Jump to content

२००९ इंडियन प्रीमियर लीग

२००९ भारतीय प्रीमियर लीग
डी.एल.एफ. लिमिटेडचे मानचिह्न Indian Premier League
व्यवस्थापक बी.सी.सी.आय.
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि बाद-फेरी
यजमानदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
विजेतेडेक्कन चार्जर्स (१ वेळा)
सहभाग
सामने ५९
मालिकावीर एडम गिलख्रिस्ट
सर्वात जास्त धावा मॅथ्यू हेडन (५७२)
सर्वात जास्त बळी आर.पी. सिंग (२३)
अधिकृत संकेतस्थळआयपीएलटी२०.कॉम
← २००८ (आधी)(नंतर) २०१०

२००९ भारतीय प्रीमियर लीग हंगाम हा भारतीय प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम होता. हा हंगाम एप्रिल १० ते मे २९, २००९ दरम्यान पार पडला.[] स्पर्धेचे स्वरूप २००८ सारखेच असेल. ही स्पर्धा भारताऐवजी दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली. स्पर्धेच्या कालावधीत होणाऱ्या भारतीय निवडणुकांमुळे स्पर्धकांची सुरक्षा पाहिजे तितकी नसण्याच्या शक्यतेमुळे असे करण्यात आले.

बदल

२००९ हंगामात काही नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. एका संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंची संख्या ८ पासून वाढवून १० करण्यात आलेली आहे, परंतु एका सामन्यात एका संघा कडून जास्तीत जास्त चार आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळू शकतात ह्या नियमात बदल करण्यात आलेला नाही.

हंगाम पुर्व खरेदी आणि बदली

मैदान

दर्बान सेंच्युरीयन जोहान्सबर्गकेप टाउन
सहारा मैदान किंग्समीड
आसनक्षमता: 25,000
सामने: 17
सुपरस्पोर्ट्स पार्क
आसनक्षमता: 20,000
सामने: 12
न्यु वाँडरर्स मैदान
आसनक्षमता: 34,000
सामने: 8
सहारा पार्क न्युलॅन्ड्स
आसनक्षमता: 25,000
सामने: 8
पोर्ट एलिझाबेथईस्ट लंडनकिंबर्ली ब्लूमफाँटेन
सेंट जॉर्जेस पार्क
आसनक्षमता: 19,000
सामने: 7
बफेलो पार्क
आसनक्षमता: 15,000
सामने: 4
डी बीर्स डायमंड ओव्हल
आसनक्षमता: 11,000
सामने: 3
आउटशुरन्स ओव्हल
आसनक्षमता: 20,000
सामने: 2

नियम

स्पर्धेचे स्वरूप व नियम प्रथम हंगामा प्रमाणे राहतील.साखळी सामन्यात गुण खालील प्रमाणे देण्यात येतील:

Points
निकाल गुण
विजय२ गुण
अणिर्णीत१ गुण
हार० गुण

सामन्याच्या शेवटी जर धावसंख्या समसमान असेल तर विजेता ठरवण्यासाठी , प्रत्येक संघासाठी एक षटक एलिमिनेटर[] किंवा सुपर ओव्हर:[][]

  1. सर्वात जास्त गुण
  2. जर समसमान असेल तर, अधिक विजय
  3. जर समसमान असेल तर, नेट रन रेट
  4. जर समसमान असेल तर, कमी गोलंदाजी स्ट्राईक रेट
  5. जर समसमान असेल तर, पुर्वी झालेल्या सामन्याचा निकाल.

संघ गुणतक्ता

संघ सामने विजय हार अनिर्णित गुण ने.र.र.
दिल्ली डेरडेव्हिल्स १४ १० २०+०.३११
चेन्नई सुपर किंग्स १४ १७+०.९५१
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (R)१४ १६−०.१९१
डेक्कन चार्जर्स (C)१४ १४+०.२०३
किंग्स XI पंजाब १४ १४−०.४८३ Teams that qualified for the semi-finals.
राजस्थान रॉयल्स १४ १३−०.३५२
मुंबई इंडियन्स १४ ११+०.२९७ Teams that failed to qualify for semi-finals.
कोलकाता नाईट रायडर्स १४ १० −०.७८९
(C) = Eventual Champion; (R) = Runner-up.
Winner, Runner-up and Group Stage topper qualify for the Twenty20 Champions League.

लीग प्रगती

साखळी सामनेनॉक आउट
संघ १०१११२१३१४अं
चेन्नई सुपर किंग्स १११३१३१५१५१७L
डेक्कन चार्जर्स १०१०१२१२१४१४१४WW
दिल्ली डेरडेव्हिल्स १०१२१४१६१६१८१८२०L
किंग्स XI पंजाब १०१०१२१४१४
कोलकाता नाईट रायडर्स
चित्र:Mumbai Indians.gifमुंबई इंडियन्स ११११११११
राजस्थान रॉयल्स १११११११३१३१३
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १०१२१४१६WL
नोट: साखळी सामन्या नंतरचे गुण.
विजय हार सामना अणिर्नित
नोट: सामन्याच्या माहिती साठी गुणांनवर क्लिक करा.

निकाल

साखळी सामने

पाहुणा संघ→
यजमान संघ
चेन्नई सुपर किंग्सडेक्कन चार्जर्सदिल्ली डेरडेव्हिल्स किंग्स XI पंजाब कोलकाता नाईट रायडर्स मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स[[]]
चेन्नई सुपर किंग्सChennai
७८ धावा
Delhi
९ धावा
Chennai
२४ धावा
सामना रद्द
अनिर्णित
Chennai
७ गडी
Chennai
७ गडी
Chennai
९२ धावा
डेक्कन चार्जर्सDeccan
६ गडी
Delhi
६ गडी
Punjab
३ गडी
Deccan
८ गडी
Deccan
१९ धावा
Rajasthan
३ गडी
Bangalore
१२ धावा
दिल्ली डेरडेव्हिल्स Chennai
१८ धावा
Delhi
१२ धावा
Delhi
१० गडी (D/L)
Delhi
९ गडी
Delhi
७ गडी
Rajasthan
५ गडी
Bangalore
७ गडी
किंग्स XI पंजाब Chennai
१२ धावा (D/L)
Punjab
१ run
Punjab
६ गडी
Kolkata
११ धावा (D/L)
Punjab
३ धावा
Punjab
२७ धावा
Bangalore
८ धावा
कोलकाता नाईट रायडर्स Kolkata
७ गडी
Deccan
६ गडी
Delhi
७ गडी
Punjab
६ गडी
Mumbai
९२ धावा
Rajasthan
Won by Super Over
Bangalore
५ गडी
चित्र:Mumbai Indians.gifमुंबई इंडियन्सMumbai
१९ धावा
Deccan
१२ धावा
Delhi
४ गडी
Mumbai
८ गडी
Mumbai
९ धावा
Rajasthan
२ धावा
Mumbai
१६ धावा
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्सChennai
३८ धावा
Deccan
५३ धावा
Delhi
१४ धावा
Rajasthan
७८ धावा
Kolkata
४ गडी
सामना रद्द
अनिर्णित
Bangalore
७५ धावा
[[]] Bangalore
२ गडी
Deccan
२४ धावा
Delhi
६ गडी
Punjab
७ गडी
Bangalore
६ गडी
Bangalore
९ गडी
Rajasthan
७ गडी
नोट: निकाल यजमान आणि पाहूण्या संघा प्रमाणे.
नोट: सामन्याची माहिती पाहण्या साठी निकालावर क्लिक करा.
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द

नॉक आऊट फेरी

उपांत्य फेरी अंतिम सामना
२२ मे - सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
दिल्ली डेरडेव्हिल्स १५३/८ (२० षटके)
डेक्कन चार्जर्स१५४/४ (१७.४ षटके)
डेक्कन चार्जर्स विजयी ६ गडी 
२४ मे - न्यू वांडरर्स मैदान, जोहानसबर्ग
डेक्कन चार्जर्स१४३/६ (२० षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१३७/९ (२० षटके)
डेक्कन चार्जर्स विजयी ६ धावा 
२३ मे - न्यू वांडरर्स मैदान, जोहानसबर्ग
चेन्नई सुपर किंग्स१४६/५ (२० षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१४९/४ (१८.५ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विजयी ६ गडी 


साखळी सामने

१८ एप्रिल २००९
मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१६५/७ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स ()
१४६/७ (२० षटके)
सचिन तेंडुलकर ५९* (४९)
मनप्रीत गोनी २/३२ (४ षटके)
मॅथ्यु हेडन ४४ (३५)
लसिथ मलिंगा ३/१५ (४ षटके)
मुंबई इंडियन्स १९ धावांनी विजयी
सहारा पार्क न्युलँन्ड्स, केप टाउन
पंच: बिली डॉक्ट्रोव व क्रिष्णा हरीहरण
सामनावीर: सचिन तेंडुलकर

१८ एप्रिल २००९
वि
राजस्थान रॉयल्स ()
५८ (१५.१ षटके)
राहुल द्रविड ६६ (४८)
दिमित्री मास्कारेन्हस ३/२० (४ षटके)
रविंद्र जडेजा ११ (१०)
अनिल कुंबळे ५/५ (३.१ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७५ गडी राखुन विजयी
सहारा पार्क न्युलँन्ड्स, केप टाउन
पंच: बिली डॉक्ट्रोव व क्रिष्णा हरीहरण
सामनावीर: राहुल द्रविड



१९ एप्रिल २००९
किंग्स XI पंजाब
१०४/७ (१२ षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
५८/० (४.५ षटके)
करण गोयल ३८ (२१)
डॅनियल वेट्टोरी ३/१५ (३ षटके)
विरेंद्र सेहवाग ३८* (१६)
दिल्ली डेरडेव्हिल्स १० गडी राखून विजयी(ड-लू)
सहारा पार्क न्युलँन्ड्स, केप टाउन
पंच: मार्क बेन्सन व शशांक रानडे
सामनावीर: डॅनियल वेट्टोरी
  • * पावसामुळे सामना १२ षटकांचा करण्यात आला.
  • दिल्लीच्या डावात १.५ षटक चालु असतांना आलेल्या पावसाच्या व्यत्यया नंतर ड-लू पद्धती प्रमाने ६ षटकात ५६ धावा विजया साठी ठरवण्यात आल्या.

१९ एप्रिल २००९
कोलकाता नाईट रायडर्स
१०१ (१९.४ षटके)
वि
डेक्कन चार्जर्स ()
१०४/२ (१३.१ षटके)
ब्रॅड हॉज ३१(३४)
रूद्र प्रताप सिंग ४/२२ (३.४ षटके)
हर्षल गिब्स ४३* (२६)
अशोक दिंडा १/२४ (३ षटके)
डेक्कन चार्जर्स ८ गडी राखुन विजयी
सहारा पार्क न्युलँन्ड्स, केप टाउन
पंच: मार्क बेन्सनकुमार धर्मसेना
सामनावीर: रूद्र प्रताप सिंग

२० एप्रिल २००९
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स
१७९/५ (२० षटके)
वि
मॅथ्यू हेडन ६५ (३५)
प्रविण कुमार २/३७ (४ षटके)
जॉक कॅलिस २४ (१९)
मुथिया मुरलीधरन ३/११ (४ षटके)

२१ एप्रिल २००९
धावफलक
() किंग्स XI पंजाब
१५८/६ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
७९/१ (९.२ षटके)
युवराज सिंग ३८ (२८)
सौरव गांगुली २/२४ (४ षटके)
क्रिस गेल ४४* (२६)
विक्रमजीत मलिक १/३२ (२ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ११ धावांनी विजयी(ड-लू)
सहारा पार्क किंग्समीड, दर्बान
पंच: डॅरील हार्पर व शशांक रानडे
सामनावीर: क्रिस गेल
  • पावसामुळे ड-लू पद्धतीने निकाल.

२१ एप्रिल २००९
धावफलक
() राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
वि
पावसामुळे सामना अणिर्नित
सहारा पार्क किंग्समीड, दर्बान
पंच: डॅरील हार्पर व टायरॉन विजेवर्दने
  • पावसामुळे सामना अणिर्नित
  • प्रत्येक संघास एक गुण.

२०:०० २२ एप्रिल २००९
धावफलक
डेक्कन चार्जर्स
१८४/६ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१६०/८ (२० षटके)
ऍडम गिलख्रिस्ट ७१ (४५)
केविन पीटरसन २/३१ (४ षटके)
विराट कोहली ५० (३२)
स्कॉट स्टायरीस ३/३२ (४ षटके)
डेक्कन चार्जर्स २४ धावांनी विजयी
सहारा पार्क न्युलँन्ड्स, केप टाउन
पंच: मराइस इरामुस व अमीष साहेबा
सामनावीर: ऍडम गिलख्रिस्ट



२३ एप्रिल २००९
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स
१८९/५ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१८०/९ (२० षटके)
मॅथ्यू हेडन ५७ (२७)
प्रदीप संगवान ३/२८ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ९ धावांनी विजयी
सहारा मैदान किंग्समीड, दर्बान
पंच: शशांक रानडे व सायमन टॉफेल
सामनावीर: ए.बी. डी विलर्स

२३ एप्रिल २००९
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स
१५०/८ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१५०/६ (२० षटके)
सौरव गांगुली ४६(३०)
कामरान खान ३/१८ (४ षटके)
युसुफ पठाण ४२(२१)
अनुरीत सिंग २/३५ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स सुपर ओव्हरने विजयी
सहारा पार्क न्युलँन्ड्स, केप टाउन
पंच: मार्क बेन्सन व मराईस इरामुस
सामनावीर: युसुफ पठाण
  • सामन्याचा निकाल दोनी संघाच्या धावसंख्या समान असल्यामुळे सुपर ओव्हर मध्ये ठरवण्यात आला.कोलकाता संघाने १४ तर राजस्थान संघाने ४ चेंडूत १८ धावा काढल्या व सामना जिंकला.

२०:०० २४ एप्रिल २००९
धावफलक
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१६८/९ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१७३/३ (१९ षटके)
जॉक कॅलिस ६२ (४६)
युसुफ अब्दुल्ला ४/३१ (४ षटके)
रवी बोपारा ८४ (५९)
अनिल कुंबळे १/१९ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ७ गडी राखुन विजयी
सहारा पार्क किंग्समीड, दर्बान
पंच: बिली डॉक्ट्रोव व टायरॉन विजेवर्दने
सामनावीर: रवी बोपारा



२५ एप्रिल २००९
धावफलक
डेक्कन चार्जर्स
१६८/९ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
१५६/७ (२० षटके)
हर्षल गिब्स ५८(४४)
लसिथ मलिंगा ३/१९ (४ षटके)
जीन-पॉल डूमिनी ४७(४०)
प्रग्यान ओझा ३/२१ (४ षटके)
डेक्कन चार्जर्स won by १२ runs
सहारा पार्क किंग्समीड, दर्बान
पंच: कुमार धर्मसेनासायमन टॉफेल
सामनावीर: प्रग्यान ओझा


२०:०० २५ एप्रिल २००९
धावफलक
वि
कोलकाता नाईट रायडर्स
सामना रद्द
Sahara Park Newlands, Cape Town
  • पावसामुळे एकही षटक न टाकता सामना रद्द.प्रत्येक संघास एक गुण.



१६:०० २६ एप्रिल २००९
धावफलक
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१४९/७ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१५३/४ (१९.२ षटके)
केविन पीटरसन ३७(४०)
आशिष नेहरा २/३४ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ६ गडी राखुन विजयी
सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
पंच: सुधिर असनानी व ब्रायन जेर्लिंग
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान

२६ एप्रिल २००९
धावफलक
() किंग्स XI पंजाब
१३९/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
११२/७ (२० षटके)
कुमार संघकारा ६० (५१)
कामरान खान २/१५ (४ षटके)
रविंद्र जडेजा ३७ (४४)
युसुफ अब्दुल्ला ३/२१ (४ षटके)
किंग्स XI पंजाब २७ धावांनी विजयी
सहारा पार्क न्युलँडस, केप टाउन
पंच: मराइस इरामुस व क्रिष्णा हरीहरन
सामनावीर: कुमार संघकारा



२७ एप्रिल २००९
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१६५/६ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स ()
१६९/४ (२० षटके)
मॅथ्यू हेडन ४९ (३५)
प्रग्यान ओझा २/११ (२ षटके)
हर्षल गिब्स ६९ (५६)
सुरेश रैना २/१८ (४ षटके)
डेक्कन चार्जर्स ६ गडी राखुन विजयी
सहारा पार्क किंग्समीड, दर्बान
पंच: शशांक रानडे व टायरॉन विजेवर्दने
सामनावीर: हर्षल गिब्स

२०:०० २७ एप्रिल २००९
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स
९५ (१५.२ षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१८७/६ (२० षटके)
सौरव गांगुली ३४ (३०)
लसिथ मलिंगा ३/११ (२.२ षटके)
सचिन तेंडुलकर६८ (४५)
शुक्ला ३/२५ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ९२ धावांनी विजयी
सहारा ओव्हल सेंट जॉर्ज, पोर्ट एलिझाबेथ
पंच: ब्रायन जेर्लिंगरसेल टिफिन
सामनावीर: सचिन तेंडुलकर
  • 'अनुरीत सिंग जखमी झाल्याने फलंदाजी करू शकला नाही, त्यामुळे कोलकता संघाचा डाव ९५/९ , १५.२ षटके मध्ये संपला.

२८ एप्रिल २००९
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स
१४३/७ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१४७/५ (१८.३ षटके)
ए.बी. डी विलर्स ५० (४०)
मुनाफ पटेल २/१४ (४ षटके)
युसुफ पठाण ६२ (३०)
अमित मिश्रा ३/३४ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ५ गडी राखुन विजयी
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
पंच: गॅरी बाक्सटर व रूडी कर्टझन
सामनावीर: युसुफ पठाण



१६:०० २९ एप्रिल २००९
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स
१३९/६ (२० षटके)
वि
मॉर्ने वॅन विक ४३* (३५)
अनिल कुंबळे २/१६ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५ गडी राखुन विजयी
सहारा पार्क किंग्समीड, दर्बान
पंच: मार्क बेन्सन व टायरॉन विजेवर्दने
सामनावीर: मार्क बाउचर

२०:०० २९ एप्रिल २००९
धावफलक
() किंग्स XI पंजाब
११९/८ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
११६/७ (२० षटके)
कुमार संघकारा ४५* (४४)
लसिथ मलिंगा २/१२ (४ षटके)
जीन पॉल डूमिनी ५९ (६३)
युसुफ अब्दुल्ला २/१९ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ३ धावांनी विजयी
सहारा पार्क किंग्समीड, दर्बान
पंच: मार्क बेन्सनसुरेश शास्त्री
सामनावीर: कुमार संघकारा



३० एप्रिल २००९
धावफलक
() डेक्कन चार्जर्स
१४८/९ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१५०/४ (१८.४ षटके)
ड्वायने स्मिथ ४८ (२८)
डर्क नेन्स २/१६ (४ षटके)
तिलकरत्ने दिलशान ५२* (४६)
शोहेब अहमद २/२० (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ६ गडी राखुन विजयी
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
पंच: गॅरी बाक्स्टर व अमीष साहेबा
सामनावीर: डर्क नेन्स

२०:०० ३० एप्रिल २००९
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१६४/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स ()
१२६ (१९.३ षटके)
सुरेश रैना ९८ (५५)
युसुफ पठाण २/१७ (३ षटके)
रॉबर्ट क्वीनी २८ (३१)
लक्ष्मीपती बालाजी ४/२१ (३.३ षटके)
चेन्नई सुपर किंग्स () ३८ धावांनी विजयी
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
पंच: गॅरी बाक्स्टर व रूडी कर्टझन
सामनावीर: सुरेश रैना
  • ''कामरान खान जखमी असल्यामुळे त्यानी फलंदाजी केली नाही त्यामुळे राजस्थान संघाचा डाव १२६/९ वर आटोपला.



१ मे २००९
धावफलक
() मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१४८/६ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१३९/६ (२० षटके)
जीन-पॉल डूमीनी ५२ (३७)
क्रिस गेल १/२१ (४ षटके)
ब्रॅड हॉज ७३ (६०)
झहिर खान ३/३१ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ९ धावांनी विजयी
बफेलो पार्क, ईस्ट लंडन
पंच: मराईस इरामुस व शवीर तारापुर
सामनावीर: जीन-पॉल डूमीनी

१ मे २००९
धावफलक
वि
किंग्स XI पंजाब ()
१३७/७ (२० षटके)
मर्व ३५ (१९)
युसुफ अब्दुल्ला ४/३६ (४ षटके)
युवराज सिंग ५० (३४)
मर्व २/२२ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ८ गडी राखुन विजयी
सहारा पार्क किंग्समीड, दर्बान
पंच: कुमार धर्मसेना व एस रवी
सामनावीर: युवराज सिंग



१६:०० ०२ मे २००९
धावफलक
() डेक्कन चार्जर्स
१४१/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१४२/७ (१९.४ षटके)
तीरूमलसेट्टी सुमन ४१ (३५)
शेन हारवूड २/२५ (४ षटके)
ली कार्सल्डाईन ३९ (३२)
आर पी २/१८ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ३ गडी राखुन विजयी
सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
पंच: सुधिर अस्नानी व ब्रायन जेर्लिंग
सामनावीर: युसुफ पठाण

२ मे २००९
धावफलक
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१४५/८ (२० षटके)
दिनेश कार्तिक ५२ (३१)
शदब जकाती २४/४ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स १८ धावांनी विजयी.
न्यू वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: डॅरील हार्पर व संजय हजारे
सामनावीर: शदब जकाती



०३ मे २००९
धावफलक
किंग्स XI पंजाब
१५४/४ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स ()
१५३/३ (२० षटके)
ब्रॅड हॉज ७० (४३)
पियुश चावला २/२७ (४ षटके)
महेला जयवर्दने ५२ (४१)
इशांत शर्मा २/२७ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ६ गडी राखुन विजयी
सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
पंच: सुधिर असनानी व मार्क बेंसन
सामनावीर: महेला जयवर्दने

०३ मे २००९
धावफलक
मुंबई इंडियन्स
१४९/४ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१५०/१ (१८.१ षटके)
सनथ जयसुर्या ५२ (४३)
दिलॉन दु प्रीझ ३/३२ (४ षटके)
जॉक कालिस ६६* (५९)
झहिर खान २/१२ (२ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर () ९ गडी राखुन विजयी.
न्यू वॉन्डरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: रूडी कर्टझन व विजेवर्दने
सामनावीर: जॉक कालिस



०४ मे २००९
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स
१७८/३ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१०० (१४.४ षटके)
महेंद्रसिंग धोनी ५८* (३७)
शोहेब मक्सुकी १/१४ (२ षटके)
ड्वायने स्मिथ ४९ (२३)
शादाब जकाती ४/२२ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ७८ धावांनी विजयी.
बफेलो पार्क, ईस्ट लंडन
पंच: मराईस इरामुस व बिली डॉक्ट्रोव
सामनावीर: महेंद्रसिंग धोनी



५ मे २००९
धावफलक
() राजस्थान रॉयल्स
२११/४ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१३३/८ (२० षटके)
ग्रॅम स्मिथ ७७ (४४)
पियुश चावला २/३० (४ षटके)
युवराज सिंग ४८ (३७)
अमित सिंग ३/९ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ७८ धावांनी विजयी
किंग्समीड, दर्बान
पंच: संजय हजारेइयान हॉवेल
सामनावीर: ग्रॅम स्मिथ

५ मे २००९
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
१५४/३ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१५७/१ (१९ षटके)
मॉर्ने वॅन विक ७४ (४८)
प्रदीप संगवान २/२९ (४ षटके)
गौतम गंभीर ७१ (५७)
अजित आगरकर १/२४ (३ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ९ गडी राखुन विजयी
किंग्समीड, दर्बान
पंच: गॅरी बाक्स्टर व इयान हॉवेल
सामनावीर: गौतम गंभीर



६ मे २००९ २०:००
धावफलक
डेक्कन चार्जर्स
१४५/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१२६/८ (२० षटके)
Rohit Sharma ३८ (३६)
Dhawal Kulkarni १/२१ (४ षटके)
ज्याँ-पॉल डुमिनी ५२ (४८)
Rohit Sharma ४/६ (२ षटके)
डेक्कन चार्जर्स won by १९ runs
Supersport Park, Centurion
पंच: M. Benson and K. Dharmasena
सामनावीर: Rohit Sharma

७ मे २००९ १६:००
धावफलक
वि
राजस्थान रॉयल्स
१०७/३ (१५ षटके)
रॉबिन उतप्पा १७ (२०)
Amit Singh ४/१९ (४ षटके)
Naman Ojha ५२* (३८)
जाक कॅलिस १/२० (४ षटके)
राजस्थान रॉयल्स won by ७ wickets
Supersport Park, Centurion
पंच: K. Hariharan and D. Harper
सामनावीर: Amit Singh

७ मे २००९ २०:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१८५/३ (१८ षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१७३/३ (१८ षटके)
Matthew Hayden ८९ (५८)
पियुश चावला १/२८ (३ षटके)
युवराजसिंग ५८* (३६)
Shadab Jakati १/२० (२ षटके)
चेन्नई सुपर किंग्स won by १२ runs D/L Method
Supersport Park, Centurion
पंच: D. Harper and T.H. Wijewardene
सामनावीर: Matthew Hayden
  • Toss: Chennai Super Kings won the toss and chose to bat first.
  • पाऊस stopped play after ७.३ षटके and shortened the game to १८ षटके a side.

८ मे २००९ २०:००
धावफलक
मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
११६/१० (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
११८/३ (१८.५ षटके)
Dwayne Bravo ३५ (३०)
Rajat Bhatia ३/१५ (४ षटके)
ए.बी. डि व्हिलियर्स ५०* (३८)
JP Duminy १/१५ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स won by ७ wickets
Buffalo Park, East London
पंच: M. Erasmus and S.K. Tarapore
सामनावीर: आशिष नेहरा



९ मे २००९ १६:००
धावफलक
() डेक्कन चार्जर्स
१६८/५ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१६९/७ (१९.५ षटके)
Andrew Symonds ६०* (३६)
Brett Lee १/२४ (४ षटके)
माहेला जयवर्दने ४३ (२८)
Rohit Sharma २/१२ (२ षटके)
किंग्स XI पंजाब won by ३ wickets
De Beers Diamond Oval, Kimberley
पंच: G. Baxter and A. Saheba
सामनावीर: माहेला जयवर्दने
  • Toss Kings XI Punjab won the toss and elected to field.

९ मे २००९ २०:००
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स
१४१/३ (१८.२ षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१४०/७ (२० षटके)
S. Badrinath ५९** (४१)
Siddharth Trivedi १/२३ (३ षटके)
ग्रेम स्मिथ ३० (३३b, २x४)
मुथिया मुरलीधरन २/२२ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स won by ७ wickets
De Beers Diamond Oval, Kimberley
पंच: G. Baxter and K. Dharmasena
सामनावीर: S. Badrinath
  • Toss Rajasthan Royals won the toss and elected to bat.

१० मे २००९ १६:००
धावफलक
() मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१५७/२ (२० षटके)
वि
Ajinkya Rahane ६२* (४९)
Roelof van der Merwe १/१७ (३ षटके)
मार्क बाउचर ४८* (३३)
Harbhajan Singh २/१५ (४ षटके)
मुंबई इंडियन्स won by १६ runs
St George's Park, Port Elizabeth
पंच: B. Doctrove and B. Jerling
सामनावीर: ज्याँ-पॉल डुमिनी
  • Toss: Mumbai Indians won the toss and elected to bat first.

१० मे २००९ २०:००
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स
१२३/८ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१२५/३ (१७.१ षटके)
Saurav Ganguly ४४ (४५)
Amit Mishra ३/१४ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स won by ७ wickets
New Wanderers स्टेडियम, Johannesburg
पंच: S.L. Shastri and R. Tiffin
सामनावीर: Amit Mishra
  • Toss: Delhi Daredevils won the toss and elected to field first.

११ मे २००९ २०:००
धावफलक
() डेक्कन चार्जर्स
१६६/७ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
११३ (१९.३ षटके)
Dwayne Smith ४७ (३२)
Yusuf Pathan ३/३४ (४ षटके)
Swapnil Asnodkar ४४ (३९)
Rohit Sharma ३/१२ (३ षटके)
डेक्कन चार्जर्स won by ५३ runs
De Beers Diamond Oval, Kimberley
पंच: G. Baxter and K. Dharmasena
सामनावीर: Dwayne Smith
  • Toss: Deccan Chargers won the toss and elected to bat.

१२ मे २००९ १६:००
धावफलक
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१७६/४ (१९.२ षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१७३/४ (२० षटके)
रॉस टेलर ८१* (३३)
Murali Kartik २/२८ (४ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ८४* (६४)
Vinay Kumar २/३३ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर won by ६ wickets
Supersport Park, Centurion
पंच: M. Erasmus and S.S. Hazare
सामनावीर: रॉस टेलर
  • Toss: Royal Challengers won the toss and elected to field.

१२ मे २००९ २०:००
धावफलक
() मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१२२/२ (१६.२ षटके)
वि
किंग्स XI पंजाब
११९/९ (२० षटके)
Dwayne Bravo ७०* (५९)
Brett Lee १/२५ (४ षटके)
Sunny Sohal ४३ (२३)
JP Duminy २/१५ (४ षटके)
मुंबई इंडियन्स won by ८ wickets
Supersport Park, Centurion
पंच: \S.S. Hazare and R. Koertzen
सामनावीर: Harbhajan Singh
  • Toss: Kings IX Punjab won the toss and elected to bat.

१३ मे २००९ २०:००
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स
१७३/७ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१६१ (१९.४ षटके)
Dinesh Karthik ४४* (२३)
प्रज्ञान ओझा २/२६ (४ षटके)
ॲडम गिलक्रिस्ट ६४ (३३)
Rajat Bhatia ४/१५ (२.४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स won by १२ runs
Sahara Park Kingsmead, Durban
पंच: D. Harper and S.L. Shastri
सामनावीर: Rajat Bhatia
  • Toss: Deccan Chargers won the toss and elected to field.

