Jump to content

२००८ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग ४

२००८ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग ४ ही टांझानियाच्या दार एस सलाम शहरात खेळली गेलेली क्रिकेट स्पर्धा होती. ही स्पर्धा ४-११ ऑक्टोबर, २००८ दरम्यान खेळली गेली. आयसीसीच्या चौथ्या विभागातील संघांना २०११ क्रिकेट विश्वचषकात भाग घेण्यासाठी ही पात्रता फेरी होती.