२००९ विंबल्डन स्पर्धा
२००९ विंबल्डन स्पर्धा | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | जून २२ – जुलै ५ | |||||
वर्ष: | १२३ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
रॉजर फेडरर | ||||||
महिला एकेरी | ||||||
सेरेना विल्यम्स | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
डॅनियेल नेस्टर / नेनाद झिमोंजिक | ||||||
महिला दुहेरी | ||||||
सेरेना विल्यम्स / व्हिनस विल्यम्स | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
मार्क नौल्स / ऍना-लेना ग्रोनेफेल्ड | ||||||
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
| ||||||
२००९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२००९ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २२ जून ते ५ जुलै दरम्यान लंडन येथे भरवण्यात आली.
निकाल
पुरूष एकेरी
रॉजर फेडररने अँडी रॉडिकला 5–7, 7–6(6), 7–6(5), 3–6, 16–14 असे हरवले.
महिला एकेरी
सेरेना विल्यम्सने व्हिनस विल्यम्सला ७–६३, ६–२ असे हरवले.
पुरूष दुहेरी
डॅनियेल नेस्टर / नेनाद झिमोंजिकनी बॉब ब्रायन / माइक ब्रायनना 7–6(7), 6–7(3), 7–6(3), 6–3 असे हरवले.
महिला दुहेरी
सेरेना विल्यम्स / व्हिनस विल्यम्सनी समांथा स्टोसर / रेनेइ स्टब्सना 7–6(4), 6–4 असे हरवले.
मिश्र दुहेरी
मार्क नौल्स / ऍना-लेना ग्रोनेफेल्डनी लिअँडर पेस / कारा ब्लॅकना 7–5, 6–3 असे हरवले.
हे सुद्धा पहा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत