२००९ यू.एस. ओपन
| २००९ यू.एस. ओपन | ||||||
|---|---|---|---|---|---|---|
| दिनांक: | ऑगस्ट ३१ – सप्टेंबर १४ | |||||
| वर्ष: | १२९ वी | |||||
| विजेते | ||||||
| पुरूष एकेरी | ||||||
| महिला एकेरी | ||||||
| पुरूष दुहेरी | ||||||
| महिला दुहेरी | ||||||
| मिश्र दुहेरी | ||||||
| मुले एकेरी | ||||||
| मुली एकेरी | ||||||
यू.एस. ओपन (टेनिस)
| ||||||
| २००९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा | ||||||
२००९ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १२९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट ३१ ते सप्टेंबर १४ २००९ दरम्यान दरवर्षीप्रमाणे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.
निकाल
पुरूष एकेरी
हुआन मार्तिन देल पोत्रो ने
रॉजर फेडररला 3–6, 7–6(5), 4–6, 7–6(4), 6–2 असे हरवले.
महिला एकेरी
किम क्लाइस्टर्स ने
कॅरोलिन वॉझ्नियाकीला 7–5, 6–3 असे हरवले.
पुरूष दुहेरी
लुकास लूही /
लिअँडर पेसनी
महेश भूपती /
मार्क नौल्सना 3–6, 6–3, 6–2 असे हरवले.
महिला दुहेरी
सेरेना विल्यम्स /
व्हीनस विल्यम्सनी
कारा ब्लॅक /
लीझेल ह्युबरना 6–2, 6–2 असे हरवले.
मिश्र दुहेरी
कार्ली गुलिक्सन /
ट्रेव्हिस पॅरटनी
कारा ब्लॅक /
लिअँडर पेसना 6–2, 6–4 असे हरवले.
हे सुद्धा पहा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत