Jump to content

२००८ यु‌एफा चँपियन्स लीग अंतिम सामना

२००८ यु‌एफा चँपियन्स लीग अंतिम सामना
विजेता
इंग्लंड मँचेस्टर युनायटेड
उप-विजेता
इंग्लंड चेल्सी
गोल
१ – १ (पेनाल्टी ६ – ५)
तारीख
मे २१ इ.स. २००८
स्थळ
लुझनिकी मैदान
सामनावीर
क्रिस्तियानो रोनाल्डो
संकेतस्थळ
यु‌एफा चँपियन्स लीग

माहिती

मँचेस्टर युनायटेड, २००८ यु‌एफा चँपियन्स लीग अंतिम सामना खेळे पर्यंत २००७-०८ चँपियन्स लीग स्पर्धेत अपरजित आहे. उपांत्य पूर्व सामन्याच्या प्रथम फेरीत फेनर्बाच विरुद्ध एक्मेव सामना चेल्सी संघाने चँपियन्स लीग स्पर्धेत हरला आहे.

प्रीमियर लीग स्पर्धेत २००७-०८ हंगामात दोन्ही संघात झालेला सामना मँचेस्टर युनायटेड संघाने, ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर २-० ने जिंकला. दुसऱ्या फेरीचा सामना स्टँफोर्ड ब्रीज मैदानात चेल्सी संघाने २-१ ने जिंकला.

अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास

लेखावर अधिक माहिती साठी पहा युएफा चँपियन्स लीग २००७-०८.

नॉक आउट फेरी

मँचेस्टर युनायटेडचेल्सी
फ्रान्स ल्यॉन (A)
१–१
तेवेज ८७' प्रथम नॉक आउट फेरी
प्रथम फेरी
ग्रीस ओलिंपिकॉस(A)
०–०
फ्रान्स ल्यॉन(H)
१–०
रोनाल्डो ४१' दुसरी फेरीग्रीस ओलिंपिकॉस(H)
३–०
बलाक ५'
लँपार्ड २५'
कलौ ४८'
इटली रोमा (A)
२–०
रोनाल्डो ३९'
रूनी ६६'
उपांत्य पूर्व सामने
प्रथम फेरी
तुर्कस्तान फेनर्बाच (A)
१–२
डेइविड १३' (o.g.)
इटली रोमा (H)
१–०
तेवेज ७०' दुसरी फेरीतुर्कस्तान फेनर्बाच (H)
२–०
बलाक ४'
लँपार्ड ८७'
स्पेन बार्सेलोना (A)
०–०
उपांत्य सामने
प्रथम फेरी
इंग्लंड लिव्हरपूल (A)
१–१
रिइसे ९०+४' (o.g.)
स्पेन बार्सेलोना (H)
१–०
स्कोल्स १४' दुसरी फेरीइंग्लंड लिव्हरपूल (H)
३–२
(a.e.t.)
ड्रोग्बा ३३', १०५'
लँपार्ड ९८' (pen.)

सामना माहिती

मँचेस्टर युनायटेड इंग्लंड१ – १ (a.e.t.) इंग्लंड चेल्सी
रोनाल्डो Goal २६'लम्पार्ड Goal ४५'
लुझनिकी मैदान, मॉस्को
प्रेक्षक संख्या: ६७,३१०
पंच: लुबोस मिचेल
    पेनाल्टी 
तेवेझ Scored
कर्रिक Scored
रोनाल्डो पेनाल्टी चुकली (saved)
हरग्रेवीज Scored
नानी Scored
अँडरसन Scored
गिग्स Scored
६ – ५Scored बलाक
Scored बेल्लेट्टी
Scored लम्पार्ड
Scored ए. कोल
पेनाल्टी चुकली (wide) टेरी
Scored कलोउ
पेनाल्टी चुकली (saved) अनेल्का
 
मँचेस्टर युनायटेड
चेल्सी
मँचेस्टर युनायटेड:
GKनेदरलँड्स एड्वीन वॅन डर सार
RBइंग्लंड वेस ब्राउन१२०+५ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला १२०+५'
CBइंग्लंड रियो फर्डिनांड (c)Booked after ४३ minutes ४३'
CB१५सर्बिया नेमंज विडीकBooked after १११ minutes १११'
LBफ्रान्स पॅट्रिस एवरा
RMइंग्लंड ओवेन हरग्रेवीज
CM१८इंग्लंड पॉल स्कोल्सBooked after २१ minutes २१'८७ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ८७'
CM१६इंग्लंड मायकल कर्रिक
LMपोर्तुगाल क्रिस्तियानो रोनाल्डो
CF१०इंग्लंड वेन रूनी१०१ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला १०१'
CF३२आर्जेन्टिना कार्लोस तेवेझBooked after ११६ minutes ११६'
बदली खेळाडू:
GK२९पोलंड तोमस्ज़ कुस्जचक
DF२२आयर्लंडचे प्रजासत्ताक जॉन ओ'शीआ
DF२७फ्रान्स मायकल सिल्वेस्ट्रे
MFब्राझील ऍंडरसन१२०+५ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. १२०+५'
MF११वेल्स रायन गिग्स८७ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ८७'
MF१७पोर्तुगाल नानी१०१ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. १०१'
MF२४स्कॉटलंड डॅरेन फ्लेचर
मँनेजर:
स्कॉटलंड सर ऍलेक्स फर्ग्युसन
चेल्सी:
GKचेक प्रजासत्ताक पेट्र चेच
RBघाना मिचेल एस्सिंBooked after ११८ minutes ११८'
CBपोर्तुगाल रिकार्डो करवाल्होBooked after ४५ minutes ४५'
CB२६इंग्लंड जॉन टेरी (c)
LBइंग्लंड एशले कोल
DMफ्रान्स क्लौडे मकेलेलेBooked after २१ minutes २१'१२०+४ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला १२०+४'
CM१३जर्मनी मिकाईल बलाकBooked after ११६ minutes ११६'
CMइंग्लंड फ्रैंक लम्पार्ड
RW१०इंग्लंड जो कोल९९ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ९९'
LW१५फ्रान्स फ्लोरेंट मलौडा९२ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ९२'
CF११कोत द'ईवोआर दिदिएर द्रोग्बाSent off after ११६' ११६'
बदली खेळाडू:
GK२३इटली कार्लो कदिसिनी
DF३३ब्राझील अलेक्स
DF३५ब्राझील जुलिअनो बेल्लेट्टी१२०+४ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. १२०+४'
MF१२नायजेरिया जॉन ओबी मिकेल
MF२१कोत द'ईवोआर सलोमोन कलोउ९२ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ९२'
FWयुक्रेन आँद्रे शेवचेन्को
FW३९फ्रान्स निकोलस अनेल्का९९ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ९९'
मँनेजर:
इस्रायल अव्राम ग्रँट

सामनावीर:
पोर्तुगाल क्रिस्तियानो रोनाल्डो

सहाय्यक पंच:
स्लोव्हाकिया रोमन स्ल्यासको
स्लोव्हाकिया मार्टिन बालको
चौथा अधिकारी:
स्लोव्हाकिया व्लादिमीर हृनक

हे सुद्धा पहा

युएफा चँपियन्स लीग २००७-०८
विजेता
मँचेस्टर युनायटेड
उप-विजेता
चेल्सी
उपांत्य सामन्यांतून बाहेर पडलेले संघ
बार्सेलोनालिव्हरपूल
उपांत्य पूर्व सामन्यांतून बाहेर पडलेले संघ
आर्सेनल • फेनर्बाच • रोमाशाल्क ०४
प्रथम नॉक आउट फेरीतून बाहेर पडलेले संघ
सेल्टीक • इंटर मिलानल्यॉनए.सी. मिलानओलिंपिकॉस • पोर्टो • रेआल माद्रिद • सेविला
गट विभागातून बाहेर पडलेले संघ
शक्थार डोनेत्स्क • वेर्डर ब्रेमनरोसेनबॉर्ग •एंडोवन • रेंजर्स • मार्सेली •लाझियोबेसिक्टास •बेनफिका • सी.एस.के.ए. मॉस्कोडायनॅमो कीव्ह • स्लॅविया प्राग • स्पोर्टींग सी.पी. • स्ट्यू • व्हॅलेन्सिया • वी.एफ.बी. स्ट्टुटगार्ट

१९९१-९२ | १९९२-९३ | १९९३-९४ | १९९४-९५ | १९९५-९६ | १९९६-९७ | १९९७-९८ | १९९८-९९ | १९९९-२००० 
२०००-०१ | २००१-०२ | २००२-०३ | २००३-०४ | २००४-०५ | २००५-०६ | २००६-०७ | २००७-०८ | २००८-०९ |