinfo Accessed 25-05-09