१४ मे २००९ १६:००
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स
१२९ (१९.४ षटके)
वि
Matthew Hayden ६० (३८)
Anil Kumble २/१२ (४ षटके)
रॉस टेलर ४६ (५०)
जेकब ओराम २/१२ (१.४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर won by २ wickets
Sahara Park Kingsmead, Durban
पंच: B. Doctrove and D. Harper
सामनावीर: रॉस टेलर
  • Toss: Chennai Super Kings won the toss and elected to bat

१४ मे २००९ २०:००
धावफलक
() राजस्थान रॉयल्स
१४५/७ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१४३/१० (१९.५ षटके)
Rob Quiney ५१ (४०)
Sanath Jayasuriya २/३ (१ षटक)
सचिन तेंडुलकर ४० (३०)
Shane Warne ३/२४ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स won by २ runs
Sahara Park Kingsmead, Durban
पंच: B. Doctrove and D. Harper
सामनावीर: Shane Warne
  • Toss: Rajasthan Royals won the toss and elected to bat

१५ मे २००९ २०:००
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स
१२०/९ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१२३/४ (१९.१ षटके)
Dinesh Karthik ३२ (२९)
Brett Lee ३/१५ (४ षटके)
[[]] won by ६ wickets
OUTsurance Oval, Bloemfontein
पंच: HDPK Dharmasena and IL Howell
सामनावीर: Brett Lee
  • Toss: Kings XI Punjab won the toss and elected to field.

१६ मे २००९ १६:००
धावफलक
() मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१४७/५ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१५१/३ (१९.१ षटके)
JP Duminy ६२ (४०)
Suresh पाऊसa १/२२ (४ षटके)
Matthew Hayden ६० (५७)
Lasith Malinga १/१९ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स won by ७ wickets
St George's Park, Port Elizabeth
पंच: S.K. Tarapore and S. Taufel
सामनावीर: Matthew Hayden
  • Toss: Mumbai Indians won the toss and elected to bat.

१६ मे २००९ २०:००
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स
१६०/५ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१६६/४ (२० षटके)
Brad Hodge ४८ (४१)
Ryan Harris २/२० (४ षटके)
ॲडम गिलक्रिस्ट ४३ (३१)
Murali Karthik १/१२ (४ षटके)
डेक्कन चार्जर्स won by ६ wickets
New Wanderers स्टेडियम, Johannesburg
पंच: S. Ravi and रूडी कर्टझन
सामनावीर: Rohit Sharma
  • Toss: Deccan Chargers won the toss and elected to field.

१७ मे २००९ १६:००
धावफलक
() किंग्स XI पंजाब
१३४/७ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१३३/८ (२० षटके)
कुमार संघकारा ५६ (४३)
RP Singh ३/२६ (४ षटके)
Rohit Sharma ४२ (२६)
युवराजसिंग ३/१३ (४ षटके)
किंग्स XI पंजाब () won by १ run
New Wanderers स्टेडियम, Johannesburg
पंच: S. Ravi and R. Tiffin
सामनावीर: युवराजसिंग
  • Toss: Deccan Chargers won the toss and elected to field.

१७ मे २००९
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स
१५०/३ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१३६/९ (२० षटके)
एबी डी विलर्स ७९ (५५)
मुनाफ पटेल २/३९ (४ षटके)
योहान बोथा ३७ (३१)
Amit Mishra ३/३३ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स won by १४ runs
OUTsurance Oval, Bloemfontein
पंच: S. S. Hazare and I. Howell
सामनावीर: ए.बी. डि व्हिलियर्स
  • Toss: Delhi Daredevils won the toss and elected to bat.

१८ मे २००९
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स
१८८/३ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१८९/३ (२० षटके)
सुरेश रैना ५२ (३७)
अशोक दिंडा १/२९ (४ षटके)
ब्रँडम मॅकुलम ८१ (४८)
मुथिया मुरलीधरन १/१६ (४ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ७ गडी राखुन विजयी
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
पंच: सायमन टॉफेल आणि रसेल टिफीन
सामनावीर: ब्रॅड हॉज

१९ मे २००९
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स
१३४/७ (२० षटके)
वि
जॉक कालिस ५८* (५६)
योगेश नायर २/२० (२ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७ गडी राखुन विजयी
न्यू वाँडरर्स मैदान, जोहानसबर्ग
पंच: सुधिर असनानी आणि रसेल टिफीन
सामनावीर: जॉक कालिस

२० मे २००९
धावफलक
() राजस्थान रॉयल्स
१०१/९ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१०२/६ (१९.३ षटके)
नमन ओझा २२ (१२)
चार्ल लँग्वेल्ड ३/१५ (४ षटके)
लक्ष्मी रतन शुक्ला ४८* (४६)
मुनाफ पटेल २/१४ (४ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ४ गडी राखुन विजयी
किंग्समीड, दर्बान
पंच: सायमन टॉफेल आणि ब्रायन जेर्लिंग
सामनावीर: लक्ष्मी रतन शुक्ला

२० मे २००९
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स
११६/९ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
९२/८ (२० षटके)
पार्थिव पटेल ३२ (२३)
श्रीसंत २/२३ (४ षटके)
लुक पोमर्सबाच २६ (३२)
मुथिया मुरलीधरन २/८ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स २४ धावांनी विजयी
किंग्समीड, दर्बान
पंच: सायमन टॉफेल आणि ब्रायन जेर्लिंग
सामनावीर: मुथिया मुरलीधरन

२१ मे २००९
धावफलक
() मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१६५/८ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१६६/६(१७.३ षटके)
अजिंक्य रहाणे ५६ (४१)
डर्क नेन्स ३/२७ (४ षटके)
विरेंद्र सेहवाग ५० (२७)
हरभजन सिंग ४/१६ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ४ गडी राखुन विजयी
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
पंच: इयान हॉवेल आणि एस रवी
सामनावीर: विरेंद्र सेहवाग

२१ मे २००९
धावफलक
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१७०/४ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१५८/६ (२० षटके)
मनिष पांडे ११४* (७३)
प्रग्यान ओझा २/३२ (४ षटके)
हर्षल गिब्स ६० (४३)
बालचंद्र अखिल २/१८ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १२ धावांनी विजयी
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
पंच: इयान हॉवेल आणि एस रवी
सामनावीर: मनिष पांडे


विक्रम

फलंदाजी

सर्वात जास्त धावा

खेळाडूसंघसामनेडावधावाचेंडूस्ट्राईक रेटसरासरीसर्वोच्च१००५०
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडनचेन्नई सुपर किंग्स२४६१५३१६०.७८४१.००६५३२
भारत सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्स२३२१६०१४५.००३८.६६९८२०११
ऑस्ट्रेलिया ऍडम गिलख्रिस्टडेक्कन चार्जर्स२१०१३५१५५.५५३५.००७१२३१३
भारत सचिन तेंडुलकरमुंबई इंडियन्स१९८१५७१२६.११४९.५०६८१९
दक्षिण आफ्रिका हर्शल गिब्सडेक्कन चार्जर्स१९११४७१२९.९३४७.७५६९*१९
स्पर्धेतील सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज मैदानावर ऑरेंज टोपी घालेले.[]


सर्वोत्तम स्ट्राईक रेट

Minimum 150 runs scored, minimum 7 innings played
खेळाडूसंघसामनेडावधावाचेंडूस्ट्राईक रेटसरासरीसर्वोच्च१००५०
भारत युसुफ पठाणराजस्थान रॉयल्स१६९१०५१६०.९५३३.८०६२*१७१०
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडनचेन्नई सुपर किंग्स२४६१५३१६०.७८४१.२०६५३२
ऑस्ट्रेलिया ऍडम गिलख्रिस्टडेक्कन चार्जर्स२१०१३५१५५.५५३५.००७१२३१३
भारत सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्स२३२१६०१४५.००३८.६६९८२०११
दक्षिण आफ्रिका एबी डी विलर्सदिल्ली डेरडेव्हिल्स१८११२७१४२.५१४५.२५१०५*११

गोलंदाजी

सर्वात जास्त बळी

खेळाडूसंघसामनेषटकेबळीइकोनॉमीसरासरीस्ट्राईक रेटसर्वोत्तम
दक्षिण आफ्रिका युसुफ अब्दुल्लाकिंग्स XI पंजाब१९.०१३७.६८११.२३८.७४/३१
भारत आर.पी.डेक्कन चार्जर्स२१.४१२६.२७११.३३१०.८४/२२
श्रीलंका लसिथ मलिंगामुंबई इंडियन्स१८.२११४.३६७.२७१०.०३/११
भारत अनिल कुंबळेरॉयल चॅलेंजर्स बंगलोर२७.११०५.५९१५.२०१६.३५/५
भारत प्रग्यान ओझाडेक्कन चार्जर्स२२.०१०५.६३१२.४०१३.२३/२१
भारत लक्ष्मीपती बालाजीचेन्नई सुपर किंग्स१६.२१०७.६५१२.५०९.८४/२१
स्पर्धेतील सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज मैदानावर जांभळी टोपी घालेले.[]
नोट: समसमान बळी असल्यास इकोनॉमी ने गुणांकन ठरवण्यात येईल.


सर्वोत्तम इकोनॉमी

Minimum 20 overs bowled
खेळाडूसंघसामनेषटकेइकोनॉमीबळीसरासरीस्ट्राईक रेटसर्वोत्तम
श्रीलंका लसिथ मलिंगामुंबई इंडियन्स१८.२४.३६११७.२७१०.०३/११
भारत अनिल कुंबळेरॉयल चॅलेंजर्स बंगलोर२७.१५.५९१०१५.२०१६.३५/५
भारत प्रग्यान ओझाडेक्कन चार्जर्स२२.०५.६३१०१२.४०१३.२३/२१
श्रीलंका मुथिया मुरलीधरनचेन्नई सुपर किंग्स१९.०५.७३२१.८०२२.८३/११
भारत हरभजन सिंगमुंबई इंडियन्स१७.०६.११३४.६६३४.०१/१५

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "आयपीएल चा दुसरा हंगाम कार्यक्रम". २००८-०६-०२ रोजी पाहिले.
  2. ^ "बोल आउट च्या एवेजी एक षटक एलिमिनेटर". २००८-१२-२६ रोजी पाहिले.
  3. ^ "Windies edge NZ in Twenty20 thriller". 2008-12-26 रोजी पाहिले.
  4. ^ "Benn stars in thrilling tie". December 26, 2008 रोजी पाहिले.
  5. ^ "Orange Cap to separate best from the rest". 2008-04-24. 2008-05-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-05-13 रोजी पाहिले.
  6. ^ "After Orange, IPL now introduces Purple Cap". 2008-05-12. 2008-05-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-05-13 रोजी पाहिले.